हिरवे मूग रोज खाण्याचे फायदे / मोड कसे आणायचे/वेट लाॅससाठी 3 हेल्दी रेसिपीज Benefits of Sprouts
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- Benefits of eating Sprouts ( Green moong ) / 3 simple recipes for weight loss
Hi Hello, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician) . I have been practicing in Pune for the last 15 years.
Follow me on Instagram:
www.instagram....
WhatsApp Number : 9370319591
Clinic address- Sanjeevan homeopathy , Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune.
Timing - Monday to Saturday morning 11 to 1
one day prior appointment
नमस्कार, मी डॉ. अमृता कुलकर्णी, होमिओपॅथिक सल्लागार (आहारतज्ज्ञ) आहे. मी गेली 15 वर्षे पुण्यात practice करत आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलो करा:
www.instagram....
WhatsApp क्रमांक : 9370319591
क्लिनिकचा पत्ता- संजीवन होमिओपॅथी, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1
एक दिवस अगोदर appointment घेणे.
नमस्कार कुलकर्णी ताई,
खरच खुपच छान माहिती सांगितलीत
मी, उन्हाळा असल्याने, आठवड्यातून 3 वेळा किमान, हिरव्या मुगाच पळीवाढ करून, 1 Multi grain भाकरी आणि थोडाच भात खात आहे.
मी 24 तास भिजवतो आणि 2 दिवस मुद्दाम मोड आणण्यासाठी ठेवतो. उत्तम मोठाले मोड येतात.
दुसरे म्हणजे, मूग डोसा/जाडसर डोसा आजिबात चिकटत नाही. मी काहील वापरतो, निर्लेप नाही.
मुद्दामच मी तुम्हाला 1980-82 सालचा अनुभव पोस्ट करतो. तुम्ही उत्तम समजवल आहेच, with all due Respect to Young Lady, I request you to read following
आयुर्वेदाचारय वेणी महादेव शास्त्री जोशी, दादरला ब्राह्मण सहायक संघ हॉटेल चित्रगुप्त च्या शेजारी रहात होते. त्यांनी मला 1980-82 साली सांगितले होते, मूग शरीराला सर्वश्रेष्ठ आहे, 22 महिने 32 काळ मूग खा. मुगा ne आंघोळ करा.
तुम्ही khup छान सांगितले... जे आम्हाला पैसे देऊन कोणी आज पर्यंत नाही सांगितले...thanku so much 🙏
अतिशय छान भाषेत मोड आलेल्या मुगाचे महत्व आपण सांगितले वजन कमी करण्यासाठी हा खूप छान प्रयोग आहे आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
तुमचे सर्वच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात हिरव्या मुगाची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 👌👍
*मॅडम अतिशय छान आणी उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही.ह्या विडिओ बद्दल प्रतिक्रीया द्यायची म्हटलं तर आम्ही एका शब्दातच सांगु उत्तssssम.*
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
खूप छान माहिती. आम्ही बहुतेक रोज सकाळी उकडलेले मूग खातो.
खुप छान माहिती सांगता अगदी सविस्तर तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी मनापासून ऐकते आणि follow करण्याचा प्रयत्नन करते
❤
नमस्कार कुलकर्णी ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला आम्हीही मोड आलेले मुग उकडुन आठवड्यातून दोनदा तरी खातो धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Khup chan diet plan sagitala. Thanku😊
Lok he sarv sangayche khup paise ghetat ,tumhi lokana information free det aahat , Great
Mug khaun mi 8 kg vajan kami kel... Thanks mam... Khup mast info deta 🥰😘
Nemak kay routine hota tumach savistar sanga please kasa 8 kgs kami kele moog khaun
Aani kiti mahinyat 8 kgs vajan kami kele
Routine kasa hota tumcha
Kitne mahine main huwa
थापा मारत आहे
🌹🙏🙏❤छान माहिती बद्दल धन्यवाद 🌹🙏🙏
अमृता मॅम-
तुम्ही सांगितलेले सॅलड मी करते. नेहमी एक सारखे सॅलड बोअर होते. कच्चे मूग त्यात मस्त वाटतात आणि सॅलड नवीन वाटते.
तुम्ही सांगितले ओट्स + मूग उत्तप्पा मी नक्की करून बघेन!
खरंच मॅम तुमचे सगळेच व्हिडिओ खूप उपयुक्त माहिती देणारे असतात. प्रकृती पूरक असतात.
धन्यवाद!
