हॉटेल 7/12 ला जाताय ? त्या आधी हा विडिओ बघा । Lonavala 7/12

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2022
  • #7/12Hotel #kolhapuri #Lonavala #Foodvlog
    Buying Links :
    1. www.amazon.in/...
    2. www.amazon.in/...
    3. www.amazon.in/...
    My Haul Store Link : www.myhaulstor...
    #myhaulstore #amazoninfluencerprogram #getstyledwithamazon
    My Last Video : • 2 Best Place In Navi M...
    Punekar Avinash : • Video
    If You Like My Video Pls Subscribe My Channel : / shreesangel
    Follow Me on Social Media For Future Treks and Rides Updates
    FACEBOOK ID : / shri.shinde.121
    FACEBOOK PAGE : / iamshreesangel
    INSTAGRAM ID : / shrees_angel
    Email ID : Shreesangel94@gmail.com

КОМЕНТАРІ • 530

  • @impressiveproperties9
    @impressiveproperties9 2 роки тому +173

    मी स्वतः गोवा ला राईड करताना हॉटेल ७/१२ ला जेवलेलो, जेवणाला नाही काही खास चव आणि किंमत खूप जास्त आहे. बरोबर रिव्ह्यू दिलास मित्रा

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому +3

      Thank You

    • @chiragdhumal8056
      @chiragdhumal8056 2 роки тому

      Kiti la ahe jevn tithe

    • @mahi..learnnew3713
      @mahi..learnnew3713 2 роки тому

      Same here

    • @govindningule5761
      @govindningule5761 2 роки тому

      एकदम बरोबर

    • @saya9906
      @saya9906 2 роки тому +4

      Saglyat pahila tithe bill ghetat,ani mhntat unlimited or 3 bhakri pan ek vyakti at a time 3 bhakri nahi khau shakat,at time 2 or did khau shakat with rice,pan tithe rahilel jevan return nahi det jitak eka thali madhe mentioned kel ahe,tithe bill ghetat,mag apan thodach khato,te hi te lok pangat madhe vadlyasarkh vadtat,pan jitak thalila ahe titak konich khat nahi pan paise matr purn ghetat,maybe near by 400 charge ahe,jevan chan hot,tithe ji syatem ahe ti changli ahe pan bill pramane jevan quantity nahi ahe, unlimited ahe pan manus titakch jevato jitak tyala lagat nahitr 3 bhakri ani unlimited rice,or sarkh sarkh kuni hak nahi marat rice wada bhakri vada as,je thali madhe mentioned ahe titak tyani dil pahije,pan tas nahi ahe tithe

  • @mahesh8301
    @mahesh8301 2 роки тому +100

    दादा थोडंस ओव्हर प्राईस अहो यांच्या किमतीत 2 ताट येतात
    कोल्हापुरात खूप चांगली हॉटेल आहेत जी स्वस्त चांगली आणि चविष्ट जेवण देतात

  • @Travelling_007
    @Travelling_007 2 роки тому +27

    फुकटची हवा करून ठेवलीय फक्त 7/12 या पेक्षा ट्रक थांबतात त्या धाब्यावर चांगलं जेवण मिळत

  • @mr.villain.9418
    @mr.villain.9418 2 роки тому +46

    आमच्या सोबत पण सेम असच झाल चव तर अजिबात नव्हती त्या पेक्षा रानतल्या पार्टी मधल्या कालवनाची चव जास्त भारी लागते

  • @best_movis
    @best_movis 2 роки тому +34

    कोल्हापूरच्या चवीचं जेवण तिथं नाही मिळत... त्याहून खूप चांगले जेवण देणारे आहेत कोल्हापूरमध्ये

  • @vijaybhoite8194
    @vijaybhoite8194 2 роки тому +27

    खाण्याच्या आधी पैशे घेतात या हॉटेल मध्ये extra काहीही मिळत नाही आणि भात तर रेशन चा तांदूळ होता

  • @vikasbhopale8801
    @vikasbhopale8801 2 роки тому +19

    सगळ्यात बेकार जेवण आहे याचं याच्यापेशा कोणत्याही साध्या हॉटेल जेवण खूप छान भेटते

  • @ravindradeshmukh1691
    @ravindradeshmukh1691 2 роки тому +18

    7/12 पेक्षा कोल्हापूर मध्ये म्हेवंन पावन हॉटेल ला एकदा जेवण करून बगा 7/12 ला 2 वेळा जेवलो अजिबात नाही चांगलं

  • @parasmhatre856
    @parasmhatre856 2 роки тому +97

    Dada..(Hotel 7/12)cha perfect original review kelas👍....Same experience ahe

  • @agd9180
    @agd9180 2 роки тому +16

    सुरुवातीला 10 मिनिटे लई बोर टाईमपास केलास.. जो विषय आहे तेच शूटिंग करा ..

