गहू पिकाचा फुटवा करण्यासाठी जबरदस्त उपाय | गहू फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 280

  • @purushottamchetule294
    @purushottamchetule294 Рік тому +2

    छान माहिती दिलीत sir

  • @vasantraoshinde7814
    @vasantraoshinde7814 Рік тому +3

    Mukut ya wanachi 25 12 la perani keli sir.

  • @shalinivaidya4294
    @shalinivaidya4294 Місяць тому

    खुप छान माहित देता 🎉🎉❤

  • @saurbhcreationlovestatus1535
    @saurbhcreationlovestatus1535 2 роки тому +8

    Mi तुझे व्हिडिओ पाहतो तर असा रिझल्ट येतो भरी भाई💐💐💐💐💯💯💯💯

  • @vaibhavjunghare9973
    @vaibhavjunghare9973 2 роки тому +1

    Shriram super 111... Khup chan mahiti deta dada tumhi ✨️👌🏻

  • @dnyaneshwarchikatwad7505
    @dnyaneshwarchikatwad7505 2 роки тому +1

    🙏🙏 sir. Ajeet102 he van ahe. 22November la perle. Tyat konte tannashak fawarave. Va kiti divsala uriya takave. Sanga sir pls 🙏🙏

  • @virajrajput4757
    @virajrajput4757 2 роки тому +1

    Valuable information once again aniket

  • @vishnukote1421
    @vishnukote1421 2 роки тому +2

    🌷धयवाद अनिकेतजी 🌷

  • @supdaumarkar261
    @supdaumarkar261 2 роки тому +2

    खूप छान माहिती

  • @mayurinimkar1348
    @mayurinimkar1348 2 роки тому +3

    khup Chan 🤗

  • @AmolTaywade-kr9em
    @AmolTaywade-kr9em Рік тому

    Nano DAP + Isabrain fuvaral chagle kay

  • @bharatborude8352
    @bharatborude8352 Рік тому +2

    मी,अंकुर 496 हे वाण संत्रा मध्ये आंतरपीक म्हणून घेतले आहे.गव्हावरील तणनाशक फवारणीचा संत्र्याच्या झाडावर परीणाम होतो काय.संत्रा झाडे एक वर्षाची आहेत.

  • @ajaykhedkar6146
    @ajaykhedkar6146 2 роки тому +1

    Aata git lagvad chalel ka dada,🙏🙏

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 роки тому +2

    Zinc oxide chya peksha chelated nahi ka chalnar result khupach kami yeto ka

  • @vishalpatil1754
    @vishalpatil1754 2 роки тому +1

    Dada mi ekda tan nashak Marle parantu result naslyane mla parat marayche ahe tr kiti divsanni maru . Plz kalva

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      गहू पिकाच्या तन नाशक मुळे लगेच गवत मेले जात नाही साधारणपणे 20 ते 25 दिवस लागतात

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Місяць тому

    नमस्कार भाऊ!लिक्विड डिएपी स्प्रे करायला चालते का ?किती दिवसांनी,प्रती पंप प्रमाण काय वापरावे?

  • @OmkarShaha
    @OmkarShaha 2 роки тому

    💯खुपच भारी🙏🚩🚩💓🙏

  • @umeshbodkhe8714
    @umeshbodkhe8714 2 роки тому +2

    KDM गहु पेरला आहे पहिल्या

  • @Dkpatil164
    @Dkpatil164 2 роки тому

    Uriya adhi narat tannashak maralel chalel ka bhau

  • @sandipsapkal7812
    @sandipsapkal7812 2 роки тому +2

    19.19.19 ची फवारणी केली तर चालेल का

  • @vilaspawar2062
    @vilaspawar2062 2 роки тому

    28 divas zale perni keleli 24 vya divshi uriya. Takla ahe atta konti favarni karu

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 роки тому +2

    खुप छान

  • @mr.hindifacts1227
    @mr.hindifacts1227 2 роки тому +1

    अनिकेत दादा हरभरा कोरडवाहू आहे पेरणी तारीख 13 November शेंडे खुडनी केली तर चालेल का 🙏🙏 please sanga

  • @jyotiidhate3941
    @jyotiidhate3941 2 роки тому +1

    15:15 ekari kiti dyava urea 1 bag barobar, peratana khat use kelele nahi ani bijprakriya pan nahi

