Hambarun Vasrala Chatati Jevha Gay | Lyrics - S.G. Pachpol | गायक - सागर जैन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Vatsalya production present हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिचा मंदी दिसती माझी माय
    (Humbaruna Vasrala chatti jevha gay)
    KAVITA- S.G. Pachpol Narayan Surve
    Directed , Script , Camera , Singer , Editing - Sagar Pradeep Jain
    Music-Sunit Dandge
    Aathvan Album(sagar jain)
    Song list
    0) Hambaruna vasrala ___________________ • Hambarun Vasrala Chata...
    1) Mana madhe tu ash ___________________ • Mana Madhe Tu Ashi | ...
    2) tujhi vaat sakhe _______________________ • तुझी वाट सखे | Tujhi V...
    3) Tuch majhi swapnarani ________________ • Tuch Majhi Swapnarani ...
    4) He kay jhale mala _____________________ • He kay jhale mala | Aa...
    5) Man he majhe tujhat Guntle____________ • Man He Majhe (Officia...
    6) Uthta basta yete aathvan ______________ • गावातील सुंदर मराठी गी...
    #mothersday
    #aaisong
    #Mothersday
    #sagarjain
    #vatsalyaproduction
    #vatsalyastudios
    #love
    हंबरून वासराले चाटती जवा गाय
    तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले
    आया बाया सांगत व्हत्या होतो जवा तान्हा
    दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
    पीठा मंदी पीठा मंदी
    पाणी टाकून मले पाजत जाय
    तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    कान्याकाट्या वेचायला माय जायी रानी
    पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
    काट्याकुट्या
    काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
    तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
    बास झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं
    शिकून शानं शिकून शानं
    कुठं मोठा मास्तर होणार हाय
    तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
    दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
    थर थर कापे आन लागे तिले धाप
    कसायाच्या कसायाच्या
    दावणीला बांधली जसी गाय
    तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
    सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
    भरल्या डोळ्यान
    भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
    तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
    म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
    पुन्हा एकदा जन्म घेवा माये तुझी पोटी
    तुझ्या चरणी तुझ्या चरणीठेवून माया धरावं तुजं पाय
    ठेवून माया धरावं तुजं पाय
    वा मले पायामंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    हंबरून वासराले चाटती जवा गाय
    तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    हंबरून वासराले
    दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    दिसती माझी माय
    KAVITA- S.G. Pachpol Mr. Prashant More. Narayan Surve
    Directed , Script , Camera , Singer , Editing - Sagar Pradeep Jain
    Music-Sunit Dandge
    Actor-swapnil shriramwar (mumbai)
    Producer-varsha jain,vaibhav jain
    Recording studio-swar lahar

КОМЕНТАРІ • 4,1 тис.

  • @GaneshKolhe-s8i
    @GaneshKolhe-s8i 5 місяців тому +71

    कित्येक वेळा प्रयत्न केला न रडता पूर्ण गाणं ऐकायचं पण प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येते 😢❤
    लेखकाला माझ्या कडून सलाम ❤

  • @p.mridelover9913
    @p.mridelover9913 Місяць тому +41

    कोण कोण 2025 मध्ये हे गाणं आईकत आहे 🥹

  • @Namdevsolanke-d3h
    @Namdevsolanke-d3h 8 місяців тому +40

    सलाम गीतकार व गायक बंधू ना आजच्या काळातील बिघडत चाललेल्या तरुणांना हे खरोखर मागृदशृक ठरले आहे 🌷💐☘️🌹👍👍

  • @royalpranav7086
    @royalpranav7086 3 роки тому +63

    आई म्हणजे हास्य
    आई म्हणजे प्रेम
    सर्वांसाठी झिजायचा
    हाच तिचा नेम
    ........
    दुधावरची साय
    वासराची गाय
    लंगड्याचा पाय
    लेकराची माय
    आई ही जन्माची शिदोरी असते
    जी सरतही नाही आणि ऊरतही नाही
    ......
    खरच तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.....

