निसर्गाच्या कले तुन जग निर्माण होत मग मानवी माकडाचा हस्तक्षेप का स्वताची लाल करुन जगाला प्रदर्शन का मांडायच मानव का ढवळा ढवळ करतो निसर्ग अपंग नाही ज्या वेळेस या घटणा घडतात त्या वेळेस संपुर्ण रहदारीला मज्जाव घालावा महोत्सव कसला आलाय नाहीतर मानवाने एक पिल्लू जन्माला घालुन दाखवाव फुकटात आपली थोरवी मिळवु नये
नमस्कार सर तुमची कमेंट मी वाचली व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आता येऊया तुमच्या मेन विषयआकडे.. याबद्दल जितके मला माहित आहे तितके मी नक्की सांगू शकते... देवाने निर्माण केलेल्या या निसर्गाचे आपण सुद्धा एक भाग आहोत... आणि ह्या निसर्गाचे संरक्षण करण्याचे काम सुद्धा प्रत्येकाचे आहे... दिवेआगर मध्ये कासवांच्या पिल्लांचे इतके योग्य संगोपन मी प्रथमच पाहिले.. आणि मला खरंच अभिमान आहे की मानवाने यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे 90% कासवांच्या पिल्लांना त्यांनी जीवदानच दिले असणार... वाईट वाटून घेऊ नका सर पण आजही जंगल त्याच्याप्रमाणेच घडत असतं पण ह्या जंगलामध्ये जर काही प्राण्यांना आपण वाचवू शकलो तर त्यामध्ये निसर्गाला मदत केल्यासारखेच आहे... बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल.. कासवांचे पिल्लू चोरले जातात आणि घराघरांमध्ये शोपीस म्हणून खेळवले जातात.. मग ह्याला तुम्ही काय म्हणाल??.. उलट आपण सगळ्यांनी या कामगिरीची दात दिली पाहिजे.. आणि अजून एक --इथे कुठेही मानवाचा हस्तक्षेप नाही.. फक्त तिथे येणारी पर्यटक कासवांच्या या प्रवासाचा एक भाग होतात इतकच.. कुणालाच निसर्ग अपंग आहे असे वाटत नाही कारण की बऱ्याचदा निसर्गाने दाखवून दिलेले आहे की तो मानवापेक्षा कितीतरी मोठा आहे... कासवांच्या पिल्लांचा हा प्रवास होत असताना काही पर्यटक तिथे असतील तर मज्जाव करण्यापेक्षा हा एक वेगळा अनुभव जास्तीत जास्त त्यांना पाहता येण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.. काही जणांना हस्तक्षेप करावासा वाटतो असेल..त्यातलेच कदाचित तुम्ही सुद्धा असू शकता काळजी करू नका सर.. पण तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये एकदा बोलून बघा या गोष्टींचा आनंद त्यांना सुद्धा घ्यावासा नक्की वाटत असेल... हो ना..
साहेब आपण खूप छान माहिती दिली ❤
दिवेआगर गावाला लाभलेले देवरुपी वरदान कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर सरपंच मा. श्री सिद्धेश दादा कोसबे साहेब ❤
Diveagar chya kontya beach wr ahe ha mhostav kontya mhinyat visit deta yete.
सगळी माहिती व्हिडीओ मधे दिली आहे..संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा