बेल्हेकरांनी केलेल्या कौतुकाने आनंदाश्रु आले उमा मोहीते, लता लंका पाचेगावकर तमाशा कलावंताच्या भावना
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- बेल्हेकरांनी केलेल्या कौतुकाने आनंदाश्रु आले उमा मोहीते, लता लंका पाचेगावकर तमाशा कलावंताच्या भावना
शिवनेरी सवांद न्युज
गणेश चोरे
संपादक शिवनेरी सवांद
कार्याध्यक्ष महाराष्ट पञकार संघ जुन्नर
नविन स्टोरी, बातमीपञ, समाजउपयोगी व्हीडीओ, समुपदेशन शैक्षणीक, राजकीय, कृषि विषयक व्हीडीओ, गड कील्ल्याची माहीती पर्यटन स्थळांची माहीती, अध्यात्मावर व्हीडोओ, तमाशा कलावंत, कलगी तुरा शाहीर, जागरण भारुड, वादन क्षेञातील कलावंत, लावणी राजकीय कींवा सामाजीक क्षेञातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सामाजीक काम करणार्या महीलांच्या मुलाखती असे अनेक विषय मी आपणापुढे मांडणार आहे आपण माझ्या शिवनेरी सवांद चॅनलला सब्रक्राईब नक्की करा व घंटीचे बटन दाबा लाईक व शेयर करा ही विनंती
मोबा: 9960837842
Email: Ganraj25@gmail.com
ताई तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रु पाहून आमच्या सुद्धा डोळ्यातून आनंद अश्रु आले.
वसंतराव जगताप साहेब यांनी हे कलाकारांसाठी अतिशय सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद
उमा मॅडम आपण नक्कीच भेटू आपली कला म्हणजे रंभा उर्वशी आणि खुप खुप शुभेच्छा dhanyawad.....
लता लंका उमा 👍 पांडुरंग आपणास उदंड आयुष्य, यश, किर्ती देवो 🙏 समस्त ग्रामस्थ वाघापूर ,तासगांव
सर्व कलाकार बंधू भगिनी आपणास शुभेच्छा.
माझे प्रामाणिक मत आहे, हे आपल्या मातीतील लोक आहे. याना आपण सर्वानी आधार देऊया. तमाशा लोककला टिकली पाहिजे. या कलाकारांना खूप मोठे व्यासपीठ उपल्बध करून देऊया. या लोकांना गरज आहे, सर्वांच्या पाठिंब्याची. देवा या लोकांना काहीही कमी पडू देऊ नको. सुख, ऐश्वर्य, चांगले आरोग्य मिळू दे. लोककलावंत हि आपली महाराष्ट्राची ओळख आहे. ते सर्वानी टिकवूया.
अप्रतीम कला बघायला मिळाली .आणि खुप समाधान वाटले.आम्ही नासिकर प्रत्यक्ष हजर होते.
धन्यवाद ताई साहेब😘💕
काय अप्रतिम कला, किती सुंदर आणि मायेची दाद. धन्यवाद शिवनेरी संवाद. धन्यवाद बेल्हेकर. चिरंतन आठवणीत राहील असा क्षण.🙏👍
खूपच छान
ताई तुमचा तमाशा चालू करावा व बालम तासगावकर यांना सोंगाड्या भुमीका द्यावी हिच नम्र विनंती सर्व कलावंत बांधवांना हादीँक शुभेच्छा 🙏🥀🌹
खुप छान आवाज आहे
विनम्र व गुणीकलाकार 🙏🏻
छान ताई
Mala khup aavdato ha tamasha ❤❤
Excellent song 👍🙏
लता व लंका ताई तुमचे सर्व कलावंत अप्रतिम आहेत खर म्हणजे त्या ना आयुष्याचा तमाशा झालाय शासनाने या गुणी कलावंत ना भरघोस मदत करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सर्व कलावंत बांधवांना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा
बालम पाचेगावकर यांना सप्रेम जयभिम 🇮🇳😘🤢🌷🥀💘🥀🌷🇮🇳
Chan tai
Nice..
I love you lata laka tamasha madal pacegav 😘😘😘😘😘
मी लहानपणापासून आहे
Very Talented artist, Uma Pachegaonkar
तमाशा चालू ठेवा
👌👌👌
💟💟💟
Sarkar,lok,natya,lok,kalakar,lok,tamashya,,sarkar,dur,laksh,karun,rahele,,,kalakar,hamesha,desha,dhakhwate
🔴👌👶
Tamashya,ha,asach,chala,paheje,he,aple,khandane,sanskruty,ahe,jhoplelya,sarkarla,attach,utwnyache,khare,wel,ale,
Amravte,akola,madhe,karykram,gheanyat,yawa,amhe,kalakar,aho,teket,kadhun,yanar,awrjun,ok
Lokakala Tikali pahije...
Nosate,tamashe,bikar,,veman,sawlat,bas,sawlat,5,,,,hajar,prate,mahena,mandhan,,,,,ghar,kol,apaplya,jhelyat,4,magna,hakachya,mangha,sarkarla,maghch,matdankara,