लहान भाऊ आज्ञान पालक असताना वाटणी करून दिली तर चालेल का आणि बहिणीची संमती पत्र घेतलेला नाही आणि मोठ्या भावाने रस्त्याच्या कडेची जमीन घेतलेली आहे लहान भावाला आत मध्ये दिलेली आहे
अपूर्ण दावा म्हणजे ज्यात सर्व वडिलोपार्जित मालमत्तेचा उल्लेख केला नाही तसा दावा फेटाळून लावला जातो का? का फक्त ज्या मालमत्तेबाबत उल्लेख केला आहे तेवढ्यावरच दिवाणी दावा चालतो?
नमस्कार सर, दिवाणी दावा प्रॉपर्टी करिता भावाने केलेला आहे, त्यामध्ये सत्य एकही नाही, आई-वडील, बहीण, मला प्रतिवादी केले आहे, प्रॉपर्टी वडिलांचे नावे आहे, 2018 ला दावा केला, अर्धी प्रॉपर्टी वडिलांनी 2017 ला माझे नावे बक्षीसपत्र केले आहे, 2020 मध्ये वडिल मयत झाले , आई माझेजवळ आहे, राहिलेली प्रॉपर्टी वडिलांचे नावे आहे, त्याचेकडे कुठलाही पुरावा नाही, घराची कर पावती वडिलांचे नावाने आहे, त्यापुढे हस्ते स्वतःचे नाव टाकून घेतलेली पावती फक्त एक वर्षाची आहे त्या आधारे दावा केला आहे, 5 वर्ष झाले त्यामध्ये आज पर्यन्त काही निकाल नाही, याला काही उपाय
सर, उत्तम माहिती दिलीत 👌👌👌👌🌹 वादीच्या पेटीशनवर प्रतिवादीला किती मुदतीत उत्तर देणे बंधनकारक आहे? कोरोना कालखंडाचा (गैर)फायदा प्रतिवादीला घेता येत तो का?
नमस्कार ,मी गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा करून हक्का करता लढा देत आहे, परंतु मला दाद व न्याय मिळालेला नाही. तरी आपले मौल्यवान मार्गदर्शन मला मिळावे ही विनंती. (१) माझा एक प्रश्न आहे की, ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर व बोरवेल ची अशी नोंद आढळून येते. सदर नोंदी मासिक ग्रामसभा ठराव घेऊन घेतलेली आहेत. पाणीपुरवठा विहीर, बोरवेल इ. मालमत्ता खाजगी जागेत आहेत. (२) सदर विहीर व बोरवेल इ. मालमत्ता संदर्भात, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांना माहितीचा अधिकार अर्ज व विनंती अर्ज केला असता विहीर व बोरवेल या संबंधित मागणी केलेली माहिती पुढील प्रमाणे : a) विहीर व बोरवेल कोणत्या योजनातून ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खाजगी जागेत पाडण्यात आलेल्या आहेत. b) विहिर व बोरवेल पाडण्यात आलेला खर्च व अहवाल c) विहीर, बोरवेल पाडण्यास खाजगी मालमत्ता शेतमालक यांचे बक्षीस पत्र ,संमती पत्र ,खरेदी दस्त इ. किंवा दुष्काळ निवारणा करता खाजगी विहीर व बोरवेल अधिग्रहण केलेली असेल त्या संबंधित माहिती व झालेले दस्त नकला. d) विहीर, बोरवेल पाडण्यास लागणारा भूजल सर्वेक्षण अहवाल e) विहीर,बोरवेल पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या आवश्यक परवानग्या व आदेश. f) विहीर, बोरवेल पाडलेल्या जागेचा चातुर सीमा नकाशा. g) विहीर,यांचा वापर ,लाईट बिल इ. माहिती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे व्यक्तिगत RTI अर्ज व चौकशी अर्ज केला असता, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांच्याकडून वरील मागणी केलेली माहिती व नकला उपलब्ध व आढळून येत नाहीत .असे लेखी स्वरूपात माहिती मिळालेली आहे. सदर मिळालेल्या माहितीवरून ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत नोंद असलेली विहीर व बोरवेल याची नोंद बनावट व बोगस रीत्या केलेली आहे, असे दिसून येत आहे. सदर विहीर व बोरवेल यांची ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत असलेली नोंद रद्द करून खाजगी शेतमालकास पूर्णपणे कब्जा व मालकी हक्क मिळवण्याकरता कोणाकडे दाद मागावी व याचे कृपया मार्गदर्शन मिळावे.
