अमेरिकेतील भांडी धोबीन 😁😲| marathi mulgi in America |marathi vlog| vlog-७ | America hi Sajiri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • नमस्कार मंडळी🙏😊 कसे आहात? आलेय मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला एका नवीन व्हिडिओ सोबत. अमेरिकेत कामवाली बाई नसते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच आणि ज्यांना माहित नव्हते त्यांना आत्ता कळलेच आहे😁 ह्या व्हिडिओ मध्ये मजेशीर असं उपकरण मी दाखवणार आहे हे इथे घराघरात वापरलं जातं. तर मग बघा आपला हा आजचा मजेशीर व्हिडिओ आणि कसा वाटला ते नक्की कळवा💗
    आत्तापर्यंत मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला इथे लवकर सापडतील👇😊
    १. अमेरिका ही साजिरी- vlog१ -
    • America hi Sajiri|| Ma...
    २. अमेरिकेतील ट्रेल्स- निसर्गरम्य पायवाट - vlog २
    • अमेरिकेतील निसर्गरम्य ...
    ३. अमेरिकेतील दुकान - Home Depot - vlog ३
    • अमेरिकेतील दुकान|| Hom...
    ४. अमेरिकेतील शाळेचा शेवटचा दिवस असा करतात साजरा- vlog ४
    • अमेरिकेत शाळेचा शेवटचा...
    ५. अमेरिकेतील सगळ्यात स्वस्त दुकान - डॉलर ट्री - इथे सगळं मिळतं फक्त एक डॉलर ला- vlog ५
    • अमेरिकेत शाळेचा शेवटचा...
    ६. अमेरिकेतील घरं लाकडी?? - vlog ६
    • अमेरिकेतील घरं लाकडी??...
    ७. अमेरिकेतील भांडी धोबिण- भांडी घासायचे यंत्र - vlog ७
    • अमेरिकेतील भांडी धोबीन...
    ८. अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान- vlog ८
    • अमेरिकेतील भारतीय किरा...
    ९. माऊली माऊली कव्हर song- आषाढी एकादशी स्पेशल - vlog ९
    • माऊली माऊली Cover | Ma...
    १०. मेरी मां - एक गाणं खास आईसाठी - vlog १०
    • Meri Maa| Hindi Song| ...
    ११. अमेरिकेतील दुग्ध शाळा - Dairy farm- vlog ११
    • Dairy farm in America|...
    १२. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र- गुरुपौर्णिमा स्पेशल - vlog १२
    • श्री स्वामी समर्थ तारक...

КОМЕНТАРІ • 566

  • @_viduladixit_
    @_viduladixit_  4 роки тому +78

    नमस्कार मंडळी. ज्यांनी मला ह्या dishwasher chi किंमत विचारली आहे त्यांच्यासाठी..इंडिया मध्ये साधारण २५,०००-५०,००० रुपयांपर्यंत हे मिळतं😊 कुठे कुठे मिळतं हे नक्की मला माहीत नाही पण तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तसंच कोणत्या प्रकारची भांडी आपण घासू शकतो हाही खूप जणांना प्रश्न आहे. त्यांच्यासाठी - काचेची आणि चिनी मातीची भांडी स्वच्छ निघतात. आपली स्टील ची पातेली किंवा कढई यात ठेवण्यापूर्वी थोडी स्वच्छ करून ठेवावी लागतात. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी खूप लागते परंतु भांडी छान निर्जंतुक होतात😊
    आपण सर्वांनी ह्या व्हिडिओ ला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏😊

    • @mpatilpatil8468
      @mpatilpatil8468 4 роки тому

      मग इंडिया लोकांना काहीच फायदा नाही इथे सर्व भांडी स्टील जर्मन पितळी तांबे याची आहेत

    • @pritimokashi743
      @pritimokashi743 4 роки тому

      Andaaze electricity bill kiti rupees ni vadhu shakto?

    • @indiancitizen6095
      @indiancitizen6095 4 роки тому

      For last many years I have been using Dishwasher in India.
      Bosch dishwasher....anyone can buy online.... Amazon gives good deals.
      For detergent, there are many options available online.. Brands..like Finish, Fortune, IFB detergent, Bosch detergent , Crystale etc
      Indian dishwasher has digital screen...lowest cycle is 29 minutes...
      Options like intensive कढई modes are there.

