ज्यांना मराठा समाजाने भाऊ भाऊ म्हणून जवळ घेतलं तेच तुमचे शत्रू आहेत. 1.हिंदू असूनही मराठा आंदोलकांचा जालियनवाला बाग हत्याकांड घडवण्याचा कट केला. २. हिंदू असूनही कोयत्याने मराठ्यांच्या पोरांचे हात पाय तोडण्याची भाषा केली तेंव्हा कुठे होते बाकीचे हिंदू. ३. हिंदू असूनही खोट्या केसेस दाखल केल्या तेव्हा कुठे होते हिंदू. ज्यांनी धर्म वीर संभाजीराजे गेल्यावर सूतक पाळलं नाही ते आता तुम्हाला हिंदुत्व शिकवणार. तुमच्या साठी जरांगे पाटील नावाचा सेनापती वार झेलतोय त्यांना साथ द्या. आज पेशव्यांनी निर्माण केलेला जातीवाद जरांगे पाटलांनी संपवून संपूर्ण समाज एकत्र केला त्यांना साथ द्या. तुमचा खरा शत्रू ओळखा. हे छत्रपतींचे स्वराज्य संपवण्यासाठी अनाजीपंतांचे वारसदार काम करत आहेत. सावध व्हा. बाबासाहेब आणि शाहू महाराज याचं नातं आम्ही जपणार. (जरांगे पाटलांनी पेशव्यांनी निर्माण केलेला जातीवाद संपवण्यासाठी जे पाऊल उचलले आहे त्या चे आम्ही आंबेडकर वादी स्वागत करतो.) जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय भीम जय भारत.
दादा तू आता मराठा समाजाला सगळं संपवलं आता काही बाकी राहिले तेवढे राहू दे तू तुझे काम कर त्यांना त्यांचे करू दे ना मला बी आमचे करू दे आता बस कर आता तो नाटक तू किती दिवस उपोषण करतो आता तू आता तुतारी चा प्रचार करणार आहे
अरे भाऊ संसद आणि विधानसभा मध्ये जाऊन प्रश्न सोडवा बाहेर राहून नुसतं उपोषण करून काही होणार नाही. लोकसभेला ज्यांना निवडून दिले त्यांनी आजपर्यंत काही भाष्य केल काय कोणती मराठा आरक्षणाची बाजूमांडली काय?
अरे किती फसवसील पवार मुळे मंगेश साबळे तुझ्या पेक्षा चांगला आहे त्याची काय चुक आहे पवारांनी काय दिल समाजाला म्हणून तुम्ही तुमच्या सोबत काम करणाऱ्याला माणसाला पडायला सांगतात
मराठा आरक्षण महत्वाचे की. ? मराठा, बौद्ध, मुसलमान,दलीत यांच्यातील सामाजिक सालोखा महत्वाचा ? उत्तर माहीत नाही पण एक १००% माहिती आहे., तुतारीवाल्या नासक्या साहेबांचं हित सगळ्यात महत्त्वाचं. जयस्तु मराठा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुतारी नको दादा आता काही फायदा नाही आपलं 😢
Ts nhi dada ni sangitl na .....ghya maghari aani wajva tutari
ज्यांना मराठा समाजाने भाऊ भाऊ म्हणून जवळ घेतलं तेच तुमचे शत्रू आहेत.
1.हिंदू असूनही मराठा आंदोलकांचा जालियनवाला बाग हत्याकांड घडवण्याचा कट केला.
२. हिंदू असूनही कोयत्याने मराठ्यांच्या पोरांचे हात पाय तोडण्याची भाषा केली तेंव्हा कुठे होते बाकीचे हिंदू.
३. हिंदू असूनही खोट्या केसेस दाखल केल्या तेव्हा कुठे होते हिंदू.
ज्यांनी धर्म वीर संभाजीराजे गेल्यावर सूतक पाळलं नाही ते आता तुम्हाला हिंदुत्व शिकवणार.
तुमच्या साठी जरांगे पाटील नावाचा सेनापती वार झेलतोय त्यांना साथ द्या.
आज पेशव्यांनी निर्माण केलेला जातीवाद जरांगे पाटलांनी संपवून संपूर्ण समाज एकत्र केला त्यांना साथ द्या.
तुमचा खरा शत्रू ओळखा.
हे छत्रपतींचे स्वराज्य संपवण्यासाठी अनाजीपंतांचे वारसदार काम करत आहेत. सावध व्हा.
बाबासाहेब आणि शाहू महाराज याचं नातं आम्ही जपणार.