सर तीस चालीस वर्ष पूर्वी जमीन आपल्या ताब्यात असेल तर कोर्टात केस असल्यास कोर्टात साक्ष पूरवा दिल्यास वाटप पत्र करण्या बाबत कारवाई
Sir Aaichya Maherkadun Aaleli Zaminivar Kona konacha Adhikar Astho. Ti zamin Varsane Bhet ti ka sir
लहान भाऊ आज्ञान पालक असताना वाटणी करून दिली तर चालेल का आणि बहिणीची संमती पत्र घेतलेला नाही आणि मोठ्या भावाने रस्त्याच्या कडेची जमीन घेतलेली आहे लहान भावाला आत मध्ये दिलेली आहे
कायद्याने तसे चालत नाही, आई वडील जिवंत आहेत का.
मला उतारे जे आहेत ऐकून पाच उतारे आहे पाच उतार मधले तीन उतारे जे आहेत नावावर रेघ केली आहे आमला हे माहीत नव्हते ते रेघचा उलेख महिती कशी मिलेल
सर उत्तम माहिती आहे
Vatpacha dava chaltho ka sir
दिवाणी दावा कोर्टात दाखल केल्यास त्या बाबत कोर्टाने कोणत्या हि निकाल दिला नसताना दाखल केलेल्या मिळकतीचे खरेदि विक्री करता येत का .
एल.एन.डी.३८ केस सुनावणी चे वेळेस केसमधील कागदपत्रांचे फोटो प्रतिवादीला काढता येतात काय
Stay,ordersathi,kiti,Kharcha,yeto.
अपूर्ण दावा म्हणजे ज्यात सर्व वडिलोपार्जित मालमत्तेचा उल्लेख केला नाही तसा दावा फेटाळून लावला जातो का?
का फक्त ज्या मालमत्तेबाबत उल्लेख केला आहे तेवढ्यावरच दिवाणी दावा चालतो?
राहीली ती तशीच रहाते
महसुल न्यायालय RTS अपीला वर किती दिवस तुर्तातुरत स्थगिती देऊ शकते
प्रकल्पग्रस्तांना मिळालेली जमीन विक्री केली परंतु विक्री करतेवेळी सातबारा उतारावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असेल तर काय करता येईल
Aal objeicison manje kay
महसूल विभाग, अभिलेख विभाग(सरकारी) प्रमुखांस केलेले अपील दाखल किमान किती दिवसात निर्णय घेण्यात येत असतात.(काल मर्यादा )
बोंबाय रेगुलेशन अॅक्ट 1827 वारसा दाखला चे निकाल झाल्यानंतर अपील करता येतो का अपील मुदत किती असतो व वारस प्रमाण पत्र रद्द होऊ शकतो का?
सर, written statement ची प्रत वादीला कशी व कुठे मिळते? कृपया सांगावे
आमच्या कडे सामाजिक संस्थे ची जमीन आहे. त्यांनी 2005 धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे तर कुळ 60 वर्षा पासून आहे, कुळ बेदखल करता येते का?
विलंब माफी होऊन मूळ अपिलाचा निर्णय झाला. त्यानंतर विलंब माफी विरोधात आपली चालू शकते का
निशाणी पाचच्या निकालाची अंमलबजावणी कोण करते
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशांची/निर्देशांचे अंमलबजावणी कनिष्ठ अधिकाऱ्याने किती दिवसात करावी असा काही नियम आहे ?
नमस्कार सर आपली सल्ला देण्याची फी कीती आहे 🙏 आपले व्हिडिओ मला खूप आवडले तरी कृपया. उत्तर कळवणे
नमस्कार सर, दिवाणी दावा प्रॉपर्टी करिता भावाने केलेला आहे, त्यामध्ये सत्य एकही नाही, आई-वडील, बहीण, मला प्रतिवादी केले आहे, प्रॉपर्टी वडिलांचे नावे आहे, 2018 ला दावा केला, अर्धी प्रॉपर्टी वडिलांनी 2017 ला माझे नावे बक्षीसपत्र केले आहे, 2020 मध्ये वडिल मयत झाले , आई माझेजवळ आहे, राहिलेली प्रॉपर्टी वडिलांचे नावे आहे, त्याचेकडे कुठलाही पुरावा नाही, घराची कर पावती वडिलांचे नावाने आहे, त्यापुढे हस्ते स्वतःचे नाव टाकून घेतलेली पावती फक्त एक वर्षाची आहे त्या आधारे दावा केला आहे, 5 वर्ष झाले त्यामध्ये आज पर्यन्त काही निकाल नाही, याला काही उपाय
वडिलांचा एकुन मिळकती मध्ये जो हिस्सा बसतो तेवढेच बक्षिसपत्र गॗाह़य
मी सर्व मान्य केले, पण मोठ्या भावाला ते मान्य नाही म्हणून दावा केला आहे
वाटपाचा दावा कोर्टात करावी की तहसीलदार कार्यालयामध्ये करण योग्य ?
