या वेळी माझा प्रश्न घ्या सर एकाच जमिनीची दोन वेळा विक्री करण्यात आली आहे पहिली खरेदी 2001 ची आहे व दुसरी खरेदी 2009 ची आहे खरेदी दराने जमिनीचा ताबा दुसऱ्या खरेदीदाराला प्रत्यक्षात दिलेला होता व आहे त्या नुसार 7/12 ला देखील त्याची नोंद केली गेली होती व आहे पण 2022 मध्ये पहिला खरेदीदार माझी जमीन असल्याचा दावा करत आहे काय करावे सर प्लीज या वर एक व्हिडिओ बनवा
भारतीय साक्ष पुरावा कायदा १८७२ चे कलम ७६ नुसार अर्ज असेल तर १) अर्ज दाखल करताना अर्जावर कोर्ट स्टॅम्प कीती रुपये लागतो ? २)या अर्जावर मिळालेली माहिती कोर्टात ग्राह धरली जाते काय ?(RTI अर्ज आणि भारतीय साक्ष पुरावा कायदा १८७२ चे कलम ७६ प्रमाणे अर्ज, यातून मिळालेली माहिती मूल्य किती वरचड आहे) ३) समजा, माहिती, दस्त, कागदपत्र देणारे तलाठी /ग्रामसेवक कार्यालय आहे, तलाठी/ग्रामसेवक यांनी दिलेले दस्त, कागदपत्र इ. अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतात काय ?४) या अर्जासोबत ५०रू पोस्टल ऑर्डर देऊ केलेली आहे. परंतु या अर्जास माहिती , कागदपत्र /दस्त इ. तलाठी/ग्रामसेवक यांनी दिलेली नाही,तर consumer कोर्ट मधे नुकसान भरपाई करता दावा दाखल करता येईल काय? प्रकिया माहिती मिळावी.
सर,माझा ग्राम पंचायत मालमत्ता संबधित प्रश्न आहे की,१) ग्राम पंचायत मालमत्ता नोंदवहीत "सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर" अशी नोंद आहे.२) सदर विहीर खाजगी जागेत आहे ३)व सदर विहीर वापर ग्राम पंचायत गेली ७ वर्ष वापरत नाही.४)सदर खाजगी जागा मालकाची परवानगी न घेताच विहीर झालेली आहे.५)तरी सदर ग्राम पंचायत मालमत्ता नोंदवहीत नोंद असलेल्या 'सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर' अशी नोंद रद्द करून संबधीत खाजगी जागा मालकास विहीर कब्जा देण्याचे ग्रामसेवक यांना अधिकार आहेत.?६)ग्रामसेवक यांना अधिकार नसतील कोणाकडे दाद मागावी ७)व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?
खूपच छान माहिती दिलीत सर खूप खूप आभारी आहे...
साहेब,वीज बिल द्वारे दिवाणी कोर्टात शेत जमीन कब्जा सिद्ध करता येते का ? वीज बिल कोर्टात पुरावा म्हणून दाखल करता येते का ?
Sir first appeal sec 96cpc and whole procedure,paper book concept, appeal madhe evidence chi procedure cha video taka 🙏
शेत जमीनस कोर्ट ने temporary injunction मिळाले आहे तरी प्रतिवादी सदर शेतजमीन कसत आहे . वहीवाटास अडथळा करीत आसल्यास contempt of court कसे करावे .
Sir which is the supreme court case which u have given reference in this video,can u plz tell us 🙏
Search on google
Marla pan yacht Uttar page hota
Jamin watap hissa chukicha dawa aasel tar, wakil dad det nasel tar kay?
या वेळी माझा प्रश्न घ्या सर एकाच जमिनीची दोन वेळा विक्री करण्यात आली आहे पहिली खरेदी 2001 ची आहे व दुसरी खरेदी 2009 ची आहे खरेदी दराने जमिनीचा ताबा दुसऱ्या खरेदीदाराला प्रत्यक्षात दिलेला होता व आहे त्या नुसार 7/12 ला देखील त्याची नोंद केली गेली होती व आहे पण 2022 मध्ये पहिला खरेदीदार माझी जमीन असल्याचा दावा करत आहे काय करावे सर प्लीज या वर एक व्हिडिओ बनवा
Rule ६ /१७ kay aahe
Dawa durusticha video banawa pls
वारस प्रमाण पत्र निकाल झाल्यानंतर दिलेल्या निकालावर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो
नाममात्र फी म्हणजे किति?
साहेब २०११ च्या दाव्यात वादी व प्रतिवादी बाबत माहिती द्यावी विनंती आहे 🙏
भारतीय साक्ष पुरावा कायदा १८७२ चे कलम ७६ नुसार अर्ज असेल तर १) अर्ज दाखल करताना अर्जावर कोर्ट स्टॅम्प कीती रुपये लागतो ? २)या अर्जावर मिळालेली माहिती कोर्टात ग्राह धरली जाते काय ?(RTI अर्ज आणि भारतीय साक्ष पुरावा कायदा १८७२ चे कलम ७६ प्रमाणे अर्ज, यातून मिळालेली माहिती मूल्य किती वरचड आहे) ३) समजा, माहिती, दस्त, कागदपत्र देणारे तलाठी /ग्रामसेवक कार्यालय आहे, तलाठी/ग्रामसेवक यांनी दिलेले दस्त, कागदपत्र इ. अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतात काय ?४) या अर्जासोबत ५०रू पोस्टल ऑर्डर देऊ केलेली आहे. परंतु या अर्जास माहिती , कागदपत्र /दस्त इ. तलाठी/ग्रामसेवक यांनी दिलेली नाही,तर consumer कोर्ट मधे नुकसान भरपाई करता दावा दाखल करता येईल काय? प्रकिया माहिती मिळावी.
Sir case law sanga na plz