Ajit Pawar Vs Jayant Patil : अजित पवार बोलले; उपस्थितातंमध्ये हशा पिकला
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- Ajit Pawar Vs Jayant Patil : अजित पवार बोलले; उपस्थितातंमध्ये हशा पिकला
#ajitpawar #jayantpatil
विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी उभे होते. यावेळी त्यांनी विरोधकांची नावं घेत त्यांना टोले लगावले. तसंच, जयंत पाटील यांच्या टीकेवरही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
17000कोटी चा भ्रष्टाचार करणाऱ्या ला अर्थ संकल्प मांडण्याचा नैतिक अधिकार नाही?
@@BaburaoWankhade-zz9sx सिद्ध झालाय का🤣
Yala mhantat chorachya hatat tijorichya chavya😂
17 nay be 71000cr😂
दहाव्यांदा अर्थसंकल्प माडतोय आणि म्हणतो मला शरद पवारांना काय दिले माझ्यावर अन्याय झालाय लाज वाटत नाही का तुला
तस्वतःच्या जीवावर
@@Politicalanalysis99 1 च खासदार निवडून आला ते पण वळसे पाटील होते म्हणुन नाही तर शरद पवार यानी 7 आणले त्याला म्हणायचे स्वतःच्या जीवावर.😂😂😂
@@vishalthikane555 vishal bhawu 7 nhaway 8 anlet sahebanni 🙏
पवार साहेबांची कृपा विसरले तुम्ही
काकांची मेहेरबानी
आवाज अजित दादा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा केंद्रात मी तुमचं सरकार आहे नाहीतर बारामती तुम्हाला जड जाणार
8वेळा सहेबांमुळे
सर्वांत जास्त शिक्षण असल्याने आणि पैसा कसा कुणीकडं कसा पळवायाचा याचा अनुभव असल्याने
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून ही पन्नास हजाराची कर्जमाफी मिळालेली नाही...
तुमचा अनुभव पहिला 40 आमदार चोरले 1 च खासदार स्वतःच्या बळावर निवडून आणला 😂
🔥बारामतीचा पुढचा आमदार श्री विश्वासनाना देवकाते पाटील 🔥
लाचार सत्तेसाठी😂😂
तुमचा शेवटचा अर्थसंकल्प आहे
१ ते १० आकडे मोजून दाखवले बाबा
70 हजार कोटी सिंचन घोटाळा
जयंत राव बघायला तयार नाही 😂😂😂😂😂
हा शेवटचा अर्थसंकल्प 😂
सभागृहातील आमदारांची हजेरी सगळं काही सांगते
किती सिरीयस आहेत महाराष्ट्रासाठी
तरी म्हणतोय पवार साहेबांनी काय दिलं,,,,,😂😂
70 हजार कोटींचा घोटाळा त्याच्यामुळेच करता आला
😂 बरं मग अर्थसंकल्पात 70 हजार कोटी चा उल्लेख केला का नाही सिंचनावर खर्च केला म्हणुन 😂😂😂
Ek number cha honest Manush 😂😊
तरी बायको निवडून आलेली नाही
तटकरे भारी आहे ❤
7 lakh cr loan zal Maharashtra var 😢😢😢😢
साहेबाची कृपा
चोर चोर मऊसेरे भाई.
Bhrashtachari manus rajyacha artha sankalpa mandtoy.
Hi maharashtrachi shokantika.
Tyacha ch parinam 70 hajar koti lutle sinchan ghotala, 25 hajar koti rajya sahakari bank ghotala kela
2024 nantar 😂ghari basieche praktis chalu 😅ahat dadanchhe😢😂😮😅
Ajj khar bolala 70,-000 koti tevde shetkaryana vata dev mantil tumhala
Chagyala javal ghetlay ek mutra aani ek besan khaya
Ajun hi vel geli nahi tumhi sar sakat karj maf Kara dokyavar ghetil Maharashtra til lok .....tarbujacha nadala lagu naka
10 weles hi Sahebanmule. Ata niwdun ya ani mag manda arthsankalp to pahila asen..mhanje tumi zero ahat aajhi ugi shaining marat jaawu naka..
Ajit pawar palun gela ahe bhavpurna Shrandhagali
Shard pavarachi mehrbani 9 vela arth sanklp madta ala tari tatat mutla
Jara thamba
एकच वादा अजित दादा, दूरदृष्टी असणारे नेतृत्व.
मुत्रदृष्टी 😂😂😂