Magesh Sir boltat te khary sagle marathe ekatr ah pn jr rastyavar utarle na he sarkar sudha rahanar nahi mulat yanchi layki samjliye amhala tari ajun hi saheb shantatechya margane uposhan kartat ahet laj kashi vatat nahi ya sarkar la
मंगेश साबळे सरकारला एकच विचारा हैदराबाद मध्ये कुणबी मराठा सापडलेला आहे पुरावा जुने भांडे सुद्धा पुराव्याचे मिळालेले आहेत साबळे ने हे सरकारला विचारा पहिल्याच्या कुणबी आरक्षण घेतले ते कशाच्या आधारावर घेतले हे सुद्धा विचारा जे कुणबी मराठा विदर्भातला आहे मराठवाड्यातला सुदाम मराठा तोच मराठा आहे क्या मराठीची सॉरी सुद्धा होते मराठवाड्यातल
साबळे दादा तुमी जे केल ते बरोबर आहे. आणि तुमच्या धाडसला सलाम. मी नांदेडकर तुमच्या सोबत यनार आहे. जर आपल्यला आरक्षण भेटले नाही तर, दादा मी तुमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. जय शिवराय
एक मराठा लाख मराठा ओ बी सी ला काय मराठ्या चा प्रोब्लेम आरक्षण मागितले की ह्यांनी ही उभे राहीलाच पाहिजे का आम्ही आमचं मागत आहे ते आम्हाला मिळायला च पाहिजे आम्हाला दुसऱ्याच्या ताटातल नको आहे एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏻🚩
इतर समाजातील आमदार/खासदार नेते समाजाच्या आंदोलनासाठी राजीनामा द्यायला तयार होतात सोबत आहेत मग मराठी नेते मंडळी काय भांडी घासायला लागलेत ? मग कुठे गेले आहेत? यांना काही गरज नाही आरक्षणाची.शभर पिढीला पुरेशी पुंजी केली पण ती पुंजी पहिली /दुसरी पिढीच वाताहत लावतील
आपण विवेकशिलपणे विचार मांडा आपल्यासमोर गलिच्छ राजकरण्याणा वटणीवर आणायचे आहे हे लक्षात घ्या . सुड आणि द्वेष राग दूर ठेवून लढवय्या वृत्तीने लढा द्या . यश कांही अंतरावर आहे . तमाम उर्वरित जनता सोबत येण्याच्या दृष्टीने मनापासून प्रबोधन करा . द्वेषाने तर द्वेष वाढतोय . क्रांति शांततेच्या मार्गाने करा
तुमची प्रतिक्रिया comment करा
#mangeshsable #narayanrane #maratha
Ek number साहेब
Magesh Sir boltat te khary sagle marathe ekatr ah pn jr rastyavar utarle na he sarkar sudha rahanar nahi mulat yanchi layki samjliye amhala tari ajun hi saheb shantatechya margane uposhan kartat ahet laj kashi vatat nahi ya sarkar la
साबळे साहेब यांना सलाम तुमचे कोणी राजकीय नेते वाकडे करू शकत नाही. एक मराठा लाख मराठा.
मंगेश साबळे साहेब, तुमच्या मधील भगतसिंग पाहुन अभिमान वाटतो.
We are always with you❤❤❤
Abhiman ahe bhava je sable saheb karat ahet ......tulna thodishi chukichi vatat ahe
साबळे भाऊ खूप छान बोलले
नारायण राणे आणि त्याच्या पुत्रांना भाजपने विकत घेतलेले आहे आणि फडणवीस हाच त्यांचा म्होरक्या आहे.
