राजश्री बाळा तुझ्या नशिबात काय लिहिलं होते जे इतक दुख तुझ्या वाट्याला यावं खूप वाईट वाटत तुझ्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना हा गोड चेहेरा आणी एवढी अंगी नम्रता आम्हाला बघायला मिळणार नाही याचं जास्त दुख होत आहे गाऊच खूप चांगल होईल
गायत्री कशी आहे.तु खुश रहा.तु खरंच खुप गोड आहेस. काळजी करू नको.देवावर विश्वास ठेव.सगळ चांगल होणार. गायुला दाखवत जा.मला तिची खुप आठवण येते.बाबा कसे आहेत.
Hi tai tumhi je kahi dakhal te chan aahe pn vishesh mhanje tumhi kahi as dikava kinva khot as kahi dakhal nhi mhanje je aahe te ch dakhal , konatyahi mansanni je aahe tech dakhal pahije / kinva rahyala pahije. aani te tumhi kel Thank you tai
छान आहे घर.. तू आता पुढचा पण विचार कर आणि तुला आणि गायुला साथ देणारी कोणी छान मुलगा भेटला तर आयुष्यात पुढे जा. इथेच थांबू नकोस.......... राग मानू नकोस.
Di kalji ge. Pillu khup lahan ahe tula sawrn garjech ahe. Awgd ahe pan plz pillu cha vichar kar .plz baki tula sport ahe mi pan 2 nda pahte video tuje viwes vadhavet manun. Kalji ge
Jra mothyane bolat ja karan tuzha aawaj khup halu yeto.... speaker cha problem nahi tu mothyane bolat ja.....baki vedio khup chan astat....mla khup aawdatat
काही हारकत नाही आम्ही तुम्हाला बहीण माणल आहे त्यामुळे माफी मागायचा नाही कधीच तुम्ही जसा तुमच्या फोन मधे विडीओ कराल घराचा .परत बाबा.आईंचा कामांचा तो तो आमच्या साठी एक नंबर विडीओ असेल
Aae baba ncha bhandan dada sobat asal tar asu da pan tu dada vaine sobat bolat Raha Karan kadhi konache garaj lagal sangra yat nahe ha maza anubhav aaha
ताई माफी मागायची गरज नाही हळूहळू सर्व माहीत होईल ताई टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ताई म्हणून म्हणतो थोडा उशीर लागेल पण सर्वकाही येईल तुला माफी मागायची काहीच गरज नाही ताई

Tai तुझ्यात 15 दिवसात खूप चा बदल झालाय ते चेहऱ्यावरून कळत अशीच मस्त राहा गायूची काळजी घे be happy
गायत्री कशी आहे.तु खुश रहा.तु खरंच खुप गोड आहेस. काळजी करू नको.देवावर विश्वास ठेव.सगळ चांगल होणार. गायुला दाखवत जा.मला तिची खुप आठवण येते.बाबा कसे आहेत.
ताई खूप छान तुझे घर तुझ्या बाबांचे घर मोकळ्या वातावरणात खूप छान गावाकडं असते तसं बाबांचे घर
ताई तुझ दुःख न विसरण्यासारख आहे पण गायुसाठी आई वडील म्हणून खंबीर उभे राहावे लागेल तुम्ही स्वतःला सावरत चला आम्ही कायम सपोट करु तुम्हाला
Chan ahy gavatl Ghar Ani ajubajucha pariser
Aani baba ni ghr pn khup ch Chan bandhl aahe
tuzhe sagle chngle honar ahe Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
घराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे राजश्री गायत्री कशी आहे आम्हाला व्हिडीओ टाकून कळवित जा आम्ही व्हिडीओची वाट बघतो
Kaku please mala pan sapoort kara
स्वामी महाराज सर्वांचे भले करो 🙏🏻
खुप छान ताई घराचा परिसर....टेन्शन घेऊ नको ..स्वतः ला त्रास करुन घेऊ नको...सर्व ठीक होईल... गायु साठी 😘😘
राजश्री ताई खूप छान तुमचं घर आहे थँक्यू ताई दाखवल्याबद्दल
Kaku please mala pan sapoort kara
ताई छान आहे घराचं वातावरण आजूबाजूचा परिसर
कशी आहेस ताई पिलु कशी आहे घराचा आजुबाजुला खूप छान वातावरण आहे
Mi Ashwini, mi pn mhnale hote aaju baju cha parisar dakhv ani aai cha hatcha recipe pn ,mi like kel👍
Hi tai tumhi je kahi dakhal te chan aahe pn vishesh mhanje tumhi kahi as dikava kinva khot as kahi dakhal nhi mhanje je aahe te ch dakhal , konatyahi mansanni je aahe tech dakhal pahije / kinva rahyala pahije. aani te tumhi kel Thank you tai
ताई घर खूप छान आहे 👌👌
थोडा मोठा आवाज आला पाहिजे राजश्री 👍फोन बाजूला ठेऊन ऐकला पाहिजे वेळ नाही भेटत video पाहायला 🙏
ताई घर खूप छान आहे. मस्तच 👌👌👍
Kiti chan vatavaran ahe ❤️😍
माईक लावून पण आवाज येत नाही व्हिडिओ बघावं का मोबाईल कानाजवळ ठेवावं कळत नाही
खुप छान आहे घर तुझे तुम्हीही 👍👍👍
God Bless you baby Gaayu
खुप छान सर्व साधे आहे आपलं ताई गायु कशी आहे
ताई खूप छान आहे विडिओ ताई आसीच chan रहा ताई
खुप छान आहे
Rajshree tuze khup changale honar Aahe
खूप छान आहे घर ताई
Trass karun gheu nakos taai khup must ghar aahe tumch gayu Kashi aahe kalji gheya tichi aani asech video banvat Raha aamhla avdtat tumche video ❤️
Khup Chan aahe gher
ak dam bhari ahe mala khup avdle vatavaaran nice
Khup chan tai ghr.. Kalji ghe tuzy Balachi....
