अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
  • 738
  • 47 369 804
अमेरिकेत असे केले गणपती बाप्पाचे स्वागत 🥰🙏आज श्रीधर चा सुद्धा वाढदिवस😍 #marathi #vlog
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- _Viduladixit_
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
ua-cam.com/play/PLtvuEySblz83leh0jZaocDjcC0tUdQERV.html
_________________________________________
Indian Festivals in America:
ua-cam.com/play/PLtvuEySblz82BXTRCSJkIjcVi0Ro0sKP6.html
_________________________________________
Education in USA:
ua-cam.com/play/PLtvuEySblz81R1Uthand7l-zwpmkYzfnI.html
_________________________________________
Farms in America:
ua-cam.com/play/PLtvuEySblz81Psl-ZWiBIg6eDH2F-Bp4v.html
_________________________________________
Houses in America:
ua-cam.com/play/PLtvuEySblz81n5LuU9ygh3mJQcWbzTNnq.html
_________________________________________
Popular uploads:
ua-cam.com/play/PLtvuEySblz80u2q3DAkGIeijZOBITvQrx.html
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathi
Переглядів: 10 349

Відео

सासूबाईंच्या हातचं!😍 डिंकाचे लाडू 😋 #americahisajiri#marathi #minivlog
Переглядів 13 тис.День тому
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊 Instagram- _Viduladixit_ Email 📩- americahisajiri@gmail.com Previous Videos:- ua-cam.com/play/PLtvuEySblz83leh0jZaocDjcC0tUdQERV.html Indian Festivals in America: ua-cam.com/play/PLtvuEySblz82BXTR...
सासुबाईंना आज दाखवले The White house🏠 आजचा दिवस Washington D.C मध्ये 😍 #marathi #marathivlog
Переглядів 14 тис.День тому
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊 Instagram- _Viduladixit_ Email 📩- americahisajiri@gmail.com Previous Videos:- ua-cam.com/play/PLtvuEySblz83leh0jZaocDjcC0tUdQERV.html Indian Festivals in America: ua-cam.com/play/PLtvuEySblz82BXTR...
आज सासुबाईंना दाखवली श्रीधर ची University😍श्रीधर साठी खूप खास दिवस🥰 #marathi #indianinusa #vlog #351
Переглядів 25 тис.День тому
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊 Instagram- _Viduladixit_ Email 📩- americahisajiri@gmail.com Previous Videos:- ua-cam.com/play/PLtvuEySblz83leh0jZaocDjcC0tUdQERV.html Indian Festivals in America: ua-cam.com/play/PLtvuEySblz82BXTR...
अमेरिकेत नऊवारी नेसून किराणा करतांना 🤭नऊवारी साडी पाहून अमेरिकन्स ची reaction🥰 #minivlog
Переглядів 91 тис.14 днів тому
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊 Instagram- _Viduladixit_ Email 📩- americahisajiri@gmail.com Previous Videos:- ua-cam.com/play/PLtvuEySblz83leh0jZaocDjcC0tUdQERV.html Indian Festivals in America: ua-cam.com/play/PLtvuEySblz82BXTR...