    • @royalpranav7086
      @royalpranav7086 3 роки тому +10

      आईसाठी एक लाईक प्लीज

    • @sangitabhosale6797
      @sangitabhosale6797 Рік тому +2

      आई वरती लिहिलेले वाक्य खूप छान

  • @umeshyerapaleelectroion7720
    @umeshyerapaleelectroion7720 Рік тому +13

    सर्वे बाप सारखे नसतात माझी आई आणि विठू माउली

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes 3 роки тому +99

    शाळेत असताना मी मराठी पुस्तक जेव्वा काढायचो तेवा मी ही कविता वाचायचो आणि मन खूप भरून यायचं 😔

  • @manojlondhe5800
    @manojlondhe5800 2 роки тому +73

    मी माझ्या माऊली जवळ राहतो सगळ्यात मी श्रीमंत आहे माझी माऊली माझ्या जवळ आहे

    • @pankajsardar4033
      @pankajsardar4033 7 місяців тому +2

      Dada tu nashib wala ahe love you aai ..

    • @Elenacar4
      @Elenacar4 6 місяців тому

      Super ⭐⭐ hi nahi

    • @anandakoli9563
      @anandakoli9563 6 місяців тому

      भाऊ मी माझ्या आई मध्ये राहतो

  • @rushikeshchincholkar7916
    @rushikeshchincholkar7916 10 місяців тому +8

    कविता खूपच सुंदर आहे आणि आवाज खुपच गोड आहे 🙏

  • @indrajitsales
    @indrajitsales 2 роки тому +35

    या गाण्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या बाबत व माझ्या आई च्या बाबत घडली आहे ..हे गाणं माझ्या आई वर लिहिले की काय अस वाटते .....माझी आई जाऊन जावून 16महिने या राखी पौर्णिमा ला होतील ..आम्ही देखील आमच्या आई चे मंदिर घरा पुढं बांधले आहे ...

  • @Truthseekerwith_nikitapardeshi
    @Truthseekerwith_nikitapardeshi 3 роки тому +53

    देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही ,
    पण आईची पूजा करून देव नक्की मिळवता येतो ...
    आई च महत्त्व शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे ... तिचे उपकार फेडायला सात जन्म पण पुरणार नाही .सगळ्याच पहिली गुरू तीच आहे , आपल्या बाळासाठी काहीही करणारी म्हणजे आई!

  • @mypassionandfashionsinging4477
    @mypassionandfashionsinging4477 2 роки тому +25

    आईची किंमत काय आहे जर कोणाला कळलं नसेल तर एकदा हे गाणं ऐका आई आई 😔😭😭😭😭आई

  • @manisharajpethe1313
    @manisharajpethe1313 2 роки тому +51

    जगातील सर्वात सुंदर गीत गायले आहे गायक ला कोटि-कोटि सलाम 🙏🙏 आई सारके प्रेम कोनीच करना जगात 👍

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate383 Рік тому +11

    अप्रतिम गीत... डोळ्यात आपसूकच पाणी आले.. आई स्थान परमेश्वराइतकेच समान आहे..❤Uआई..

  • @prasadjadhav5426
    @prasadjadhav5426 Рік тому +410

    कोण कोण एकत आहे 2024 मध्ये हे गाणं 😊

  • @sarthaksalunke4805
    @sarthaksalunke4805 6 років тому +38

    खर आहे. वेळ गेल्यावर काही नाही. आई बापाची सेवा हिच ईश्वर सेवा आहे.