  • @santoshpache5291
    @santoshpache5291 2 роки тому +29

    टायटल सोडून बाकी सगळं गाव फिरून आलास मित्रा.. तुला हॉटेल दाखवायचं होत की तुझी बाईक आणि बाकीच.
    असो शेवटी का होईना तू हॉटेल बद्दल सांगितलंस त्या बद्दल धन्यवाद.
    व्हिडीओ वाढवायच्या नादात विषय भरकटतोय

  • @shankarzore2277
    @shankarzore2277 2 роки тому +6

    अजून भरपूर काही आहे मालकाची खुर्ची त्यावर बसू नये.. असं बरंच काही. पुण्यामध्ये surves हॉटेल आहे तिथला मालक vetting असेल तर काउंटर ला बसून जेऊ घालतो रेट thoda hay आहेत पण टेस्ट अप्रतिम आहे pure nonveg रेस्टोरंट आहे ते पण खूप मस्त

  • @Live-nl4gw
    @Live-nl4gw 2 роки тому +2

    या सातबारा हॉटेल पेक्षा सोलापूर तुळजापूर मार्गावरील हॉटेल शितल खूपच छान आहे,,, सातबारा हॉटेलमध्ये पैसे पहिले घेतले जातात,,,,, पाण्याची बाटली 30 रुपये,,,,, करपलेल्या भाकरी रेशनच्या तांदळाचा भात मला आलेला अनुभव

  • @vinayaklembarkar9419
    @vinayaklembarkar9419 2 роки тому +2

    अगदी योग्य review दिलास मीत्रा.. असे मोठे थाळी वाले हॉटेल नेहमी चवीला नसतात ... मी शिवराज हॉटेल च्या थाळी सोबत हि तेच आहे ... फक्त यूट्यूब मुळे ते famous zale इतकाच

  • @vijayvishwanath__9550
    @vijayvishwanath__9550 2 роки тому +19

    किंमत खूप लावतात दादा , जेवण तस चांगलाच आहे पण किंमतीच्या मानाने अजिबात ते जेवू वाटलं नाही मला तर , एकतर दर्जा वाढवला पाहिजे नाहीतर किंमत कमी केली पाहिजे 💯 2.5/5 ⭐

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 роки тому +11

    जेवायला काहीच चव नाही.......पण किंमत त्या मानानं जास्त आहे..........

  • @kunalgaykhe1817
    @kunalgaykhe1817 2 роки тому +5

    खोपोलीत फूड पार्क म्हणून एक हॉटेल आहे ...छोटं आहे पण बेस्ट आहे आणि टेस्ट सुद्धा खूप मस्त आहे सगळे पदार्थ ...आणि मुंबई to पुणे जाताना रस्त्यातच आहे...एकदा नक्की try करा

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 2 роки тому +1

      स्वस्त पण आहे food park

    • @kunalgaykhe1817
      @kunalgaykhe1817 2 роки тому

      @@sameergarwad9181 हो ना आम्ही तिकडेच जातो

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 2 роки тому

      @@kunalgaykhe1817 आम्हीपण

  • @sonfire1
    @sonfire1 Місяць тому +1

    पनवेल पलस्पे जवळील 7/12 ला आम्ही फॅमिली गेलो होतो, उगाच खूप खर्च झाला आणि मटण थाळी पण खूप साधी होती,
    त्या पेक्षा त्या आधी same road वर मल्हार हॉटेल आहेः ते खूप छान आहे आणीं reasonable आहे ते

  • @SUDHIRUDCHAN
    @SUDHIRUDCHAN 2 роки тому +26

    आम्हाला पण same experience आले.... जेवण खूपच over priced वाटले न त्यात... रस्सा सोडून बाकी चिकन चा दर्जा जस हवे तसे भेटले नाही... व त्यांनी दिलेले भाकरी पण अर्धवट कच्चा व अर्धवट शिजलेल होत . Same आम्हाला पण शेंगा व गूळ नाही मिळाले... आम्हाला नंतर अस वाटत होते की उगाच आलो इथे...

    • @surajpawar3713
      @surajpawar3713 2 роки тому +1

      काय ना शेठ नाव ठेवण्या मध्ये आपल्या माणसाचा हाथ कोण नाही पकडू शकत, भाकरीला तूप लावून दिल ना तरी बी बोलतील तुपाला वास येतोय😅

    • @spaceboundlad2622
      @spaceboundlad2622 2 роки тому +3

      @@surajpawar3713 Aree jar changla nasel tar jabardasti changla koni ka mhanel?

    • @SUDHIRUDCHAN
      @SUDHIRUDCHAN 2 роки тому

      @@surajpawar3713 बघ भावा मला जे अनुभव आले ते मी सांगितले...

  • @vickynanaware9595
    @vickynanaware9595 2 роки тому +19

    आताच सगळे जेवलो मजा नाही अजीबात , मटण सगळं बेचव ( रबरागत , वत्ताड) जेवण सोडता बाकी सगळं चांगलं होतं.
    आपली शाखा पुणे - सासवड रोड.

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому +1

      Mi Just Asach Video Upload Kela Hota But Tyavar Yevdha Comments Alya n Sagalech unhappy Ahet Tyanchya Service Pasun

    • @user-ut6kj9bv8h
      @user-ut6kj9bv8h 2 роки тому

      kontyach hotel mdhe adogar paise ghet nahit pn hya hotel mdhe adogar paise ani mag tumhi jeva athva nka kon vichar nahi tyachya varunch tyachi layaki samjli 😡

    • @ganesh4573
      @ganesh4573 2 роки тому

      @@user-ut6kj9bv8h are bala gardi jast hot asalyamul te paise pahile geun jevan det asatil

  • @akashshinde4153
    @akashshinde4153 2 роки тому +17

    आमचा पण असाच अनुभव होता दादा ,system पण अजिबात नाही आवडली....

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 2 роки тому +8

    खरं आहे आम्ही तर कोकणी खोबऱ्याच खातो कोल्हापूरी म्हणून तांबड्या पांढऱ्या रश्या च्या आशेने गेलेलो 😂

  • @kolhapurisound637
    @kolhapurisound637 2 роки тому +2

    त्यापेक्षा कोल्हापूर मध्ये मंगळवार पेठ मध्ये कोणत्याही हॉटेल जा जगात भारी जेवण मिळत

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 2 роки тому +45

    काही नाही ,ईतर दिवशी सुद्धा अशीच trear मिळते आणि हो price सुद्धा खूप आवा च्या सव्वा आहेत

  • @bhargavbhujbal8798
    @bhargavbhujbal8798 2 роки тому +29

    Good work, thanks for a genuine review mitra.

  • @sujatapawar2052
    @sujatapawar2052 2 роки тому +6

    Dada...shivraj dhaba krad la pn yeun bagh,tithe aakkha masur khup famous ahe...ekda nkki try kr...lot off love & I'm your new subscriber....😘

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому

      Ho...Majh Fave Ahey Tey 🥰🥰

    • @RgBro72
      @RgBro72 2 роки тому

      100% khare aahe aani ekdam kami prise made.90 made

  • @akshayjagtap7212
    @akshayjagtap7212 2 роки тому +15

    जगात बंडल 7/12 अनुभवाने सांगतोय

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 роки тому +2

    भावा खुप दिवसातुन विडिअो पाहीला तुझा भारी वाटल

  • @insurancegroup5994
    @insurancegroup5994 2 роки тому +1

    मित्रा तु बोलतो Sunday मुळे असं जेवण मिळालं असेल तर ते चुकीचं आहे कारण Sunday लाचं लोकं बाहेर फिरायला आणि जेवायला येतात...
    मुळात ब्रँड च नाव करून शाखा ओपन करून बेचव जेवण आणि जे पैसे घेतात त्या पद्धतीत जेवण नसत या पेक्षा खानावळी मध्ये जेवण छान मिळेल..
    किंवा आपल्या घराचं चिकन मटण चांगल होत..
    माझं आणि माझ्या सोबत आम्ही २० लोकांना सुद्धा जेवण आवडल न्हवत.
    शाखा - ७/१२ (सातारा)
    आणि गाव च feel देण्याचं बोलास तर ते चांगल आहे पण one time invest आहे त्यामुळे त्यांना नवीन काही करावं लागतं नाही..
    जेवण चांगल मिळालं पाहिजे...

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic 2 роки тому +1

    मी लोणावळा येथे गेलो असता.खासकरून तेथील 7/12 वर जेवणासाठी 20 km अंतर पार करून गेलो.पण चव नाही आणि सर्व्हिस पण नाही.फक्त you tube मुळे गेलो

  • @kardak5313
    @kardak5313 2 роки тому +1

    Bhau Instrgram var tar khup Bari video tevale ahe अस watate jevan free deven rahila aani unlimited ....khup chan information

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 роки тому +7

    नुसतं नावापुरतेच आहे वाटतं आम्ही कोल्हापुरी असुन कधी गेलो नाही

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому

      Haaan

    • @Rushikoravi
      @Rushikoravi 2 роки тому

      Kolhapur madhe sayla hot fakt gardi asti mhanun hot nasel

  • @nileshjayashree5453
    @nileshjayashree5453 Рік тому +1

    content start from 11:54
    Main mudda😂 14:55

  • @vishalgholap5818
    @vishalgholap5818 2 роки тому +18

    I am also disappointed when I was visited Satara 7/12 , shahi fodani Satara is best option.

  • @kokaniprakash
    @kokaniprakash 2 роки тому +1

    माणूस विचित्र प्राणी आहे त्याने चुली मोडल्या आणि आता? एक no. dialog bhawa

  • @traveller_foody_4040
    @traveller_foody_4040 2 роки тому +3

    Same experience Kahi tari price ahe tyancha 1 plate madhe Dhangarwada hotel che 3 plate yetat Ani test pn best ahe dhangarwadachi

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 роки тому +2

    Dosta, Jenvha Ekhada hotel famous hot asel..tar samjun java test milnar nahi..fakta te crowd khechnya sathi aste...Tya leksha ashe jaga shodhun kadha jithe aplyala test milel...Ti jaga choti ka asunde.

  • @veerdhavalvlogs9191
    @veerdhavalvlogs9191 2 роки тому +5

    Title baghun kinva thumbnail baghun video bgt asal tr 12:25 sec skip Kara 🤣

  • @amrutapatil2971
    @amrutapatil2971 2 роки тому +2

    Assal kolhapuri jewayche asel tr kolhapurat sakoli corner la ya... Hotel manik, hotel manasvi, hotel shantidut... Ekapeksha ek ahet... With reasonable prices...

  • @vikrantkambale876
    @vikrantkambale876 2 роки тому +1

    ७/१२ मधे खरच खूप महाग आहे डिश....कारण येवढं अस काही खास चव नाही आहे कोल्हापूर मधे जर onwer असेल तरच तस बघायला मिळते नाहीतर फक्त जस तुला treat भेटली तशीच treat मिळते...important म्हणजे चव आणि mutton येवढं चंगले शिजलेले नसते...नुसता नाव आहे मग पैसा घाला अस आहे हे...

  • @SweetGirl-rz2pq
    @SweetGirl-rz2pq 2 роки тому +1

    Hi shree..Me pun geli hoti khup bad experience hota maza jevan garam navta ani test pun changli navti naam bade darshan chote asa zala .... So Tu honest review dila... Lots of love

  • @b-vlog
    @b-vlog 2 роки тому +3

    Maza sudha same experience hota
    Mi pan asha ch expectations ne gelelo 😅
    Pan sunday chya gardit sarv ghai ghaitch zal

  • @dinudhalape8167
    @dinudhalape8167 2 роки тому +6

    जेवणाला अजिबात चव नाही सर्व्हिस तर नाहीच म्हणा 1 ऑर्डर ला 1 तास लागतो बिसलेरी 30 रुपये

  • @idealarjun
    @idealarjun 2 роки тому +1

    Shree bhai analyzing your videos so your viewership will increase in this video exact at 10:18 when they met you instead putting camera away take it in hand introduce it to audience and let whole conversation be covered and everytime you ride you keet your friends try to vlog their by showing us conversation..

  • @kunalsalunke7256
    @kunalsalunke7256 2 роки тому +10

    हो कांदा बुक्की ने फोडणं , गुळ शेंगा अस काही नाही आणि थाळी ची किंमत जरा जास्तं चं आहे....( आता चुलीवर चं जेवणं झाल आश्मयुगातील जेवणं बाकी आहे 🤣)

    • @life_of_swaraaj_
      @life_of_swaraaj_ 2 роки тому

      Yeil te pn 😂

    • @abhijeetshelke9279
      @abhijeetshelke9279 Рік тому +1

      आलाय पुण्यात केसनंद व्हिलेज म्हणून सर्च करा

  • @akshayshelar6347
    @akshayshelar6347 2 роки тому +11

    Genuine Feedback 😎 Shevat Satarkar kharch bolnar 😍

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому +2

      Thank You, Happy New Year

    • @akshayshelar6347
      @akshayshelar6347 2 роки тому

      @@ShreesAngel Happy New Year Bhava, Take Care 😊

  • @chataitipai8044
    @chataitipai8044 2 роки тому +4

    Raida season pro is best for dominar it covers the whole bike even tyres as well...I use it for my dominar 2022

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 10 місяців тому

    पुण्या मध्ये धनगरवाडा हॉटेल ची मटण भाकरी खाऊन बघा खुप चविष्ट असते 😋

  • @bhaveshpawar1775
    @bhaveshpawar1775 2 роки тому +3

    Barobar ahe bhai... I had same experience at lonavala, Fakt hulahul kartat he lok

  • @jbtraveller291
    @jbtraveller291 2 роки тому

    मित्रा माझं नावं जयेश भालेराव तू एक मराठी यू ट्यूब कलाकार आहेस. आनंद आहे . आमची पण स्वप्न होती बाईक यू ट्यूब र बनण्याची पण जबाबदाऱ्या नी ते नाही शक्य झालं तू खूप छान करतोय असाच. करत रहा नक्कीच तुला फॉलो करेल आता तुला सबस्क्राईब करून लाईक कमेंट करतोय ..
    Keep it up bro do hard. We I'll support u. 👍👍
    Lot of love from #Badlapur kar 👍

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद भाऊ...तुम्ही पण नक्की चालू करा स्वप्नांचं फुल फुलवा त्यांना कोमजाऊन देऊ नका

  • @sahilvarthe2361
    @sahilvarthe2361 2 роки тому

    Khar sangaycha tr aasa video banvane far important hote Karan price khup aahe aani 2nd time charges lavtat aani services sudha nit nahi aani taste tr yevdhi kahi khas navti khar sangaycha tr fully Paisa waste aahe hotel 7/12 personal anubhav aahe thank ha video madhe tuzha sudha anubhav sangitla

  • @ajsurya09
    @ajsurya09 2 роки тому +3

    Bahava jewnachi Taste kashi hoti te Sangaicha rahilach kii....????
    Ata Bhartamadhe je Sangtat/Boltat tech Karaicha nahi Ashi Paddhat Khuup Prachin kala pasun chalu ahe....
    Tari pan apla Satara 7/12 cha plann onn ahe😉😉😊😊

  • @parthkakade5529
    @parthkakade5529 2 роки тому +2

    Dada old 7/12 chea taste ata ata

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 2 роки тому +14

    Excellent Reporting Shreyas, Keep it Up 👌👌👌👍👍👍

  • @momumh0934
    @momumh0934 2 роки тому +1

    फुकटचा रूबाब हाय नुसता
    जुना ७/१२ ला जेवण एक नंबर हाय ..!!

  • @19abhishekjadhav62
    @19abhishekjadhav62 Рік тому

    Dada tumhi kolhapur kiva satarytil shendre ya thikan chya 7/12 la java tikde mast ahe ☺️☺️

  • @s.s.s.4354
    @s.s.s.4354 2 роки тому +3

    You Tube मुळे अशी बरीच हाॅटेल्स नांवांमुळे over hype झाली आहेत. यूट्युबर्ससुद्धा अनेक दर्जेदार हाॅटेलांचा रिव्ह्यु करण्याऐवजी सुमार दर्जाच्या हाॅटेलचे रिव्ह्यु करुन त्यांना फेमस करतात.
    या व्हिडिओमध्ये 7/12 हाॅटेलचा ओरिजनल रिव्ह्यु केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vishaldhobale3599
    @vishaldhobale3599 2 роки тому +1

    हो आगदी खरं आहे 7/12 परत नाय जानार

  • @planbdigitalmarketingsolut7364
    @planbdigitalmarketingsolut7364 2 роки тому +1

    मित्रा 7/12 जवळच एक experience thetre आहे लोणावळ्यात. पुन्हा आलास की सांग. तुला नक्की दाखवतो. तुला खूप आवडेल.

