Aapasaheb Jadhav : 'Sushma Andhare पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत',निलंबनानंतर जाधवांचे अंधारोंवर आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2023
  • #beed #AppasahebJadhav #SushmaAndhare #thackeraygroup
    www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer|Bhanupriya/Editor- #TV9D

КОМЕНТАРІ • 895

  • @nileshm1051
    @nileshm1051 Рік тому +34

    जाहीर निषेध अप्पासाहेब यांचा त्यांनी दोनच का मारल्या 🤔

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 Рік тому +48

    ती म्हणते खोके खोके..
    हळूच मागते एसी आणि सोफ़े..
    चिडला जिल्हाध्यक्ष आणी दिले दोन ठोके
    तरीही आक्का म्हणते म्या एकदम ओके

    • @sourabhpatil5052
      @sourabhpatil5052 Рік тому +2

      Apraratim👏

    • @pranit241
      @pranit241 Рік тому +4

      बढिया कविराज. 😄

    • @user-shivsainik
      @user-shivsainik Рік тому +2

      निर्लज्ज सदासुखी 😂😂😂😂😂😂😂😂

  • @anilkachave7357
    @anilkachave7357 Рік тому +27

    काही असो पण बाई ची जिरवली असाच पाहिजे हिला ....

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 Рік тому +29

    बाईच्या गालावर वाजवली मस्तच कारण बऱ्याच वेळा बाई ला समजावून सांगूनही ऐकत नसेल तर हाच पर्याय आहे

  • @sunilpatil9283
    @sunilpatil9283 Рік тому +19

    आपण योग्य केले आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +40

    बाईला हाणली आणि तेही कॅमेरावर कबूल करतोय म्हणजे हाच बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक ज्याला कायद्याची भीती नाही आणि जेल मध्ये जायला भीत नाही

  • @gurudattakale3918
    @gurudattakale3918 Рік тому +9

    सर तुमी barobar आहत ग्रेट जॉब सर ☺ वेगल्या chalvali मधुन् आलेली बाई आहे ति

  • @Maratha007_
    @Maratha007_ Рік тому +110

    काल आलेल्या बाईचा विश्वास बसणार पण बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांच्या विश्वास बसणार नाही हेच सत्य 💯💯💯💯💯

    • @VEER_8595
      @VEER_8595 Рік тому +1

      Kal alela tiklet nahitar ek nath hoyel

    • @Maratha007_
      @Maratha007_ Рік тому +3

      @@VEER_8595 तुम्ही हिंदुत्वा सोबत चला जनता तुमच्या सोबत चालेल 💯🔱

    • @akhtarpendhari3284
      @akhtarpendhari3284 Рік тому

      Rashtrvadi madun alay ha

    • @vilaspagare-jf7ll
      @vilaspagare-jf7ll Рік тому +3

      @@akhtarpendhari3284 sushma andhare pn rashtravadi madhunch aaleli aahe .

    • @laxmanbhakare2265
      @laxmanbhakare2265 Рік тому +2

      aho ti bai rs gola karun dete

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Рік тому +9

    अगदी बरोबर आहे साहेब 👍👍

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 Рік тому +56

    पक्षाच्या नेत्यांना व पक्षप्रमुखांना योग्य धडा शिकवलं त्याबद्दल धन्यवाद

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 Рік тому +1

      Galat,

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 Рік тому

      जाधव साहेब मस्तच केल लोकांना तोड वेडेवाक ड करून बोलतहोतीअजुन थोबाड ची होतीदेभाषण घेराशन 😅😅

  • @deepakdinkar8369
    @deepakdinkar8369 Рік тому +91

    शिंदे गटात जाण्यासाठी मार्ग मोकळा

  • @SantoshKhadke-dr4qp
    @SantoshKhadke-dr4qp Рік тому +9

    किर्यकर्ते नाराज करणे अद्याप चालुच आहे भेट नाकारने

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому +9

    जे खुप आधी व्हायला हव होत ते आज उशिरा का होईना झाल.😂😂😂

  • @shrikantsuryawanshi1193
    @shrikantsuryawanshi1193 Рік тому +128

    महाप्रबोधन यात्रा यशस्वी होऊ नये यासाठी केलेला हा सर्व बनाव आहे

    • @dilipdesai6562
      @dilipdesai6562 Рік тому

      प्रबोधन कुणी करावं प्रबोधन करणे इतकी हिची लायकी आहे का

  • @xxccc12347
    @xxccc12347 Рік тому +77

    हाथ उचलुन सागणे ,हेच गाडु पणा आहे,,,याने नक्की सुपारी घेतली असणार,,,,,

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому

      ताई सुपारी घेउन आपल्या अक्कल पाजळत असतात ते चालत.ताई सभ्यपणा म्हणजे कमजोरी समजत होत्या म्हणून वाट्टेल ते बरळत चालल्या होत्या.आणी त्यात त्यांना मोठेपणा समजत होत्या.ताईंना जर चापटीची भाषा समजत असेल तर त्याच भाषेत नको का सांगायला.

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 Рік тому

      galala lagla masa b jp che pilluzale

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 Рік тому +1

      जशी,करणी,तशी,भरणी,,

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 Рік тому +37

    जाधव आणि किती पैसे

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 Рік тому

      लवडया तुला काय अक्कल नाही तर तुझी आई निट घाल

  • @dadasohadambar4182
    @dadasohadambar4182 Рік тому +22

    अशांना उलटं लटकून यांच्या ढुंगणावर फटके दिले पाहिजेत

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Рік тому +103

    हा वाळू तस्कर आहे याला शिंदे गटाकडून आँफर आली आहे अशी चर्चा आहे बीड जिल्ह्यात

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz Рік тому +3

      😂ha CBI mde ahe mnte tu

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Рік тому +9

      शिवसेनेत असल तर वाळू माफिया चालतो

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 Рік тому +7

      खरा वाळू तस्कर तो काळा डोम कोळी आहे

    • @Maratha007_
      @Maratha007_ Рік тому +5

      बीड ची चर्चा तुला कुठं ऐकू आली

    • @Maratha007_
      @Maratha007_ Рік тому +12

      काल आलेल्या बाईचा विश्वास बसणार पण बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांच्या विश्वास बसणार नाही हेच सत्य 💯💯💯💯💯

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 Рік тому +30

    जाधवांनी शिवसेनेत यावे उद्धव ठाकरे गट सोडावा 🚩👍

    • @sagardhanvij7573
      @sagardhanvij7573 Рік тому +1

      आपण बरोबर बोललात आशा व्यक्तीची ठाकरे गटात राहायची लायकी नाही अशी व्यक्ती मींदे गटातच दिसतील

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Рік тому +20

    जाधव साहेब जिंदाबाद 👍👍👍

  • @gurudattakale3918
    @gurudattakale3918 Рік тому +3

    Sir ur grat hich बाई शिवसेना (राहिलेली ) संपावनार

  • @RomieoRomarieo-jv8jr
    @RomieoRomarieo-jv8jr Рік тому +8

    काहीही झालेलं नाही आहे..🤔
    फक्त एक कानफाडीत किंवा रप्पाटा बसलाय..😂🤣
    कोणीही हसु नये..!🤔😅😂
    आणि म्हणे हे देश आणि राज्य सांभाळणारे🤔😂

  • @raml2423
    @raml2423 Рік тому +7

    मस्त केले भाऊ फक्त 2 च दिल्या अजुन 4-5 द्यायला पाहिजे होत्या

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому

      तुझ्या गांडीत 2 वेळच बांबू घातला की समजीं

  • @xxccc12347
    @xxccc12347 Рік тому +14

    तु खरा असेल तर तु उपस्थित राहिला,, पाहिजे,,,

    • @kailaswaghole9709
      @kailaswaghole9709 Рік тому +1

      बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,स्वाभिमान विकला नाही

  • @r.ravikiran...2327
    @r.ravikiran...2327 Рік тому +6

    सोपं उत्तर आहे 😮😮😮 पैसे हवे असते तर उध्दव ठाकरे सोबत असते का साधा प्रश्न.....।।।।।