    • @rachanamakesar257
      @rachanamakesar257 2 роки тому

      हँलो विदुला मी रचना मकेसर अमरावती जिल्हा तुन बोलतेय . तुझ्या सपूणँ अमेरिकीतील फँमिली व्हिडीओ फारच सुंदर आहे .
      तुझ व्यक्तिमत्व उत्तम आहे .तु दिसायला गोड, सुरेख आहेस तुझी फँमिली सुध्दा . तुला भेटून आनंद झाला . मला तुझी मैत्रिण व्हायला आवडेल . तुला ?
      👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍

    • @latikasingh9760
      @latikasingh9760 2 роки тому

      Vidula तू फार सुदरംआहे समझदार पणംआहेस मला तुझे. विडीयोजംफारच आवडतात तुझी family. फारच छान आहे

  • @PrashantNehete
    @PrashantNehete 4 роки тому +29

    आमच्या घरात कामवाली बाई नाही,सगळे काम आई स्वतः करते

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 4 роки тому +2

    मला आपल्या video ला नावे ठेवायची नाहीत..... पण आपल्या कडे अश्या वस्तू का दुर्मिळ आहेत याची काही कारणे आहेत ......ऐशो आरामाच्या वस्तू जगातील सर्व देशातील लोकांना वापराव्या वाटतात ........पण ....... आपल्याच देशाच उदाहरण घेतले तर देशाच्या विकास कामाचा निधी भ्रष्टाचारात मुरत चालला आहे ....आणि तो भरुन काढण्यासाठी वीज दर वाढ / मनोरंजन कर / शेती आसो की आरोग्य यांच्या वाढत्या किंमती ...... सगळ्यात फाजील प्रकार म्हणजे आमेरीकेत इंधन कर 19% आणि भारतात 69% .... काय चाललय राव.....? आपल्या देशात गाडी घेतली की त्याला शिक्षा देण्याचा प्रकार चालू आहे ......... अमेरिका / जर्मनी आशा देशात समान वेतन पध्दती मुळे सर्वांना न्याय तरी मिळतो असे वाटते....... जग किती ही बदलल तरी आजही परिस्थिती ने गरीब असणाऱ्या माता मातीने भांडी घासत आहेत ........ त्यांच्या हाताला पडलेल्या चिरा आजून किती शतके अशाच ताज्या राहतील माहित नाही ......

  • @kanchanmahore4381
    @kanchanmahore4381 4 роки тому +40

    Mla watte ki swata ghaslele better...I don't like this machine

  • @shubhamchouhan8496
    @shubhamchouhan8496 4 роки тому +31

    ताई,
    तिथल्या ग्रामीण भागातल्या जीवनाबद्दल व्हिडिओ बनवा!

  • @amolpotar3124
    @amolpotar3124 3 роки тому +1

    भडा,,,गासनी,,,,बहूत,,,,आछा,,,है,,,हम,,,देखा,,,,पसंद

  • @rahulraut2689
    @rahulraut2689 4 роки тому +26

    बर ह्या यंत्राने आपल्या कडील काळ्या कढई / करपलेल्या भाताचे कुकर साफ होतील का ?
    वाटत तर नाही 😂😂
    छान video होता ..

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 4 роки тому +6

    आमच्यकडे 2004 पासूनइथे मुंबई dishwaher aahe .mazy खूप मैत्रिणीकडे आहे तसेच माझ्या बहिणीकडे पण आहे.IFB चा आहे .कधीही माझ्या sink मध्ये भांडी नसतात .भांडी वापरली कि लगेच पाण्यातून काढून dishwasher रचून ठेवतो .soap ani salt amozon ver घरीं येते .पूर्वी त्या कंपनी ची लोक आणून द्याची .

    • @sandhyapawar1829
      @sandhyapawar1829 4 роки тому

      Hindaliyam chi kadhai aani patele swachha hote ka? Ki dhuwaun thewave lagate?

    • @aparnagham1894
      @aparnagham1894 4 роки тому

      Yes only clean sink all the time. I m enjoying last 4/5 years👍

    • @aparnagham1894
      @aparnagham1894 4 роки тому

      Yes only clean sink all the time. I m enjoying last 4/5 years👍

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 4 роки тому +1

      @Sandhya Pawar
      होते कि .

    • @rajitajog9655
      @rajitajog9655 4 роки тому

      I agree. Even I am using IFB since 2004. Just can't wrk without it.

