खरचं हि लोकशाहिची हानी आहे सामान्य जनतेने दाद कोनाकडे मागावी ..... जर विरोधकच नसेल तर सता कोनाचीहि असु दिया.काय फायदा ,,, भविषा मधे सपूर्न भारता मधे लोकशाहि , राहणार नाहि , हुकुमशाहि होईल,,
ही कमेंट फक्त माज्या कांगणे सरासाठी सर मी जातीने मराठा असून कोणत्याही जाती धर्म मानत नाही तुम्ही ज्या पद्धतीने बिनधडक पणे बोलता ज्या पद्धतीने विचार मानता खरच मला तर तुमच्या रुपात एक बाबा साहेबांची ती न डगमगणारी छबी दिसतेय खूप छान काम करताय आम्हा मुलांसाठी या आताच्या नेत्यांनी काय केले आहे आपल्यासाठी तुम्ही बोलताय100%खर आहे असेच काम करत राहा आई तुळजा भवानी तुम्हाला आशिर्वाद देवो जय भीम जय शिवराय❤❤
सर अत फक्त वंचित बहुजन आघाडी आहे सर खर बोला तर सगळे गोष्टी मध्ये आणि चागला काम साठी सर्व विद्यार्थी साठी आणि सगळे गोष्टी फक्त अत वंचित बहुजन आघाडी बाळसाहेब आंबेडकार आहे
छान मांडणी केली आहे सर राजकारणात पडावे लागले परंतु मतदानाच्या, दिवशी, मुजोर नेत्यांना, पाडण्यासाठी, आणि चांगली मानसे, निवडून , आणायला, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
आतपर्यंत सर्व पक्ष पाहिले, कोणत्याच पक्षाने गोरगरीब वंचित बहुजनाचा विचार केला नाही, आता एकमेव पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी,सर्व गोरगरीब वंचित बहुजनाचा विचार करणारी, एकदा सत्ता वंचित बहुजन आघाडी ला देऊ,स्वाभिमानी नेतृत्व आद,बाळासाहेब आंबेडकर जय शिवराय जय भीम जय संविधान
आदरणीय सर, आपला ग्रामीण भागातील विध्यार्थी खरोखरच आपला आदर्श घेऊन निश्चितच प्रेरीत होऊन यशस्वी होणारच, यात काही दुमत मुळीच नाही, फक्त राजकारणा पासून दूर राहणे. आमचा अभिमान आहात सर आपण
एखद्या व्यक्तीने/नेत्याने पक्ष बदल्यास, नवीन पक्षात प्रवेश घेतलेल्या दिवसापासून ५ वर्ष त्याला कोणतेही निवडणूक लढवता येवू नये असा कायदा पाहिजे. तो खरा पक्षांतरबंदी कायदा होईल.
लव्ह यु सर, सर खरच तुमच्या सारखे शिक्षक ऑनलाईला माध्यमातून का होईना आम्हांला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल, सर तुम्हाला शत शत नमन. देव तुम्हांला निरोगी दीर्घायुष्य देवो हिच सदिच्छा 🙏🙏❤🙏🙏
जोपर्यंत सामान्य माणूस शिकत नाही.. तो पर्यंत राजकारणी नेते आपली खुर्ची सोडणार नाहीत... म्हणूण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा... आपले मत विकासाला द्या....
