Manoj Jarange Patil यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा नेमका राजकीय फायदा कोणाला होणार? | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 жов 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @satishpawar8551
    @satishpawar8551 9 місяців тому +18

    सगळ्यात जास्त राजकीय फायदा मतदाराला झाला.मतदार खूप जागृत झाला.

  • @omkarkindre
    @omkarkindre 9 місяців тому +7

    पवार साहेबाचे आभार एक मराठा लाख मराठा

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 9 місяців тому

    धन्यवाद सर

  • @gorakhmagar9805
    @gorakhmagar9805 9 місяців тому +5

    पुढचा मुख्यमंत्री जरागे पाटील

  • @nileishhandei3801
    @nileishhandei3801 9 місяців тому

    वंचित बहुजन आघाडीला 💯

  • @eklavyalakshwedhi5041
    @eklavyalakshwedhi5041 9 місяців тому +5

    जर काॅन्फिडन्स असता तर सारखी शिष्टमंडळे कशाकरिता पाठवली असती. दुसरी बाब अशी की रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत बसला होता जसे आज मिंधे शेतात जाऊन स्ट्राॅबेरी खात बसला आहे.

  • @prakashawakirkar875
    @prakashawakirkar875 9 місяців тому +1

    अभिजीत भाई, इकडं कधी जॉइन झालात 🤔

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 9 місяців тому +1

    Jai Maharashtra 🚩

  • @prabhakarlipne1179
    @prabhakarlipne1179 9 місяців тому

    Khup chan mahiti

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 9 місяців тому +1

    Only jarange patil saheb ❤

  • @eklavyalakshwedhi5041
    @eklavyalakshwedhi5041 9 місяців тому +3

    म्हणे मुंबईत मिंधे सरकारने येवू दिले.अहो भाजपच्या चमच्यांनो नसते येवू दिले तर ती मिंध्यांची राजकिय आत्महत्या ठरली असती.

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 9 місяців тому +1

    शिंदे साहेब सक्रिय आहेत आणि फडणवीस आणि अजित दादा पण सक्रिय आहेत फक्त ते सदावर्ते च्या माध्यमातून काम करतात

  • @rajendragore566
    @rajendragore566 9 місяців тому +1

    आज तरी आम्ही जरागे पटला बरोबर तेव्हा बाकीच्यांनी विचार करूनका नफा तोट्याचा
    आम्ही बरोबर निर्णय घेऊ एन वेळीं. बराच सहन केलं मराठ्यांनी आता कितीही आडवे आले तरी ते बाजुला करु.

  • @sanjaychavan1881
    @sanjaychavan1881 9 місяців тому +3

    Only Sharad Pawar Saheb

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 9 місяців тому

    सर्वच राजकीय पक्षांना लाज वाटली पाहिजे. आमच्या मतांवर निवडून येता. पण आम्हाला हक्काच आरक्षण द्यायला का लाज वाटते तुम्हाला.विरोधी पक्ष सुद्धा पळफूठा आहे,या पुढे मराठा समाज कोण्याच राजकीय पक्षाला थारा देणार नाही. यापुढे आमचा नेता,आमचा पक्ष , आमचा मुख्यमंत्री मा. मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩💪

  • @ashvinkumardavhale9210
    @ashvinkumardavhale9210 9 місяців тому +9

    यात सगळ्यात नुकसान फडणवीस यांना होणार

  • @navnathbhande6197
    @navnathbhande6197 9 місяців тому +1

    शिंदे साहेब सातारला
    तर दादा शिरुरला
    तर फडनवीस जागा वाटपाला
    हया तिघाना मराठा मतदान देतील

  • @ms3636
    @ms3636 9 місяців тому

    Evm confidence

  • @sanjaymali616
    @sanjaymali616 9 місяців тому +1

    फायदा व्हावा तो गरिबांना, चांगला श्रीमंतांना नको आणि खर्च गरजवंत ला , स्वतंत्र प्रवर्गातून

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 9 місяців тому

    सुधीर सूर्यवंशी एक जबाबदार पत्रकार वाटतात.
    या साठेला तुम्ही कुठून उचलून आणलंय, हे तुम्हालाच माहित.
    नोकरी शेकाप ची करतोय, आणि लाल मुख्यमंत्र्याची करतोय.

  • @devidaswaghmode4579
    @devidaswaghmode4579 9 місяців тому

    आरे हा च्यायनलवा सरकाचाच आहे

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 9 місяців тому

    हा लाल फितीत अडकलेला मुद्दा आहे त्यामुळे आंदोलनाने तो सुटणार नाही .

  • @rajendra9259
    @rajendra9259 9 місяців тому +3

    ह्याचा फायदा ऊध्दव ठाकरे यांना होणार। 😂😂

  • @katesuraj8936
    @katesuraj8936 9 місяців тому

    Tumi ajun pan chu batmya deta mhanje tumi andyat ahat.... Maratha kay ahe he sanga...

  • @vaibhavk2508
    @vaibhavk2508 9 місяців тому

    😂😂😂😂😂