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 4 роки тому +5

    अमेरिकेत हे सगळं ठीक आहे पण भारतात मशीन घेतलं तरी त्यासाठी योग्य जागा आणि पाण्याची सोय करणे शक्य वाटत नाही

    • @user-hf2uc9rg4v
      @user-hf2uc9rg4v 4 роки тому

      Sagala hou shakata pan tari mala te soyeecha watala nahi

  • @Funtoose1992
    @Funtoose1992 4 роки тому +7

    Price, water and electricity consumption details also tell me please . I will Gift this Dishwater to my Wife.....

  • @namratapharate7292
    @namratapharate7292 4 роки тому +10

    भारी आहे ..सगळंच☺️👏

  • @dattabhagade859
    @dattabhagade859 3 роки тому +2

    गंमत हा शब्द जास्त वेळा बोलू नका 🙏 विशेष🙏 हा शब्द वापरला तरी चालेल 🙏

  • @कट्टरमनसेसैनिक

    Wwe सीडीडीएम ची व्हिडीओ

  • @nutangawadevlogs
    @nutangawadevlogs 2 роки тому +1

    मॅडम आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला.. फार आवडला.. खास करून आपली सिंपल मराठी.. आणि बोलण्याची शैली.. खरंच फार छान.. तुम्हाला शुभेच्छा..!!

  • @sunitamane2602
    @sunitamane2602 Рік тому

    बेसिन मधील जाळीत कढीपता अन्न जमून पाणी साचते तुम्ही दाखवलेले मशीन खूपच फायदेशीर आहे

  • @prasadkhade33
    @prasadkhade33 3 роки тому

    हीं भांडीं जराशी स्वच्छ होतीं. अजून अस्वच्छ हवीं होतीं, म्हणजे किती स्वच्छ निघातांत ? ते कळेल.

  • @ravindrapatole3746
    @ravindrapatole3746 4 роки тому +6

    Nice Information..Nicely Presented..

  • @rahulraut2689
    @rahulraut2689 4 роки тому +3

    खूप छान ताई आपण मराठीत video बनवत आहात .. .. . . . . हे पाहून आनंद झाला . . . . .

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому

    मृदुला तु कीती गोड मराठी बोलते ना. भारतामध्ये तु कुठे रहाते आता अमेरिकेत आहेस. जॉब काय करतेस हे सर्व वैभव उभ करायच म्हणजे पैसा..... बाकी छान

  • @ambadasgore9894
    @ambadasgore9894 3 роки тому +1

    आवडला फार छान

  • @intellifacts
    @intellifacts 4 роки тому +4

    congrats on 100k for this video...keep it up...i can see advts now, also congrats for monetization.

  • @amolgunjal8783
    @amolgunjal8783 3 роки тому

    Tai khup miss karto amhi pan tumchshi khup gapa marva vat pan ki karner 🙏🙏🙏🙏 tai mobile namber dy na please🙏🙏 please🙏🙏please

  • @avivaviv4055
    @avivaviv4055 4 роки тому +7

    Only in India house wifes are depend on kamwali bai. I my self dont like kamwali at home better is machine.

    • @maltipatil916
      @maltipatil916 4 роки тому

      11

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +1

      निदान भांडी साफ करण्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर होत आहे.

    • @avivaviv4055
      @avivaviv4055 4 роки тому +1

      @@tularammeshram6578 In India it is possible and afordable to get some one for cleaning .

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 4 роки тому

    मराठी छान बोलते ताई . काम काय करते तु ताई - लग्न समारंभ कसे असतात . मराठी बोलून संस्कृती जपणाचे उत्तम काम करतेस

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 3 роки тому

    Rate of interest कितना होता है FD का.अमेरिकेत.

  • @priyankashitole7882
    @priyankashitole7882 Рік тому

    मला फोन नंबर पाहिजे बोलायचे आहे मी पुण्यात रहायला आहे

  • @user-ib5dn9dx9h
    @user-ib5dn9dx9h 4 роки тому +5

    विदुला
    खूपच उत्कृष्ठ माहिती,
    Best thing.
    Best wishes.