छान आहे घर.. तू आता पुढचा पण विचार कर आणि तुला आणि गायुला साथ देणारी कोणी छान मुलगा भेटला तर आयुष्यात पुढे जा. इथेच थांबू नकोस.......... राग मानू नकोस.
खूप छान घर आहे ताई
Ghr ❤घर
Khup shant aani god bolnari
Mast aahe 👌👌👌
Khup sundar
छान आहे घर👌
ताई खूपच चांगल घर आहे तुझ
🙏
खूप छान परिसर आहे नको टेन्शन घेत जाऊ अशीच आनंदी रहा
Rajshriघर खूप छान आहे गायू कशी आहे तीची काळजी घे
घराचा परिसर छान आहे
tie kupch chan ahe sagle gayu che kalj ghe ani tu zhi pn
Hii tai aag tuzyasarkhach mazhya bahinich pan jhalay tichi hi mulgi lahan aahe mulga pan aahe tila khup vait vatat aag
घरचा परिसर छान
Chan aahe tai
👌👌 मस्त हो👏👏
चांगलं आहे हो
Khup chan tai
आवाज येतो ❤
Chan
Rajasri khush Raha gayu kade laksha de
Nice 👌
Tai tuzyamde farak janavat ahe ashich khush raha ani gayatri chi pan kalji ghe
राजश्री घर खुप छान आहे
छान घर आहे ताई
छान आहे ताई
Di kalji ge. Pillu khup lahan ahe tula sawrn garjech ahe. Awgd ahe pan plz pillu cha vichar kar .plz baki tula sport ahe mi pan 2 nda pahte video tuje viwes vadhavet manun. Kalji ge
Nice video madam 👍
Konte gav aahe
घर छान आहे
Ghar chan aahe tai
Door la khobrel tail tak awaja yenar nahi darwajyacha kar kar
नीट ऐकू येत नाही स्पष्ट तुझा आवाज राजश्री
Jra mothyane bolat ja karan tuzha aawaj khup halu yeto.... speaker cha problem nahi tu mothyane bolat ja.....baki vedio khup chan astat....mla khup aawdatat
Chaan gaav ahe tuz
Tumacya maherch aadnav ky ahe tai mazi aatya rahte chitalit
तुज्या बाबांचं घर छान आहे
Its ok Rajashree khup mast ghar ahe
गांव कङच घर आजू बाजूचा परिसर खुप छान आहे ताई 🏕👍
सगळ्या मित्रांनी राजश्री ताईला सपोर्ट करा प्लीज
🙏
मी माननीय यशवंत गोसावी साहेबाना फोन करुन त्यां च्या शिवनिशचल फाऊंडेशनचे मार्फत राजश्री ताईला मदत मिळवुन देण्यांस प्रयत्न करील
नक्कीच दादा प्रयत्न करा मला खूप गरज आहे माझ्याबद्दल एवढा चांगला विचार केल्याबद्दल धन्यवाद दादा
Dada tumcha vichar barobar aahe Rajya Shri La support kara please
Gayatri cha video tak na tai.
👌👌👌
👌👌👌👌👌
मस्त आहे ❤️
दुखातून सावरण्याचा प्रयत्न करतेय अशीच कायम हसत राहा गायत्रीसाठी 👌😘
धन्यवाद ताई
Hi tai
Such a humble tai and family! May God bless the little baby and keep her from all harm and danger.
छान आहे घर ताई
ताई स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवत जा ना
राजश्री तुझी गायुची काळजी घे आणि खुश रहा
miss u tai😥😥😥
👍
काही हारकत नाही आम्ही तुम्हाला बहीण माणल आहे त्यामुळे माफी मागायचा नाही कधीच तुम्ही जसा तुमच्या फोन मधे विडीओ कराल घराचा .परत बाबा.आईंचा कामांचा तो तो आमच्या साठी एक नंबर विडीओ असेल
धन्यवाद दादा
Aae baba ncha bhandan dada sobat asal tar asu da pan tu dada vaine sobat bolat Raha Karan kadhi konache garaj lagal sangra yat nahe ha maza anubhav aaha
Chhan aahe ghar gayu kashi aahe❤️❤️❤️❤️❤️
चॅनल monitise झालं का ग ताई
🙏🙏
हाय ताई 🙏
Rajeshri tari pan tuA awaj clear nahi yet
Good night Tai Gayu
कोणीच नाही बोलणार तुम्हाला की खोटे बोलतात, काळजी घ्या तुम्ही👍🙏
ताई माफी मागायची गरज नाही हळूहळू सर्व माहीत होईल ताई टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ताई म्हणून म्हणतो थोडा उशीर लागेल पण सर्वकाही येईल तुला माफी मागायची काहीच गरज नाही ताई
बर दादा
#शेतकरीकन्या खरंच ताई खूप काळजी वाटायण्या सारखं आहे हो तुमच
😭😭
Happy raha tai 😊
काळजी घ्या पिल्लु ची आणि तुमची ❤️😍♥️💓
Be happy 👍
मला तुम्हाला फोन वर बोलायचं आहे पण कशी बोलू नंबर
नमस्कार ताई तुम्हाला माझा