अभिमान वाटतोय मंगेश भाऊ एक मराठा लाख मराठा
लाख सलाम मंगेश दादा आस्या लोकांना हिच बाशा कळते त्यांना
राणे मराठा नाही तो नेपाळी आहे तो
😂 खरंच आहे
कोंबडी चोर आहे 😂
तो कोणी असो
मराठा समाज विषई बोलू नये
बरोबर आहे ना भाऊ 😂😂
Nepali ahe te kombadi chor
सरपंच बरोबर आहे जशास तसं उत्तर दिले पाहिजे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे एक मराठा कोटी मराठा 🙏
मंगेश साबळे खर बोलतात.आम्ही तुमचा सोबत
भाउ आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे जरांगे पाटील आपले देव आहेत
अगदी बरोबर आहे
खूपच छान सरपंच 👍👍
हा राणे जाणून बुजून मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
बरोबर आहे भावा आमचा पाठिंबा आहे
अगदी बरोबर
साबळे साहेब आपण जे बोलतो ते सर्व खर आहे मला 100 बार पसंद आहे जय शिवाजी जय भवानी
मानलं रे भावा ❤❤❤❤
भावा तू खरंच great आहे
बरोबर बोलला साबले
अगदी बरोबर आहे दादा
अरे वा! सलाम मंगेश दादा तुझ्या धैर्याला आणि शूरतेला.🙋
भाऊ तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर केलं आता हा ना रस्त्यावर सापडला की यायचं असंचकरावं लागेल
राणेंचा माज फक्त़ मराठाच उतरवणार तोही लवकरच 🔥🔥🚩🚩🚩
जरांगे पाटलांना मानणारा माणूस मराठी वाघ असतो
सलाम तुमच्या कर्याला साबळे पाटील 👍👍👍👍👍💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वा वां भाऊ ,
मराठयांचे भगतसिंग mangesh DaDa😊
जय शिवराय दादा राणे ही घान नेपाल वरून आली आहे
मंगेश साबळे सरकारला एकच विचारा हैदराबाद मध्ये कुणबी मराठा सापडलेला आहे पुरावा जुने भांडे सुद्धा पुराव्याचे मिळालेले आहेत साबळे ने हे सरकारला विचारा पहिल्याच्या कुणबी आरक्षण घेतले ते कशाच्या आधारावर घेतले हे सुद्धा विचारा जे कुणबी मराठा विदर्भातला आहे मराठवाड्यातला सुदाम मराठा तोच मराठा आहे क्या मराठीची सॉरी सुद्धा होते मराठवाड्यातल
हिच आहे मराठी वाघाची डरकाळी मंगेश दादा साबळे
अगदी खर बोलतात मंगेश साबळे
धन्य साबळे यालाच म्हणतात स्वाभिमान मराठा जरांगे साहेब जिंदाबाद
जय जिजाऊ जय शिवराय भावा सरपंच, जरागे पाटील हे मराठा समाजाचे देव आहेत .आपलयात फुट पडु देऊ नका ही विनंती.एकी ठेका.
I Support. To Sable bhau
राणेला दा खवाच एकदा आम्ही येऊ .त्याला जाब विचारायला.
स्व आनंद दिघे साहेबांशी शिवसेनेशी गद्दारी करणाराला सुचना दिली मनोज जरांगे पाटीलच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही खूप चांगली बाब एक मराठा लाख मराठा
साबळे दादा तुमी जे केल ते बरोबर आहे. आणि तुमच्या धाडसला सलाम. मी नांदेडकर तुमच्या सोबत यनार आहे. जर आपल्यला आरक्षण भेटले नाही तर, दादा मी तुमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. जय शिवराय
मंगेश भाऊला आमदार केलं पाहिजे. अशा लोकांची विधानसभेत गरज आहे.
दादा हिम्मत केली खुप खुप धन्यवाद
आम्हांला तुमचा अभिमान आहे....!!!!
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
मी ओबीसी आहे पण आरक्षण हे मराठ्यांना भेटलेच पाहीजे मी रिटा. शिक्षक आहे त्यांची खेडेगावात परीस्थीती बघीतली आहे
मराठ्यांची परिस्थिती एक शिक्षक म्हणून आपल्या एवढी कुणालाही असू शकत नाही!
आता आडवा येणाऱ्याला आता आडवाच करायचा मग तो कोणीही असो! आता माघार नाही (जय शिवराय जय शंभुराजे)
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा मंगेश भाऊ
खूप आभिमान वाटतो असे मावळे आहे
Jay hind veer marata
नारायण राणेचा जाहीर निषेध
Jai shree Ram..... God bless you bro.. take care
महाराष्ट्र मध्ये गुरखा लोकांना आरक्षण नको असेल तर राहु दे आम्हाला कुनबी प्रमाण पत्र चालेल.
