Sir mala magel tyal solar form bharaycha hota tar mazya kade borewell ahe tar borewell sathi kiti foot kholi paryant arj karta yeto karan kusum yojne antargat 197 feet paryant ch arj karta yet hota please reply dya
Sir thanks you reply दिल्या बद्दल अजून एक प्रश्न होता Sir मी आता magel tyala solar योजने sathi form भरत आहे tar त्याच्या मध्ये आई च्या नावावर सोलर साठी फॉर्म भरत आहे तर जो 7 /12 उतारा आहे त्या उतारा मध्ये वडिलांचा नावावर थोडीशी जमीन आहे म्हणजे त्या 7/12 वर आई अणि वडिल असे दोघांचे नावे आहेत tar खाली form च्या शेवटी लिहिले आहे 7/12 जर दुसरे कोणाचे नाव असेल तर स्टॅम्प वर NOC घेऊन अपलोड करा पण Sir एकाच घरातील असतील तरी पण NOC घ्यावी लागेल का अणि जर नाही सुमित केली तर form reject होईल ka
Sir मी meda la फॉर्म भरला होता नंतर तो महावितरण ला वर्ग झाला. आणी आज मला payment च option आल आहे पण 7/12ला विहिरीची नोंद नाही मग मी payment करू का नको 🙏
सर मी 19.06.23 रोजी फ्रॉम भरला त्या नतर मला mk id bhetli pn ntr ek pn msg aala nahi ms id काहीच नाही आली mk id vr login karun stetus chek karayal bagitl tr mahavitran kade vargikaran करण्यात आला असे दाखवीत आहे यावर काही उपाय असेल तर सांगा
सर मागच्या गुरु वारी पीएम कुसुम घटक ब योजना अंतर्गत 32075 पेमेंट करा असा मेसेज आलेला आहे परंतु सरनेम हजबंड नेम चुकलेला आहे तर तर पेमेंट केलं चालेल का जळगाव जिल्हा एरंडोल तालुका गाव उतरण अ ,ह,

हो 197 फूट त्याखाली तुम्हाला स्व खर्चाने खाली लाईन टाकावी लागेल.
Sir thanks you reply दिल्या बद्दल अजून एक प्रश्न होता Sir मी आता magel tyala solar योजने sathi form भरत आहे tar त्याच्या मध्ये आई च्या नावावर सोलर साठी फॉर्म भरत आहे तर जो 7 /12 उतारा आहे त्या उतारा मध्ये वडिलांचा नावावर थोडीशी जमीन आहे म्हणजे त्या 7/12 वर आई अणि वडिल असे दोघांचे नावे आहेत tar खाली form च्या शेवटी लिहिले आहे 7/12 जर दुसरे कोणाचे नाव असेल तर स्टॅम्प वर NOC घेऊन अपलोड करा पण Sir एकाच घरातील असतील तरी पण NOC घ्यावी लागेल का अणि जर नाही सुमित केली तर form reject होईल ka
जमीन समायीक असेल तर स्टॅम्प लागेल वेग वेगळी असेल तर गरज नाही
सर अर्ज भरताना मोबाईल फोन चा शेवटचा एक अंक चुकला आहे आणि आता पेमेंट करा म्हणून असा मेसेज आला आहे तर काय करावे
महावितरण मध्ये जावून दुरुस्त करून घ्या.
Sir मी कुसुम योजना मध्ये अर्ज केला होता मागील त्याला सोलर पंप चा मेसेज आला पैसे भरा मानतो
सर्व ok असेल भरा मग
सहा महिने झाले पैसे भरून आता कंपनी वाले टाळाटाळ करीत आहे काय करावे
मेढा मधील सर्व कंपन्यांची हीच बोंब आहे त्यांचे पहिले पेमेंट निघालेले नाहीत त्यामुळे नवीन मटरेल द्यायला तयार नाहीत.
Sir मी meda la फॉर्म भरला होता नंतर तो महावितरण ला वर्ग झाला. आणी आज मला payment च option आल आहे पण 7/12ला विहिरीची नोंद नाही मग मी payment करू का नको 🙏
Risk घेवून करू शकता अर्ज reject झाला तर पैसे परत येतील
Category मधून अर्ज केल्यानंतर जातीचा दाखला लागणारच का?