जो देशासाठी खरा लढतो असा कायदा बनवला पाहिजे आमदार खासदार जर कुणाला उभं राहायचं असेल तर रिटायर्ड फौजी जो आहे किंवा ज्याने bordarvar ज्याने 5 वर्ष देशाचं रक्षण केले त्यालाच अधिकार तरचं देशाचं कल्याण होईल राजकारण बदलायला हावय असं मला वाटतं कारण हे राजकीय लोक कोणाचेच नाही जय हिंद जय भारत जय शिवराय 🚩
नमस्कार सर मि सरपंच होते तेव्हा खरं जग कसं आहे ते कळलं आणि राजकारण खुपचं घान आहे राजकारणी लोक महा नालायक आहे हे जवळुन पाहिले आता फक्त माझं घर आणि माझी मुलं एवढंच बस आता
आदरणीय कराळे सर आपण आपले विचार प्रखडपणे मांडता .. सलाम आहे तुम्हाला... (कार्यकर्ता उघडपणे शत्रु आसतात,राजकारणी नेते मात्र अंदरून मित्र आहेत ..एका ताटात खातात)😢😢😢😢😢
पुढे चालून भाजपा मधील सारे काँग्रेसवाले एक होऊन भाजपा आमचाच पक्ष, आमचीच कमळ ही निशाणी म्हणून बंड केले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमाणे त्यांनाही न्याय मिळेल का ? 😅
बरोबर आहे सर,, सामान्य माणूस एकत्र झाल्याशिवाय पर्याय नाही,, सगळे नेते स्वार्थी,, यांनी निष्टे जागी यांनी विष्टा खान चालू केलं,, सामान्य जनता, बेरोजगारी, महागाई याच्याशी देणंघेणं नाही,, या लोकांनी जो पैसा कमवला तो पचवायची सोय करायची
सगळ खर आहे सर पण पुढं काय करायचं नोकरी लागली ठीक आहे पण ह्या बोक्यांच करायचं काय मग यांना असाच सोडून द्यायचं का मला वाटतं तुमच्या सारखी माणसांची गरज आहे आत्ता 🙏🙏🙏🙏🙏 नुसता बोलून चालणार नाही त्यासाठी काम पण केला पाहिजे आम्ही विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत पण पुढं करायचं काय
लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस ।
Br. Ambedkar.
काही खंर नाही
Kon..
Modi@@alonearun4294
मौदीजिफकत एकाचनेतेलापक ओळकतातवाटत
कुठे म्हणाले बाबसाहेब असे ?
कार्यकर्ता उघड शत्रू झाला .नेता एका ताटात जेऊन गेला. अगदी बरोबर . एकजुटिशिवाय पर्याय नाही
बरोबर आहे sir
राम मंदिर उभारल्या गेलं आहे , आता काहीही होऊ दे, शेवटी हिंदूच जिंकणार ना 🚩
Great sirji
बरोबर आहे
@@user-a25tpqhidrhindu pakistan madhi pan ahe tyanla aanun pan nivdun dya😂
सर खरोखरच मनातल बोललात सतरंज्या उचलणाऱ्या भावांना चांगलीच चपराक आहे.
खरचं हि लोकशाहिची हानी आहे सामान्य जनतेने दाद कोनाकडे मागावी ..... जर विरोधकच नसेल तर सता कोनाचीहि असु दिया.काय फायदा ,,, भविषा मधे सपूर्न भारता मधे लोकशाहि , राहणार नाहि , हुकुमशाहि होईल,,
manun tar modi bolla 400 par 2/3 seat alya ki election band🤣🤣
ही कमेंट फक्त माज्या कांगणे सरासाठी सर मी जातीने मराठा असून कोणत्याही जाती धर्म मानत नाही तुम्ही ज्या पद्धतीने बिनधडक पणे बोलता ज्या पद्धतीने विचार मानता खरच मला तर तुमच्या रुपात एक बाबा साहेबांची ती न डगमगणारी छबी दिसतेय खूप छान काम करताय आम्हा मुलांसाठी या आताच्या नेत्यांनी काय केले आहे आपल्यासाठी तुम्ही बोलताय100%खर आहे असेच काम करत राहा आई तुळजा भवानी तुम्हाला आशिर्वाद देवो जय भीम जय शिवराय❤❤
सर अत फक्त वंचित बहुजन आघाडी आहे सर खर बोला तर सगळे गोष्टी मध्ये आणि चागला काम साठी सर्व विद्यार्थी साठी आणि सगळे गोष्टी फक्त अत वंचित बहुजन आघाडी बाळसाहेब आंबेडकार आहे
छान मांडणी केली आहे सर राजकारणात पडावे लागले परंतु मतदानाच्या, दिवशी, मुजोर नेत्यांना, पाडण्यासाठी, आणि चांगली मानसे, निवडून , आणायला, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
100000000000000000000000 % जनतेच्या मनातलं बोललात धन्यवाद ! सगळे पक्ष एकत्र विरूद्ध सामान्य जनता असा मुकाबला आहे !
