डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बार्टी ही संस्था मागासवर्गीय मुलांच्या शैक्षणिक संशोधनाच्या उत्थानासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे वडापाव ,चहा नाष्टा यासाठी बार्टीने नाहक खर्च करू नये.
अधिकारी यांना भ्रष्टाचार करण्यासाठी जेवणावळी वर खर्च करण्याचा घाट घातला जातो कारण जेवणावर पाच लाख खर्च करायचे आणि पन्नास लाख खर्च झाल्याचे दाखवायचे हा यांचा कावा आहे.
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2023 मुख्य परीक्षेसाठी अनुसूचित जाती मधील जे विद्यार्थी पात्र झाले त्यांना परीक्षे करिता मदत व्हावी म्हणून बार्टी तर्फे प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यात येणार होते त्याकरिता अर्ज सुद्धा मागवले गेले पण मुख्य परीक्षा अवघ्या एक महिन्यावर आली असताना देखील तो निधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला नाही 😢😢 ही न्यूज आपल्या चॅनल वर द्याल तर विद्यार्थ्यांवर खूप उपकार होतील🙏
मला तर 2 कृषी सेवा मुख्य परीक्षा आणि 2 कृषी सेवा मुलाखत साठी मदतीची गरज होती पण बार्टी ने ही योजना उशीराने यावर्षी सुरू केली.. पण मराठा विद्यार्थ्यांना या योजनेचा सारथी तर्फे खूप लाभ झाला.. मला खूप आर्थिक अडचणी झाल्या.. कर्ज काढावे लागले..
काही दिवसापूर्वी समाज कंटक, राजकीय कार्यकर्ते व भ्रष्ट अधिकारी यांनी मिळून समाजाच्या नावाने हे चोरीचे प्रकार सुरू केले आहेत. या चोरांना फटकावलच पाहिजे. उमेश छान कार्यक्रम सुरू केला आहेस.
बार्टी चा निधि विद्यार्थ्यावर खर्च करायला पाहिजे.अधिकारी वर्गावर दबाव आणून दिखाऊपणा करू नये. भोजन दान करणारे खूप आहेत.नामांतर.इंदुमिल स्मारक अनेक वर्ष लांबणीवर ठेऊन राजकारण करण्याचा डाव आतातरी आंबेडकरी समाजाने समजून घ्यावा. आणि आणि
Agdi barobar..... विद्यार्थी संशोधनं करता पैसे dayla tayar nahi he.....laj watat nahi ka mulana pratek veles aandholan karayla bagh पाडते प्रशासन....aadich यांची add ushira yete tyat 2 वर्ष आंदोलनात घालायला लावता. यांना सबक शिकवली पाहिजे.....आपला पैसा असून शिक्षणावर खर्च करत नाही रिकामे काम करायला पुढे मरता.आधी भांगे ला हटवा....
विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यांना दोन वर्ष पूर्ण झाल्यावर वरही शिष्यवृती मिळत नाही .या कडे बाटीँने लक्ष देणे हॉस्टेलचे जे विद्यार्थी आहेत .याच्या साठी राज्य भर दोरे काढून होस्टेल तपासा विद्यार्थी याच्याशी चर्चा करा पाण्यातून बाहेर फिरत रहा सत्य समोर येईल.
बार्टी ने शिक्षण वरच खर्च करावा कुठला अधिकारी आहे तो बार्टीमार्फत जेवण द्यायला निघाला आहे भिमा कोरेगाव म्हणजे तीथ यात्रा खत्रा नसते जेवण द्यायला नाहीतर सगळे अधिकारी ना तुडवतिल
बार्टीच्या बाहेर महिनोन्महिने बसलेल्या विद्यार्थ्यांची फेलोशिप शिषावृती द्यावे
शिक्षणाचा निधी शिक्षणावरच खच॔ केला जावा.जयभीम🙏
बार्टी अधिकारी कर्मचारी sc चे पै से खाण्या करिता आहे. जय भीम, जय शिवराय 🙏
अक्षरशः खरं.. खूप भ्रष्टाचार चालतो तिथे.. सरकारचे करोडो रुपये वाया जातात
जेवनाची स्वतःची व्यवस्था आम्ही स्वतःच करु शकतो आम्ही करोडो लोक तिथे जाणार...
Barobar
बार्टी फक्त शिक्षण आणि संशोधनाचेच काम पहावे.ईतर कामासाठी वेगवेगळ्या सनस्था आहेत.