(जरांगे पाटलांनी पेशव्यांनी निर्माण केलेला जातीवाद संपवण्यासाठी जे पाऊल उचलले आहे त्या चे आम्ही आंबेडकर वादी स्वागत करतो.)
जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय भीम जय भारत.
😂😂😂@@ganeshdahiphale1440
तुतारी योद्धा 😂
अरे बाबा आम्ही तुतारी वाजवू नाहीतर अजून काही तुमची का फाटत आहे पण
महायुती सरकार पाहिजे
मी कट्टर होतो पण आता नाही हा तर शरद पवार चा माणूस निघाला
तुम्ही म्हणता मराठा हुशार आहे, तुम्ही काय करताय ते पण आम्ही पाहिलं 🙏शरद पवार यांचा तुम्ही शिष्य आहात ते समजलं आम्हाला 🙏रामराम तुम्हाला 🙏
सगळे अडचणीत आले तर चालतील... पण तुतारी वाले अडचणीत आले नाही पाहिजेत
तुतारी आली नाही पाहिजे
काय प्रॉब्लेम आहे का तुला
ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी जागरूक महायुती सरकार शिंदे सरकार
иι¢ѕ
पवारांचा पाळलेला..... पैसे घेऊन. भुकणार...
पाटील तुमचं भविष्य तुम्ही तीन तारखेच्या रात्रीला उज्वल करून घेतलं
आपल्यासाठी एकच साहेब फवार सायब😂
तुतारी साठी गरीब मराठ्यांच्या मुलांच न भरून येणारे नुकसान केल जरांगेने
तुम्हाला सगळच मिळालं..तुतरिकडून
बंद दाराआड खोके घेतले पाडापाडी करा 😂😂
Pada made sarvac ale je sadya 288 ahet tya sarvana pada mantat
#आंबेडकर बद्दल बोल ला की माहिती आहे काय होईल पुढे 😂
मन्या
पंतप्रधानाविषयी कोन बोलणार बाबा 😂
हो यार पंतप्रधान हे माहीतच नाही पाटलाला
पवार साहेबांचा आदेश आलेला असेल
परत पडा पाडी. अरे काय हे? मतांचे अस दुरुपयोग आजतोवर कोणी केले नाही.
मला राजकारण करायचंच न्हवते मी फक्त पोकळ धमकी देत होतो आणि मी फक्त खाली पडून वरच्यांचे मत पाहत होतो 🙏🙏🙏
मनोरुग्ण जरांगे
😂😂😂😂
ते काय उमेदवार मराठा नहीतका.. तुतारी फॅन
दादा तू आता मराठा समाजाला सगळं संपवलं आता काही बाकी राहिले तेवढे राहू दे तू तुझे काम कर त्यांना त्यांचे करू दे ना मला बी आमचे करू दे आता बस कर आता तो नाटक तू किती दिवस उपोषण करतो आता तू आता तुतारी चा प्रचार करणार आहे
आता कोण ऐकणार याचं.....😂😂😂
पक्षांचे पाढा. अपक्षांना मतदान करा.
दादा महायुती येणार ❤❤❤❤❤
आता कोणाचा विश्वास नही राहिला तुझ्यावर
सारंगे पाटील शरद पवारचा माणूस आहे
जांगे पाटील मंगेश साबळे एवढा मोठा माणूस नाही
तुम्ही आरक्षण सोडलं आणि इलेक्शन नादी लागले अमला सांगितला याला पाढा त्याला पाढा जे जिंकून आले त्यांनी शब्द काडला का आरक्षण द्या म्हणून
तुतारी 😂😂महायुती❤❤❤
अरे भाऊ संसद आणि विधानसभा मध्ये जाऊन प्रश्न सोडवा बाहेर राहून नुसतं उपोषण करून काही होणार नाही. लोकसभेला ज्यांना निवडून दिले त्यांनी आजपर्यंत काही भाष्य केल काय कोणती मराठा आरक्षणाची बाजूमांडली काय?
तुतारी आहे फक्त
बस लय शहाणा जरा दादा किती तरी नवीन नाटक करतो
कालच हा म्हटला मी निवडून आणा म्हणणार नाही, पाडापण म्हणणार नाही आणि आज म्हणतो पाडापाडी करा ,
Sarv समाजाला खेलवल
तुम्हाला नेमकी निवडून कोण आणायचे.
