वैभव मांगले नंतर आपल्या राजापूर- लांजा- संगमेश्वर- चिपळूण- खेड पट्ट्यातील कोकणी भाषेला जर कोणी न्याय/दाद दिली असेल भावांनो तुम्हीच...........बाप्पा तुम्हाला न तुमच्या टीमला उत्तरोत्तर खूप यश देवो...आणखीन नवनवीन अतरंगी कल्पना sucho
तुमचे व्हिडिओ खूपच मजेशीर आहेत आणि असेच रहुद्यात. खरचं शब्दच कमी पडतील तुमची प्रशंसा करायला इतके कमाल आहात खूप साधे सरळ विषय तुम्ही अगदी सहतेने साकारता. तुमचे व्हिडिओ पाहून टेन्शन दूर होत..😂😁❤️❤️❤️❤️ एक कोकण कर 😘😘
Khup chan vatate video baghun koknachi atavan yete
प्रितेश दादा आणि अमित दादा तुमचे विडिओ खुप छान असतात. मला खुप आवडतात. आता तर तुमचे विडिओ बघण्याअगोदर लाईक करतो आणि नंतर विडिओ बघतो.
अवली कलाकार
कोकणी karti
लय भारी
वैभव मांगले नंतर आपल्या राजापूर- लांजा- संगमेश्वर- चिपळूण- खेड पट्ट्यातील कोकणी भाषेला जर कोणी न्याय/दाद दिली असेल भावांनो तुम्हीच...........बाप्पा तुम्हाला न तुमच्या टीमला उत्तरोत्तर खूप यश देवो...आणखीन नवनवीन अतरंगी कल्पना sucho
खुप भारी वाटतं विडिओ बगुन कारण तुमी माझे कोकणीकर आहात तुमचे विडिओ मी आवर्जून बगते ❤❤❤❤
मस्त नेहमीच्याच गोष्टि पण त्यात पण एवढा आनंद असतो तुमच्या मूळे कळलं
अशा कलाकारांची कोकणातला खरंच गरज आहे....♥️😊😅
भावा आम्हाला माहीत आहे तू सुद्धा छान कलाकार आहेस..
Lay bhari pitya dada❤️ & amya dada ❤️ n bulble jabardast vajvla sadane👌👌👌
खूप सुंदर... जगात अस एकही गाणं नसेल जे आपल्या उर्दूमावर (मृदुंगावर) वाजणार नाही ...! ❤️
लय भारी भावानो
खूप सुंदर खरच मला खूप अभिमान वाटतो मी कोकणी असल्याचा
1 no pitya da mast 😝😝😝❤️❤️❤️
पित्या भावा & ऑल कोकण कार्टी जबबरदस्त. रे
Melav tumhi yed karun sodlat. Ek no amit pritya dada😘😘😘 lots of love from rajapur.
Lay bhari Saheb Sandesh Temkar Dapoli
कोकणची लोककला झाकडी नमन....♥️♥️🔥🥰🥰😍😍
😅😅😅😅🎹🎹🎵🎶pritesh dada amit bhau khup chan
कोकण...❤️ स्वर्ग आहे आपला 😘
Khup chan astat vedio tumchya 👌👌👌 gavchi aathwan Yete
प्रितेश दादा खरच खूप छान आहे नादखुळा 👌👌
गाणं कुठलं पण असो मी असच वाजवणार नमन प्रेमी खूप छान पित्या दा अमित नाद खुळा
Pritesh dada khup chhan 😂🤣
Khup chan
Nice dada😁..Bulbul Wla khup Chan वाजत होता.. आणि तुमची comdy sudha Chan aahe
जाम हसलो🤣🤣🤣🤣🤣 10 वेळा बघितला असेल हा वीडियो कडक प्रितेश दादा👌👌
चांगली सुरुवात आहे...👍 एकदम भारी.
धन्यवाद मित्रा 🥰 असेच प्रेम राहुद्या!
काय मस्त संकल्पना आणली आहे...
खूप मस्त , खूप हसलो आणि आवडल सुध्दा
असेच व्हिडिओ आणत राहा....
Ek number vajvls pitya bhava
Khup hasalo 😂😍 Amit and Pritesh you guys are amazing
kadak bhava tuja gav konta
Very nice sir khup hasle
एकदम कडक पित्या दादा
Khupch bhari khup hasle
एक नंबर भावानो 😂😂😂😂😂😂😂
खरचं खुप भारी आहे व्हिडिओ
प्रितेश दादा चा नुसता_swag चालू आहे 🤣😂 एकदम मस्त 😂 गावाची आठवण आली 🤣
धन्यवाद 🥰 असेच प्रेम राहुद्या!