  • @karthik2402
    @karthik2402 Місяць тому +4

    Mi aikate he gan 2024 madhe aani aikat rahanar jo paryant mi aahe to paryant karan majhya aai chi aathavan yete he gan aikun

  • @aniljadhav4880
    @aniljadhav4880 4 роки тому +108

    हंबरून वासराले चाटती जवा गाय
    तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
    आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
    दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
    पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय
    तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    कन्याकाट्या वेचायला माय जायी रानी
    पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
    काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
    तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
    बस झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं
    शिकून शानं कुठं मोटा मास्तर होणार हाय
    तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
    थर थर कापे अन लागे तिले धाप
    कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय
    तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
    सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
    भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
    तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …
    म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी
    पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझी पोटी
    तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुजं पाय
    तवा मले पायामंदी दिसती माझी माय
    हंबरून वासराले …

  • @YOGRAJPATIL777
    @YOGRAJPATIL777 3 роки тому +35

    मनाला सुन्न करुन ठेवणारे गीत गाईले आहे.... सर..... खुप सुंदर😍💓.. एवढेच सांगतो की - स्वामी तिन्हीं जगाचा आईविना भिकारी.... 🙏🙏🙏Thanks for this wonderful Video.... 😊

  • @PrashantNetke-zc6vd
    @PrashantNetke-zc6vd 6 місяців тому +6

    Mi शाळेत असताना हे गाणं गायलं होत स्टेजवर ❤

  • @theyoutubewala6084
    @theyoutubewala6084 5 років тому +56

    माझ्या आई वडिलांनी माझ्या साठी जेवढा त्रास घेतला आहे ना त्या च्याहून दुप्पट सुख देणार हा माझा शब्द आहे

    • @neilhed111
      @neilhed111 2 роки тому +1

      सुखी रहा भावा

  • @Ranjita._.raghuwanshi
    @Ranjita._.raghuwanshi Рік тому +6

    Jyani hi kavita lihili pachpol sir he maze wargshikshk hote tyani mala shikval.yacha mala khup khup abhiman aahe 😊

  • @vasantnikam2926
    @vasantnikam2926 7 років тому +27

    👍👍👌👌👏👏 खरच खुप खप छान कविता आहे कविता ऐकल्यावर मण भरुण यत आणि
    माझी ऐक रिक्वेस्ट आहे मला आजून कविता यैकायचि होती
    आई तुझ्या मृर्ती वाणि जगात मृर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.........ही कविता ययैकायची होती प्लिज

  • @adarshmuniankulnekar7083
    @adarshmuniankulnekar7083 Рік тому +24

    ज्याला आई नाही त्यालाच आईची किंमत आहे ज्यांना लके नाही त्यांना लकीची किंमत आहे धन्य ती आई जी आज दृष्टिस आहे परमेश्वर तिला सुखी ठेवो ही प्रार्थना

  • @sarikapawar3804
    @sarikapawar3804 10 місяців тому +4

    गान ऐकून मला माझा वडीललंची आत्वन ऐती😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺😭😭😭l love you papa miss you
    pappa

  • @anubhavnandurkar5543
    @anubhavnandurkar5543 2 роки тому +4

    प्रथमच ऐकलं हे गीत।साध्या साध्या शब्दांनी मला रडविले।अत्यंत आभारी आहे मी सागर जैन यांचा।

  • @prajaktaghanekar2264
    @prajaktaghanekar2264 7 років тому +56

    खरंच खूपच छान,अगदी हृदयाला स्पर्श करणार गाणं आहे

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  6 років тому

      Thank you for love this. Video please watch my letast song share & like :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html
      ua-cam.com/video/zy4wwuSxCp4/v-deo.html
      ua-cam.com/video/wa6LvmmsEJQ/v-deo.html

  • @BajrangMathapati-v4m
    @BajrangMathapati-v4m Місяць тому +2

    गाण ऐकता ऐकता ‌डोळ्यात पाणी‌ आलं

  • @sonalichabukswar2092
    @sonalichabukswar2092 3 роки тому +60

    1 laik aai shati👍😘❤love u mom❤😘

  • @pschaudharisir
    @pschaudharisir 2 роки тому +9

    सलाम माझा त्या गीतकाराला ज्याने हे हृदयस्पर्शी गीत लिहिले अन् सलाम माझा त्या प्रोड्यूसर, डायरेक्टर, म्युझिसियन,अन् ॲक्टर ल ज्यांनी खूप मेहनतीने आम्हा सर्वांपर्यंत पोहोचविले 🙏🙏🙏

