Export Quality द्राक्ष | Grapes | Greenfield Agro | Amol Gorhe | Agriculture | Spruha Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2021
  • परदेशी ग्राहकांसाठी निर्यात होणारी द्राक्षं आता सर्वात आधी मिळणार स्वदेशी ग्राहकांना ! ही एक्स्पोर्ट क्वालिटीची द्राक्ष म्हणजे नेमकं काय? ती कुठे आणि कशी पिकवली जातात? आणि तुम्हाला ती घरपोच कशी मिळतील हे जाणून घ्यायचंय? पूर्ण व्हिडीओ पहा.
    सेंद्रिय भाजीपाल्यासोबतच ग्रीनफिल्ड ऍग्रोने आणली आहेत नाशिकहून थेट युरोपात जाणारी एक्स्पोर्ट क्वालिटीची रसरशीत द्राक्षे.
    In this video I got a chance to talk to Amol Gorhe sir about how we can buy export quality grapes and what makes the quality of grapes so superior to what we normally eat so that these are exported regularly to Europe.
    अधिक माहितीसाठी
    Download App - play.google.com/store/apps/de...

    संपर्क : अमोल गोऱ्हे - +91 98233 75980
    Customer care - 9373177177 (सध्या ही सेवा ठाणे आणि मुंबईसाठी सुरू आहे)
    #GreenfieldAgroServices #Vegetables #Fruits #FreshVegetables #Farm

КОМЕНТАРІ • 75

  • @namdevgawade2382
    @namdevgawade2382 Рік тому +1

    उत्तम

  • @shubhambornarepatil
    @shubhambornarepatil 2 роки тому +1

    Waa khup Sundar vlog 🍇😍❤️

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 2 роки тому

    Good 👍👍👍

  • @shinus510
    @shinus510 2 роки тому

    Khup chaan distiyes

  • @avinasharekar3371
    @avinasharekar3371 3 роки тому

    सूपृहा तु खुप अहंकारी आहेस.

  • @namdevgawade2382
    @namdevgawade2382 Рік тому +1

    आपल्या लोकांनाही असा विषमुक्त शेतमाल मागीतला पाहिजे.आमचे200ग्राहक आहेत.त्यांना आम्ही फक्त विषमुक्त भाजीपाला पुरवितो.

  • @jaydeepmtnl
    @jaydeepmtnl 3 роки тому

    खुप च छान माहिती.

  • @chill2245
    @chill2245 3 роки тому

    Thanks

  • @arvinddhavan96
    @arvinddhavan96 2 роки тому

    Laibhari 🙏

  • @madhuribandekar8251
    @madhuribandekar8251 3 роки тому

    खूप छान सरव्हीस आहे, आणी वस्तु ही ओरीजनल आहेत, thx spruha

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 роки тому +2

    खूप छान अशा शेतातील प्रगतीमुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आणि जी मुलं शेती करतात त्यांची लग्न होण्यासाठी नक्की मदत होईल
    कारण शेतीशिवाय मज्जा नाही हे नक्कीच कळलं पाहिजे

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial 3 роки тому

    एक वेगळी छान माहिती देत आहे स्पृहा .

  • @nitbhoir2142
    @nitbhoir2142 3 роки тому

    खूप छान agricultural च्या video टाकता तुम्ही 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @roshanpatil9629
    @roshanpatil9629 3 роки тому +2

    मी एक कविता लिहिली आहे.. तुम्ही ती सादर कराल काय...
    *मला बनू दे*
    तुझ्या आयुष्याच्या वाळवंटातील थंडगार पाणी मला बनू दे,
    तू तीव्र उन्हात चालतांना तुझ्या पायाखालील मखमली कापूस मला बनू दे,
    तू अंधारात चालतांना तुझ्या डोळ्यातील दिव्य दृष्टी
    मला बनू दे,
    विस्कटत चाललेल्या तुझ्या जीवनातील हाताची भाग्यरेषा मला बनू दे,
    तू आकाशातून पडताना तुझा घट्ट पॅराशुट मला बनू दे,
    तुझ्या विझत चाललेल्या दिव्याची ज्योत मला बनू दे,
    तुझ्या शरिरातील शुद्ध रक्त मला बनू दे,
    तुझ्या दमलेल्या शरिरातील मोकळा श्वास मला बनू दे...
    🌈🌴🌳🌧️ ( रोशन पाटील)