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 3 роки тому

    भांडी धोबीन मशीन ऐकलं पण पाहिलं नव्हतं, मस्तच

  • @pramodhaldankar5586
    @pramodhaldankar5586 4 роки тому +2

    East or west India is best 😊😊😊😊😊😘😘🥰🥰🥰

  • @buntyagrawal2685
    @buntyagrawal2685 4 роки тому +5

    तूमची आवाज खूप छान आहे ।पण हे मशीन मूडे बायका आडशी होतील

  • @aparnatanksale836
    @aparnatanksale836 3 роки тому

    Hello Vidula , America madhe beauty parle kase ahet , video bhaghayala awadel

  • @3-akshaygourkar928
    @3-akshaygourkar928 4 роки тому +22

    हे सगळं खूप खूप अप्रतिम आहे🤗
    पण याने मनुष्य खूप परावलंबी होतोय शरीराला काहीच व्यायाम नसल्यामुळे प्रतिकारशक्ती पण कमी होत असेल नक्कीच

    • @PyaarBaato
      @PyaarBaato 4 роки тому +1

      3 :- akshay Gourkar bhandi ghasnyala aapan proper exercise naahi mhanu shakat. Tya peksha watun ghyavit kaama. Ek divas naryane washing karawa ek divas wife ne. Mag kasa doghanna pan vyayam karayla aani cholesterol kami karayla vel milel. Fakt eka stree war office aani gharchi donhi kaama dili tar nantar 40 years chya nantar wife la nako nako tey blood pressure, diabetes etc aajaar hotat mag doctor kade kharcha karat bastat pan ghari maddad nahi karnaar.

    • @sunildeshmukh2836
      @sunildeshmukh2836 4 роки тому +2

      सकाळी लवकर उठून कसरत करा टेकनॉलॉजि ला कमी लेखू naka

  • @PRIYASKITCHENMarathi
    @PRIYASKITCHENMarathi 4 роки тому +1

    हॅलो ताई....I'm your new subscriber..you are so cute...💢💢♥️🎉

  • @sagarmadavi9239
    @sagarmadavi9239 4 роки тому +3

    आवाज खूपच छान आहे आणि तुम्ही पण

  • @sanjaypol4807
    @sanjaypol4807 4 роки тому +1

    व्हिडिओ आवडला असे मशीन पहिल्यांदा पाहिले खूप छान माहिती दिली

  • @shubhambagade025
    @shubhambagade025 3 роки тому +1

    *चुलीव्हर चे भांडे साफ होणार नाही न जी😝🙄🙄*

  • @priyamali8833
    @priyamali8833 3 роки тому

    Di americat pn househlods ladies ch krtatat ka???

  • @9730558200
    @9730558200 3 роки тому

    तिथे भांडे धुण्यासाठी बाई भेटत नाही का

  • @ravibansod7410
    @ravibansod7410 3 роки тому

    Tai mandeer dhakhava tikadche
    Manddera samorche bhekare pan dhakwa

  • @shubhangisonawane4455
    @shubhangisonawane4455 3 роки тому

    USA madhe restaurant madhe bhandi kon ghasatat mg

  • @janabaidevkate9669
    @janabaidevkate9669 4 роки тому +2

    खुप छान किचन होत विदूला ताई दाखवल्या बदल खुप आभार.

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 4 роки тому

    ह्यात तुम्ही भाजी सानेटाईज करू शकतात.

  • @DELHIBOMBAYDARBAR
    @DELHIBOMBAYDARBAR 4 роки тому

    Taee, tumhi kharkatee bhandi nahi thevali dishwasher madhe.

  • @Bhagyashree.401
    @Bhagyashree.401 3 роки тому

    Bhari aahi pn ek parshn pdla mla ki aapn jar laun baher gelo tr bhandi dhun hun tashich rahtatka n kadli tri 5-6 tas

  • @manaskulkarni9433
    @manaskulkarni9433 3 роки тому

    Video khup chhan.aani gane pn khup mast hote...

  • @gorkhnathdeshmukh9558
    @gorkhnathdeshmukh9558 3 роки тому

    Tai aple Maharashtrian lokancha biasness ahet ka to pn video banva

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 4 роки тому +1

    मी आजच जॉईन झाले मला अमेरिकेतील भांड्यांचा मशीन खूपच आवडलं मला बाहेर देशाबद्दल खूप आवड आहे त्यामुळे नेहमी मी तुमचे व्हिडिओ बघत राहील मी माझं ज्ञानेश्वरी हिंदी युट्युब माझं वाचन टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा ज्ञानेश्वरीचा हिंदीत रूपांतर माझ्या वडिलांनी केलेला आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी इन हिंदी या चैनल मध्ये आहे बाहेर देशातील लोकांना कळण्यासाठी ते केले आहे

