कोकणातले निसर्गरम्य साळीस्ते गावातील रामेश्वर आणि खांबेश्वर मंदिर,ता.कणकवली,जि.सिंधुदुर्ग,कोकण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • कोकणातले निसर्गरम्य साळीस्ते गावातील रामेश्वर आणि खांबेश्वर मंदिर,ता.कणकवली,जि.सिंधुदुर्ग,कोकण

КОМЕНТАРІ • 28

  • @MinalKulkarni-s1c
    @MinalKulkarni-s1c 21 день тому +1

    माझे गाव बघून मन तृप्त झाले. आता तुमचे चित्रिकरण बघून वारंवार गावाला गेल्याचा आनंद अनुभवता येईल. धन्यवाद

  • @MahadevKokate-iz3cn
    @MahadevKokate-iz3cn Місяць тому +1

    माझ्या गावाशेजारी असून सुद्धा गाव पाहाता आला नव्हता पण आपल्यामुळे हे शक्य झाले नेहमीप्रमाणे छान व्हीडिओ आहे

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 21 день тому +1

    साळिस्ते माझं गाव तुमच्या मुळे मुंबईतून बघू शकले खूप छान आणि खूप शुभेच्छा❤

  • @rajas1758
    @rajas1758 2 місяці тому +1

    मस्त 👌

  • @anushkagurav3150
    @anushkagurav3150 2 місяці тому +1

    खूप छान ❤

  • @sweetneeku9741
    @sweetneeku9741 2 місяці тому +1

    Wow amcha gav ha bhari❤❤

  • @smartboy-el5bp
    @smartboy-el5bp 2 місяці тому +1

    Chhan

  • @ssss-zm3dj
    @ssss-zm3dj 2 місяці тому +1

    मस्त

  • @lilas4396
    @lilas4396 2 місяці тому +1

    mast

  • @anubhp6011
    @anubhp6011 2 місяці тому +1

    ❤❤

  • @ratnakargurav3754
    @ratnakargurav3754 2 місяці тому +3

    खूप सुंदर ग्रामदैवत साळीस्ते माझं गाव साळिस्ते धन्यवाद साहेब

  • @arjun4433
    @arjun4433 2 місяці тому +1

    माझे गाव ❤

  • @ashwinigurav7577
    @ashwinigurav7577 2 місяці тому +2

    अप्रतिम माझे गाव साळीस्ते आणि अतिशय सुंदर मंदिर व प्रत्यक्षात आम्ही गावीच जाऊन पोहोचलो अशाप्रकारे आपण खूप चांगल्याप्रकारे शुटिंग केले आहे व माझा गाव बघून खूप आनंद झाला धन्यवाद

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 2 місяці тому +1

    गर्द वनराईने नटलेले सुंदर मंदिर आणि निसर्गरम्य परिसर 👌. Thanks for sharing

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 місяці тому +1

    सुंदर व्हिडिओ आहे.कोकण म्हणजेच स्वर्ग.कोकण जपा हि मनापासून विनंती आहे ❤
    I LOVE KOKAN. ❤❤❤❤❤

  • @sandiprambade5600
    @sandiprambade5600 2 місяці тому +1

    अप्रतिम निसर्गरम्य माझो गाव साळीस्ते
    आभारी आहोत

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 2 місяці тому +2

    तूमचे विडीओ खूप छान असतात. पाहिल्या नंतर असे वाटते की आपण कोकणात आहोत. MH 09 Kolhapurkar 👍👍👍👍

  • @pradiprambade7759
    @pradiprambade7759 2 місяці тому +1

    खूपच छान दादा ,अप्रतिम शूटिंग धन्यवाद❤

  • @GaneshBaraskar-r9p
    @GaneshBaraskar-r9p 2 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 2 місяці тому +1

    खूप सुंदर.....

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 2 місяці тому +1

    अप्रतिम 👌👌

  • @ashokkokate4029
    @ashokkokate4029 2 місяці тому +1

    निसर्ग रम्य साळीस्ते

  • @suryakanttamhankar9414
    @suryakanttamhankar9414 2 місяці тому +2

    माझो गाव

  • @pawaskarpratik
    @pawaskarpratik 2 місяці тому +1

    3:29 Dhanyavaad ❤

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  2 місяці тому +1

      खूप छान आहे तुमचे घर गावी आलात तर सांगा नक्की भेटू आणि एक छान विडिओ बनवू तुमच्या घराचा 👍

    • @pawaskarpratik
      @pawaskarpratik 2 місяці тому

      @@lifeartkonkan Ho nakki kalvin tumhala😇

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 2 місяці тому +1

    खुप सुंदर, गावातील लोकांना जमिनी विकु नका असे सांगा, कोकण, निसर्ग,शेतकरी वाचविण्यासाठी विषारी,विनाशकारी,प्रदुषणकारी नाणार प्रकल्पाला विरोध करा,आणि शेकऱ्याला शेती पुरक वेवसाय करायला सांगा