  • @vibs99
    @vibs99 3 роки тому

    मस्त. 👍👍 Thank you

  • @ashishvalvi8496
    @ashishvalvi8496 3 роки тому

    Tumhi khup beautiful aahat

  • @malharsohale1781
    @malharsohale1781 3 роки тому +1

    Chan mast.....amhala tumhi ek tari vaidharbhik boli bhashetil kavita aikwawi...great work...😊🙏🙏

  • @nandkumartandel2632
    @nandkumartandel2632 3 роки тому

    खूपच मस्त 👌👌

  • @rajpatil2685
    @rajpatil2685 3 роки тому

    Khupach chhan

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 3 роки тому

    Khup Chan

  • @PalS_In_The_Beautiful_World
    @PalS_In_The_Beautiful_World 3 роки тому

    स्पृहा पुन्हा एकदा तुझ्या कारकिर्दीत एक वेगळी छटा पहायला मिळाली. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. Thank you so much for sharing this valuable experience with us.

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому

    Amol sir and Spurha.. you are doing great work..We have to create Awareness in Customers..

  • @ganeshsuroshe444
    @ganeshsuroshe444 3 роки тому

    Khup chan

  • @samirkunde6167
    @samirkunde6167 3 роки тому +4

    Great work mam
    It's really work on peoples mindset
    about farmers and agriculture field
    Connecting persons
    The 👣 path we farmers👳👳👳💦 are chose is very hard and difficult
    People like you give us respect and energy to do this in any kind of medium
    Thanks a lot

  • @vinitmore8726
    @vinitmore8726 3 роки тому

    Khup mast

  • @mukhyadal
    @mukhyadal 3 роки тому

    inspireing youth mam.....
    so good.......

  • @sanchayachaughule5218
    @sanchayachaughule5218 3 роки тому

    Nice video spruha 👍👍

  • @pranalimagi9984
    @pranalimagi9984 3 роки тому

    Khup mast 👍

  • @amrutalonare
    @amrutalonare 3 роки тому +1

    Nagpur la pan ekda asa interview nakki ghe tai.... you are doing really nice work...good job....keep it up...this video is very informative to all...Amol sir hats off 👏 👌 🙌 👍

  • @drawwithvaishali9363
    @drawwithvaishali9363 3 роки тому

    Good work spruha mam

  • @tractoraddicts669
    @tractoraddicts669 3 роки тому

    Very nice

  • @klps95
    @klps95 3 роки тому

    Chan mahiti😊

  • @pradsb
    @pradsb 3 роки тому +3

    आयडिया चांगलीच आहे... पण ही गोष्ट covid आणि lockdown cha पार्श्वभूमीवर आल्यामुळे असं वाटतंय की सद्ध्या बाहेर माल जाणे कमी झाल्यामुळे आता हे local market madhe शिरले आहेत.. हे आधीही होऊ शकले असते नाही का?

  • @shriduttkodikal2482
    @shriduttkodikal2482 3 роки тому

    Great Video !! Thanks Spruha for sharing this great information video on grapes cultivation

  • @poojapatankar6070
    @poojapatankar6070 3 роки тому

    Khup chan didi ....aapan khanyapinyavishyi proper asayla hav

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому

    Mast 😊👍👌

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 роки тому

    Super

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 роки тому

    Nice video

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому

    Good job

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 роки тому +1

    Nice mam

    • @nandkumarnigade1233
      @nandkumarnigade1233 3 роки тому

      👍ग्रेपस सारखीच गोड माहिती
      छान स्पृहा 🙂

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 3 роки тому

    👌👌🙏

  • @konkanvillagegarden
    @konkanvillagegarden 3 роки тому

    Nice one mam.. आमचं पण असच mango गार्डन आहे.. कृपया आमच्या गार्डन ला पण भेट देऊ शकता का आपण?