  • @bharatghogare9678
    @bharatghogare9678 Рік тому +8

    शक्य नाही ते पैसे मघु शकत नही याने खोके घेतात

  • @parineetakhandagale5540
    @parineetakhandagale5540 Рік тому +34

    पैसे देऊन विकत घेतलेला पोपट

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 Рік тому +42

    ग्रेट सुषमा ताई 👍 👍 ❤️ 💜

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Рік тому +1

      ky gr8 hoo kal aleli bai hyna shahpna krtye

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 Рік тому

      लालची धोकेबाज, हिंदु धर्म विरोधी, राम द्रोही,बाई

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 Рік тому +9

    अंधारे वर आरोप करा पण लोकांना खोटे वाटेल अस आरोप करू नका..

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Рік тому +45

    यांनी दोन मारल्या असत्या तर त्यांनि तुम्हाला एक तरी.

  • @paddyshivgan732
    @paddyshivgan732 Рік тому +69

    यंची bjp ची सुपरी किती आहे ते तपासा..😂😂

    • @dattawavare3319
      @dattawavare3319 Рік тому +1

      भाजप असल्या फालतू सुपारी

    • @dattawavare3319
      @dattawavare3319 Рік тому +1

      सुषमा अंधारे चा पक्ष स्थान काय

    • @paddyshivgan732
      @paddyshivgan732 Рік тому

      @@dattawavare3319 अभ्यासू व्यक्तीला कोणत्या स्थानाची गरज नसते..ते स्वतचं स्थान कुठे ही बनवू शकतात..

    • @vandanakhedekar5179
      @vandanakhedekar5179 Рік тому

      ह्या गदाराचा चेहराच सांगतो की हा चक्क खोटा बोलतोय ह्याला पन्नास खोकयाची भागिदारी भेटली 😅😅

    • @lariago.1502
      @lariago.1502 Рік тому +1

      उबाठा चेले आता असेच म्हणणार!

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому +38

    अपाच दुखणे वेगळेच आहे

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Рік тому +49

    हा माणुस खोटा बोलतोय अशी कुठलीच घटना झाली नाही याला मिंधेची offer आलेय 😂

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому

      पन्नास खोके दिल्याचे पुरावे पण कोणी दिलेले नाहित पण उध्दव आदित्य ,संजय म्हणतात म्हणून ते खर म्हणायच का?बर यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्या इतपत विश्वासार्हता पण नाही यांची.जनतेचा विश्वासघात केला ये त्रिकूटाने 2019,मध्ये आणी जनतेने नाकारलेल्या पक्षाच सरकार जनतेच्या माथी मारल या त्रीकुटाने

    • @adityapathak4958
      @adityapathak4958 Рік тому

      अरे भावा तो direct मारला म्हणून सांगत आहे तुम्ही म्हणताय की असा काही झालंच नाही😂

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 Рік тому +1

      सरकारची तानाशाही आणि गोदी मिडिया ची कृपा

  • @chetannirmal8573
    @chetannirmal8573 Рік тому +8

    अंधारे बाई को एक बार फिर से गिराने की कहानी लिखी जा रही है

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 Рік тому +6

    याला बहुतेक शिंदे गटा कडून खोके मिळाले दिसतायत काहीतरी करून एखाद्याला बदनाम करायचे

  • @Raysons2232
    @Raysons2232 Рік тому +26

    असली औलाद जिल्यात ठेवू नका. भुरटे अंधारे ला पैसे मागायला पूर्ण राज्य आहे दुष्काळी बीड मध्ये तुज्या कडे kashylaa मागल ती

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +6

      हावरट माणसाला कशाच सोयर सुतक नसत.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Рік тому

