फारच सुंदर भाग... गिरीशजींचं सादरीकरण तर लाजवाबच! मधुराणीजी तुम्ही सुद्धा कमाल आहात....ह्या भागातील गप्पा खाली जमिनीवर बसून केल्या असल्याने चर्चा खूप घरगुती, आपलीशी आणि अनौपचारिक झाली😍😍😍😍
मधुराणी.. गिरीश कुलकर्णींचा सहभाग असलेला भाग खूप आवडला. त्यांची कविता वाचन शैली भवली... ऐकताना डॉ लागू यांची आठवण आली... मजा आली ... दुसऱ्या भारतीय भाषेतील मराठी भाषांतरीत कविता की कल्पना खूप छान !! आणि अप्रतिम भाषांतरा बद्दल कवी ऊजगरे यांना सलाम...तुम्ही निवडलेल्या सगळ्याच कविता सुंदर होत्या.... पण सगळ्यात आवडलेली चिमणी.... अस्वथ करून गेली.... धन्यवाद !
कवितेचं पान, हा मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेला काव्यावर आधारित ह्या मालिकेचा मी मनापासून चाहता झालो आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचा संवेदनशील आणि आनंददायक संकल्पना. गिरीश जोशी ह्याचा सहभागाचा हा अनुवादित कविता वर आधारित भाग, एकदम दर्जेदार आणि अभिजात असाच झाला, मला अभिजात ह्याच्या पेक्ष्या दुसरा कोणता शब्दच ह्या भागासाठी सापडत नाही.🙏🙏🙏 कवितेच पान हा समुद्ध असाच अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव होत आहे.🌹🌹🌹
जेव्हा रोजच्या धावपळीतून , थकून जातं मन ... तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं, " कवितेचं पान ... " मधूराणी ताई, कवितेचं पान हा फारच चांगला उपक्रम आहे. मी सगळे एपिसोड पाहतो. पुन्हा पुन्हा पाहतो.मी देखिल कविता लिहीतो. या उपक्रमातून नवनवीन मिळतात, नवचेतना मिळते. धन्यवाद....
खूप छान आहे हे कवितेचे पान मधुराणी तुमच्या या काव्य यात्रेत सहभागी होऊन खूप आनंद वाटतो कवयित्री पद्मा गोळे कवी रेणू पाचपोर बालकवी यांच्या ही कविता सादर कराव्यात
मधुराणी ताई, दरवेळी आम्ही म्हणावं कि हा आत्तापर्यंतचा सर्वांत सुंदर भाग.... आणि तू दरवेळी आम्हाला खोटं ठरवून त्याहून दर्जेदार, खोल, विचारप्रवर्तक असं काहीतरी जास्त सुंदर घेऊन यावं... "संवेदना हि कवीची पेन्सिल असते... आणि या आणि अशा कविता म्हणजे टोक काढायचा चाकू असतो." खूप खूप आभार😘😘😘 गिरीश दादा😇😇 -अमित पाठारी.☺
उजगरेंची कविता फारच सजग आणि मार्मिक. आणि गिरीश कुलकर्णीचे सादरीकरण अगदी त्याच्या सिनेमासारखेच उन्मुक्त. मधुराणी, तुझे कवितेचे पान गध्य (गद्य नव्हे...तेही बरं असतं) आयुष्यात नव्याने पद्य भरू लागलय. लगी रहो
गीरीश कुलकर्णी... अप्रतीम कवीता...वाचणे पण अद्भूत...खरे तर कविच्या भावना, कवीता जशी वाचले जाते त्या नुसार प्रभावी ठरते व हेच या कवितेचा गाभा आहे असे मला वाटते
One of my most favorite episodes. Majja aali. Girish and you have lost in conversations. Very nicely done. Request : do an episode with Jitendra Joshi too
I am and will be a great admirer of Girish Sir as an actor and as a person. He says things as he sees which are brilliant and apt, he brilliantly connects to all sensitive people who watch his work. As an admirer I feel sad somewhere inside that he is hurting so much inside due what is happening around him. Ignorance or Stupidity is blessing at times, sadly gifted ones likes Girish are cursed in todays time.