    • @younick7837
      @younick7837 3 роки тому

      Kute ahe mango garden?

    • @sachinrane7595
      @sachinrane7595 3 роки тому

      @@younick7837 Dapoli, Ratnagiri

    • @younick7837
      @younick7837 3 роки тому

      @@sachinrane7595 what is rate of 1 dozens alphanso mango.

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 3 роки тому

    स्पृहा मॅडम तुम्ही सांगली जिल्हा मधील जत येते भेट द्यावी अशी विनंती .
    जय महाराष्ट्र

  • @avimango46
    @avimango46 3 роки тому +1

    बजारात जी द्राक्षे असतात ती केमिकल पासून मुक्त कशि करावि ? मिठ पाण्या चा काय फ़ायदा ?

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 3 роки тому

    cute and gorgeous spruha love u drakshe ky khatch rahu

  • @sahilDgreatRAUT
    @sahilDgreatRAUT 3 роки тому

    🙌🏼

  • @ganeshbhalerao3489
    @ganeshbhalerao3489 3 роки тому +2

    Spruha aamchya Nashik madhe aali ashes😀😀🤗🤗💓👍

  • @HANANTWAR
    @HANANTWAR 3 роки тому

    👍

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 3 роки тому

    The APP mentioned in the foot note does not exists. The telephone number is also invalid !

  • @anupritasingh8471
    @anupritasingh8471 3 роки тому

    Greenfield mumbai la no services.

  • @amrutalonare
    @amrutalonare 3 роки тому

    Spruha tai he sagale Nagpur la available aahe ka????

  • @satishbadak5658
    @satishbadak5658 3 роки тому

    मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पण मुलाखत घ्या मॅडम एखादी

  • @rushikeshpatil246
    @rushikeshpatil246 3 роки тому +1

    First like only me

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 роки тому

    Hi..ma'am. I've to make video with you.. can you interested..

  • @rushikeshpatil246
    @rushikeshpatil246 3 роки тому +1

    Outstanding nabin khakhi sasikala meerut aahe spruha madam tumche Kalpana apan Karu shakat nahi yah Kalpana Marg ya contact Marga nahi aapan Gurut dharto tab aap lala aaju baju jogi vichitra goshti aahe hi samjhe nahin spruha madam Naveen Naveen mahiti Tumi jio nevi ashima ji apeksha hi spruha madam tum kya karun dhanyvad hanif please commonsche uttar Diya

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 роки тому

    Sundar....tondala pani ka sutnar nahi? Ashi ajun barich mahiti yeu de sheti baddal...chan series..ekhadi 'draksha' shabd asleli chandhi kavita aathavtye ka Spruha Mam?