  • @bhaskartalpade2258
    @bhaskartalpade2258 Рік тому

    Pokkar Shakati gehu
    Vadhisati ani futave honyasati kay favarni karavi

  • @vishalmahajan2996
    @vishalmahajan2996 2 роки тому +1

    Thanks sir

  • @shubhamzaware9357
    @shubhamzaware9357 2 роки тому +2

    शरबती गहु

  • @pramodpawar7844
    @pramodpawar7844 2 роки тому +2

    10.26.26.ani sagrika chalel ka

  • @maheshmane3362
    @maheshmane3362 2 роки тому +2

    Nano urea + तननाशक एकञ चालल का

  • @आकाशपाटीलपवार

    फुटव्या साठी 12 61 00 ची फवारणी चालेल का

  • @pravintekale806
    @pravintekale806 2 роки тому +1

    ग्रीन गोल्ड वान केला आहे तणनाशक च्या आधी म्हनजे आंबा ऊनी ला यूरिया धीली तर चालेल का

  • @vishwajeetdolase832
    @vishwajeetdolase832 2 роки тому +1

    24:24:24 khat 25 divas zalyt takla tr chalel ka

  • @shubhamgaware3621
    @shubhamgaware3621 2 роки тому +2

    तणनाशक मारून झाल्यावर पुढचे पाणी देतानी युरिया सोबत १५:१५:१५ फुकले तर चालू शकते का

    • @shubhamgaware3621
      @shubhamgaware3621 2 роки тому

      पेरणी करताना २०:२०:०:१३ पेरले आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      हो चालेल

  • @jayawantjadhav7052
    @jayawantjadhav7052 Місяць тому

    तणनाशक मारलेनंतर किती दिवसांनी पाणी deyve

  • @ghulemayur4092
    @ghulemayur4092 2 роки тому +1

    केदार अंकुर

  • @Satyamevjayte1996
    @Satyamevjayte1996 Рік тому

    टोकन पद्धतीने कसा लावू गहू?? Light soil aahe

  • @GaneshSavakar94
    @GaneshSavakar94 2 роки тому +1

    अनिकेत भाऊ माझा कांद्याचा एक प्लॉट दीड महिन्याचा आहे व एक प्लॉट 2 महिन्याचा आहे कांद्यावर र्थ्रीपस चे प्रमाण खूप आहे व पातीचे शेंडे पिवळे पडून पाती जळल्यासारखे वाटते आहे मी कोणती फवारणी घेऊ ...
    कृपया लवकर रिप्लाय करा.....
    धन्यवाद🙏

  • @kishoraskar9203
    @kishoraskar9203 Місяць тому

    सर मी आर्या गहू हे वाण घेतलय उद्या पासून पेरणी करतोय त्या सोबत 10 26 26 आणि सिंगल सुपर फासपेट हे खत देतोय सर योग्य आहे का सर कळवा

  • @subhashargade679
    @subhashargade679 7 днів тому

    गहू पोटर्यातअसून खालून पिवळा खूपच पडत आहे..
    कोणती फवारणी घेऊ शकतो जेणे करून लवकर लवकर काळो खी येऊन खालून सुधाऊ हिरवेगार दिसेल..

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 2 роки тому +1

    first viewer 🙋🙋

  • @dattanidan7599
    @dattanidan7599 Місяць тому

    Ram

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 2 роки тому

    सर मी भारत मस्कर लॉकडाऊन शेतकरी झालोय.
    मला शेतीची आवड आहे पण माहिती नाही तुमच्या सल्यानेच कांदा गहू हरबरा ही पिके घेत आहे . सद्या मी २१८९ गहू केला आहे. प्रथम सुरुवतीला भेसळ डोस दिला आहे आता तन नाशक फवारले आहे. परत युरिया ची गरज आहे काय फुटव्यासाठी..?

  • @SureshPardeshi-g7e
    @SureshPardeshi-g7e Місяць тому

    Shriram super 303

  • @9921517695
    @9921517695 2 роки тому

    पुना फुरसुंगी कांदा 35 दिवसाचा आहे. कोणता डोस व कधी द्यावा. मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @mayurjadhav3823
    @mayurjadhav3823 2 роки тому +2

    मी इगल एक्सलेन्ट लोकवन वाण पेरलेला आहे ,कसा वाण आहे, सर

  • @rajusarje7700
    @rajusarje7700 2 роки тому +1

    Shriram super 1 sr 14 hi vaan perni keli ahe

  • @saurbhcreationlovestatus1535
    @saurbhcreationlovestatus1535 2 роки тому +2

    आनिकेत आरे सर्वात भरी कोणत्या कंपनीचे खाते आहेत ते सांगशील का रे प्लीज 10.26.26 व पोटॅश हे खते कोणत्या कंपनीचे भरी आहेत पिकाला रिझल्ट येतो लवकर .... ते संग प्लीज

    • @santoshdaghale3516
      @santoshdaghale3516 2 роки тому

      अर् बाबा IPL ची खत मार की सर्वात भारी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      Potash IPL आणि 10:26:26 महाधन चे

    • @santoshdaghale3516
      @santoshdaghale3516 2 роки тому

      1number Thanks Dada

  • @sagarsabale3493
    @sagarsabale3493 2 роки тому

    नॅनो युरीया सोबत profex सुपर कीटक नाशक फवारले तर चालेल का

  • @manojdongare8227
    @manojdongare8227 2 роки тому

    Iffco nano uria chapel ka?