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद ❤️ हो मला खूप आवडेल ज्ञानेश्वरी ऐकायला..नक्की बघणार तुमचे चॅनल☺️

  • @deepalisarvadnya4703
    @deepalisarvadnya4703 4 роки тому +1

    मशीन खुपच छान आहे. आत्ताच मशीन ची खरी गरज आहे.कारण सगळी कामे घरीच करावी लागत आहेत.सो मस्त 👌👌😍😍

  • @vasundharaigwe2015
    @vasundharaigwe2015 4 роки тому +4

    भारतीय जेवणातील भांड्यांची सफाई चांगली होईल काय

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  4 роки тому

      आपली भारतीय स्टील ची भांडी थोडी घासून मग ठेवावी लागतात..काचेची भांडी डायरेक्ट ठेवली तरी चालतात. मी शक्यतोवर हातानेच धुते. फोडणीची कढई वगैरे स्वच्छ नाही होत त्यात🥺

    • @yuvrajkarpe8518
      @yuvrajkarpe8518 4 роки тому +3

      मग काय उपयोग त्याचा

    • @vasundharaigwe2015
      @vasundharaigwe2015 4 роки тому

      @@_viduladixit_ ok मग कामवाली परवडते

  • @ghanshyamdabhekarplaylist3828
    @ghanshyamdabhekarplaylist3828 4 роки тому +2

    धन्यवाद विदुलाताई मी पहिल्यांदा पाहात आहे ही मशीन

  • @pallavishetyertn
    @pallavishetyertn 4 роки тому +1

    India madhe he kam 10 min chya aat kartat. Kam valya kaki🤣🤣

  • @bhagyashreepatil602
    @bhagyashreepatil602 3 роки тому +1

    Wow! Loved the sink motor concept😲...ti khup mothi done Dunhill ahe ithe...clogging 😣

  • @vishalsonawane8552
    @vishalsonawane8552 4 роки тому

    तिथे शेती कशी केली जाते त्याचा व्हिडिओ टाकावा

  • @dipalitalbhandare9509
    @dipalitalbhandare9509 4 роки тому +1

    tai tumhi gane mhana
    tumcha aavaj khup chan aahe👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jeetaindradaundkar5557
    @jeetaindradaundkar5557 4 роки тому +2

    Can u upload the video of your house in America??

  • @gaikwadprakash1710
    @gaikwadprakash1710 4 роки тому

    Tumhi khup chan mahiti det asta mam aani chan bolta.

  • @rek572
    @rek572 4 роки тому

    I know only india where is america

  • @shitaldoifode5834
    @shitaldoifode5834 4 роки тому

    ही दीदी प्रीती झिंटा सारखीच दिसते मला

  • @baludeshmukh4223
    @baludeshmukh4223 3 роки тому

    Madam American Dollar Dhakhava

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 3 роки тому

    Mast आम्हाला डिशवॅशर ची माहिती मिळाली ,व मनातील प्रश्ना ची उत्तरे मिळाली
    Thanks ताई,.....
    तु व-लेर आवाजात छान सांगते, छान मस्त गोड आवाजा त
    नमस्कार छान राहवे, काळजीपूर्वक राहवे,....
    पिलू पण गोड आहे,......

  • @chetandeshmukh7876
    @chetandeshmukh7876 4 роки тому

    भारतातली लोक याला नाव ठेवतील........

  • @manishtendulkar7069
    @manishtendulkar7069 2 роки тому

    Maka tumcha Sinkcha aawadala Bharich

  • @archanashastrakar9717
    @archanashastrakar9717 3 роки тому

    Ys...we r using dishwasher in India

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 3 роки тому

    Tuzya gharala kiti floors aahet

  • @dadakshirsagar6676
    @dadakshirsagar6676 3 роки тому

    Tumach Maharashtramde gao konat

  • @shreyaghate.5021
    @shreyaghate.5021 3 роки тому

    Kharab bhandi theun dakhava plz

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 роки тому

    खूप उपयोगी वस्तू आहे 👌👍मुख्य म्हणजे स्वच्छ आणि निर्जनतुक 👌आणि मला बेसिन मोटर ची पद्धत खूप जास्त आवडली 👌आपल्याकडे म्हणजे भारतात नाही का? कारण बेसिन चा कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो. खूप छान आणि कामाचे व्हीडिओ असतात तुझे 👌👍धन्यवाद 🙏