      सुषमा ताई ओन्ली उद्भव सायब जिंदाबाद

    • @dilipdesai6562
      @dilipdesai6562 Рік тому

      अरे ती भिकारीन आहे कुणाजवळ मागावर तिला कळतं का

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Рік тому +18

    सुषमाताईनी पैसे मागीतले याचा काय पूरावा आहे काय याच्याकडे महिला आयोगाकडे जावुन याच्यावर केस ठोकली पाहिजे

    • @ravinadhonde5849
      @ravinadhonde5849 Рік тому +2

      Ti bai dutondi ahe..ti he karu shakte yat kay vad nahi..tiche june videos paha balasaheb n uddhav thakre baddal kay kay bolli hoti

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Рік тому +4

    त्या पदाधिकाऱ्यांना पुढे घेऊन ये....
    किती स्टोरी रंगवली....

  • @ravindrawagare9047
    @ravindrawagare9047 Рік тому +5

    भरपूर वाळू उपसली ना आप्पा, पार तहसीलदारांच्या बदल्या केल्या ना तुम्ही वाळू साठी 😂

  • @sudhirss26
    @sudhirss26 Рік тому +6

    खरा शिवसैनिक

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Рік тому +146

    किती दादा खोटं रेटून बोलता

    • @MNS928
      @MNS928 Рік тому +8

      Amcha Devi , devta badal ghaan , tiraskar kela tya Bai ne tari khota vatay namarard

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Рік тому

      ​@@MNS928tu BJP chi chatu giri bhand kar hijadya

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому +1

      ​@@MNS928 BJP नेता नरेश अग्रवाल आमच्या हिंदू देवतांना दारू ची उपमा देतो.
      व्हिस्की मे विष्णू बसे. रम मे श्री राम
      जीन मे माता जानकी. थरा मे हनुमान

    • @MNS928
      @MNS928 Рік тому +3

      @@swami_smartha mag tyachi pan tirdi bandaha lavkar

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому

      @@MNS928 तुम्ही बांधा तुम्ही हिंदुत्वाची ठेका घेतला आहे ना.

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Рік тому +8

    सगळे मिडिया सहीत सारखे आहेत.

  • @sagardhanvij7573
    @sagardhanvij7573 Рік тому +5

    इतकेही खोटे बोलू नये दादा सरळ ओळखालाच येत आहे आपण खोटे बोलत अहात म्हणून

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Рік тому +38

    बाई वर हाथ उचलणे योग्य नाही .

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +3

      बाई सारखी बाई वागत असेल तर ,तस नसेल तर जी भाषा समजते त्याच भाषेत सांगाव लागत नाहीतर समजत नाही.

  • @dattabandal7956
    @dattabandal7956 Рік тому +3

    दोनशे-अडीचशे तिथे कार्यकर्ते होते अंधारे ताई ना हात लावला असता तो परत गेला असता का लबाड त्याला शिंदे गटाची ऑफर आली होती म्हणून त्यांनी हेषड्यंत्र रचले बघा थोड्या दिवसात.तो मिंधे गटात जाणार

  • @ramdasradhe413
    @ramdasradhe413 Рік тому +56

    शिंदे साहिबानी खोके दिलेत या मूर्ख माणसाला

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +2

      पम बाई पण खोकेच मागते असा आरोप केला आहे

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 Рік тому +4

    खोट बोलतोय हा काय मोठेपणा सांगतोय बया😂वर हात उचलला साफ खोट आहे

  • @abhaydesai5761
    @abhaydesai5761 Рік тому +4

    आधी तुमच्या कार्यकर्त्याकडे दोन लाख आहेत का ते बघा आणि मगच आरोप करा

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Рік тому +25

    आप्पासाहेब तुम्ही मारला त्यावेळी कोणीच नव्हते का ? कोणत्याही महिलेला मारल म्हणुन सांगताना लाज कसी वाटत नाही ? तुमच्याचकडे पुरावे होते तर तुम्ही वरीष्टाकडे तक्रार पुराव्यानिसी का केली नाही ?

