जिसके पीछे पड़े कुत्ते (Jiske Peeche Pade Kutte)| Geet Chaturvedi | Hindi Kavita | Spruha Joshi
Вставка
- Опубліковано 25 кві 2021
- गीत चतुर्वेदी यांची 'जिसके पीछे पड़े कुत्ते' ही कविता आपल्या UA-cam Channel वर सादर करतेय. कविता आणि सादरीकरण आवडलं तर नक्की कळवा.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad
क्या बात !!!बहोत खूब👌👌👌
अप्रतिम!!!खुप छान!!!
खरच सुन्न करुन टाकणारी कविता
वा स्पृहा ताई.... क्या बात है यार
वाह, बहुत खूब
खूप छान कविता 👍👍
khupach sundar spruha tai
क्या बात है! खूप मस्त 👍
कुठली भाषा हि ???
वाह! क्या बात है'
क्या बात है!!!
🙏🙏🙏
Karach Nishabd vhayala zala.....5.00 pasun ti kavita khupach rangaat yete....yeh bhoukne ki aadat hain ya tiraskaar ki pyas...shevatchya char oli....farach prabhavshali....nipatkar sharmindagi....kai takatwaan shabd...teekshna bana sarkhe bochale...jeevanatlya dambhiktevar zalzalit prakash takte hi kavita....aprateem sadarikaran,nehemi sarkhach.....masta
Khupach chan ahe kavita...ani tumhi khupach changya prakare sadar kelit kavita
sunder vastvik kavita
खुप छान 😊
Touching
Good one!!
खूप छान सादरीकरण स्पृहा खूप भारी आवडली मला🤗🤗👌👌😊👍🥰🥰👍👍👍
🥺😢
Mucho the day to. 😁😊👍👌
सुरेश bhattachi कविता सादर कर सुंदर आहे
Nice kavita didi
This is like word painting
खूपच छान कविता! ❤️thanks Spruha🌹
Khupach sundar kavita ani masta presentation! Kharokhar sunna karnari. Ani Spruha Tai tu khup chhan distiyes 👍
बहोत खूब....खरंच लोक जगू ही देत नाहीत शांतपणे ... आपल्या मनासारखं👌👌❤️
Well recited. Beautiful, deep poetry Geet Chaturvedi ❤️🙏
जिसके पीछे पडे 🐕🐕...अप्रतिम... 👌💯👍
आम्ही नेहमी वाट पहात असतो आपल्या नवीन एपिसोड चे. आमच्या मोजक्या ज्ञानात मोलाची काव्य मय भर पडत असते ..आभारी आणि सुंदर सादरीकरण
अप्रतिम कविता.
And excellent rendering..
बेचारा आम आदमी, वर्तमान किंबहुना सदैव अशी परिस्थिती चे वर्णन तुम्ही खूपच सुंदर सादर केले आणि कवी चा एक एक शब्द श्रवणीय
कवितेचा विषय खरंच सुन्न करणारा, उत्तम सादर केलीस कविता
Like
Khupach sundhar Kavita Aahe....👍👌☝️😊❤️
खूप छान कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण👍
Jitki sunder kavita ahe
Titkich sunder tujha sadhrikaran spruha tai .....love you so much 😘😘
Khup Sundar Kavita, atishay utkrushta pane sadar keli, thank you thank you so much
खरच आजच्या परिस्थतीला अनुसरुन आहे कविता स्पेशली आजच्या सोशियल मिडिया trolling ला तर खूपच relate होते
खूप छान 🙏🙏
तुझं बोलणं, खळखळून हसणं फारच आवडतं मला ,सध्या सोम, मंगळ, बुध या दिवशी आपण भेटतोच खूप छान वाटत, इतरांबरोबरच तू स्वतः ची काळजी घ्यावी या सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात ही विनंती🙏
स्पृहा, मन सुन्न करून गेली ही कविता, खूप छान सादर केलीस, 🙏🙏
छान. कविता आवडली 👍👍👌👌
काय सुंदर मांडणी केली आहे डोळ्यापुढे उभे राहते.
उत्तम ❤️
उत्तम शब्द चित्र
भावपूर्ण सादरीकरण👍
खरंच सुन्न करून टाकणारी कविता 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍
गीत चतुर्वेदी यांची हिंदी कविता 'जिसके पीछे पड़े कुत्ते' तुम्ही सादर केली.
ही कविता म्हणजे विलक्षण अस्वस्थ करून टाकणारा अनुभव होता.
काय टोकदार भाष्य आहे हे आजच्या सामाजिक परिस्थितीवर. अतिशय प्रभावशाली सादरीकरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर कविता.... ऊत्तम सादरीकरण...👌👌👌👌✋🙏
अर्थपूर्ण
विचार करायला लावणारी
नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण 🥰
अप्रतिम..👍👌
स्पृहा अर्थ किती सुंदर कविता आहे आणि तुझे सादरीकरण लाजबाब च👌👌👌
सुंदर कविता आणि सुंदर सादरीकरण..
खूप गहन अर्थ उत्तम सादरीकरणामुळे सहज आम्हाला उमगला. अभिनंदन स्पृहा❤️
खूप छान सादर करतेस कविता आहे स्पृहा ताई तू........🤗🤗
जीवघेणी कविता
तितकंच जिवघेण तुझं वाचन
घरकामवाली
दुधवाला
वाॅचमन काका
ह्यांना देउन
वाटणारी लाज कमी करण्या चा प्रयत्न
Kup mst out standing performance keep it up
Nice poem Spruha.