आमचा पुणे ते न्यू यॉर्क चा प्रवास🥹ह्यावेळी सासुबाई आल्यात सोबत 🥰 #marathivlog #vlog #indiatrip #350
Переглядів 44 тис.21 день тому
आमचा पुणे ते न्यू यॉर्क चा प्रवास🥹ह्यावेळी सासुबाई आल्यात सोबत 🥰 #marathivlog #vlog #indiatrip #350
संपत आली आमची ट्रीप🥹ह्या भारत trip मधील ही शेवटची ट्रीप ☹️🥹 #minivlog #indiatrip #marathiinusa #349
Переглядів 22 тис.Місяць тому
संपत आली आमची ट्रीप🥹ह्या भारत trip मधील ही शेवटची ट्रीप ☹️🥹 #minivlog #indiatrip #marathiinusa #349
ह्यावेळी वाढदिवस भारतात🥰असा होता माझा दिवस😍India trip| आळंदी दर्शन 🥰 #marathi #vlog #348
Переглядів 20 тис.Місяць тому
ह्यावेळी वाढदिवस भारतात🥰असा होता माझा दिवस😍India trip| आळंदी दर्शन 🥰 #marathi #vlog #348
माहेरचा ह्या trip मधील शेवटचा दिवस 🥹हे दिवस नेहमीच भुर्रकन उडून जातात 🥲 #Indiatrip #marathivlog #347
Переглядів 20 тис.Місяць тому
माहेरचा ह्या trip मधील शेवटचा दिवस 🥹हे दिवस नेहमीच भुर्रकन उडून जातात 🥲 #Indiatrip #marathivlog #347
माहेरच्या आठवणींचा खजिना 🥰अश्या आहेत माझ्या आठवणी 🥰 India trip #marathivlog #346
Переглядів 17 тис.Місяць тому
माहेरच्या आठवणींचा खजिना 🥰अश्या आहेत माझ्या आठवणी 🥰 India trip #marathivlog #346
अमेरिकेत आम्ही हे सगळं miss करतो🥹 चुलत भावाचे लग्न 🥰 #marathivlog #marathiinusa #vlog #345
Переглядів 29 тис.Місяць тому
अमेरिकेत आम्ही हे सगळं miss करतो🥹 चुलत भावाचे लग्न 🥰 #marathivlog #marathiinusa #vlog #345
अशी चाललीय माहेरची सुट्टी🥰 माहेर आणि ह्या सोन्यासारख्या आठवणी 😍#marathivlog #344
Переглядів 37 тис.Місяць тому
अशी चाललीय माहेरची सुट्टी🥰 माहेर आणि ह्या सोन्यासारख्या आठवणी 😍#marathivlog #344
आज निघाले माहेरी 🥰आमची भारत trip😍|India trip| Marathi in USA| vlog #343
Переглядів 36 тис.Місяць тому
आज निघाले माहेरी 🥰आमची भारत trip😍|India trip| Marathi in USA| vlog #343
आज गेलो भावाच्या clinic ला🥰असं आहे भावाचं पुण्यातील clinic #minivlog #marathiinusa #marathivlog #342
Переглядів 31 тис.2 місяці тому
आज गेलो भावाच्या clinic ला🥰असं आहे भावाचं पुण्यातील clinic #minivlog #marathiinusa #marathivlog #342
आईच्या वाढदिवसाचं छोटंसं celebration🥰 आईचा वाढदिवस खूप वर्षांनी सोबत साजरा केला😍 #marathivlog #341
Переглядів 27 тис.2 місяці тому
आईच्या वाढदिवसाचं छोटंसं celebration🥰 आईचा वाढदिवस खूप वर्षांनी सोबत साजरा केला😍 #marathivlog #341
अमेरिकेतून आल्यानंतर आज भेटले आई बाबांना 🥰 #minivlog #americahisajiri #marathi
Переглядів 39 тис.2 місяці тому
अमेरिकेतून आल्यानंतर आज भेटले आई बाबांना 🥰 #minivlog #americahisajiri #marathi
भारताच्या ह्या गोष्टी वेगळया आहेत अमेरिकेपेक्षा 🇮🇳भारतात आल्यानंतर ..🇮🇳🥰 #marathivlog #indiatrip
Переглядів 15 тис.2 місяці тому
भारताच्या ह्या गोष्टी वेगळया आहेत अमेरिकेपेक्षा 🇮🇳भारतात आल्यानंतर ..🇮🇳🥰 #marathivlog #indiatrip
भारताची trip ची सुरुवात देव दर्शनाने 🥰🙏 #marathiinusa #marathivlog #youtubeshorts
