लोकनाट्य तमाशा कलावंत आणि कला टिकविण्यासाठी रसिक आणि कलावंत यांनी परस्पर पूरक राहून हि परंपरा जपली पाहिजे, त्यासाठी राजूशेठ आणि मंदाताई यांनी आवाहन करत तमाशा रसिकांनी हि कला टिकविण्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे हि रास्त भावना व्यक्त केली आहे.
अप्रतिम आहे त मंदाराणी आणि मी वयाच्या तेरा वर्षी चा होतो तेव्हा पासून त्यांना बघतो मी तमाशा बघायला आमच्या गावात सगळे जुने तमाशा येत होते आता नाही येत कोणताच तमाशा आमच्या गावात शुक्रवारी बाजारात भरत आहे त्या वेळेस खूप तमाशे मी रा मंठा ता मंठा जिल्हा जालना येथून आहे
खुपच छान मुलाखत घेतली सर तुम्ही 🙏🏻🙏🏻
खुप छान मुलाखत ❤❤❤❤❤
सर खूपच छान मुलाखत घेतली तुम्ही❤
लोकनाट्य तमाशा कलावंत आणि कला टिकविण्यासाठी रसिक आणि कलावंत यांनी परस्पर पूरक राहून हि परंपरा जपली पाहिजे, त्यासाठी राजूशेठ आणि मंदाताई यांनी आवाहन करत तमाशा रसिकांनी हि कला टिकविण्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे हि रास्त भावना व्यक्त केली आहे.
अप्रतिम आहे त मंदाराणी आणि मी वयाच्या तेरा वर्षी चा होतो तेव्हा पासून त्यांना बघतो मी तमाशा बघायला आमच्या गावात सगळे जुने तमाशा येत होते आता नाही येत कोणताच तमाशा आमच्या गावात शुक्रवारी बाजारात भरत आहे त्या वेळेस खूप तमाशे मी रा मंठा ता मंठा जिल्हा जालना येथून आहे
कलावंतांची कला वृद्धींगत होवो हीच हार्दिक शुभेच्छा अभिनंदन नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
कुप सुंदर मुलाखत वा
तमाशा हि कला कधी संपणार नाही सन 1983 साली राजुरी या ठिकाणी कांताबाई. यांनी पोवाडा गायला होता आठवण सुरेश जेजुरकर जुन्नर
माय मराठी चैनलच माय हे नाव
किती सार्थक आहे खरंच याचा
अभिमान वाटतो🎉🎉🎉
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
Aamcha manus राज खुल्लम
छान😊😊
Chan mulakat
कलावंत लोकांच्या गाड्यांना टोल माफी झालीच पाहिजे.
समाजाला हे कळलं पाहिजे सर
सर शेतकरी विषय छान बोले मी पण शेतकरी आहे लाडकी बहीण मुळे मजुर भेटत नाही
ही खास.मुलाखतघीतलिसर.हेसमाजाला.कळयालपायीजे
Hy