    • @bajrangthorat685
      @bajrangthorat685 Рік тому +6

      कोण वरीष्ठ इथे सगळेच वरीष्ठ आणि भ्रष्ट आहेत पण बरे झाले माज तरी उतरला उद्या ही बाई किती भ्रष्ट ते कळेल तुम्हाला.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Рік тому +2

      ही तर लाखात मागते उध्दव करोडोशिवाय बोलणार नाही

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Рік тому

      ​@@bajrangthorat685 गप् रे तुझा आई बाहिणी ला हात Uchala तर् काय करशील BJP चा गुजरट्या थोरात

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Рік тому

      ​@@user-wb5tp7pc2l तुझा कडे मागितले का भिकार Chota. तुझा बाप् किती लुटतो ते बघ आधी.Gaddra

  • @rameshsonawane3063
    @rameshsonawane3063 Рік тому +133

    शक्य नाही एव्हडी मोठी नेता नाही ती म्हणुन त्या पैसे मागू शकत नाही

    • @ignfalcon6433
      @ignfalcon6433 Рік тому +8

      😂😂tumaha la melyavr pn shakych ny vatnar andh bhakt

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Рік тому

      तिचं तोंड तसलच वाटतंय पाहताक्षणी ...

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Рік тому +13

      धृतराष्ट्र डोळ्यावर पट्टी बांधून राज्य करत आसल्यावार महाभारत होणारच

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 Рік тому +2

      @@user-wb5tp7pc2l टरबुज म्हणायचे आहे का🍉

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому

      संजय राऊत आणि सुषमा अंधारे BJP आणि गद्दार ची चांगली चिरफाड करतात म्हणून ताई ला बदनाम करण्यासाठी नवीन खेळी.

  • @santoshrawat9532
    @santoshrawat9532 Рік тому +4

    ❤. Appa jadhv Is. Great. Man he. Is. Right. Man..jai.Maharashtra

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Рік тому

      घे त्यला Chadauna तुझा वर् कुत्र्या BJP चा

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Рік тому +45

    मिंधे ला भीती वाटतेय महाप्रभोधन यात्रेची
    हा गळाला लागलाय
    ताई संघटनातुन कार्यरत असून त्या अस करनार नाही 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @saiviews5596
    @saiviews5596 Рік тому +6

    सचा बाळासाहेबांचा शिवसेनीक
    जय महाराष्ट्र

  • @UbaleVM
    @UbaleVM Рік тому +4

    ठाकरे यांनी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी शिंदे सोबत जात आहे असे सांगायला गडी मोकळा आहे आता😅😂😂😂

  • @sppawar8441
    @sppawar8441 Рік тому +1

    कागज की नगदी नोटो से भ्रष्टाचार होता है,भ्रष्टाचार से मंगाई बढती है,महंगाई से बेरोजगारी बढती है। कागज की नगदी नोट कॅश कितनी खतरनाक है।इसलिये CBDC e₹ रुपी डिजिटल नोट बहुत जरूरी है।-बाळासाहेब ठाकरे 👈👍☝️👌

  • @nileshpawar2617
    @nileshpawar2617 Рік тому +2

    शंभर कोटींची वसुली बंद झाली मग आता दुसरा काय पर्याय ठाकरे साहेबांकडे असंच करावं लागेल आता 😂😂 सभा घेण्यासाठी

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 Рік тому +28

    पक्षाने हकालपट्टी केली योग्य धडा यालाच खरी शिवसेना म्हणतात .

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      ह्याला खात्री होती, हक्कालपट्टीची...
      कांहितरी कुंभाड रचुन...
      शिंदे गटात जायच....
      ठरलय..?

    • @Alliswell-cx8vt
      @Alliswell-cx8vt Рік тому

      tujhi pan honar

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Рік тому +25

    हा मिंधे टोळीचा माणुस 😂😂

  • @balukale8777
    @balukale8777 Рік тому +1

    🎉❤🎉❤🎉

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 Рік тому +5

    काही बोलुद्या हा शिदे गटात नक्कीच जाणार

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 Рік тому +30

    याला भगवतगीतेवर हात ठेऊन शप्पथेपर बोलायला लावा

    • @satishb7007
      @satishb7007 Рік тому

      तो भगत सिंग कोषारी वर हात ठेवणं जाऊद्या😂😂😂😂😂

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 Рік тому +1

      असे लोक हात ठेवून खोटं boltil

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      हे भुरटे चोर...
      अन्...
      भगवतगिता......?

    • @akshaygaikwad2412
      @akshaygaikwad2412 Рік тому

      ​@@satishb7007😂

    • @vaibhavwakle2694
      @vaibhavwakle2694 Рік тому

      Khali ho tooo

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 Рік тому +5

    Great work❤👌👌

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 Рік тому +4

    तुम्हाला कळुनच आले होते की आपली हाकलपट्टी होणार आहे म्हणून च जाता जाता ही एका महीलेची केलेली बदनामी आहे

  • @prabhakarkore8654
    @prabhakarkore8654 Рік тому +12

    महाप्रबोन यात्राची धास्ती एवढी घेतलीय कि चुकीचे आरोप करताय जायचे तिकडे जा पण विनाकारण चिखल फेक करू नये

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 Рік тому +12

    'स्त्री मर्यादा' म्हणजे काय हे शिकावं आधी अंधारे नि.शेवटी वाघच कातडं पांघरून गाढव वाघ होत नाही.

  • @gotumane9335
    @gotumane9335 Рік тому +1

    Ek number

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 Рік тому +7

    याला भाजप कडून सुपारी दिली असणार हाकलून दया.

    • @sanchalprabhu178
      @sanchalprabhu178 Рік тому

      Hmmmmm, ह्याला सुपारी आणि तुला काय उ बा ठा गटा कडून गोड पान की मावा?

  • @user-ft5kw3dj4m
    @user-ft5kw3dj4m Рік тому +3

    Great work

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow Рік тому +23

    अरेरे .. शिंदे फडणविसांना काही मिळाल नाही अंधारे ताईंच्या विरोधात तर ह्या जाधवाला पकडून हा खेळ ..?
    किती ही अधोगती …
    ह्या अशा अतिरेकी जाधवला हाताशी धरून ..?

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 Рік тому +1

      धुतल्या तांदळासारखे स्वच्छ सुषमाताई अंधारे प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 Рік тому +28

    अरे एवढा शुर होतास तर 40 गद्दारांना का सोडले महिलांवर हात उचलताना लाज कशी वाटली नाही

    • @vikasjagdambe8627
      @vikasjagdambe8627 Рік тому

      गप्प रे चाट्या,
      गु खाऊ आवलादीच्या... त्या दादांनी बरोबर च केलंय... अश्या चापट्या त्यांनी २०१९ लाच मारायला हवी होती, पण; उशिरा का होईना योग्य होतेय !

    • @MNS928
      @MNS928 Рік тому

      Devacha Paya padtos mag he tich Bai jina hindu devta cha apman kela ahe tevha tumhala pan laj vatli pahize rakshashin ahe ti

    • @maheshvelkar8359
      @maheshvelkar8359 Рік тому

      ए बेवढया आयझवाडया तुला लाज कशी नाही रे मादरचोद तुझ्या आईने जर देवावर टीका केली असती तर आईला काय सुळावर चढवीणार होतास का आला मोठा तळी उचलायला भडवा

    • @padmanabhabankapure8078
      @padmanabhabankapure8078 Рік тому

      Bhadvya to ka nahi marat tya 40 lokana tuzyat dam aahe ka

    • @padmanabhabankapure8078
      @padmanabhabankapure8078 Рік тому

      Sala bolbacchan sinik

  • @santoshyewale2670
    @santoshyewale2670 Рік тому +41

    हा भाजप कडून खोके घेवून काम करत असणार

  • @ramdaswadekar8163
    @ramdaswadekar8163 Рік тому +3

    ह्यांना मिंधे कडे जायचे होते त्यामुळे काहीतरी कारणे पाहिजे होते

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Рік тому

    माननीय साहेब त्यावेळेस आपण रेकॉर्डिंग करून का ठेवल नाही.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Рік тому +43

    काय हलकट माणूस आहे हा. एका महिलेवर हात उचलतोय. आणि अगदी अभिमानाने सांगतोय.