Переглядів 26 тис.2 місяці тому
भारताची trip ची सुरुवात देव दर्शनाने 🥰🙏 #marathiinusa #marathivlog #youtubeshorts
भारतात आल्यानंतर मुलांना काय बदल जाणवताय 😃 #marathi #youtubeshorts
Переглядів 26 тис.2 місяці тому
भारतात आल्यानंतर मुलांना काय बदल जाणवताय 😃 #marathi #youtubeshorts
आलो भारतात😍🇮🇳 आमचा New York ते पुण्याचा प्रवास| #marathivlog #338
Переглядів 92 тис.2 місяці тому
आलो भारतात😍🇮🇳 आमचा New York ते पुण्याचा प्रवास| #marathivlog #338
झाली भारतात यायची तयारी🥰 भेटूया लवकरच😍 काही काही comments वाचून मूडच जातो😢#vlog #337
Переглядів 33 тис.2 місяці тому
झाली भारतात यायची तयारी🥰 भेटूया लवकरच😍 काही काही comments वाचून मूडच जातो😢#vlog #337
अमेरिकेतून भारतात काय gifts आणू शकतो😍माझी shopping संपतच नाहीये 😱🤭 #marathi vlog #336
Переглядів 29 тис.2 місяці тому
अमेरिकेतून भारतात काय gifts आणू शकतो😍माझी shopping संपतच नाहीये 😱🤭 #marathi vlog #336
ही आहे Good News🥰🥰आम्ही का करतोय shopping 🛍 #marathi #marathivlog #335
Переглядів 38 тис.3 місяці тому
ही आहे Good News🥰🥰आम्ही का करतोय shopping 🛍 #marathi #marathivlog #335
अमेरिकेत मुलांना वाढवतांना येणारे challenges 😵 Marathi family in USA|Indian| #marathi vlog #334
Переглядів 6 тис.3 місяці тому
अमेरिकेत मुलांना वाढवतांना येणारे challenges 😵 Marathi family in USA|Indian| #marathi vlog #334
अमेरिकेत सगळ्यात जास्त successful भारतीयच का आहेत?😵 #marathi #indian #vlog #333
Переглядів 10 тис.3 місяці тому
अमेरिकेत सगळ्यात जास्त successful भारतीयच का आहेत?😵 #marathi #indian #vlog #333
भारतीय अमेरिकेत आल्यावर इथेच का settle होतात? 🤔काय आहेत कारणे😯 #indianinusa #marathi #vlog 332
Переглядів 94 тис.3 місяці тому
भारतीय अमेरिकेत आल्यावर इथेच का settle होतात? 🤔काय आहेत कारणे😯 #indianinusa #marathi #vlog 332
माझा "Mother's Day असा होता 🥰अमेरिकेतील Golf course ⛳️ आणि मुलांसोबत धमाल| #marathi #331
Переглядів 3,8 тис.3 місяці тому
माझा "Mother's Day असा होता 🥰अमेरिकेतील Golf course ⛳️ आणि मुलांसोबत धमाल| #marathi #331
अमेरिकन लोकांची भांडी कशी असतात?🧐 यांच्या दुकानात कोणती भांडी मिळतात🧐 #marathiinusa #marathi #330
Переглядів 51 тис.4 місяці тому
अमेरिकन लोकांची भांडी कशी असतात?🧐 यांच्या दुकानात कोणती भांडी मिळतात🧐 #marathiinusa #marathi #330
अमेरिकेतील Castle 😱ह्यात आहेत 44 खोल्या😵 आतून कसं आहे 🤔 #marathi #indian #vlog #329
Переглядів 4,4 тис.4 місяці тому
अमेरिकेतील Castle 😱ह्यात आहेत 44 खोल्या😵 आतून कसं आहे 🤔 #marathi #indian #vlog #329
अमेरिकेतील आमची one day family picnic🤩|Pennsylvania राज्यातील छोटा Niagara falls🥰#marathi #vlog 328
Переглядів 9 тис.4 місяці тому
अमेरिकेतील आमची one day family picnic🤩|Pennsylvania राज्यातील छोटा Niagara falls🥰#marathi #vlog 328