आतपर्यंत सर्व पक्ष पाहिले, कोणत्याच पक्षाने गोरगरीब वंचित बहुजनाचा विचार केला नाही, आता एकमेव पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी,सर्व गोरगरीब वंचित बहुजनाचा विचार करणारी, एकदा सत्ता वंचित बहुजन आघाडी ला देऊ,स्वाभिमानी नेतृत्व आद,बाळासाहेब आंबेडकर जय शिवराय जय भीम जय संविधान
Barobar ahe bhau
सर,महाराष्ट्रातिल युवायुवति, शेतकरी, बेरोजगार, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाजातील, ज्ञानवंत,गुणवंत, विधार्थी ,सर्वपक्षीय सतरंज्या ऊचलणारे प्रामाणिक कार्यकर्ते यांना संघटित करून नविन संघटना करुन या भ्रष्ट लोकांना घरी पाठवु या.आणि सुसंस्कृत, प्रामाणिक विचारांचा महाराष्ट्र घडवु या.
सर तूम्ही नांदेड मधून लोकसभा निवडणुक लढा काळा ची गरज
Political parties la saral pane bolnare nakot..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
जागो मतदार जागो... भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...!
राजीव सातव नंबर एक माणूस होता
युद्ध हे पहिले मनामध्ये जिंकावं लागत. मग रानांगना मध्ये जिंकता येत.लाखात एक गोष्ट बोलली सर.🙏🏻🙏🏻🙏🏻
एक आग असली पाहिजे आपल्या मधी,आधी स्वतः ची परिस्थिती बदलायची आणि नंतर आपला समाज बदलायचा . जय भीम , जय शिवराय 🙏
कराळे सर, कांगने सर तुम्ही निवडणूक लढवून विजयी होऊन प्रस्थापित घराणेशाही राजकारण्यांची monopoly मोडून काढा
ha sir tumhi election ladva aamhi tumchya barobar aahot
Simple and Clear Advice for Youth❤❤❤
राजीनाम्यावर "आपला विश्वासू"??
आणि
घोटाळे पण आदर्श असतात
evdhe divs sateanjya uchalaya 🤣🤣🤣🤣
👍
राजकारण वर लक्ष आणि विचार असावेत कारण समाजाचे आयुष्य, जगणे, बंधने, कमाई हे सरकार च ठरवते.. 🙏चांगल्या व्यक्तींनी राजकारणावर बोलायला हवे 🙏💐💐
आदरणीय सर, आपला ग्रामीण भागातील विध्यार्थी खरोखरच आपला आदर्श घेऊन निश्चितच प्रेरीत होऊन यशस्वी होणारच, यात काही दुमत मुळीच नाही, फक्त राजकारणा पासून दूर राहणे.
आमचा अभिमान आहात सर आपण
कोणत्याही नेत्यावर विश्वास ठेवू नये ते फक्त स्वतःसाठी असतात जनतेसाठी नाही ! जनतेने शिक्षणावर भर द्यावा !
एखद्या व्यक्तीने/नेत्याने पक्ष बदल्यास, नवीन पक्षात प्रवेश घेतलेल्या दिवसापासून ५ वर्ष त्याला कोणतेही निवडणूक लढवता येवू नये असा कायदा पाहिजे. तो खरा पक्षांतरबंदी कायदा होईल.
शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल आभार सर
लव्ह यु सर, सर खरच तुमच्या सारखे शिक्षक ऑनलाईला माध्यमातून का होईना आम्हांला मिळाले हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल, सर तुम्हाला शत शत नमन. देव तुम्हांला निरोगी दीर्घायुष्य देवो हिच सदिच्छा 🙏🙏❤🙏🙏
जोपर्यंत सामान्य माणूस शिकत नाही.. तो पर्यंत राजकारणी नेते आपली खुर्ची सोडणार नाहीत... म्हणूण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा... आपले मत विकासाला द्या....