  • @thEnd1
    @thEnd1 3 роки тому

    सुरेश भट- ग़ज़ल-
    ua-cam.com/video/DqMhE9aMCKY/v-deo.html

  • @sachinsangale7778
    @sachinsangale7778 3 роки тому

    मराठवाड्यात पाणी प्यायला नाही तर शेती कशी करायची

  • @amarjitghoderao9381
    @amarjitghoderao9381 3 роки тому

    Nashik

  • @hemantpatki6062
    @hemantpatki6062 3 роки тому +1

    आम्हा पुणेकरांना अजून आंबटच ही द्राक्ष

  • @indrajitkatkar4727
    @indrajitkatkar4727 3 роки тому

    दीदी आम्हाला ही मनोरंजन क्षेत्रात काम करायचे आहे आंम्हाला ही तुमच्या सारखेच इंडस्ट्री मध्ये नाव कमवावे स्वतःची एक ओळख बनवावी असे वाटत असते त्यासाठी मार्गदर्शन करणारे या विषयावरील काही व्हिडिओस आपण बनवावे अशी विनंती आहे आपल्याला कारण तुम्ही ज्या गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगाल त्या नक्कीच मौल्यवान आणि विश्वासार्ह असतील याची खात्री आहे आम्हाला..बर्याच तरुण मूला मुलींना या क्षेत्रात काम करायचे असते पण या क्षेत्रात येण्याचा योग्य मार्ग कोणता? प्रशिक्षणाची काही सोय उपलब्ध असते का? कोणती कौशल्ये त्यासाती आत्मसात करावी लागतात? नियमित काम मिळण्यासाठी मुंबईत आल्या नंतर नेमकं काय करायचं कोणाला भेटायचं?नवीन लोकांना याविषयी काही माहीत नसतं ही मंडळी एक उत्सुकतेपोटी या क्षेत्रातील प्रसिद्धी चे वलय या ओषयी वाटणारे आकर्षण, स्वतःला सिद्ध करण्याचा अहंकार आशा अनेक कारणाने आपल्या परिवाराचा कोणताही विचार न करता सरल मुंबई पुण्यात येतात त्यांच्यासाठी ही शहरे एक वेगळीच दुनिया असते इथल्या झगमगाटाला भुलतात आणि मग न घर का न घाट का असे कुठेही भटकत बसतात आपले आणि आपल्या परिवाराचे भविष्य खराब करून घेतात त्यांच्या याच अज्ञानाचा फायदा काही लोकांकडून घेतला जातो आणि मग भलत्याच प्रकाराना सामोरे जावे लागते.या खस्वतरात येताना जरी या समस्या असल्या तरीही कोरोनाच्या या दुर्दैवी काळा नंतर समाजात आज तरुणाई समोर अनेक समस्या असताना कला,मनोरंजन, चित्रपट, टेलिव्हिजन इंडस्ट्री या गोष्टींकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून का पाहू नये असाही प्रहन मनात निर्माण होतो करण या क्षेत्रात जर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला त्यासाठी काही विशेश प्रयत्न एखादे व्यासपीठ निर्माण केले गेले तर समाजातील बेररोजगारी कमी होण्यास आपल्या मनोरंजन क्षेत्राचा ही थोडा हातभार लागेल असे मला वाटते माझी आपल्याला अशी विनंती आहे की तुम्हीच थोडा पुढाकार घेऊन या सगळ्या विषयी आजच्या या तरुणाईला मार्गदर्शनपर एखादी सिरीज तुमच्या या चॅनेल वर सुरू करावी जेणेकरून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या लोकांना हा क्षेत्राचे योग्य ज्ञान मिळेल आणि जागरूकता निर्माण होण्यास ही मदत होईल ही नम्र विनंती आहे...
    या विषयी अधिक काही बोलायचे असेल तर संपर्क क्रमांक देत आहे कधीही कॉल किंवा व्हाट्सअप करू शकता..7767905344

  • @sudampandit45
    @sudampandit45 Рік тому

    शेती शिकवते काय बाई 🤔🤔🤔

  • @prabhakarsoman2114
    @prabhakarsoman2114 3 роки тому

    स्पृहा, ही द्राक्षं कशी व कुठे उपलब्ध होतील त्यांचे दूरध्वनी क्रमांक संपर्क, पत्ता, आणि सध्याच्या आपत्काळांत ती घरपोच कशी उपलब्ध होतील हे कृपया कळवावे.

    • @ndaweddingfilms7297
      @ndaweddingfilms7297 3 роки тому

      संपर्क : अमोल गोऱ्हे - +91 98233 75980
      Customer care - 9373177177 (सध्या ही सेवा ठाणे आणि मुंबईसाठी सुरू आहे)

    • @avimango46
      @avimango46 3 роки тому

      @@ndaweddingfilms7297 NAGPUR ला भेटेल ?

    • @ndaweddingfilms7297
      @ndaweddingfilms7297 3 роки тому

      @@avimango46 Call Amol Sir

  • @pramoddarge8582
    @pramoddarge8582 3 роки тому

    Comment read kartat ani like nhi kartat. 😂😂😂

  • @bapuraoadhav7085
    @bapuraoadhav7085 3 роки тому

    खाल्लिस का

  • @ameetk4587
    @ameetk4587 3 роки тому

    Tu fukatchi khayla bagh .....