КОМЕНТАРІ

  • @arunwadhai527
    @arunwadhai527 19 годин тому

    Wish you a very Happy Birthday Dada enjoy your special day 🎊💐🎂🎂🍫🍫

  • @wint.ernight30
    @wint.ernight30 19 годин тому

    Happy Birthday shreedhar Dada 🎉🎉🎉🎉

  • @subhashapraj6571
    @subhashapraj6571 19 годин тому

    आम्हाला आपला अभिमान वाटतो.🎉

  • @yogitakarale283
    @yogitakarale283 19 годин тому

    There are always limitations to electric equipment than natural things

  • @iampremveer7
    @iampremveer7 20 годин тому

    Amazing vlog 💜🖤khup mast happy ganesh chaturthi and happy belated birthday dada may God bless you all stay happy, healthy and blessed 🤗

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w 21 годину тому

    नववारी भारी

  • @MegaKetaki
    @MegaKetaki 22 години тому

    Happy birthday. Khup chan video 🎂 ❤

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 23 години тому

    Be leted Happy Birth Day &ManyMany Return Of The This Day Dear shridhar Beta👌🏼😍💐🤝🏻🎂🍫🥳✋🏼✋🏼

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 День тому

    Nice video. Shreedhar la Vadhadivsachya khup khup Shibhechha, God bless him. 💐🍨🍧🥳🥳

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 День тому

    सुरेख व्हिडिओ 🎉

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 День тому

    श्रीधरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @vishakhamudey1370
    @vishakhamudey1370 День тому

    Happy birthday Shridhar bhau.

  • @shubhangikharode1506
    @shubhangikharode1506 День тому

    Happy birthday 🎉

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 День тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीधर जी

  • @nishakarode705
    @nishakarode705 День тому

    Happy Ganesh chturthy Ganpati bappa moriya 🙏 Happy Birthday shridhar

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्कार विदुला श्रीधर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 गणेश उत्सवाच्या पण शुभेच्छा विदुला छानदिसत आईबरोबर त्यां या वाढ दिवस साजरा होतो आईने मोदक फार छान केले आरासपण छान केली

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 День тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीधर आणि आशीर्वाद 🎉

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 День тому

    Happy birthday Shridhar.💐 Shridhar's birthday is very special bze his mom is with u. Ganapati Bapa Morya. 🌺🙏. Nice puja and decoration. Enjoy Ganpati festival and birthday.

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 День тому

    Heppy birthday jamaesa ,🎉🎉

  • @user-do3eo5yu6h
    @user-do3eo5yu6h День тому

    Sheidharna happy birthday

  • @dipikabehere6909
    @dipikabehere6909 День тому

    Happy Birthday shreedhar kaka❤🎉

  • @prashantbhandarkawthekar9504

    गणपती बाप्पा मोरया 🙏👌🌹🌺

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 День тому

    Jay Maharashtra 🚩⚔️🚩 🙏🙏

  • @unnatijadhav2315
    @unnatijadhav2315 День тому

    Vidula,someday ask Aai ,to share her life journey on your vlog. It could be an inspiration to mothers,like me

  • @MegaKetaki
    @MegaKetaki День тому

    Cute❤

  • @MauliJagdale-p7m
    @MauliJagdale-p7m День тому

    Amchya Marthi mansacha naad nay kraaychaaaa

  • @manishakulkarni6427
    @manishakulkarni6427 День тому

    खूप सुंदर व्हिडिओ.श्रीधरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.असेच छान रहा.

