भ्रष्टाचार खूप वाढला आहे. खालपासून वर पर्यंत सर्व कर्मचारी आणि अधिकारी सामिल असतात. फक्त चौकशीची नाटक करतात. करत काही नाही. फक्त तक्रारदाराला फिरवा फिरवी करतात. विकृती जास्त झालेली आहे. वरिष्ठ अधिकारी जास्त विकृत झालेले आहेत त्यामुळे त्याखालील कर्मचारी जास्त भ्रष्ट झालेले आहे.
मी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत अर्ज दाखल केला परंतु अनेक माहीती अधीकारी माहीती उपलब्ध नसल्यामुळे माहीती देता येत नाही असे सांगितले जाते किंवा लेखी स्वरूपात देखिल पत्र लिहून देतात पैसे दिले की/ लाच घेऊन दोन दिवसांनी मात्र माहीती दिली जाते हा माझा अनुभव आहे सर
Step by step kase va kuthe arja karayache ya var video banava. Arja karna sopa aahe pan kuthe deyachi kuthalya khatya madhe deyachi hech mahit nasel tar arjacha Kay upayog. Mhanun tya sandharbatla ek video banva
एखाद्या विभागातील शासकीय कर्मचारी यांना लाच घेताना अटक झाल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकारी यांची बदली करणेबाबत शासन निर्णय अथवा शासन परिपत्रक असल्यास कृपया सांगावे.
सर मी गाव भगदरी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार आमची शेत जमीन आम्हाला नोटीस न देता मोजून घेऊन गेले आहेत दुसऱ्या लोकांनी बोलावलं म्हणून आमची जमीन मोजून घेऊन गेले त्या लोकांची जमीन त्या ठिकाणी नाहीत ते अधिकारी बद्दल कंप्लेंट द्यायची आहे त्याची पीडीएफ अर्ज पाठवा
महसूल शासकीय कार्यालय मध्ये सर्व कागदपञे काढण्याकरिता लागणारा खर्च यांचे दर फलक लावणे बंधनकारक आहेत त्याचा शासननिर्णय प्रत मिळावी. व तसेच प्रत्येक शासकीय कार्यालय मध्ये माहितीच्या अधिकाराचा फलक लावणे बंधनकारक आहेत तो पण शासननिर्णय प्रत मिळावी.
मी अ ब कं असे 3 माहिती अधिकारी मध्ये अपील गेले 3 वर्ष करत आहे पण आज सुद्धा समाधान उत्तर मिळाले नाही व माझे रजिस्टर असून तरी कुलकर्णी असे 2 भाऊ यांनी साध्या कागत वरती माझे नाव कमी करून आपली नावे लावली आहेत त्याला तलाठी पासून अपर जिल्हा अधिकारी यांनी मॅनेज करून भोगस आदेश केलेले आहेत मी सर्वांना पत्र व्हार करून सुद्धा टाळाटाळ करत आहेत तरी आपणास विनंती आहे मला माहिती दयावी plz
सर काही उपयोग होत नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वरतून सपोर्ट असतो मी अनेक विभागांकडे एकूण 22 तक्रार अर्ज दाखल करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही
पाठ पुरावा कमी पडला , sir आणि तुम्ही विषय थांबवला का तक्रारी आणि त्याचा पाठ पुरावा एवढा असावा की अधिकारी बोलला पाहिजे की साहेब bass आता सहन होत नाही.... असल्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाई नाही तर सामाजिक कारवाई समोर आणा करा प्रसिद्धी त्यांच्या भ्रष्ट कामांची
लोकायुक्त याना तक्रार कशी करावी या बद्दल विडिओ बनवा पूर्ण formate कसा भरावा कसा प्रतिज्ञापत्र लिहावा पूर्ण विडिओ बनवा. सरकारी कार्यालयात खूप भ्रष्टाचार चालू आहे.
संख्या कोणाची जास्त आहे जनतेच्या नोकरांची की जनतेची ....... जनतेचे नोकर गैर व्यवहार करतात ते त्यांचं काम झालंय ...ते भ्रष्टाचार करण्याचं काम chagl पार पाडतात .....कुठे तरी आपणच कमी पडतो त्यांना धडा शिकविण्यासाठी......