  • @jayrambhoir3860
    @jayrambhoir3860 2 роки тому +2

    पाणी 40 रूपे आहे आणि आमच्या कडे एक लिटर पाणी 20 लिटर बॉटल आहे मग काय फायदा आहे ताय 7/१२ चा🙏🏻

    • @ganeshkedari3850
      @ganeshkedari3850 2 роки тому

      सेना जल माघा

    • @ganeshkedari3850
      @ganeshkedari3850 2 роки тому

      ते पण 10रुपयात 1लिटर, आणी ते आर्मीच पाणी आहे

  • @vivekgodse4390
    @vivekgodse4390 2 роки тому

    Khoop dhanyawad tumi khoop goshticha padda ughagha kartayat..

  • @ShekharGadekar
    @ShekharGadekar Рік тому

    Thank U bhava tu je kay fact ahe te sangitlya baddal, karan degital media mule pratyek 7/12 chi evdhi hava jhali ahe ki lokanna te bharch vattay, pan majha ani majhya mitrancha ecperieance evdha ghan ahe amhala te ajibat avadla nahi
    Both branches (satara & lonavla )
    Fakta reels var motha jhalela hotel ahe baki kahi nahi

  • @kitchenhobbies2787
    @kitchenhobbies2787 2 роки тому

    बरोबर खरंच नाव मोठं लक्षण खोटं

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 роки тому

    yes actuallly mahiti milan imp ast vwry good

  • @shvj007
    @shvj007 2 роки тому +1

    The actual review start from 11 min..rest part of the video is.....

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 Рік тому

    यांचे bolbachan खुप आहे 7/१२ चे रेट तर सोड मी कोल्हापूर ला पण जावून तिथं नाही जेवलो

  • @TravelwithSudhakar
    @TravelwithSudhakar 2 роки тому +2

    Mitra tula lonavala 7/12 madhe vait anubhav aala asel pan ekda kolhapur ujalai toll nakya javal juna 7/12 hotel la bhet de tula khup bhari vatel mi tula kahi video pan tag kele aahet insta var tyache

  • @veerkoli3562
    @veerkoli3562 2 роки тому

    You tube channel start karaych ahe? Tuji you tube journey share kr and any tips for me .

  • @vaibhavkadam5665
    @vaibhavkadam5665 2 роки тому +4

    नाव मोठं लक्षण खोट... असं आहे 7-12 च

  • @dipakkinkar707
    @dipakkinkar707 2 роки тому +2

    त्या पेक्षा गुड लक लंच ला जेवन करा राजगुरुनगर खेड ला

    • @nikhildighe3765
      @nikhildighe3765 2 роки тому +1

      1 no taste jevan aahe good luck hotel che really...

  • @akshay2913
    @akshay2913 2 роки тому

    Mast bhau. 🤍♥️💙💙❣️❣️❣️❣️❣️💜💌💟💟💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💙💙💙💙💙💙💙💙💙💙❣️❣️❣️💙💙🤎🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🤎❣️❣️❣️❣️💙🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 Video banoot rahi suppot vfull आहे. 🧡🧡

  • @ranjeetshreerangdarekar8311
    @ranjeetshreerangdarekar8311 2 роки тому +2

    Amache 2 plait che 700 rs. Ghetle aani chav pan nhavti

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому +1

      Yes Ahech Tevdhi Kimmat Tithe

  • @hrishikeshthakur89
    @hrishikeshthakur89 2 роки тому +2

    Nice video Shree🤘
    Also Happy New Year 🙂

  • @cssandipsharma2793
    @cssandipsharma2793 2 роки тому

    Service denee ane continue service denee khup mahatwachaa aihe...