भाजपामुक्त महाराष्ट्र करायची काळाची खुप गरज आहे... नाहीतर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व उद्दोग धंदे गुजरात मध्ये गेल्या शिवाय राहणार नाही 💯
काँग्रेसमुक्त करण्याच्या नादात काँग्रेसयुक्त झाले 😅
भाजपयुक्त साहेब😀😁😁
Kalantarne BJP t sarv congress nete asel mg BJP Congress vyapt 😅
Main main dialogue
😂😂😂😂
🎉
जो देशासाठी खरा लढतो असा कायदा बनवला पाहिजे आमदार खासदार जर कुणाला उभं राहायचं असेल तर रिटायर्ड फौजी जो आहे किंवा ज्याने bordarvar ज्याने 5 वर्ष देशाचं रक्षण केले त्यालाच अधिकार तरचं देशाचं कल्याण होईल राजकारण बदलायला हावय असं मला वाटतं कारण हे राजकीय लोक कोणाचेच नाही जय हिंद जय भारत जय शिवराय 🚩
खूप छान सर, या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम येत्या निवडणुकीत आपणास दिसून येईल🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्टेटस ठेवा स्वतःच्या बापाच❤❤ एकच नंबर गुरु ❤
दुसरा पक्ष तयार करायला पाहिजे sir आता बदलाव जरुरी आहे 💯👍
नमस्कार सर मि सरपंच होते तेव्हा खरं जग कसं आहे ते कळलं आणि राजकारण खुपचं घान आहे राजकारणी लोक महा नालायक आहे हे जवळुन पाहिले आता फक्त माझं घर आणि माझी मुलं एवढंच बस आता
आता फक्त वंचित बहुजन आघाडी एकच पर्याय आहे सर
अभ्यासाव्यतिरिक्त हा पण विषय माहिती असणं काळाची गरज आहे.तरुण पिढीसाठी फार महत्वाचा विषय आहे हा.धन्यवाद सर!
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
nikal be
@@indian3199 बापाला सांग तुज्या
सर एकच नंबर परभणीचे भावी खाजदार कांगणे सर
Sir la jaraj nahi amadar achi.
सर तुमच्या सारख्या बुद्धिमान व्यक्ती ने राजकारणात प्रवेश करावा. तर समाजाचं हित होईल.🙏🙏🙏
अतिशय सुंदर विषय मांडला धन्यवाद
आदरणीय कराळे सर
आपण आपले विचार प्रखडपणे मांडता .. सलाम आहे तुम्हाला...
(कार्यकर्ता उघडपणे शत्रु आसतात,राजकारणी नेते मात्र अंदरून मित्र आहेत ..एका ताटात खातात)😢😢😢😢😢
एकदम बरोबर आहे. 3:23
सर तुम्ही खरंच नांदेड जिल्ह्यांत ऊभे राहिले पाहिजे जय भिम जय संविधान जय शिवराय 🎉🎉🎉🎉
सुंदर ज्यांना समजलं त्यालाच कळलं खूप अभ्यासु व्यक्ती म्हणून
सर मी घुगीकर धाराशिव पुणे येथे डायवर आहे तुमचे विचार मनात घर करून राहतात खुप छान विचार मांडले मनापासून धन्यवाद सर
एक शेतक-याचा मुलगा म्हणुन आपण व्यक्त केलेल्या व्यथा विचार आमच्या शेतकरी पोरांच्या मनाला खुप काही स्पर्श करुन गेल्या
जनतेने लक्षात ठेवा ह्या पापी राजकन्यारला। आत्ता जागा दाखवलीच पाहिजे .
आपली आपल्याला मेहनत घेयची हे पटलं आपल्याला ❤️🙏
बाकीच्यांचा कार्यक्रम तरुण पिढीच करेल, पण त्या तरुण पिढीला आज कष्ट घेऊन post काढायची आहे बास... 🙏
सगळेच विकासाच्या नावावर पक्ष बदलायला लागले आता महाराष्ट्र swizarland सारखा होतो वाटत सर😂😂
आता विकास होणार... सुट्टी नाही😂😂
या सर्व कारणांसाठी....सर तुम्ही खासदारकीला उभा रहा..तुम्ही राजकारणात या...🎉
सर तुमच्या सारखे निष्ठावंत राजकारणी हवेत शपथ घेउन सांगतो गावच नाही तर सर्व देश बेकार मुक्त झाल्या शीवाय राहत नाही
पुढे चालून भाजपा मधील सारे काँग्रेसवाले एक होऊन भाजपा आमचाच पक्ष, आमचीच कमळ ही निशाणी म्हणून बंड केले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमाणे त्यांनाही न्याय मिळेल का ? 😅
😂🤣
Barobar prashn ahe 😂
😂😂😂
😂😅
वस्तुस्थिती वर आधारित प्रश्न 😅
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर
कांगणे सर एकदम बरोबर
खुप छान
आणि एकदम बरोबर बोला सर
❤❤
अशा पक्ष बदलणाऱ्या ला त्याची जागा दाखवली पाहिजे
सर, एकदम बरोबर बोलता, सामान्य माणसाने आता डोळे उघडून मतदन केले पाहिजे.