खुपच छान माहितीपूर्ण
हिङिओ आहेत सर.......
आभारी. आहे. धन्यवाद.
काही कायदे व नियम हे फक्त कागदावरच आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही.
भ्रष्टाचार खूप वाढला आहे. खालपासून वर पर्यंत सर्व कर्मचारी आणि अधिकारी सामिल असतात. फक्त चौकशीची नाटक करतात. करत काही नाही. फक्त तक्रारदाराला फिरवा फिरवी करतात. विकृती जास्त झालेली आहे. वरिष्ठ अधिकारी जास्त विकृत झालेले आहेत त्यामुळे त्याखालील कर्मचारी जास्त भ्रष्ट झालेले आहे.
महत्त्वपूर्ण माहिती, धन्यवाद
खुप छान माहिती दिली.आपला अभ्यास खुप आहे. धन्यवाद
तुमचा अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे
छान माहिती सर
सर तलाठी/मंडळाधिकारी यांच्या विरुद्ध शिस्त भंग ची अपील कोणाकडे करायला पाहिजेत
मी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत अर्ज दाखल केला
परंतु अनेक माहीती अधीकारी माहीती
उपलब्ध नसल्यामुळे माहीती देता येत नाही
असे सांगितले जाते किंवा लेखी स्वरूपात
देखिल पत्र लिहून देतात
पैसे दिले की/
लाच घेऊन दोन दिवसांनी मात्र
माहीती दिली जाते
हा माझा अनुभव आहे सर
Step by step kase va kuthe arja karayache ya var video banava. Arja karna sopa aahe pan kuthe deyachi kuthalya khatya madhe deyachi hech mahit nasel tar arjacha Kay upayog. Mhanun tya sandharbatla ek video banva
विषय सुरु झाला
एखाद्या विभागातील शासकीय कर्मचारी यांना लाच घेताना अटक झाल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकारी यांची बदली करणेबाबत शासन निर्णय अथवा शासन परिपत्रक असल्यास कृपया सांगावे.
,सर वरील नियमावली व तक्रार फार्म पिडीएफ मधे पाठविण्यात यावे.हिच विनंती
सर मी गाव भगदरी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार आमची शेत जमीन आम्हाला नोटीस न देता मोजून घेऊन गेले आहेत दुसऱ्या लोकांनी बोलावलं म्हणून आमची जमीन मोजून घेऊन गेले त्या लोकांची जमीन त्या ठिकाणी नाहीत ते अधिकारी बद्दल कंप्लेंट द्यायची आहे त्याची पीडीएफ अर्ज पाठवा
महसूल शासकीय कार्यालय मध्ये सर्व कागदपञे काढण्याकरिता लागणारा खर्च यांचे दर फलक लावणे बंधनकारक आहेत त्याचा शासननिर्णय प्रत मिळावी. व तसेच प्रत्येक शासकीय कार्यालय मध्ये माहितीच्या अधिकाराचा फलक लावणे बंधनकारक आहेत तो पण शासननिर्णय प्रत मिळावी.
छान 👌
Hello saheb maz kam mahsulchya adhikaryanni khup khote karun thevle aahe o kay kru kas krav mazi takrar kuthe kru saheb
ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे... त्यासंदर्भात पुरावे जमा करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची रीतसर
ज्यांना गरज आहे त्यांच्या गांधी येऊन मदत कराल काय तुम्हीं फी दिली जाईल
लाच दिल्यावर कोणताच अधिकारी कार्यवाही करत नाही गडचिरोलीत या येण्या जाण्याचा संपूर्ण खर्च मी देणार साहेब
अस सगळीकडेच आहे .....आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करायची आहे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना फोडून काढायचे आहे..........