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 Місяць тому

    गव्हात कोंग्रेसतण जास्त आहे.कोणते तणनाशक वापरावे.

  • @ganeshmule2120
    @ganeshmule2120 Місяць тому

    सर मी गहू १२/११/२०२४ रोजी गहू पेरला आहे तर गव्हाला तणनाशक कधी मारव आणि युरिया कधी टाकावा

  • @sunilsathe8473
    @sunilsathe8473 Рік тому

    Kolpa marun tan nashak maru ka agoder

  • @hasteraho7229
    @hasteraho7229 2 роки тому +1

    Nice

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 роки тому +1

    अमोनियम सल्फेट व युरिया एकत्र वापरले तर चलेलका

  • @ravindrakadam7779
    @ravindrakadam7779 Місяць тому

    मी 22/11/2024 रोजी लोकवन गव्हाची लागवड केली आहे 14 गुंठे क्षेत्र आहे कोल्हापूर कदमवाडी

  • @santoshkolekar2579
    @santoshkolekar2579 Рік тому

    महागुजरात 496 18 दिवसाचा गहू झाला आहे कोणते तन नाशकत्याच्यानंतर स्प्रेऔषध सांगा

  • @dineshkanade5842
    @dineshkanade5842 Місяць тому

    मी आलोय दिव्या गव्हाचे वाण पेरले आहे.पेरुन २२दिवस झाले.खत डिएपी १बेग एकरी सुरूवातीला दिली.यरिया सोबत मेग्णेशियम देऊ का?

    • @dineshkanade5842
      @dineshkanade5842 Місяць тому

      आम दिव्या हे गव्हाचे वाण पेरले.

  • @akhlakkhan2767
    @akhlakkhan2767 Рік тому +1

    Perni kartana 20 20 013 ghetla hota bhau aata konte khat taku

  • @rushikeshmirjapure5921
    @rushikeshmirjapure5921 2 роки тому

    Supreme gold ha van kontya company cha ahe

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 2 роки тому +2

    दादा मी गहू पेरणी झाली आहे पाहिले पाणी दयाचे आहे आणि कोणत्याही प्रकारचा बेसल डोस दिला नाही तर दाणे दार सिंगल सुपर फॉस्फेट टाकले चालेल का आणि जमीन प्रकार काळी माती आहे गहू वाण अजित 109आहे

    • @amitbhau
      @amitbhau 2 роки тому

      नुसतं ssp लागणार नाही त्यासोबत युरिया मिक्स करून टाकले तरच ssp विरघळून पिकाला उपलब्ध होईल

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому +1

      15:15:15 टाका

  • @hemantgawai9379
    @hemantgawai9379 Рік тому +1

    गव्हाला तननाशक 2 4 Dचालते का

  • @sandipkarhale1343
    @sandipkarhale1343 2 роки тому +1

    युरिया टाकून पाणी दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तणनाशकाचा वापर केल्यास कसे राहील

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому +1

      नाही

    • @sandipkarhale1343
      @sandipkarhale1343 2 роки тому

      किती दिवसांनी तणनाशक फवारावे

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 роки тому +1

    Vesta तणनाशक ने गवत जलले का किंमत किती एकरी

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 2 роки тому

    2189 वाण लागवड केली आहे 2 तारखेला पेरणी करताना, त्याच्या बरोबर जिंक बोरॉन संपुस्त सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार, double horse brand वापरले आहे

  • @nandkishorwanjare8724
    @nandkishorwanjare8724 Рік тому

    विस्टाने गव्हातील लांबपानाचे गवत मरते का भाऊ

  • @arunsarbande8002
    @arunsarbande8002 2 роки тому +1

    Ankur Kedar wheat variety
    Sowing date...5 December

  • @freefiregemerz2449
    @freefiregemerz2449 2 роки тому

    कांद्या साठी खत महाजन क्राॅपटेक ८:२१:२१ कसे राहील

  • @dnyandevjadhav6730
    @dnyandevjadhav6730 Місяць тому

    सर गहू पीकाला फवारणी किती वेळा करावी आणि कधी करावी कळवा

  • @surendrakulkarni5597
    @surendrakulkarni5597 2 роки тому +1

    अजित 102वान आहे व तणनाशक कोणचे वापरावे जालना येथे

  • @badesahadeo6996
    @badesahadeo6996 Рік тому

    गव्हासाठी यारा मिला कोणते खत वापरावे

  • @santoshrasal9670
    @santoshrasal9670 2 роки тому +1

    श्रीराम सुपर 111

  • @Sk_patil-z6g
    @Sk_patil-z6g 2 роки тому +1

    अजित १०२ आहे , तन नाशक मारलं अजून तन हिरव च आहे किती दिवस लागता जळण्यासाठी..?