हो
Sir.. Satbara.. Updated upload kelela nahi.. 2022 cha aahe Arj edit krta yeil ka.. Payment ch message aalela aahe payment krav ka
एडिट नाही करता येत त्रुटी मध्ये आल्यास करा
@marathitechmitra 2 form bhrla hota 1 reject jhalela aahe aani 1 ch payment request aalel aahe, information nit nahi bhrlel tr truti mdhe ks yeil
पैसे भरा एसएमएस आला असल्यास मग भरू शकता
सर मी मेडा वर केलं होत पण पुन्हा मागेल त्याला सोलर नवीन अर्ज केलं पेमेंट च पण ऑप्शन आल पेमेंट करावं का नाही
ua-cam.com/video/e7nnboeCQco/v-deo.html
सर मी 19.06.23 रोजी फ्रॉम भरला त्या नतर मला mk id bhetli pn ntr ek pn msg aala nahi ms id काहीच नाही आली mk id vr login karun stetus chek karayal bagitl tr mahavitran kade vargikaran करण्यात आला असे दाखवीत आहे यावर काही उपाय असेल तर सांगा
महावितरण कडे वर्ग झाले आहेत यापुढील अपडेट अजून आलेले नाही
@marathitechmitra महावितरण कडे जाऊन विचारलं तर ते manat आहेत आमच्या कडे तुमचा फ्रॉम आलेला नाही..
त्यांच्याकडे अजून लिस्ट आलेली नसेल
@@marathitechmitra ms I'd प्राप्त करू शकतो का जर करू शकतो तर ते कसे सर
त्याचे एसएमएस येतील यासाठी वाट पाहावी लागेल
mi message yeniyachi adich payment kel ahe kahi adchan yeil ka magel tiyla saur krushi pump sati
Kahi adchan nahi
दादा,नवीन अर्ज मध्ये कोणत्याही शेतकऱ्याचे नाव टाकले तर जमीन चुकीची दाखवत आहे
Website Problem असेल नंतर try करा
@@Nitin-madan-patil पेमेंट ची शेवटची तारीख किती आहे
शेवट तारीख दिलेली नाही
पेमेंट करण्याची शेवटची तारीख किती आहे
शेवट तारीख दिलेली नाही
पेमेंट केल्यावर सौर कृषी पंप किती दिवसात येईल
ते सांगता येणार नाही
@@marathitechmitra तरी अंदाज
दोन ते चार महिने लागतील
Sir payment bharave ka
एसएमएस आला असेल तर भरा
सर विहिरीची नोंद नाही पेमेंट केलं तर चालेल का
Risk घेवून करू शकता पुढे अर्जाचे काय होईल सांगता येणार नाही.
@marathitechmitra पेमेंट करण्याची शेवटची तारीख किती आहे
naka karu...Nond mandatory ahey.
सर मी पेमेंट केल आहे वेंडर सलेक्शन कधी येईल
त्याचे अपडेट आलेले नाही. लवकरच अपडेट आल्यानंतर कळवले जाईल
सर मागच्या गुरु वारी पीएम कुसुम घटक ब योजना अंतर्गत 32075 पेमेंट करा असा मेसेज आलेला आहे परंतु सरनेम हजबंड नेम चुकलेला आहे तर तर पेमेंट केलं चालेल का जळगाव जिल्हा एरंडोल तालुका गाव उतरण अ ,ह,
खूप मोठी चूक असेल तर त्यासाठी एक अर्ज करा
नाव बदल आहे सर
@@marathitechmitra नाव बदल आहे नाव लताबाई भगवान पाटील आहे परंतु लताबाई गणपतराव सोळंके झालेला आहे अर्ज कुठे करायचा कमेंट मध्ये नक्की कळवा सर
Meda office मध्ये करावा लागेल
अर्ज कधी भरला होता
Sms आला नाही जून 2023 चा अर्ज आहे
Meda कडे अर्ज केला होता का
@marathitechmitra हो सर
मेडाचे अर्ज महावितरण कडे वर्ग होत आहेत त्याचेही लवकरच अपडेट येईल.
मी कुसुम मध्ये अर्ज भरलेला होता व माझा अर्ज मागील त्याला सोलर इकडे वर्ग करण्यात आलेला आहे व त्याचे पेमेंट ऑप्शन कधी येईल
याचे अजून अपडेट आलेले नाही.
कधी येईल अपडेट
फिक्स सांगता येणार नाही अपडेट आल्यानंतर चैनल वर कळवले जाईल
आज मेसेज आले त्यावर लवकर व्हिडीओ बनवा @@marathitechmitra
@@marathitechmitraआज मेसेज आले त्यावर व्हिडिओ लवकर बनवा