खूपच अप्रतिम । अतिशय सुंदर अनुभव ....मधुराणी ताई तू खूपच छान अन ओजसपणे बोलतेस अन कविता सादर करतेस। गिरीश दादाच तर काहीच बोलायला नको ...एक मस्त माणूस ...अगदी, "जीवन" च्या निरागसते इतकं सुंदर व्यक्तिमत्व ।
गिरीश हा एक संवेदनशील माणूस आहे। सिनेमात दिसणाऱ्या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्ण वेगळा! कवितेचं पान हा समृद्ध करणारा अनुभव। मला माहित नाही अश्या कवीची ओळख झाली, काव्यपर्व हे पुस्तक नक्की वाचेन।
मधूराणी उपक्रम फार सुंदर आहे.त्या बद्दल धन्यवाद, गिरीश कुलकर्णीच नविन रूप बघायला मिळाले. छोटीशी तक्रार पाठीमागून येणाऱ्या आवाजाने त्रास होतो.तीकडे जरा लक्ष द्या धंन्यवाद.
कवितेचं पान हा उपक्रम सर्व कवी मनांना नवी उमेद देणारा. आपल्याकडे कविता संग्रह किंवा कविता आपल्यापर्यंत पोहचवायचे कसे ?समजले तर आमची कविता जनमानसात पोहचविता येईल.प्रतिलिपी वाॅटस्अॅपवर लिहितेच
नमस्कार! प्रथम ह्या सुंदर कवितावाचनाच्या एपिसोड बद्दल अनेक धन्यवाद! एक उत्तम अनुभव! निरंजन उजगरे यांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख ह्या कार्यक्रमात केला आहे ते माझ्या संग्रही आहे. ह्या कार्यक्रमात वाचल्या गेलेल्या कविता आणि मूळ पुस्तकातल्या कविता ह्यांच्या आशयामध्ये फरक नसला तरी शब्दरचनेत मात्र बराच फरक आहे. असा का? हा प्रस्तुतीकरणासाठी घेतलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे का ह्या अनुवादित कवितांचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत? ह्यामुळे सादरीकरण, एकूण अनुभव ह्यात काही तडजोड निश्तिचच झालेली नाही पण कुतूहल म्हणून विचारत आहे. पुनः अनेक धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा!
I am big fan of Girish, but the way this video was anchored made his impact less. I wish if The Background noices were handled, I could enjoy his poem reading and its narration even more. I tried but could not watch till end.😢😣 Girish rocks anyways!
फारच सुंदर भाग... गिरीशजींचं सादरीकरण तर लाजवाबच! मधुराणीजी तुम्ही सुद्धा कमाल आहात....ह्या भागातील गप्पा खाली जमिनीवर बसून केल्या असल्याने चर्चा खूप घरगुती, आपलीशी आणि अनौपचारिक झाली😍😍😍😍
मधुराणी..
गिरीश कुलकर्णींचा सहभाग असलेला भाग खूप आवडला. त्यांची कविता वाचन शैली भवली... ऐकताना डॉ लागू यांची आठवण आली... मजा आली ... दुसऱ्या भारतीय भाषेतील मराठी भाषांतरीत कविता की कल्पना खूप छान !! आणि अप्रतिम भाषांतरा बद्दल कवी ऊजगरे यांना सलाम...तुम्ही निवडलेल्या सगळ्याच कविता सुंदर होत्या.... पण सगळ्यात आवडलेली चिमणी.... अस्वथ करून गेली.... धन्यवाद !
कवितेचं पान, हा मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेला काव्यावर आधारित ह्या मालिकेचा मी मनापासून चाहता झालो आहे.
मधुराणी गोखले प्रभुलकर यांचा संवेदनशील आणि आनंददायक संकल्पना.