2.bayka.yekila.2.mule.v.dusrila.7.mule.tare.tayanchi.watni.aai.warun.ho.u.saktho.ka..jar.watnit.wadzale.tar.kinwa.kaydauapramane.
सर नमस्कार
कोर्टाचा मसुदा ( Draft ) कसा असतो तो कसा लिहावा कोणत्या पानावर काय असले पाहिजे कि रूपयाचा स्टॅम्प टिकीट लावलं हे सगळ्यावर एक व्हिडिओ बनवा सर
Nice work
प्रकल्पग्रस्तांना मिळालेली जमीन विक्री करता येते का
सर, उत्तम माहिती दिलीत 👌👌👌👌🌹
वादीच्या पेटीशनवर प्रतिवादीला किती मुदतीत उत्तर देणे बंधनकारक आहे? कोरोना कालखंडाचा (गैर)फायदा प्रतिवादीला घेता येत तो का?
forest varg 2chi jamin varg 1kashi hoil
Remaining agreement heard. matter kept for exh-5 याचा अर्थ काय होतो सर
Exh 5 म्हणजे ताकीद अर्जाला दिलेली निशाणी असते
सर कोर्ट मध्ये केस सुरू आहे tya shetavar कोर्ट ne stayorder dila आहे Pn talathi ne त्या शेताvar ferfar kela आहे tr हा ferfar बरोबर आहे काय
Above 80years पक्षकारांचा दिवाणी दावा जलद चालवण्याची तरतुद आहे काय
नमस्कार ,मी गेली तीन वर्ष सातत्याने पाठपुरावा करून हक्का करता लढा देत आहे, परंतु मला दाद व न्याय मिळालेला नाही. तरी आपले मौल्यवान मार्गदर्शन मला मिळावे ही विनंती. (१) माझा एक प्रश्न आहे की, ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर व बोरवेल ची अशी नोंद आढळून येते. सदर नोंदी मासिक ग्रामसभा ठराव घेऊन घेतलेली आहेत. पाणीपुरवठा विहीर, बोरवेल इ. मालमत्ता खाजगी जागेत आहेत. (२) सदर विहीर व बोरवेल इ. मालमत्ता संदर्भात, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांना माहितीचा अधिकार अर्ज व विनंती अर्ज केला असता विहीर व बोरवेल या संबंधित मागणी केलेली माहिती पुढील प्रमाणे : a) विहीर व बोरवेल कोणत्या योजनातून ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खाजगी जागेत पाडण्यात आलेल्या आहेत. b) विहिर व बोरवेल पाडण्यात आलेला खर्च व अहवाल c) विहीर, बोरवेल पाडण्यास खाजगी मालमत्ता शेतमालक यांचे बक्षीस पत्र ,संमती पत्र ,खरेदी दस्त इ. किंवा दुष्काळ निवारणा करता खाजगी विहीर व बोरवेल अधिग्रहण केलेली असेल त्या संबंधित माहिती व झालेले दस्त नकला. d) विहीर, बोरवेल पाडण्यास लागणारा भूजल सर्वेक्षण अहवाल e) विहीर,बोरवेल पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या आवश्यक परवानग्या व आदेश. f) विहीर, बोरवेल पाडलेल्या जागेचा चातुर सीमा नकाशा. g) विहीर,यांचा वापर ,लाईट बिल इ. माहिती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे व्यक्तिगत RTI अर्ज व चौकशी अर्ज केला असता, ग्रामपंचायत, पंचायत समिती- जिल्हा परिषद यांचे पाणीपुरवठा विभाग व छोटे पाटबंधारे विभाग यांच्याकडून वरील मागणी केलेली माहिती व नकला उपलब्ध व आढळून येत नाहीत .असे लेखी स्वरूपात माहिती मिळालेली आहे. सदर मिळालेल्या माहितीवरून ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत नोंद असलेली विहीर व बोरवेल याची नोंद बनावट व बोगस रीत्या केलेली आहे, असे दिसून येत आहे. सदर विहीर व बोरवेल यांची ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीत असलेली नोंद रद्द करून खाजगी शेतमालकास पूर्णपणे कब्जा व मालकी हक्क मिळवण्याकरता कोणाकडे दाद मागावी व याचे कृपया मार्गदर्शन मिळावे.
प्रकार 2 ची जमीन 1 मध्ये करणे
Thank you sir 👍👍