  • @anilsurwase5186
    @anilsurwase5186 5 років тому +520

    माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती माझी आई आहे

  • @SeemaSathe-hy7bd
    @SeemaSathe-hy7bd Місяць тому +1

    आई वरती खूप छान कविता आहे❤❤

  • @poojamali4236
    @poojamali4236 3 роки тому +89

    आपली पहिली गुरु आपली आई आहे, आपला आई वडीलांना कधीही मन दुकवू नका ,आई वडिल आपले देव आहेत,👏🙏

  • @sudevrane7005
    @sudevrane7005 5 років тому +144

    चांदीचा पेन सोन्याची शाई ।दोन अक्षरात माझी आई🙏
    आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही ।।
    Kdhi aplya aaila rdvu nka ....tila khup sukhat thevat ....

  • @vaishalimali6353
    @vaishalimali6353 4 роки тому +17

    खरंच खूप सुंदर कविता आहे.❤️❤️🥰मन भरून आलं..🥰🥰☺️आई खूप महान आहे. ❤️😘😘❤️अशा आईवर माझं खूप खूप प्रेम आहे.. love you aai😘😘

    • @milindwasnik758
      @milindwasnik758 3 роки тому

      खुप सुंदर कविता आहे 💜💜मन भरून आले ⚘⚘आई खुप महान आहे

    • @rajeudhav9251
      @rajeudhav9251 3 роки тому

      ❤️❤️❤️❤️love u aai

    • @sandipkumbhar6751
      @sandipkumbhar6751 3 роки тому

      @@milindwasnik758 b.

  • @UttamKoravi-i1h
    @UttamKoravi-i1h Місяць тому

    खरच आई ती आई असते कारण माझी आई वारून 2 दिवस झाले 😭😭😭😭

  • @ShivajiLinge-e2h
    @ShivajiLinge-e2h 11 місяців тому +4

    जगातील एक नंबर गायक सत्य कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤

  • @savitawaghmare1133
    @savitawaghmare1133 3 роки тому +27

    खरच खूप छान गाणं आहे ऐकुन खूप रडायला आलं आई ची आठवण आली माझी आई गावी आहे आणि मी मुंबईला आहे

    • @dilipshedge9934
      @dilipshedge9934 3 роки тому

      जा मग गावाला वेळ खुप लवकर जातो...

  • @mr.artist_p6920
    @mr.artist_p6920 2 роки тому +44

    😢😭 डोळे भरून आले.... खूप सुरेख गैयल आहे.......🙏🙏🙏

  • @machindrapawar3049
    @machindrapawar3049 6 місяців тому

    खूपच सुंदर . आईची बरोबरी konhich करू शकत नाही

  • @ankitawankhade5918
    @ankitawankhade5918 2 роки тому +17

    जगातली सर्वात श्रीमंत तोच व्यक्ती आहे ज्याला आई नावाचा देवाची छत्र छाया लाभली ... लव यु आई .... आई म्हणजे काय हे तेव्हा जास्त समजलं जेव्हा मी आई होण्याचं सुख भोगणे आहे ....

  • @bhushanpatilcwa
    @bhushanpatilcwa 9 років тому +21

    mst.....
    kitihi ekli tri man n bharnari kavita aahe........
    1no. bhau........

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  9 років тому +1

      +Bhushan Patil
      thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song
      aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html

    • @pandurangmagadum3114
      @pandurangmagadum3114 6 років тому

      Good song

  • @dhananjaymore455
    @dhananjaymore455 3 роки тому +20

    मनाला भावुक करणारी कविता i thinkई 5 वि मधील मराठी पुस्तकातील कविता आहे मला खूप आवडते 👌👌👌🙏❤❤❤