गिरीश जोशी ह्याचा सहभागाचा हा अनुवादित कविता वर आधारित भाग, एकदम दर्जेदार आणि अभिजात असाच झाला, मला अभिजात ह्याच्या पेक्ष्या दुसरा कोणता शब्दच ह्या भागासाठी सापडत नाही.🙏🙏🙏
कवितेच पान हा समुद्ध असाच अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव होत आहे.🌹🌹🌹
जेव्हा रोजच्या धावपळीतून ,
थकून जातं मन ...
तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं,
" कवितेचं पान ... "
मधूराणी ताई,
कवितेचं पान हा फारच चांगला उपक्रम आहे. मी सगळे एपिसोड पाहतो. पुन्हा पुन्हा पाहतो.मी देखिल कविता लिहीतो. या उपक्रमातून नवनवीन मिळतात, नवचेतना मिळते. धन्यवाद....
खूप छान रे तेजस
Apla no dya म्हणजे ऐकायला मिळतील कविता आपल्या
खूप छान आहे हे कवितेचे पान
मधुराणी तुमच्या या काव्य यात्रेत सहभागी होऊन खूप आनंद वाटतो
कवयित्री पद्मा गोळे कवी रेणू पाचपोर बालकवी यांच्या ही कविता सादर कराव्यात
मधुराणी व गिरीष जी... हे पान अप्रतिम झालंय ... 💐👌👌👌
मधुराणी ताई,
दरवेळी आम्ही म्हणावं कि हा आत्तापर्यंतचा सर्वांत सुंदर भाग....
आणि तू दरवेळी आम्हाला खोटं ठरवून त्याहून दर्जेदार, खोल, विचारप्रवर्तक असं काहीतरी जास्त सुंदर घेऊन यावं...
"संवेदना हि कवीची पेन्सिल असते...
आणि या आणि अशा कविता म्हणजे टोक काढायचा चाकू असतो."
खूप खूप आभार😘😘😘
गिरीश दादा😇😇
-अमित पाठारी.☺
Amit Pathari धन्यवाद अमित
उजगरेंची कविता फारच सजग आणि मार्मिक. आणि गिरीश कुलकर्णीचे सादरीकरण अगदी त्याच्या सिनेमासारखेच उन्मुक्त. मधुराणी, तुझे कवितेचे पान गध्य (गद्य नव्हे...तेही बरं असतं) आयुष्यात नव्याने पद्य भरू लागलय. लगी रहो
अफाट माणूस आहे गिरीश कुलकर्णी सर,
धन्यवाद त्यांना आमंत्रित केल्याबद्दल.
what a stalwart Girish Kulkarni, what an episode Madhuraniji, hats off! Every new episode makes us feel this is the best one, then comes the next one!
अप्रतिम!!! कार्यक्रमाची अखेर निःशब्द करणारी....!!!
Madhurani tu Girish Kulkarni yaanchi mulakhat chhan ghetalis.....aaj Girish Kulkarni ya rasayanachi olakh zhali.....ho aani Ujagare mhanaje ek wonder vatatat.....Karan Ujagare kavitecha bhashantar tar chhanach karatat pan Girish Kulkarni mhanatat tase te tya kavitetlya bhavana yogya-yatharth shabdat pohochavatat tyamule tyanchya kavita khoop aavadatat...ho aani "Chimani" hi kavita shikavun geli.....tichyahi bhavana mahiti zhalya......aani mahatwache mhanaje "KAVITA" mhanaje kaay ! Yaacha yogya artha Girish Kulkarni yaanchya kadun kalala VA aavadala 👍
Girish Kulkarni yaanche vyaktimatva vaastavik aahe.....ha episode khoop aavadala 🌹🌹
गीरीश कुलकर्णी...
अप्रतीम कवीता...वाचणे पण अद्भूत...खरे तर कविच्या भावना, कवीता जशी वाचले जाते त्या नुसार प्रभावी ठरते व हेच या कवितेचा गाभा आहे असे मला वाटते
Sundar Programme. Atishay Stutya asa upakram. Bharpur Shubhechchha.