बार्टीच्या अधिकार्यांनी पेमेंट न घेता जेवणाचे कार्यक्रम करावे
जेवून देऊ नये पुस्तके द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे जय भीम जय संविधान
100%बरोबर साहेब जय भीम जय संविधान
बाबासाहेबाच्या पुण्याईन आम्हाला
आम्हाला कुणाचं काही नको
आम्ही आमची व्यवस्था स्वतः करू
शिक्षनावर खर्च होणं महत्वाचं
💙💙जय भीम 💙💙
बराबर सर जय भीम💙💙✊✊💯💯
काहीच नको, बार्टी चा पैसा हा मुलांचा आहे, तेथील विद्यार्थीचा आहे. अन्न पण नको, . जयभीम
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून असले उद्योग बंद करून, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
बरोबर आहे साहेब, बार्टीचं कार्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अभ्यास करून स्वताला सिध्द करणं हे आहे त्यामुळे तो पैसा इतर कामी लावणं गैर आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बार्टी ही संस्था मागासवर्गीय मुलांच्या शैक्षणिक संशोधनाच्या उत्थानासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे वडापाव ,चहा नाष्टा यासाठी बार्टीने नाहक खर्च करू नये.
ग्रेट 🎉🎉barti ने जे काम आहे तेच करावे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसाशी ओळखले शिकवले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले हेच आमचे दैवत आहे जय शिवराय जय भीम ❤️❤️💙💙💙💙🚩🚩🚩🚩🚩
स्वाभि मानी समाज माझा ❤❤❤❤😢 भुकेला न्ही तहनाला न्हाय
जय.भिम सर
बरोबर आहे
मान्य करतील त्यांची भूमिका❤❤❤ ❤❤ Jay Bheem slr
बरोबर विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे
अधिकारी यांना भ्रष्टाचार करण्यासाठी जेवणावळी वर खर्च करण्याचा घाट घातला जातो कारण जेवणावर पाच लाख खर्च करायचे आणि पन्नास लाख खर्च झाल्याचे दाखवायचे हा यांचा कावा आहे.
जय भीम
Correct analysis and interpretation about this subject.
Jay bhim
जय शिवराय जय भीम एक मराठा लाक मराठा
100% बरोबर आहे . जय भिम 🙏
जय भिम नामोबुध्दाय 🙏🏻
जयभिम
बार्टी चा प्रश्न हा शांततेने सोडवावा 1 जानेवारी ला काही गोंधळ न करता मानवंदना देण्यात यावी,नाहीतर BJP RSS याचा पूर्ण फायदा घेईल🙏
बरोबर भाई
BARTI 'S fund is only for students. We are capable for our own food.
बरोबर सर जय भीम
Jai bhim
जागरुक समाज , योग्य निर्णय.
अगदी बरोबर
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2023 मुख्य परीक्षेसाठी अनुसूचित जाती मधील जे विद्यार्थी पात्र झाले त्यांना परीक्षे करिता मदत व्हावी म्हणून बार्टी तर्फे प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यात येणार होते त्याकरिता अर्ज सुद्धा मागवले गेले पण मुख्य परीक्षा अवघ्या एक महिन्यावर आली असताना देखील तो निधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला नाही 😢😢 ही न्यूज आपल्या चॅनल वर द्याल तर विद्यार्थ्यांवर खूप उपकार होतील🙏
मला तर 2 कृषी सेवा मुख्य परीक्षा आणि 2 कृषी सेवा मुलाखत साठी मदतीची गरज होती पण बार्टी ने ही योजना उशीराने यावर्षी सुरू केली.. पण मराठा विद्यार्थ्यांना या योजनेचा सारथी तर्फे खूप लाभ झाला.. मला खूप आर्थिक अडचणी झाल्या.. कर्ज काढावे लागले..
Jai Bhim 🙏
बार्टी संस्थेने २०१८ पासूनच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलेली नाही.कोरोनाच्या नावावर सर्व निधी फस्त केला आहे.
Fir karn
Jay bhim jay savidhan 🇮🇳 sadhi rahani uccha vichar 🎉
जय.भिम जय.संविधान
👌👌👌
जय हो भोजू भोजराज
बरोबर आहे सर. जय भिम 😊
Khup khup sundar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 mi bhima koregaon 🙏🏻🙏🏻🙏🏻
शौर्य दिन नव्हे तर हा विजय स्तंभ अभिवादन दिन है...
Ho PhD student la fellowship dya sarsakt 2022 chya
स्वाभिमानी समाज 💙
काही दिवसापूर्वी समाज कंटक, राजकीय कार्यकर्ते व भ्रष्ट अधिकारी यांनी मिळून समाजाच्या नावाने हे चोरीचे प्रकार सुरू केले आहेत. या चोरांना फटकावलच पाहिजे.
उमेश छान कार्यक्रम सुरू केला आहेस.
बर्टीचा निधी बर्टीच्या विद्यार्थीसाठीच वापरला पाहिजे...