@@kokanikarti कधीतरी दादा आमच्या पण कमेंट्स ला प्रतिसाद द्या 🙏👍
Hi
Pirtesh dada mast aani amit dada bhari mast 👍💫✨💫
😂😂1 no. पित्या दादा
व्हिडिओ खूप छान होता हासून हासून मज्जा आली😘😂😉👍🙏
🤣🤣😂😂😂😀❤😀😀😀 lay bhari r pitya wajap tuja
Chan 👌👌👍👍
लई भारी भावांनो.
एक नंबर. हसून हसून पोट दुखायला लागलं
Hi
me tumchya channel cha fan zalo aahe
Awesome videos
From- Chiplun
प्रत्येक रत्नागिरीकर😍😂😂
Ak number video🤣🤣🤣
खुप उशीरा भेट झाली तुमच्या चॅनल सोबत 😅😅.
जाम भारी हाय हा 😍. सगळ व्हिडियो बगून टाकलं झो . नुसत हसन 😂😂😂😂.
Sem..😊.khup bhari video karta tumhi me pn ek ek video bagitle. 😊👍
जॅम भारी दादा एकच नंबर हसून हसून पोट दुखलं
खूप छान सादरीकरण आहे 👌
नमानाची एक वेगळीच मज्जा आहे yrr😇😊😍😍😍🥰
झकास भाई
हसून हसून डोळ्यातून पाणी आला....
Ek no bhava pirtya
Saglyat bhari episode aahe ha i love it.good keep it up guys.
टाका झो सोलटवून
Nice bhava kadkkk 👍👍👍👍
Kddddk bhava no
Nice bro 😊
😂😂😂😂😂😂 भारी ना दादा
Pk amit Ek no Bhavano🤣😂😂🤣🤣😂😃😃
Pritesh sir mla tumche sagle video khup aavadtat😂😂😂🙏👍
Bhavano aapli language and culture aasach japun theva....khup chhan
Khup bhari vat konknatil majjaycha khup bhari aste nashib lagate kokant jalm geyala June divas athavtat tumche video bagitle ki
लय भारी भावानो....
Sir tumche sagle kokni karti chi video chhan ahet khup hasayla yet
खूप छान
खूप मस्त
एक नंबर मित्रांनो🤣🤣🤣🤣
तुमचे व्हिडिओ खूपच मजेशीर आहेत आणि असेच रहुद्यात. खरचं शब्दच कमी पडतील तुमची प्रशंसा करायला इतके कमाल आहात खूप साधे सरळ विषय तुम्ही अगदी सहतेने साकारता. तुमचे व्हिडिओ पाहून टेन्शन दूर होत..😂😁❤️❤️❤️❤️
एक कोकण कर 😘😘
खुप मजा येती तुमचे हे चुटके बगायला. अजून टाका 👌👌👌
Ek number dada no mi tr fan aahe tumcha
भारी आहे भावा खुप हसलो रे
Kup chan ritesh Mitra
Sagar kambale 🎼🎹🎹🎹🎼👌
Maja tension cha upay tx pitya dada tim
मेलास झो लय भारी
ek nambar bhava majja aali
Ek number nad khula bhawanno😂😂😂🤣🤣😂😂💓💓
धन्यवाद 🥰 असेच प्रेम राहुद्या!
भावांनो गावची आठवण आणून दिलीत. लय भारी
खूप छान
👌🏼👌🏼
Ekdam bhari 😀😀
अरे हा वाटलावून. टाकेल. तुमची ढोलकी पण. फोडून. टाकेल. ह्याला जवळ. नका घेऊ बाबा मेलास. पोट. भरून. हसलो ना काय. पिट्या भावा मस्त. खुप. छान. ❤❤❤❤
Mast ek number bhawano👌👌👌
धन्यवाद 🥰 असेच प्रेम राहुद्या!
😄😄🤣😂👌👌👌mast
खुप छान
Nusta naman zo.....kdk
अफलातून😜😃👌
Very best..
1 no. Pritesh and team. Really very nice
Zo lai bhari rrr
Pitya lai bharich 👌👌👌👌😁
Bulbula khup chan vajvtoy ha
👌😄 खुप छान मित्रानो
Pritesh Dada yek no video 🥰🥰
त्याच्या हातात मृदुंग देलाव तर नमान वाजविल नाय तर काय झो ...😂😂😂 #बुलबुल वाला दादा एक नंबर....👌👌👌👌
सुंदर दादा
गावकीच्या घरात वाजवताय वाटत पण भारी मजा येते
Amit Tuza awaj khup Chan ahe.
एकच नंबर👌नमनाची थाप आठवली🤗
एक नंबर भावांनो
😂😂😂Ek No.bhavano 😂😂🔥🔥🔥🔥
Pritesh dada ek no expression