फार वेगळ्या कविता , आणि कवी सुद्धा ..... अनौपचारिक झालाय हा एपिसोड !! मस्तच
One of my most favorite episodes. Majja aali. Girish and you have lost in conversations. Very nicely done.
Request : do an episode with Jitendra Joshi too
Khupach mast episode 😊 Girish sir khup Chan sadarikaran aani pratek kavita hrudhayala bhidnari 👌👌
स्वच्छ भावनेची शब्द मांडणी,अगदी प्राजक्ता सारखी पटकन भावणारी.
अतिशय सुंदर एपिसोड!!! प्रचंड अस्वस्थ आणि प्रेरणादायी. खूप आभार👍
ला ज़वाब,
I am and will be a great admirer of Girish Sir as an actor and as a person. He says things as he sees which are brilliant and apt, he brilliantly connects to all sensitive people who watch his work. As an admirer I feel sad somewhere inside that he is hurting so much inside due what is happening around him. Ignorance or Stupidity is blessing at times, sadly gifted ones likes Girish are cursed in todays time.
वेगळ्या वेगळ्या कविता ऐकायला खूप मजा आली. गिरीश कुलकर्णी ना भेटून एक संवेदनशील व्यक्ती का भेटल्याचा आनंद झाला
Girish Sir - Tumch Marathi bhaashe var je prabhutva ahe tyala Hats Off !!!
खुप सुंदर....खूप सुंदर कविता ऐकवल्या..❤️
खूपच अप्रतिम ।
अतिशय सुंदर अनुभव ....मधुराणी ताई तू खूपच छान अन ओजसपणे बोलतेस अन कविता सादर करतेस।
गिरीश दादाच तर काहीच बोलायला नको ...एक मस्त माणूस ...अगदी, "जीवन" च्या निरागसते इतकं सुंदर व्यक्तिमत्व ।
आज परत ऐकला हा भाग आणि
तोच आनंद किंबहुना द्विगुणीत आनंद झाला आहे असे म्हणायला हरकत नाही
गिरीश हा एक संवेदनशील माणूस आहे। सिनेमात दिसणाऱ्या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्ण वेगळा! कवितेचं पान हा समृद्ध करणारा अनुभव। मला माहित नाही अश्या कवीची ओळख झाली, काव्यपर्व हे पुस्तक नक्की वाचेन।
Kharch khup chan, ......!!! GIRISH Sir , jabaradst savedanshil manus ahet ....!!!! Samajik janiv ahe great
वाह, अतिसुंदर.. चिमणी स्वतंत्र मनाले भावले.. प्रेरणादायी उपक्रम.. मधुराणी जी
गिरीश कुलकर्णी सरांचे विचार मनात घर करून गेले... अप्रतिम..
काव्यपर्व हे पुस्तक कुठे मिळेल?...अतिशय सुंदर एपिसोडा!.आत्मचिंतन करायला भाग पाडणारा.
chaan ...Girji kulkarni hi vyakti pratykshat kashi ahe yachi navyane olkh ya maifilitun jhali ...khupach chan kavita hotya sarv kimbhuna tya tochnarya pan hotya . dhanywaad madhurani ji.
चिमणी .... ग्रेट कविता आतून हादरवते..... माणूस बनू या.... आपल्याला पर्याय तरी आहे....
samidha v. Agdi kharay
Mastch aahe ha karyakram, wadhat raha,(Develop), Sahitya rasachi mejwaanich janu;ti hi wadhat raha(presentation).
अप्रतिम
विंदा करंदीकरांवरती एखादा एपिसोड शक्य झाल्यास खूप आनंद होईल
मधुराणी ताई,
उपक्रम खूपच छान आहे. मनापासून आभार.
Chimani khup ch bhari..👌👌
Aata ha kavitecha shevat asava as vataych, Itkyatach ti kavita punha pudhachya valnavar gheun jaate
Khup masst karyakram 👌
Pratyek Ravivari episode yeu det
This video is a masterpiece.
Girish Kulkarni best!!!
khup chan girish sir ani madhurani tai
It's really good.. Brilliant!