Dogs are also of two kinds I feel...
The first kind...like in the poem who bark at a simple common man or even a beggar or a rag picker...
The second who don't bark at such people.... in fact you will find they are friends and look up to such people for food.... which the well to do people mostly don't provide them with.
Khup khup Chan sadar Kalis,😘🥰😍🤩
❤️
Sundar,apartim kavita
Khup chan, ani spruha tujhe sadrikaran, kavita nehami jivant karate, sundar 👌
रयतेमधूनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केलेली कविता सादर करा..---सुजित जाधव (सांगली)
😍
खूप छान कविता आहे. सुरेख सादरीकरण.
" मेरा नया बचपन " सुभद्रा कुमारी चौहान यांची ही कविता तुमच्याकडून ऐकायला मिळाली तर आवडेल.
- श्रद्धा शंकर साळसकर
स्पृहा खरच सुन्न करुन टाकल , keep it up
कविता खूप गहन, अर्थपूर्ण होती ताई...👌🏻👌🏻
'उस आँगन का चाँद' ही इब्न-ए-इन्शा यांची कविता... स्वानंद किरकिरे यांनी ती खजिनाच्या एका भागात सादर केली होती, पण पुन्हा तुझ्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल 😊
- सई दातार (१२वी Science)
👌👌👌👌👌
अप्रतिम कविता व सादरीकरण 👌 गुलजार साहेबांची काही त्रिवेणी आपण सादर करू शकलात तर छान वाटेल🙏
कित्ती गोड ग तूं
कविता पण काय निवडतेस
अग महेश काळ्यांनी बोरीवलीला एका कार्यक्रमात
Nothing's going to changes
My love for u गायल होत
वाव्वा
ते ऐकवु शकशील का
त्यांना विनंती
किती जीवघेणी कविता व
किती जिवघेण वाचन
घरातली बाई
दुधवाला
वाॅचमन काका
ह्यांना देवुन वाटणारी लाज कमी करण्याचा प्रयत्न
khup sundar kavita! Titkyach taakdine maandali ahes Spruha! loved it :)
स्पृहा तु सूर नवा ध्यास नवा चे सूत्रसंचालन खूपच सुंदर करतेस . नऊवारी मध्ये खूपच सुंदर दिसत होतीस.
Hii mam, kavita khup chan ahe ani tumhi tya kavitela titkch apalas karun ikval... So sweet
अप्रतिम सादरीकरण स्पृहा ताई👌👌👌👌
कवी जितेंद्र लाड यांची "माझ्या जगण्याचे बळ"ही कविता ऐकायला आवडेल 😊
धन दौलत आशा नाही गं मनात. कोरलया आई तुझं नाव काळजात. अगं माझ्या आई बाळाचा राग का गं धरला. हे माझ्या मित्राने माधव जाधव यानी ऐकवलेल्या काही ओळी आहेत. तो आता या जगात नाही म्हणून त्याच्या आठवणीत लिहिल्या.
chan aahe ❤❤❤❤
सुन्दर सादरीकरण
Class thanks for sharing
खूप सुंदर कवितेची निवड आणि सादरीकरण ताई.. काही दिवसांपूर्वी मी अशी कमेंट केली होती तुमच्या कडून काही हिंदी ऐकायला मिळेल का.. आणि कळत नकळत आज ती माझी इच्छा पुर्ण झाली खूप छान वाटलं. विचार करायला लावणारी कविता होती खरच.........
कविता हटके आहे
Exactly what you said,
Sunn Karun taknari kavita.🔥
I think you should look at videos on youtube about the way to present a Hindi poem, cause the way you presented this one was not as beautiful as a Marathi kavita. I might be wrong too, thus ask some of your friends who give true reviews rather than the one who just highly appreciate the video.
Best luck 👍
👍🙏🙏
Nice 👍👍
Sukoon ki talash me , by Pallavi Mahajan is another poem which can be considered to be presented on your channel ... Thanks
khup chhan ahe hi kavita. pan he nakki kuthlya paristhiti kade baghun suchali.
बऱ्याच वेळा हा ' सीन ' बघितल्यावर विशेषतः भल्या पहाटे वा रात्री , तेव्हा हाच कवी ला पडलेला विचार आपल्याला बेचैन करतो व यांचं दारिद्र्य काही भयंकर पाप आहे की काय असा प्रश्नही पडतो
आणि एक बहिणाबाईंची अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला ही कविता ऐकव.
Gittiya kay aahe
Beautiful poem and recitation👌👌I have one beautiful hindi poem for you. Please connect
कविता चांगली होती. पण समजायला जरा अवघड आहे. गहन विषय होता.
एक request होती खजिना मध्ये पुष्कर शोत्री नी स्त्रीलिंगी, पुलिंग ही हिंदी कविता ऐकवली होती. Pl ती परत ऐकवशील का??🙏🙏👍
आम्ही कमेंट दिल्यानंतर रिप्लाय दया ना प्लीज स्पृहा ताई
कविता छान आहे . पण तुझ्याकडून ऐकल्यावर फारच भिडली.