  • @NikitaMejari
    @NikitaMejari День тому

    Happy birthday 🎉❤

  • @gayatripendse4669
    @gayatripendse4669 День тому

    श्रीधर ना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🙏

  • @laxmangarje33
    @laxmangarje33 День тому

    परदेशात जाऊन सुध्दा आपली मराठमोळी संस्कृती जोपासण्यासाठी नेहमी चांगल्या प्रकारे अग्रेसर राहिले पाहिजे आणि तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करत आहेत याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटतो 🎉🎉🎉❤❤

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 День тому

    Happy Birthday dada🎉 nice video

  • @shivgangaparbat4477
    @shivgangaparbat4477 День тому

    Ag khup goad taiii❤❤❤❤❤❤❤

  • @prashantkasat6161
    @prashantkasat6161 День тому

    Happy Birthday 🌹🌹❤️❤️❤️

  • @pirate4k418
    @pirate4k418 День тому

    Khup chhan distes vidula

  • @pirate4k418
    @pirate4k418 День тому

    Happy birthday shridhar 🎉🎉

  • @pirate4k418
    @pirate4k418 День тому

    Ganpati bappa morya

  • @vijayabhise9256
    @vijayabhise9256 День тому

    Tumhala Ganeshotsavachya Hardik shubhecha. Happy Birthday Shridhar Stay Blessed And Happy Arin khup mast ❤

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 День тому

    श्रीधर यांना वाढदिवसा चा खुब खुब शुभेच्छा 🎉

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 День тому

    मोरया

  • @saurabhthorat5029
    @saurabhthorat5029 День тому

    आजचा Video खूप छान झालाय. श्रीधर ला वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.

  • @chandrakanttumsare3132
    @chandrakanttumsare3132 День тому

    Dada, happy birthday🎂🎁❤

  • @chandrakanttumsare3132
    @chandrakanttumsare3132 День тому

    Tai khup nice. Tai song kuthal aahe je survatila lagte te

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 День тому

    Happy Birthday Shridhar Lot's of blessings from Pune Maharastra India 🎂🌹

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 День тому

    Happy birthday Shreedhar ji 🎉🎉 Happy Ganesh Chaturthi 😊

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 День тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 День тому

    विदुला मॅडम, आजचा वलोग / खूप सुंदर अप्रतिम.. गणपती बाप्पा चं आगमन आणि स्थापना सोबत सजावट / डेकोरेशन खूप खूप सुंदर..सोबत सासूबाई यांनी केलेले उकडीचे मोदक, ड्राय फ्रुट्स बासुंदी खरंच यालाच म्हणतात आपली संस्कृती / परंपरा आनंदाने जपण आणि गणपती बाप्पा चा आशीर्वाद तुम्हा सर्व परिवाराला नक्कीच मिळाला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌹🙏ॐ गं गणपतये नमः 🙏🌹सोबत श्रीधर जी, तुम्हाला तुमच्या सुंदर वाढदिवसाच्या खूप सुंदर हार्दिक शुभेच्छा.. ईश्वर कृपने / आशीर्वाद ने तुमचं स्वास्थ नेहमी खूप उत्तम राहो, हिच वाढदिवसाची खास सुंदर शुभेच्छा.. वाढदिवस सेलिब्रेशन खूप सुंदर केले, सोबत आई चा आणि गणपती बाप्पा चा आशीर्वाद आणि सुंदर परिवार मिळणे म्हणजे जीवनात मिळालेले खूप मोठे गिफ्ट / बक्षीस आहे.वाढदिवसानिमित्त तुम्हाला अजून खूप मोठे यश मिळो, हेच वाढदिवसाच माझ्या कडून सुंदर गिफ्ट... Happy Birthday To You. 🌹👍🥞🍧🍔. विदुला मॅडम, खूप सुंदर वलोग करिता खूप सुंदर शुभेच्छा. 🌹👍👌👌.

  • @ranijoshi6695
    @ranijoshi6695 День тому

    Happy Birthday Dada..❤ Khup chan keli sthapana..

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 День тому

    गणेशोत्सवाचया हार्दिक शुभेच्छा. श्रीधरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी खूप छान साजरा केला गणेशोत्सव.

  • @shilpagadre1534
    @shilpagadre1534 День тому

    तुझा अनुराग फार आवडतो मला.शांत गुणी आहे

  • @madhurigulave7371
    @madhurigulave7371 День тому

    Happy birthday 🎂🎈