मधूराणी उपक्रम फार सुंदर आहे.त्या बद्दल धन्यवाद, गिरीश कुलकर्णीच नविन रूप बघायला मिळाले.
छोटीशी तक्रार पाठीमागून येणाऱ्या आवाजाने त्रास होतो.तीकडे जरा लक्ष द्या धंन्यवाद.
KaustubhKadu VEVO thanks a lot and I am working on it
अदभुत आणि अस्वस्थ करणारा अनुभव
fantastic episode girya kulkarni la ajun bolate kele pahije tyachya kade bandista abhal ahe te amachyasathi mokale karayala have tyachi vaat ahe ? karal ka ? pls
Brilliant!
Salute to Girishji.
My favourite girish
नि:शब्द ! कमाल !
The best episode...
If possible Pls do invite umesh kulkarni and sachin kundalkar also...And thanks ..kavita vachan by Girish Kulkarni is like a treat...
अप्रतिम ....
मधुराणी, पहिलीच कविता हॅलो मिस्टर 2000 अंगावर काटा आणते गं. त्या कवितेत लिहिलेलंच होतंय की सर्वत्र.
हा 38 मिनिटांचा प्रवास एकदम मस्त झालाय
vaibhav vaze thanks a lot
अप्रतिम !!
कवितेचं पान हा उपक्रम सर्व कवी मनांना नवी उमेद देणारा.
आपल्याकडे कविता संग्रह किंवा कविता आपल्यापर्यंत पोहचवायचे कसे ?समजले तर आमची कविता जनमानसात
पोहचविता येईल.प्रतिलिपी वाॅटस्अॅपवर लिहितेच
Great
Khup chan
सुंदर
Abp माझा चे आभार त्यांच्या मुळे हे पान समजले.
कम्माल झालाय हा एपिसोड !
waa!!
नमस्कार!
प्रथम ह्या सुंदर कवितावाचनाच्या एपिसोड बद्दल अनेक धन्यवाद! एक उत्तम अनुभव!
निरंजन उजगरे यांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख ह्या कार्यक्रमात केला आहे ते माझ्या संग्रही आहे. ह्या कार्यक्रमात वाचल्या गेलेल्या कविता आणि मूळ पुस्तकातल्या कविता ह्यांच्या आशयामध्ये फरक नसला तरी शब्दरचनेत मात्र बराच फरक आहे. असा का? हा प्रस्तुतीकरणासाठी घेतलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे का ह्या अनुवादित कवितांचे अनेक अनुवाद उपलब्ध आहेत? ह्यामुळे सादरीकरण, एकूण अनुभव ह्यात काही तडजोड निश्तिचच झालेली नाही पण कुतूहल म्हणून विचारत आहे.
पुनः अनेक धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा!
खूप सुंदर कविता वाचन परंतु कवी चे नाव देण्यात आले नाही
मधुराणी तुम्ही ज्या प्रकारे संवाद साधता तो निव्वळ अ प्र ति म.
मधुराणी तुम्ही छान कविता वाचता !
आणि गिरीश ला ऐकुन डाँ. लागु इंदिरा संतांची कविता वाचायचे त्याची आठवण झाली !
Atmachindan karayala lavanara episode,vyapun ghetal aasamant!
मारुती चितमपल्ली ची मुलाखत शक्य होईल का!
बर का..
पद्मा गोळे यांच्यावर कार्यक्रम शक्य आहे का?
Girish sir Great you are..🤗🤗
*But Overacting by miss: madam* 😁😁
21:40
जेव्हा रोजच्या धावपळीतून ,
थकून जातं मन ...
आपण कृपया कविता शब्द पाठवू शकता
का?
मधुराणी मला इंदिरा संत यांची नको नको रे पावसा ही कविता छान चालीत ऐकाची आहे
निरईश्वरवादी असल्या शिवाय ईश्वरवादी होता येत नाही. . .
I am big fan of Girish, but the way this video was anchored made his impact less. I wish if The Background noices were handled, I could enjoy his poem reading and its narration even more. I tried but could not watch till end.😢😣 Girish rocks anyways!