  • @sopanpatil8385
    @sopanpatil8385 Місяць тому +2

    खूप bhari गानआहे भाऊ❤❤😢

  • @BALAJI_KALE_9512
    @BALAJI_KALE_9512 3 роки тому +9

    मी एक वर्षाचा होतो. त्यावेळेस माझी आई वारली.आई तुझी खूप आठवण येते.miss you आई

  • @bandumanjulkar6116
    @bandumanjulkar6116 2 роки тому +96

    लेखकांना सलाम आणि गायकांना कोटी कोटी सलाम 🚩🇮🇳

  • @luckykamble8679
    @luckykamble8679 6 років тому +10

    खरंच मित्रा डोळ्यात पाणी आलं
    खूप सुदंर कविता आहे

  • @poojasonavane2925
    @poojasonavane2925 10 місяців тому +2

    आई सारखं कोनि समजून घेत नाही😢लग्न झाल्यावर समजल आई काय असते ते 😔sorry mma❤love you and miss you 😢

  • @someshwarmore8626
    @someshwarmore8626 6 років тому +41

    I love to my mother...
    खरोखर खूप छान योगेश भाऊ...👌👌👌

  • @prachisalunkhe1017
    @prachisalunkhe1017 4 роки тому +19

    आई - वडील
    जगातील अनमोल गोष्ट
    काय असेल तर
    आपले आई-वडील
    त्यांच्या इतके प्रेम कोण देतं नाही ...

  • @sachinrahase3229
    @sachinrahase3229 5 років тому +202

    या जगात आई वडील शिवाय कोणते ज देव नाहीत.
    देवा कळन मागण्या पेक्षा आई वडीलांचे हात झोडून मागा.. सर्व पूर्ण होईल..

  • @RanjanaHawale
    @RanjanaHawale 6 днів тому +1

    कोण आपल्या आईला loveकरत आहे❤❤❤❤❤

  • @prajaktakadam4489
    @prajaktakadam4489 3 роки тому +19

    माझ माझा आई वडीलं याच्यावर खूप प्रेम आहे, आई येवढं प्रेम कोण सुधा करत नाही , आई नाही तर काही सुधा नाही , love you aai Miss you

  • @vishugadakh1177
    @vishugadakh1177 5 років тому +41

    आई बापा ला कधी विसरु नका भावांनो आई बापांनी खुप कष्ट घेतलेले असतात आपल्या साठी म्हणुन आई बापाचे कष्ट कधी विसरु नका
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    😘😘LOVE YOU AAI BABA😘😘

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes 3 роки тому +12

    कविता लिहिलीच अशी आहे की माणूस पूर्ण मन लावून म्हणतो
    अप्रतिम🙏🙏

  • @Boogeymans_gaming
    @Boogeymans_gaming 6 місяців тому +2

    आज पन डोळ्यात पानी येत हे गान ऐकुन मी जेव्हा ५-६ वी ला होतो तेव्हा आमच्या सरांनी आम्हा सर्वांना हे गान गाऊन ऐकवल होते

  • @anilsurwase5186
    @anilsurwase5186 5 років тому +4

    भावा खुप मस्त व्हिडिओ तयार केलंय
    खुप छान वाटल बघून असेच मस्त गाणे तयार. Kar

  • @deepakkadam9558
    @deepakkadam9558 6 років тому +10

    खरचं खूप छान कविता कधी डोळ्यात पाणी आले कळलं नाही

  • @gangaramsahane3733
    @gangaramsahane3733 2 роки тому +5

    ऱ्हदय स्पशिँ एकांतात बसुन ऐकले तर नक्कीच अश्रुधारा आल्या शिवाय राहणार नाही
    खूपच सुंदर 👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @hbpmadhavmaharajbalamawad2887
    @hbpmadhavmaharajbalamawad2887 6 місяців тому +1

    जेंव्हा जेव्हा हे गाण ऐकतो तेंव्हा डोळ्यात पाणी येतच ❤

  • @rakeshkore8796
    @rakeshkore8796 6 років тому +18

    Mazya aai ne aj paryant mazya sathi ani mazya bhava sathi jevada tras sahan kelay na tyachya 100 pat jast sukh denar ahe.....🙁🙁 love u aai..