खूप छान माहीती सांगितली मॅडम तुम्ही 👌👌🙏🙏🌹
खूप च छान माहिती सांगितली.❤❤
Khup chan mahiti दिलीत मॅडम🌹🌹
खूप छान रेसिपीज मला माहीत आवडेल
खूपच छान माहिती आणि चटपटीत रेसिपी पण नक्की try करणार मॅम...आणि नवरात्रि डाएट प्लॅन ने २किलो वजन कमी झाले आहे मॅम.....Thank you very much mam🙏🏻🙏🏻🥰
खूपच छान माहिती मिळाली. नक्की करून बघेन
खुप छान माहिती दिली
Tai very nice vedio🎉
खूप च छान माहिती सांगितली आहे आणि रेसिपी पण खूप सोपी आणि छान सांगितले आहे ❤❤❤
Khup Chan mahiti sangitli mam..... Receipe nkki try krun bghnar 🙏👍👍
Thank you mam...khup Chan hota video...avadla..khup kahi shikayla melal.. One's again Tq 🙏
Welcome 😊🤗😀
खूप छान माहिती सांगितली .🙏😊मॅम
खुप छान सांगीतल धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच छान मी डिनर साठी नक्की खाईल धन्यवाद मॅडम 🙏🙏
खूप उपयुक्त माहिती.धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली मॅडम 👍👍
खुप छान माहीती दिली मॅडम धन्यवाद
Hirvya mugachi mahiti mod kase anave kase pdhatine khayche hi Chan mahiti dili
खूप सुंदर माहिती दिलेली आहे थँक्यू❤
खूप खूप छान ताई मी सुद्धा हे चालू करते👌👌
खूप छान माहिती आणि रेसिपी
Thank You 🤗😀
Very nice
Madam thank you khupch Chan mahiti dili. Mi ya recipe karun baghen
ताई खुप छान माहिती दिली.. ❤❤
तुम्ही खूप छान माहिती देतात. धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहितीचा व्हिडीओ. Thank u mam. 🙏
रोज संध्याकाळी जेवण म्हणून हिरव्या मुगाची उसळ खाल्ली तर चालेल का
Shortcut mhnun chalel
Nice Information mam Tq 😊
मॅडम खुप छान सांगता रेसीपी पण खुप छान असतात
Thanks madam Aprtim video.
Khup bhari explain karta Mam
Mam braun rice vishay mahiti saga plzzzzz
Thank you Madam. Khup chan mahit dilit
Thanks amruta mam khoop khoop chhan information mahiti dilit mam dibetic diet sanga na please.please mam
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद 👌🏻👌🏻
खूप छान माहिती सांगितली आणि रेसिपीज पण सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या आहेत
Mam office workers ke liye kya exercise and diet hoga...For thighs weight loss ke liye...Please reply
Khup chhan sangitale Doctor Dhanyavad🎉
Khupch sunder recipe madam, khup chaan mahiti, kharach manapasun thanks tumhala 🙏🙏
👏👏👏Madam ji, I RESPECT YOU, खुपच छान माहिती दिली आहे. Thnk u so much 🌷🌷🌷
Very very good information
Khoop chhan mahiti milali Dr. THANKS
Khup chhan aahe mahiti Mam 🙏🙏
लय भारी अप्रतिम माहिती
खूप छान माहिती सांगता. अगदी नीट समजते 👌🏻👌🏻Thank you mam
खुप छान माहिती दिली
मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी तुमची फॅन आहे.🎉🎉
खुपच छान माहिती दिली आहे Thank you so much
खूपच छान माहिती धन्यवाद
मी ना एकदा करून पाहते मग सांगते ही, यासाठी धन्यवाद 💝
खूप छान माहिती दिली ताई 👌👍❤️
Khup Chan mahiti dili
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप आभारी👌👌🙏
Kup chhan information madam thanks
Khup Chan mahiti sangitali nakkich follow Karin thank you
तुमचे सगळेच व्हिडिओ खुपच माहितीपुर्ण, सोपे आहेत,बोलण्यात सच्चेपणा जाणवतो पर्सनली फोन करू शकतो का.
Yes
Khupach chhan mahiti delit ma'am..Thanku
Khup chan madam thanks ❤
खूप मस्त माहिती👌👌👌👌
खूपच छान आणि उपयुक्त माहिती,, thank you Dr. Amruta mam
फारच छान मॅडम रेसिपी खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली मॅम😮
खूप छान माहिती. nakki try karen
Khup khup dhanyavad mam 😊
Khupach chan माहिती आणि video mam
मॅडम..., आत्ता आपण छान माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती सांगितली थँक्यू डॉक्टर
Nehmisarkhich uttam mahiti
खूपच छान माहिती 🙏
Good information.. Thank you🙏
Khup chan sangital mam
Khup chhan mahiti.. thanks 😊
Thanks
Specially Fat loss sathi pan video banva mam🙏🙏🙏😊😊😊❤
खुप छान माहिती दिली मॅडम
मॅडम खूप छान माहिती 👍
मुगाच्या उत्तपामध्ये ओट्स घालण्याची कल्पना चांगली आहे . मी २चमचे रवा घालत असे.आता ओट्स घालून पाहते. Video as usual 👌
khup chan mahiti deli,
मॅडम मी रोज सकाळी संध्याकाळी चिया सीड्स पाण्यात नाही तर दुधात टाकून घेते मी त्यात मध टाकून घेतलं तर चालेल का आणि रोज सकाळी एक टाईम मुगाची उसळ खाल्ली तर चालेल का माझे वजन आता 98 केलोआहे मला एका महिन्यात पाच सात किलो वजन कमी करायचे आहे
Mam wait gain sathi kahi upay sanga
Kup chhan
खुप छान खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻👏👏🌷
Thank you..
खुपच छान
Chan recipe n mahiti
Thanks Mam maz navratri diet plan ni 2 kg wait kami zal thank you so much ❤️
Maz pn
Thank you Mam weight loss chan information.