    • @dheerajlokapure8814
      @dheerajlokapure8814 Рік тому +10

      Bai pan TYACH LAYKICHE AAHE

    • @vikramsalunkhe4134
      @vikramsalunkhe4134 Рік тому +1

      kaho tumache sahkari dusrya pakshchya mahilancha apmaan karato teva? Jasa tase..Charitra var commnet karnya peksha tari vayeet nahi he ho na?

    • @sandeshshinde5687
      @sandeshshinde5687 Рік тому

      ​@@dheerajlokapure8814 💯

    • @tsc2708
      @tsc2708 Рік тому

      Hi baai pan besharm aahe, ashlil abhadra bhasha vaparte, gatarganga besharm baai ukirdyatun aaleli zopadpattitun aaleli baai ghanerdya pravriti chi baai aahe. Baai chya maryadach olandlyat ya andharu baaine

    • @lariago.1502
      @lariago.1502 Рік тому

      सुषमा अंधारे फारच चांगली बाई आहे. नवऱ्याला फार सन्मानाने वागवते, देवीदेवतांचा फार आदर करते, कधीही खोटं बोलत नाही...

  • @sl.8451
    @sl.8451 Рік тому +3

    याची वाक्य रचना चांगली ऐका बोलताना एकनाथ असे म्हणाला

  • @user-wu1ml1dt4i
    @user-wu1ml1dt4i Рік тому +2

    पक्षनीर्णय👍🙏🏻

  • @ganeshdeotare3947
    @ganeshdeotare3947 Рік тому +1

    त्या काळ्या म्हशीचे दात खिळखिळे होतले हानायला पाहीजेत होत
    जय महाराष्ट्र साहेब

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Рік тому +8

    अंधारे बाई आहेत म्हणून सर्व माप आहे का

  • @shankarhajare2030
    @shankarhajare2030 Рік тому +9

    राजकारणात काही सांगता येत नाही पण
    सुषमा ताई असे पैसे मागितले असतील असं वाटतं नाही, जिल्हा प्रमुख काही तरी लपवत आहेत असं वाटतं

  • @pritamkarangutkar131
    @pritamkarangutkar131 Рік тому +17

    1/2 खोक्यात हा विकला गेला आहे आप्पा

  • @DilipPatil-cl3fr
    @DilipPatil-cl3fr Рік тому +15

    तुझी काय लायकी आहे हे आम्हाला माहीत आहे वाळू तस्कर

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Рік тому

    सगळीकडे असच असतय दादा हे काही नवीन नाही अगोदर चर्चा करावी लागते पक्ष श्रेष्ठी कडे

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 Рік тому +41

    लाज वाटली याला बाई माणसावर हात उचलतो

    • @satyashivamsundaram701
      @satyashivamsundaram701 Рік тому +4

      बाहेरून आली तिखट झाली

    • @su-in6lt
      @su-in6lt Рік тому

      ​Ka tuzya 🤗🤗 ko la zavlya sarkhi vatli ka.@@satyashivamsundaram701

    • @AnivAniv-xs5tv
      @AnivAniv-xs5tv Рік тому

      Tu gap re Tula Kay mahit

    • @satishsalunkhe3355
      @satishsalunkhe3355 Рік тому +6

      बाई पण त्याच लायकीची आहे... मित्रा

    • @su-in6lt
      @su-in6lt Рік тому

      @@satishsalunkhe3355 just like tuzya 🤗🤗 ko sarkhi but shi is well educated aahe b j p chya kuthlyahi trap madhye aadakat nahi mhanun b j p ne gu khanarya Pratap Jadhav la he kam dile shevati kay zale uddhav thakaray ni tyachya gandivar latha marun hakalun dile na kay izzat ghaloun ghetali ya jadhvane aatta paryant hote te sagale matit gele aatta koni zavoun hi vicharnar nahi janta.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Рік тому +1