Saheb khup Chan
बार्टी चा निधि विद्यार्थ्यावर खर्च करायला पाहिजे.अधिकारी वर्गावर दबाव आणून दिखाऊपणा करू नये. भोजन दान करणारे खूप आहेत.नामांतर.इंदुमिल स्मारक अनेक वर्ष लांबणीवर ठेऊन राजकारण करण्याचा डाव आतातरी आंबेडकरी समाजाने समजून घ्यावा. आणि आणि
All right sir ,
भीम कोरेगाव. जय भीम. जय ज्योतिबा.
तो विजय दिवस आहे.ती लढाई जिंकली आहे.तो शोर्य दिवस नाही.
Agdi barobar..... विद्यार्थी संशोधनं करता पैसे dayla tayar nahi he.....laj watat nahi ka mulana pratek veles aandholan karayla bagh पाडते प्रशासन....aadich यांची add ushira yete tyat 2 वर्ष आंदोलनात घालायला लावता. यांना सबक शिकवली पाहिजे.....आपला पैसा असून शिक्षणावर खर्च करत नाही रिकामे काम करायला पुढे मरता.आधी भांगे ला हटवा....
हे बरोबर आहे कारणं आम्ही जेवणासाठी नाही तर मानवंदना करण्यासाठी येतो
Jay bhim, Jay savidhan
Very nice Sir Jay Bhim
जय भिम
पार्टीने जरी तिथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला तरी आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या अन्नाला शिव सुद्धाnaye
भिम कोरे गाव ला येवढ्या सगळ्या जीती जमाती धर्मीय जमा की सनातन्यांची झोप उडली पाहिजे , त्याना समजले पाहीजे की हे सगळे जागे झाले तर काया होईल ,
अगदी बरोबर आहे...👍
Good 👍 patal mala ...barobar bole dada
Jay shivaray
Right sir
Jay bhim sir
Correct
बरोबर आहे सर ते पैसे विद्यार्थ्यांनाच वापर करावा. पत्रकर साहेब एक च प्रश्न का विचारत आहे. उत्तर न एकता दुसऱ्या ल लगेच तोच प्रश्न
Good
क्रांतिकारी जय भिम.... अगदी बरोबर आहे 💙💙💙👍🙏🙏
Jay Bheem Namo buddhay sar
खुप छान विशलेशन सर🎉
बरोबर आहे दादा
विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यांना दोन वर्ष पूर्ण झाल्यावर वरही शिष्यवृती मिळत नाही .या कडे बाटीँने लक्ष देणे हॉस्टेलचे जे विद्यार्थी आहेत .याच्या साठी राज्य भर दोरे काढून होस्टेल तपासा विद्यार्थी याच्याशी चर्चा करा पाण्यातून बाहेर फिरत रहा सत्य समोर येईल.
Jay jay bhim
माझे दैवत बाळासाहेब आंबेडकर
Jay jay bhim😊
एकदम मस्त खुलासा
बार्टीचा निधी विद्यार्थ्यांसाठीच वापरावा ही भुमिका योग्य आहे .
भोजनावर पैसे खर्च करण्यापेक्षा तेवढ्या किमतीची ग्रंथसंपदा आंबेडकरी अनुयायांना मोफत उपलब्ध करा
एक नंबर सर ❤
BARTI ने जेवणा पेक्षा विद्यार्थ्यांना scholarship,felloship, चे पैसे द्यावे, हॉस्टेल ची फी द्यावी.
अगदी बरोबर ❤ उमेश सर
बरोबर आहे साहेब जय भीम❤
Jay bhim Jay savidhan Jay mulniwasi Jay Bharat
Ekdm Righ Bhau......
बार्टी अधिकारी कर्मचाऱ्यांनी नी विद्यार्थ्यांचे पैसे खाने बंद करावे..
Jay.. Bhim.. Jay. Savidhan
Very very nice jay bhim namobuddhaye
बार्टी ने शिक्षण वरच खर्च करावा कुठला अधिकारी आहे तो बार्टीमार्फत जेवण द्यायला निघाला आहे भिमा कोरेगाव म्हणजे तीथ यात्रा खत्रा नसते जेवण द्यायला नाहीतर सगळे अधिकारी ना तुडवतिल
अगोदर या पत्रकाराला जेऊ घाला मग त्याचा आत्मा शांत होईल.
Right 👍
Barobar Aahe.
👍💪
❤👍
1 no
💯 barabr Aahe sir jay bhim
U r right.
👍👍👍👍
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi, Maddy.
इकडे लोकशाही धोक्यात आहे आणि यांना खायचं प्याच पडलाय ............🤔🤔🤔