  • @shubhampawar2169
    @shubhampawar2169 2 роки тому

    Attaprytnch sglyat bekar Jevan Ani hotel....Saswad, Purandar branch....sglyat adhi bill payment karav lagat Ani jevnachi quality khup mhnje khup khalchya darjachi ahe....Ani rate khupch jast ahet

  • @akashniphadkar
    @akashniphadkar 2 роки тому +3

    Personal connections asta tuzhe videos baghtana khup chan jastit jast continue videos taakat jaa…

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  2 роки тому +1

      Thank You, Happy New Year

    • @akashniphadkar
      @akashniphadkar 2 роки тому

      @@ShreesAngel tula pan happy new year ❤️

  • @irfannayakawdi414
    @irfannayakawdi414 2 роки тому +1

    कोल्हापूरच्या ७/१२ ला या कधी तरी

  • @ramchandrakachare1590
    @ramchandrakachare1590 2 роки тому +4

    Same experience mla hi aalay bhava mi sudda khup disappointed zalo hoto

  • @sagargaikwad4985
    @sagargaikwad4985 2 роки тому +21

    मराठी माणसाचे आहे म्हणून गेलो पण रेट जास्त आणि चव भंगार

  • @nikhilbansode5049
    @nikhilbansode5049 2 роки тому

    मानखुर्द महाराष्ट्र नगर मदे राहता काय

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 роки тому +12

    आपल्या लोकांना सवय आहे नको त्या गोष्टींचं जरा जास्तच कौतुक करण्याची...

  • @tanujashirke5737
    @tanujashirke5737 2 роки тому +1

    रेट High quality अजिबात नाय

  • @kirantodkar9632
    @kirantodkar9632 2 роки тому +1

    Bhawa Mela ani majya group la pn tumchya barober karad raid la yaich ahe

  • @anilambekar964
    @anilambekar964 2 роки тому +4

    एकदा गेलेला माणुस , परत नाही जात 😕

  • @dipali5154
    @dipali5154 2 роки тому

    Are,pan gharch mutton kasl bhari,hote aplya aaila,bahinila,baykola sanga ki karayala..

  • @veerdhavalvlogs9191
    @veerdhavalvlogs9191 2 роки тому +2

    पाहिले 15 मिन फुल्ल टाईमपास आहे 🤣 review 15 min नंतर येतो 🤣

  • @adityasurveyors
    @adityasurveyors 2 роки тому

    Same brother amhi pn gelo hoto 2 vela donhi vela bhangar jevn milal ani pot suddha boghdl kolhapur 7/12 la gelo hoto koni hi jau nka pls

  • @Kishor.1995
    @Kishor.1995 2 роки тому

    Ajibatch javan changle nahi ani rate pn khupch jast ahet me satara madhe 7/12 la jevaloy tyapeksha kopara dhaba best ahe kuthre near dhebewadi

  • @Ashwini1801
    @Ashwini1801 2 роки тому

    💯💯💯💯💯 nice review 👌
    Barobar sagitlas dada

  • @mayurdudhane3821
    @mayurdudhane3821 2 роки тому +1

    Bhau jara ghar clean kar background kiti ghaan distay...

  • @spvlg5223
    @spvlg5223 2 роки тому +3

    Tula 7/12 jayach asel tr kohlapur la ja te मस्त आहे तुला जे वाटेल ते kohlapur च 7/12 made ahe sagal

  • @nileshmardhekarcalligraphy7010
    @nileshmardhekarcalligraphy7010 2 роки тому

    Satara yethe shile milalale ....Anubhav alay ani proove karun dakhavle ....

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 2 роки тому +1

    Nice video dada 👍👍❤️❤️

  • @aniljvlog
    @aniljvlog 2 роки тому +1

    अरे भाई चव तर तू सांगितलेच नाही
    आम्ही पण गेलो कसला तो पांढरा रस्सा पिवळ पाणी होते राव आणि तांबडा रसा पण तिखट वैगरे काही नाही.

  • @avinashdesai2726
    @avinashdesai2726 2 роки тому

    त्या साठी कोल्हापूर ल मेन ब्रांच ला या लागतंय भावा

  • @user-es1de1bf5f
    @user-es1de1bf5f Місяць тому

    Kashyala marayla jata ka m tithe

  • @ganeshdhumal8923
    @ganeshdhumal8923 2 роки тому

    Aapan Last Time Bhetlo hoto Mankhurd stn la jast kahi bolan nhi zal. Pan bhari watal bolun.....🙏

  • @vagabondslair6102
    @vagabondslair6102 2 роки тому

    एक नम्बर छपरी होटेल आहे ७/१२

  • @akashpol8428
    @akashpol8428 2 роки тому

    Bhai mi pn mankhurd lach rahto maja dukan aahai lallubhai compound madhe aalach ki ye kadhi

  • @prashantpachakar3869
    @prashantpachakar3869 2 роки тому

    Bhai maharastra nagar la kuthe rahtos