पश्चिम महाराष्ट्रातून माहूरगड रेणुका मातेला ट्रेन ने कसे जावे | साडेतीन शक्तिपीठे
Вставка
- Опубліковано 13 гру 2023
- माहुरगडच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी रेल्वेने किनवट आणि तिथून रिक्षाने प्रवास करणारा एक अनुभव! या व्हिडीओमध्ये मी मामा-मामींसोबत प्रवास करतोय, पण संजना, ज्ञाना आणि प्रथम नाहीयेत! पण तरीही माझा प्रवास खूपच छान होता!
✨ किनवट स्टेशनपासून ते माहुरगडपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
✨ संगली आणि कोल्हापूरहून माहुरगडला कसे जायचे याबद्दलही माहिती दिली आहे.
✨ रम्य निसर्ग आणि मनमोहक देवस्थान पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
हा व्हिडीओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा!
#रेणुकामाता #माहुरगड #किनवट #संस्कृती #प्रवास #देवस्थान #निसर्ग #सांगली #कोल्हापूर #मराठी #ट्रॅव्हलव्लॉग
Embark on a spiritual journey to the majestic Renukamata temple in Mahurgarh! This video captures my solo train adventure from Sangli to Kinwat, followed by a rickshaw ride to the holy site. Though Sanjana, Dnyana, and Pratham are missing, my mama and mami's company make this trip truly special!
✨ Witness the scenic beauty of Maharashtra as I navigate my way through Kinwat station and up to Mahurgarh.
✨ Discover essential travel tips to reach Mahurgarh from Sangli and Kolhapur.
✨ Immerse yourself in the tranquility of the temple and breathtaking natural landscapes.
Hit that like button and subscribe for more travel adventures!
#RenukamataTemple #Mahurgarh #Kinwat #CulturalTrip #TravelVlog #Temple #Nature #Sangli #Kolhapur #Marathi #SoloTravel
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- sharechat.com/thefamilytour
#thefamilytour
#the_family_tour
👌👍
❤❤😊😊
Thanks