आखरा आखर राजकारण नेत्या लोकांनी बिघडलेला आहे
Sir तुमचा व्हिडिओ skip करूच वाटत नाही....🎉
अगदी बरोबर
एकच राजा... शेतकरी राजा... जागो मतदार जागो...!
Sir tumhi 1000%barobar boltat
Good information sir....world best professor...
सर नमस्कार,मी शिक्षक या नात्याने हेचं संगत असतो. आजचा व्हिडिओ आवडला
सर, नमस्कार , अतिशय अमूल्य मार्गदर्शन. धन्यवाद.
योग्य बोलतायेत.पहिले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा म्हणजेच स्वतः चा विचार करा.
सर सर्व नेते एका ताटात जनता मात्र विरोधात एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Sir tumhi Loksabha elections लढवा. Indipendent उमेदवारी अर्ज दाखल करा
बरोबर आहे सर,, सामान्य माणूस एकत्र झाल्याशिवाय पर्याय नाही,,
सगळे नेते स्वार्थी,, यांनी निष्टे जागी यांनी विष्टा खान चालू केलं,,
सामान्य जनता, बेरोजगारी, महागाई याच्याशी देणंघेणं नाही,, या लोकांनी जो पैसा कमवला तो पचवायची सोय करायची
इन्का सुर कितने दिन मिला रहेगा ये आगे दिखाई देगा सर,इंका कार्यक्रम लग गया है और खुद इनाहोनेनी लगाया है,🚩🚩🚩🚩
True advice for youth
Right sir khup chhan speech 🙏🏻
Sir aaple aabhari aahot khup changale margdarshn kele
Ek no bola sir tume ajun jasta lokana jagrut karchi garj ahe
Yuddh pahile manat ani nantar rananganat jinkata yate ...
He shabda shraddhey Balasaheb Ambedkaranche ahet.
great really fact in Indian politics... & poltiction...
किती छान माहिती दिली
Proud of you सर... बरोबर आहे सर तुमचे...
Tum chya vichara shi purn sahmat aaho❤
Khup chan mahiti dili sir🎉🎉
लवकर समजलं गुरुजी
वंचित बहुजन आघाडी 💪
सर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आहे वाटतय सुरक्षित वर्गाने राजकारणात दूर लक्ष करू नाही...
तुम्ही असं का बोलतात त्या राजकारणा बाबतीत...
Salute for your great thought sir
नंबर एक कांगणे सर
खुप छान खरी गोष्ट सांगितली भावाने
Salute sir ji
सर तुम्ही हिंगोली किंवा नांदेड मधून VBA कडून उभे रहा १००% काम होतंय
Salute to your thought & thinking🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐
सर तुम्ही पुन्हा एकदा अमरावती ला या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️☺️☺️☺️☺️
फक्त एकच नेता बाळासाहेब आंबेडकर ❤️🔥
Balasaheb pan tyach malitale mani ahe
अगदी बरोबर बोलले सर तुम्ही
सगळ खर आहे सर पण पुढं काय करायचं नोकरी लागली ठीक आहे पण ह्या बोक्यांच करायचं काय मग यांना असाच सोडून द्यायचं का मला वाटतं तुमच्या सारखी माणसांची गरज आहे आत्ता 🙏🙏🙏🙏🙏 नुसता बोलून चालणार नाही त्यासाठी काम पण केला पाहिजे आम्ही विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत पण पुढं करायचं काय
Fakt Raj Saheb Thackeray....pan Aaj bara vatat aahe lokanche haal pahun...Chan vatta aahe....Karan loka bogus aahet changlya nete la nivdun det nahi🎉🎉
सलाम सर,
अगदी बरोबर सर 🎉🎉🎉🎉
Very good information kangne sir ram ram sir
U r great
Real bolto
सर्व सामनै वर्गाने विचार केला पाहिजे
Great Sir👍
आपणास मानाचा मुजरा सर...🫡🫡🌟✌️