  • @arifpathan7132
    @arifpathan7132 2 роки тому +14

    या गाण्याचे बोल खुपचं सुंदर आहे 😭🥺
    Respect for mother's ❤️

  • @TheGreatShivansh
    @TheGreatShivansh Рік тому +3

    जेव्हा आईच्या आठवणीत रडायचं असतं पण रडू येत नाही तेव्हा हेच ते गाणं जे डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही 😢

  • @Javedshaikh-uu8yk
    @Javedshaikh-uu8yk 5 місяців тому +2

    कितेक वेळा ऐकल तरी मनातून जात नाही गान❤❤❤

  • @UmeshWanjale
    @UmeshWanjale 8 років тому +204

    काळजाला भिडणार गाणं!!!
    My mother is my heart!!

  • @GanitGhar
    @GanitGhar Рік тому +4

    प्रत्यक्ष देव कधी पाहिला नाही भेटला नाही
    पण तो दररोज भेटतो ,पाहतो तो चेहरा ज्यात देव काय सर्व देवता पाहायला मिळतात तो चेहरा..आई 🙏

  • @ashwinimavas9129
    @ashwinimavas9129 3 роки тому +103

    Mother is only one person she loves you lot !in any situation..& care about you ! this poem is really heart touching...❤️I just love my mom....

  • @anitaa.ghodechor8572
    @anitaa.ghodechor8572 Рік тому +2

    Khup sundar gan ahe apli aai

  • @chaudhariakhil1212
    @chaudhariakhil1212 4 роки тому +30

    का जाता मथूरा ,का जाता काशी ,का हिंडता हो दूर दूर कर आई - बापाची सेवा रे घरीच पंढरपूर रे ...!

  • @Truthseekerwith_nikitapardeshi
    @Truthseekerwith_nikitapardeshi 3 роки тому +3

    काय लिहावं तुझा बद्दल ? ...
    मायेला तुलनाच नाही ,
    सांगायला माझा कडे शब्दच नाही ,,
    लिहता लिहता अपुरी पडेल शाई ,
    लाखात एक फक्त तूच ग माझी आई...💕❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @deepakburhade9346
    @deepakburhade9346 10 років тому +13

    aisa koi nahi jiske aankh se aasu aaya yaar its very very hart tuching song..& youar voice is very hart tuching, nice
    KHUP BHARIII BHAVAAA

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  9 років тому +6

      +DEEPAK BURHADE
      thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song
      aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html

    • @sohamgamerdevilsyt9077
      @sohamgamerdevilsyt9077 7 років тому +2

      aaai

    • @vijayrandive8610
      @vijayrandive8610 7 років тому +1

      हृदयाला भिडल यार......

    • @pornimamhatre2348
      @pornimamhatre2348 5 років тому

      I love you mom

  • @rampatil19
    @rampatil19 Рік тому +1

    आई शिवाय या जगात दुसरे कोणी प्रेम करू शकत नाही माझी आई मला नववीत शिकत असताना सोडून गेली आई म्हणजे काय असते मी अनुभवले आहे आई म्हणजे दुसरा स्वर्ग

  • @shubhamjain3992
    @shubhamjain3992 10 років тому +7

    maine jise jise ye song dikhaya ..aisa koi nahi jiske aankh se aasu aaya yaar..its very very hart tuching song..& youar voice is very hart tuching, nice.. u r comming soon play back singar

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  9 років тому +5

      +shubham jain
      thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song
      aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html

    • @manojmahajan3412
      @manojmahajan3412 8 років тому

      Vatsalya Production w

  • @manishmane3054
    @manishmane3054 6 років тому +9

    Ek number song bhava

  • @bhagyashrisirsat7048
    @bhagyashrisirsat7048 6 років тому +61

    Roj he Song Aaikun ekda tari Radte
    Miss you Aai
    😢😢😢😢😢

    • @bhagyashrisirsat7048
      @bhagyashrisirsat7048 6 років тому +1

      Roj he Song Aaikun ekda tari Radte...
      Miss you Aai
      😢😢😢😢😢😢

    • @4444avm
      @4444avm 6 років тому

      😢😢😢😢

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  6 років тому

      Thank you for love this. Video please watch my letast song share & like :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html
      ua-cam.com/video/zy4wwuSxCp4/v-deo.html
      ua-cam.com/video/wa6LvmmsEJQ/v-deo.html