  • @sangitachaure3392
    @sangitachaure3392 4 роки тому

    खूप छान पण हातानी भांडी घासने बरं

  • @marathipathyapustak2553
    @marathipathyapustak2553 4 роки тому

    Pan bhandi thevtanna kashi hoti te dakhvle nahi

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 3 роки тому

    भारी आहे. विडिओ मस्त

  • @ganeshkumbhar6891
    @ganeshkumbhar6891 3 роки тому

    तुम्ही स्वयंपाक कसे करता

  • @shivanikade8187
    @shivanikade8187 4 роки тому +2

    Mazya ghri ahe

  • @rigved-corner
    @rigved-corner 3 роки тому

    Tai tuza haircut konta gg khup chhan aahe

  • @swatipawar4378
    @swatipawar4378 Рік тому

    Vidula tu khup Chan bolte

  • @amolkodgirwar8540
    @amolkodgirwar8540 4 роки тому +1

    Best

  • @chandrakantmahadik4401
    @chandrakantmahadik4401 2 роки тому +1

    BEAUTIFUL VIDEO MADAM !!!

  • @siddharthkamble6998
    @siddharthkamble6998 4 роки тому

    It is good l like it .ltmust be come in lndia

  • @sanketvishe8414
    @sanketvishe8414 4 роки тому

    मॅडम तुमचं भारतात कुठे घर आहे.

  • @varshajoshi7067
    @varshajoshi7067 3 роки тому

    Chan mahiti aani hasun sangta so chan watate

  • @jyotisiraskar6509
    @jyotisiraskar6509 4 роки тому

    Hya peksha hatani dhun best

  • @kalpanamore7956
    @kalpanamore7956 4 роки тому

    sink moter must ahe

  • @UR_Pawde
    @UR_Pawde 4 роки тому

    Tai tikde bhandi futhat nahit ka

  • @gopalnagpure4308
    @gopalnagpure4308 3 роки тому

    सर्वप्रथम आपले मनापासून आभार कारण आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठी माणसांना तुमच्या माध्यमातून अमेरिका पाहायला मिळते त्यातच आपण आमच्या समोर जे अमेरिकेचे चित्र उभे करता त्या आपल्या कौशल्या बद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे आपण असेच आमच्या समोर आपल्या कौशल्याचा माध्यमातून अमेरिकेतील वास्तव उभे करावे हि आपणांस नम्र विनंती .
    धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 роки тому

    बेसिन मधील जाळीत कढीपत्ता ,मिरची ,चहाचा गाळ जमून पाणी तुंबते . तुम्ही दाखवलेले बेसिनच्या खालचे यंत्र खूप फायदेशीर आहे .
    सादरीकरण आवडलें .

  • @milindpendkar3294
    @milindpendkar3294 4 роки тому +1

    Wash karun thevatatka sagale pot clean dustayat

  • @janhavikulkarni1216
    @janhavikulkarni1216 4 роки тому

    He mashin ase indeat keva yenar ani,kadhi

  • @atulshinde8533
    @atulshinde8533 3 роки тому

    तुमचा आवाज खूप छान आहे

  • @vijaykhairnar9739
    @vijaykhairnar9739 4 роки тому

    फारच सुंदर अप्रतिम

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 4 роки тому

    Tai ya machine chi rs kiti ahe

  • @nayanrajmane
    @nayanrajmane 4 роки тому

    Very good

  • @anandapowar4722
    @anandapowar4722 4 роки тому

    Didi very good video

  • @astartup3541
    @astartup3541 3 роки тому

    खुप छान ताई आणि आमच्या घरी पन आईच सर्व काम करते आणि ताई तुम्ही जे व्हिडियो मधे गान खुप छान टाकल😊😊🙏👍👍

  • @iampremveer7
    @iampremveer7 Рік тому

    ❤❤❤❤

  • @pritirangoli9331
    @pritirangoli9331 4 роки тому

    Tuzha aawaj khupach god aahe di

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 3 роки тому

    Laundry room baddal pn sang na

  • @ramakolarkar64
    @ramakolarkar64 3 роки тому

    Khup chan dishwasher

  • @suhasinijadhav8891
    @suhasinijadhav8891 3 роки тому

    Khoopcj sunder

  • @p.kpatil6595
    @p.kpatil6595 4 роки тому

    Very nice video

  • @prashantkirdak655
    @prashantkirdak655 Рік тому

    I like you madam

  • @govindw4753
    @govindw4753 4 роки тому

    maid ka nahi thevat tumhi ??