दादांचा योग्य निर्णय आहे कोणाला पासपोर्ट किंवा नाही पडू आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही एकच मिशन मराठा आरक्षण
बरोबर आहे दादाच ❤
मी मराठा आहे जरागें तु शांत रहा
ओनली फडणवीस देउ शक्त आरक्षण
एक मराठा कोटी मराठा
आताभाजप गयो भाऊ
Only मनोज दादा पाटील
जरांगे पाटलांची क्रेझ सुरज चव्हाण पेक्षाही वाढली आहे
पाडायच कोणाला आणि निवडुन कोणाला आणायच ते तरी सांगा
लय भरकटला जागे आती शहांना
शरद पवार ✌️💪💪
तुतारी 😂😂😂
देवेंद्र फडणवीस जिंदाबाद 🕉🚩💪🕉🚩💪🕉🚩💪
शरद पवारांच्या आदेशाला मानणारा आहे हा
जो निवडणून येईल तो म्हणजे कोण
23 तारखेला 288 आमदार निवडून येणारच आहे 😂
मराठा समाजाने याचं ऐकू नका
मेनेज झाला आहे जरांगे
येणारे येणारच आहे साहेब
❤❤❤
Only patil
Kahi faida nhi
माझ मत महायुती सरकारलाच
अरे किती फसवसील पवार मुळे मंगेश साबळे तुझ्या पेक्षा चांगला आहे त्याची काय चुक आहे पवारांनी काय दिल समाजाला म्हणून तुम्ही तुमच्या सोबत काम करणाऱ्याला माणसाला पडायला सांगतात
परत फडणवीस ने जरांगे पाटलाच्या विरोधात नाव ठेवण्यासाठी पैसे देऊन पिलावळ उभा केले
ओन्ली मनोज दादा गोर गरिबाचे वाली आम्ही कायम दादा तुमच्या सोबत आहोत
❤
पक्ष पाडा.... अपक्ष नाही साहेब, तुम्ही मराठा समाजाला नाराज केलं आहे आता राजकारणावर बोलु नका दादा
अती तेथे माती
Ha maratha samajachache vatole kele ha hintoto khoke gheto
एक न. लबाड भामता मानुस आहे
खोके मिळाले
वाघ म्हणून 🦓🦓 पळवत होतो हेआज समजले 😂😂
घे सुपारी वाजवतो तुतारी
मंगेश साबळे ना पाठिंबा दया
सप्तेच खाय आता😂😂
हे जेवढे सगळे तुतारी म्हणायले हे सगळे फडणवीस चे चेले आहेत ..😅
Form bhrun kshala ghetle mg adhi tevha kalal nhi ka?
झापका 😂😂
mhanje sharad pawarchy seat jatil
योग्य निर्णय घेतला दादा तुम्ही ❤
तुझ मराठा ऐकत नाही
nomani ni game kela
तु आरक्षण देउ शकत नाही
5 datela sabha ghe fhakt
मराठा आरक्षण महत्वाचे की. ?
मराठा, बौद्ध, मुसलमान,दलीत यांच्यातील सामाजिक सालोखा महत्वाचा ?
उत्तर माहीत नाही
पण एक १००% माहिती आहे., तुतारीवाल्या नासक्या साहेबांचं हित सगळ्यात महत्त्वाचं.
जयस्तु मराठा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बीजेपी ला पडायचा आदेश आहे पाटील साहेबाचा आता 100% पाडापाडी ठाकरे सरकार आणायच महाराष्ट्रात
चाटू giri सोडा.... काँग्रेस ठाकरे pakistan
Only tutari pracharak jarange Patil padha padi kar tumi phakt OBC virodi ahat baki kahi nahi.only sharad Pawar cha pilu 🤔😀🤣😂😁😜😜😜😜
एक मराठा लाख मराठा
Tutari only
Aata bass
काय सिध्द झाले दादा
ram krushan hari vajva re tutari
Only Manoj dada
Yache yku naka ha amcha neta nahi yani khokhe ghetle
आता तू बोलू नको
Chukicha nirnay ghetla saheb
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
पाटील किंग मेकर व्हायचा चान्स गमावला....आता बसा वाट बघत पुढच्या निवडणुकीपर्यंत
Tuzyat dam vawta
Aata 🎷🎷🎷🤣
योग्य ते निर्णय घेतला पाटील दादा तुम्ही
महायुती सुपडा साप म्हणजे सुपडा साप ओन्ली जरांगे फॅक्टर
Sharadcha kutra
Chan ❤❤
पाटील म्हणतील तास महाराष्ट्राच बुलंद आवाज शरद पवार पाटील एक मराठा लाख मराठा
बरोबर भुमिका घेतली कोणी काही पन म्हनुद्या
मंगेश साबळे cha video paha
तुतारी
Only Manoj jarange boss ✌️🚩🚩
Garib marathyancha boss zarange patil