    • @anilkharat9749
      @anilkharat9749 4 роки тому

      😥😥

  • @vijayapatil1986
    @vijayapatil1986 11 місяців тому +1

    खरच खूप छान आहे आई वडील हे पाहीजेच माझे पण आई वडील नाही आहे

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 10 місяців тому +3

    Aai Mazi🙏🙏🌹🌹

  • @bollywoodsongkiduniya1923
    @bollywoodsongkiduniya1923 4 роки тому +6

    Heart touching video I cry 😭 when see this video 👌👌aaichi kimmat aai gelayavar kalte

  • @vilaspatil293
    @vilaspatil293 3 роки тому +9

    My mother is my life ती आहे मणून मी आहे देवा ने सर्व घ्यावं पण आई वडिलांना सुखाचं ठेवावं हेच मागण 🙏🙏🙏🙏

  • @jalnakar.vaibhav
    @jalnakar.vaibhav 5 місяців тому

    आज अचानक हे गाण आठवल शाळेत असताने खुप ऐकायचो प्रतेक वेळेस डोळ्यात पाणी येयच.. ❤

  • @vaishalisayalekarchatur2886
    @vaishalisayalekarchatur2886 3 роки тому +14

    खूपच मनाला भिडणारी व इमोशनल करणारी कविता👌👌

  • @vaishalipatil9848
    @vaishalipatil9848 4 роки тому +593

    गान ऐकून डोळयात पाणी आल मला आई वडील नाही आहे 😔😔😔😭😭😭🙏🙏

  • @vaibhavjain2935
    @vaibhavjain2935 10 років тому +37

    good sagar .very nice create song .

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  9 років тому +8

      +Vaibhav Jain
      thank you tumhala he song aavadla. pliz ashcan majha new song
      aahe, love story song. nakki bagha aani avadla tar nakki like kara :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html

  • @SunandaSasane-b3i
    @SunandaSasane-b3i Місяць тому +1

    He gan aikun radayla yetcpn bhari ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaie

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 6 років тому +83

    आई ह्या शब्दातच खुप गोडवा आहे

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  6 років тому +3

      Thank you for love this. Video please watch my letast song share & like :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html
      ua-cam.com/video/zy4wwuSxCp4/v-deo.html
      ua-cam.com/video/wa6LvmmsEJQ/v-deo.html

    • @dhananjayshitole7475
      @dhananjayshitole7475 5 років тому +2

      Really

  • @patilshivkannya1777
    @patilshivkannya1777 7 років тому +21

    aai bap melya vr radat basnya peksha tyana jivant panich jiv lava..🙏🙏🙏

    • @mansikamble5837
      @mansikamble5837 6 років тому

      patil shiv kan

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  6 років тому

      Thank you for love this. Video please watch my letast song share & like :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html
      ua-cam.com/video/zy4wwuSxCp4/v-deo.html
      ua-cam.com/video/wa6LvmmsEJQ/v-deo.html

    • @pankajkajle585
      @pankajkajle585 5 років тому

      patil shiv kannya मारठ्

  • @annasahebjadhav633
    @annasahebjadhav633 2 роки тому +4

    आई नाही तर आपल्या जगात कोणी नाही आपली आई माय सारख आपल्या जपते🤱🤱

  • @suryakantbhatgunaki3051
    @suryakantbhatgunaki3051 Рік тому +1

    गाण ऐकल्यावर नक्कीच डोळ्यात पाणी येतो.