साबळे साहेब आम्ही तुमच्या सोबत
आहोत कधी पन हाक द्या 💪
मी काळे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
एक मराठा लाख मराठा साबळे भाऊ 🚩
भगतसिंग राजगुरु सुुखदेव यांची आठवन येते सरपंच साहेब
एक मराठा लाख मराठा ओ बी सी ला काय मराठ्या चा प्रोब्लेम आरक्षण मागितले की ह्यांनी ही उभे राहीलाच पाहिजे का आम्ही आमचं मागत आहे ते आम्हाला मिळायला च पाहिजे आम्हाला दुसऱ्याच्या ताटातल नको आहे एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏻🚩
सरपंच तुमचा अभिमान आहे आम्हाला
अगदी बरोबर आहे साबळे भाऊ हे नेते येवढे बेशरम झाले आहेत की यांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात
सार्थ अभिमान आहे आपला मंगेश दादा जरांगेमय आहात
साहेब एकटे जाऊ नका आम्हालाही सामील करा गनीमी काव्याची दखल घेतली धन्यवाद❤❤❤👌💪💪💪🚩🚩🚩🚩🚩💯
⚔️✍️🔥🚩👍
साबळे भाऊ तुझे बरोबर
तुम्ही जहाल मतवादी आहेत
असे विचार आवश्यक आहे
भावा जरांगे च रक्षण कर...ह्या सरकार पासून धोका आहे❤
कडक उत्तर
मंगेश दादा साबळे अभिनंदन अभिनंदन
मंगेश साबळे दादा ! तुम्ही मराठा आरक्षणाचे क्रांतिकारक आहेत ! 🚩🙏जय शिवराय
मंगेश साबळे सर तुम्हाला सलाम आहे ह्या गाढवांना असाच धडा शिकवायला पाहिजे हे नालायक आहेत हे खरं आहे तुमचं ह्यांना सत्तेचा माज चढला आहे
जय शिवाजी
Good job well done
बरोबर आहे
धन्यवाद सरपंच भाऊ 🚩🚩
नेपाळी लोका कडे लक्ष देऊ नये
एकदम बरोबर
जहाल आणि मवाळ अशी लढाई सुरू झाली आहे.फडणविस सदावर्ते चे देव
Great 👍
Mangesh Saheb You are a great person
Mi obc aahe maza marathyana pathimba aahe jay shivray
जय शिवराय🚩🙏🙏🙏
कडक
एकदम बरोबर आहे भाऊ
Jabri
Jabardast
हेचतेखर
आहेसाबलेसाहेबहेआपलाराजेकरताकरवलागत
इतर समाजातील आमदार/खासदार नेते समाजाच्या आंदोलनासाठी राजीनामा द्यायला तयार होतात सोबत आहेत मग मराठी नेते मंडळी काय भांडी घासायला लागलेत ? मग कुठे गेले आहेत? यांना काही गरज नाही आरक्षणाची.शभर पिढीला पुरेशी पुंजी केली पण ती पुंजी पहिली /दुसरी पिढीच वाताहत लावतील
हे योग्यच आहे
Jay shree Ram ❤🚩🚩🚩
Ek Maratha lakh Maratha.👍
एकदम बरोबर बोलात
Jay shivray bhau ❤
Kharch namaste very nice dada
धन्यवाद दादा❤❤❤❤😂😂😂
आपण विवेकशिलपणे विचार मांडा आपल्यासमोर गलिच्छ राजकरण्याणा वटणीवर आणायचे आहे हे लक्षात घ्या . सुड आणि द्वेष राग दूर ठेवून लढवय्या वृत्तीने लढा द्या . यश कांही अंतरावर आहे . तमाम उर्वरित जनता सोबत येण्याच्या दृष्टीने मनापासून प्रबोधन करा . द्वेषाने तर द्वेष वाढतोय . क्रांति शांततेच्या मार्गाने करा
Mangeshji proud of you
👌👌👍👍💪
You are right Mangesh !
साबळे साहेब बरोबर आहे ऐक मराठा लाख मराठा
Only साबळे ❤
Mangesh dada
You are a great
tingu chi masti jirvli tumhi
जा रे शेमन्या तुजा पण एकदिवस केजरीवाल होईल.
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपलवाक्यबरोबरआहे.
दादा छान एक मराठा लाख मराठा
Supar