    Mahaprabhodhan yatra की
    Mahavasuli yatra चालू आहेत्

  • @prafulkhadse8552
    @prafulkhadse8552 Рік тому +4

    ही बाई आपले गुण दाखवत आहेत

  • @vasantdhondibhaukale1490
    @vasantdhondibhaukale1490 Рік тому +24

    हा हलकट माणूस आहे त्यामुळे असे बोलत आहे

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Рік тому +13

    Scripted ahe, pn मिंध्ये काही साध्य होणार नाही यातून

  • @abhishekbharati506
    @abhishekbharati506 Рік тому +3

    Saglya shivsenet aaj paryant koni karu shakle nahi te appasahebani karun dakhavle, wah wah, great appasaheb jadhav.🎉 We are proud of you.

  • @dilipdesai6562
    @dilipdesai6562 Рік тому

    आप्पासाहेब मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही पुढे आमचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Рік тому +5

    आप्पा मारतोय गप्पा... 😂😂😂

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Рік тому

      अप्पाने सिद्ध केलं की उद्धव गट खोकेखोर आहे. भीक मागायची वेळ आली तरी वसुलीची खाज नाही मिटली. 🤣

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Рік тому +9

    काहीही😂 अरे! पक्ष प्रमुख यांच्याकडे तक्रार करू शकत होते😢 च्यानल वाले उगीच धूर काढीत आहे😂 असल्या फालतू गोष्टींना घाबरणार नाही सुषमा ताई! आधी एक बदनामीची मोहीम उघडली होती?😮 आता ही दुसरी😢

  • @arunsalvi316
    @arunsalvi316 Рік тому +4

    मीडिया खोट्या बातम्या पसरवीत आहे
    किती खोके मिळाले चॅनेल ला?
    मीडिया ने सुपारी घेतली

  • @kishorkhandagale8776
    @kishorkhandagale8776 Рік тому +2

    त्याच्या मागे बगा 6 जन आहे

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Рік тому

    प्रबोधन यात्रेतून किती कमवले त्याचा हिशोब करा.

  • @sushildalvi506
    @sushildalvi506 Рік тому

    Ek Number Saheb 😅

  • @Spidey6419
    @Spidey6419 Рік тому +28

    आप्पा साहेब, राणे कंपनी ठाकरे कुटुंबावर एवढे आरोप केले,, त्यावर कुणाला दोन मारण्याची हिम्मत दाखवली नाही. वारे !!!!!!!!! मर्द मराठा s!!!!!!!

    • @MNS_09March
      @MNS_09March Рік тому

      ठाकरे कुटुंब देव नव्हे ! सुषमा अंधारे यांनी आमच्या देवांवर किती घाण वक्तव्य केलं आहे मुळात आम्ही हे सुध्दा एकदा सहन करू पण तिने अक्षरशः बाळासाहेबांचा अपमान केलाय तरी उध्दव ने तिला शिवसेनेत घेतल ! सलाम तुमच्या गटप्रमुख जनाब उध्दवला 🙏🏻

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Рік тому

      ​@@MNS_09Marchtu BJP chi chatu giri bhand kar hijadya

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Рік тому

      Aapa tumi gadhar

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 Рік тому

      @@MNS_09March अरे ,♥️ते देवच आहेत आमचेसठी. तुझ बंद पडलेले इंजिन अगोदर चालू कर

  • @akshaygaikwad2412
    @akshaygaikwad2412 Рік тому +4

    Sushma andhare🔥

  • @user-maratha
    @user-maratha Рік тому +2

    😂😂😂😂😂 उद्धव ने फोन उचलला नाही यात नवीन काय

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever Рік тому +1

    Gharachi kal angan sangtay.....good word play 🔥🔥

  • @rrd7356
    @rrd7356 Рік тому +1

    Ti bai kashi aahe saglyana mahitiy