  • @UttamPatil-mi5iz
    @UttamPatil-mi5iz Рік тому +3

    गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं मला आई-वडील नाही आहे

  • @stockmarkettreader2739
    @stockmarkettreader2739 6 років тому +5

    खूप छान आहे खरंच डोळ्यातून पाणी आले 😰

  • @balajigodase9453
    @balajigodase9453 8 років тому +5

    Humbarun Vasrala chatati jevha gay it's verry verry verry nice song thank's Sagar jain sir I like it song

    • @rajugawade4034
      @rajugawade4034 8 років тому +3

      Balaji Godase

    • @ajayzodge2555
      @ajayzodge2555 8 років тому

      very nice comments Bhai Blaji

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  8 років тому

      Thank you. Hi majhi Kavita nahi a. Pan majha Naav ghetla tumhi Mala khup changla Vatla. :-) fakta tumcha (sagar)

    • @ajayzodge2555
      @ajayzodge2555 8 років тому

      +Ajay Zodge गोड

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 9 місяців тому +1

    देवा सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून देवाने मला
    देव सर्व जागी हजर राहु शकत नाही म्हणून देवाने आई निर्माण केली.

  • @ganeshasontakke2232
    @ganeshasontakke2232 7 років тому +23

    ज्याला आई नाही...त्याला खरी आईची किमंत कलते i love you aai
    I
    MISS
    YOU AAI

    • @ajayarkharaobhimsainik358.7
      @ajayarkharaobhimsainik358.7 4 роки тому +1

      Brobr भावा मला पण aai नाही mi खूप दुःखी आहे... ज्याला आई आहे तो खूप भाग्यवान आहे पण मला आई नाही माझ्या मनात दुःख aahe समजू शकतो mi दुःख ज्याला आई नाही तो दुःख समजू शकते .... 🥺🥺🥺😭😭

    • @apkproyt4650
      @apkproyt4650 3 роки тому

      😭😭😭😭😭😭

  • @snehapk334
    @snehapk334 6 років тому +8

    Love u आई... तुझ्या शिवाय संसार काहीच नाही गं......😘😘😘😘😘😘

  • @ravindraghorpade245
    @ravindraghorpade245 2 роки тому +3

    माझी आई आज माझ्या सोबत नाही......पण हे गाणे ऐकून आईंची खुपच आठवण येते

  • @shwetakayastha7615
    @shwetakayastha7615 Рік тому +1

    खूप खूप छान विडीयो आहे 👌👌👌बघून रडायला लागत माणूस😭😭😭😭

  • @kavitabagul601
    @kavitabagul601 3 роки тому +5

    आई बाबा मनजे माझा जीव आहे देव तेनयास सदैव सुकी ठेव 🙏🙏

  • @dineshkot8529
    @dineshkot8529 8 років тому +29

    खुप सुंदर गाणे आहे मला खूप आवडले

    • @VatsalyaProduction
      @VatsalyaProduction  8 років тому +5

      thank you for comment
      Must Watch My New Song :)
      ua-cam.com/video/J77AMNTlJXs/v-deo.html
      ua-cam.com/video/zy4wwuSxCp4/v-deo.html

    • @ajayjadhav2406
      @ajayjadhav2406 8 років тому +5

      DineShk
      Dj

    • @samadhanlad9219
      @samadhanlad9219 7 років тому +4

      Vatsalya Production ok thank

    • @balasahebghadge2973
      @balasahebghadge2973 7 років тому +3

      Ajay Jadhav za xrfGjsiiucufisiuufufuc

    • @raje0777
      @raje0777 7 років тому

      nice

  • @Rishika876bhadra
    @Rishika876bhadra Рік тому +3

    Jab me 10-12 saal ka tha tab suna tha ata 20 cha aho ata aikat aho

  • @rajkumarmadne9577
    @rajkumarmadne9577 Місяць тому +1

    खूप छान आहे गान ❤❤

  • @amuljoshi27
    @amuljoshi27 7 років тому +7

    superb song.... this song should be played in every school....at least in every Marathi medium school all over Maharashtra.