Tumcha no pathva
माझी सरकारी योजना घालावली या मोजणी च्या स्टाफ लोकांनी
Super
Mahiti milalich nahi tr ky karave
Tar mahiti आयुक्तांकडे तक्रार करू शकता
मी अ ब कं असे 3 माहिती अधिकारी मध्ये अपील गेले 3 वर्ष करत आहे पण आज सुद्धा समाधान उत्तर मिळाले नाही व माझे रजिस्टर असून तरी कुलकर्णी असे 2 भाऊ यांनी साध्या कागत वरती माझे नाव कमी करून आपली नावे लावली आहेत त्याला तलाठी पासून अपर जिल्हा अधिकारी यांनी मॅनेज करून भोगस आदेश केलेले आहेत मी सर्वांना पत्र व्हार करून सुद्धा टाळाटाळ करत आहेत तरी आपणास विनंती आहे मला माहिती दयावी plz
लोकायुक्त याना पत्रव्यवहार करावा
लोक आयुक्त तसेच मुख्यमंत्री महोदय यांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करा.
आपलाफोनंबरपाठवा धण्यवाद
सर काही उपयोग होत नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वरतून सपोर्ट असतो मी अनेक विभागांकडे एकूण 22 तक्रार अर्ज दाखल करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही
पाठ पुरावा कमी पडला , sir आणि तुम्ही विषय थांबवला का तक्रारी आणि त्याचा पाठ पुरावा एवढा असावा की अधिकारी बोलला पाहिजे की साहेब bass आता सहन होत नाही....
असल्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाई नाही तर सामाजिक कारवाई समोर आणा करा प्रसिद्धी त्यांच्या भ्रष्ट कामांची
मी ही केले प़ढरपुर पंचायत समिती येथील अधिकारी परंतु कारवाई झाली नाही
तलाठी वर्गाला सजाच्या ठिकाणी राहण्याबद्दल चा शासन निर्णय व घरभाडे भत्ता मिळण्यासाठी चे नियम याबद्दल चा शासन निर्णयाची प्रत किंवा माहिती मिळेल का?
So...
सोबत दिलेल्या पी डी एफ मध्ये पान 9 नाही कृपाय जोडा
सर मला सर्व कलम डाउनलोड करून घेता येतील का
Discription madhe aahet bagha
हे परिपत्रक ची मिळेल का
मिळेल
मला शिक्षण अधिकारी यांना खूप भ्रष्ट्राचार करताय म्हणून मला दोन चार कांफडात मारायच्या आहेत. तर मला शिक्षा होणार की नाही....
सर मला या ग्रुप वर जॉईन करून घेता येईल
सर्वात जास्त भष्ट्राचार आता होतोय
Pramukh karyalay adhi karicha chor aastil tar kuthla aadhikari karvai karu sahkto karan varista aaddhikaryana camishoin pochte tar karvaie karnyachi himmat kareal
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
Kayade niyam bharpur aahe parantu sarv.kagadavar aahe .kontyahi karmcharyala aaj paryant konihi nilambit kelele nahi .
लोकायुक्त याना तक्रार कशी करावी या बद्दल विडिओ बनवा पूर्ण formate कसा भरावा कसा प्रतिज्ञापत्र लिहावा पूर्ण विडिओ बनवा. सरकारी कार्यालयात खूप भ्रष्टाचार चालू आहे.
लवकरच व्हिडिओ बनवतो
@@PathPurava धन्यवाद सर, खूप channel ला मी request केली पण , अजून कोणी तशी विडिओ बनवली नाही. आणि youtube वर तशी विडिओ पण नाही.
लोक आयुक्त मुंबंई मध्येही खुप भ्रष्टाचार आहे.
डाऊनलोड कस करू
Discription madhe file Chi लिंक दिली आहे पहिलीच download करा...
kuchh karvai nhi hoti hai jab tak court na jaye
कोनी नियम बघत नही सर्व भष्ट्राचार चालू आहे
संख्या कोणाची जास्त आहे जनतेच्या नोकरांची की जनतेची .......
जनतेचे नोकर गैर व्यवहार करतात ते त्यांचं काम झालंय ...ते भ्रष्टाचार करण्याचं काम chagl पार पाडतात .....कुठे तरी आपणच कमी पडतो त्यांना धडा शिकविण्यासाठी......
कालमर्यादा कीती आहे.....
अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची काल मर्यादा ७ दिवसांची आहे . विलंब लागत asel tar Tashi रीतसर कारण घ्या.... पण कारवाई कराच अस आपला हट्ट असायला हवा
सर आपला नंबर मिळेल का
Please send महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम 1979 चा GR पाठवा on
ranjeetb1579@gmail.com
Sir aapla contyat nabr dya plz