  • @dattajadhav9305
    @dattajadhav9305 2 роки тому +1

    कोहिनूर शरबती

  • @gopalthorat5228
    @gopalthorat5228 2 роки тому

    नमस्कार भाऊ
    एकरी गव्हाचे बी किती टाकावे
    Plss reply 🙏🙏

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      30 kg रिसर्च वाण, लोकवान 40 kg

  • @vaibhavpalkar2344
    @vaibhavpalkar2344 Рік тому

    तन नाशक फवारणी किती दिवसांनी करावी

  • @somanathlugade5408
    @somanathlugade5408 Місяць тому

    21/89

  • @vinodkhanderao4436
    @vinodkhanderao4436 2 роки тому +1

    Bhau maza kade n.p.k. aahe tar dilet chalel kay ..25 divas zale

  • @virajjeughale8926
    @virajjeughale8926 2 роки тому +2

    दादा पाण्याचा PH कमी करण्यासाठी सोपा उपाय कोणता आहे. पाण्याचा PH जास्त असल्याने तण जळत नाही १००% उपाय सांगा.

  • @rahulshendage6801
    @rahulshendage6801 2 роки тому +1

    पहिली फवारणी काय घ्यायची

  • @surajsawaisarje1427
    @surajsawaisarje1427 2 роки тому +1

    अंकुर केदार हे वाण आहे
    पहिल्यांदाच केलं आहे चांगले आहे का ????

  • @abhishekvalse2351
    @abhishekvalse2351 2 роки тому +1

    युरीया सोबत MOP POTASH 10 KG कसे राहील भाऊ

  • @balukarande7711
    @balukarande7711 2 роки тому +1

    महिको चे मुकुट वान पेरले आहे. व 10 किलो 9294 Pacifica हे वान पेरले आहे. भाऊ

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 2 місяці тому

    तणनाशक फवारणी नंबर पाणी कधी द्यावे

  • @rushigraphics1076
    @rushigraphics1076 2 роки тому +2

    Maheko 7070

  • @kundanwaghmode5083
    @kundanwaghmode5083 2 роки тому +1

    श्रीराम 111आणि अजिंक्य तारा

  • @jalidharsadgir9003
    @jalidharsadgir9003 2 роки тому +2

    घासाला किती दिवसाना कराटे मारावे

  • @aniljagtap9809
    @aniljagtap9809 Рік тому

    राशीचा प्रतिभा

  • @surajkathane
    @surajkathane 2 роки тому +1

    श्रीराम 303 गव्हाची बेस्ट वाण

  • @bhausahebkothare4139
    @bhausahebkothare4139 2 роки тому

    तणनाशक किती दिवसांनी फवारावे

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 роки тому +1

    भाऊ गोट लावताना कोणतं कीटकनाशक घ्यावं

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 роки тому

      फक्त बुरशीनाशक वापरा

  • @user-zx1lp6zk1j
    @user-zx1lp6zk1j Місяць тому

    Sharbati

  • @sambhajigaikwad6854
    @sambhajigaikwad6854 2 роки тому

    गहू ३० दिवसाचा आहे युरियाचा डोस पण द्यायचंय आणि तणनाशक युरिया देऊन पाणी दिल्यानंतर किती वेळेने फवारावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @akashlalge6055
    @akashlalge6055 2 роки тому +1

    सुशिका 135

  • @vaibhavpalkar2344
    @vaibhavpalkar2344 Рік тому

    गव्हला पहिली फवारणी कोणती करावी

  • @charudattadokhe6827
    @charudattadokhe6827 Місяць тому

    वेस्टन गहु

  • @nileshsathe4294
    @nileshsathe4294 11 місяців тому

    Gahu Vijeta van baddll sang na bhava

  • @GpKokate
    @GpKokate Місяць тому

    गहू 15/ 11/2024 पेरला आहे तन नाशक फवारणी कधी घ्यावी त्यानंतर युरिया कधी टाकावा

  • @tusharkale4360
    @tusharkale4360 2 роки тому +1

    श्रीराम 111 कँगे्स आहे तननाशक कोनते मारू

  • @prakashpatel6189
    @prakashpatel6189 2 роки тому +1

    Mi Shri ram super 111 perala ahe 11Nohember la

  • @shalinivaidya4294
    @shalinivaidya4294 Місяць тому

    माझ्याहि गव्हाचि वाढ थांबलेलि आहे तननाशक मारल्यामुळे