Hotel ७/१२ कोल्हापूर|काळं मटण आणी पिवळा मटण सोलापूर inspired|७/१२कोल्हापुरी चविचा उतारा !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #traditionalmaharashtrianfood #kolhapurifood #kalamuttonrassa
    hello everyone !
    hope u like the vlog
    address for hotel 7/12⬇️
    Gadmudshingi Road, Uchagaon Kolhapur, Kolhapur - 416005 (Opposite Chetan Motors)
    Copy Address
    do comment and let me know how u found it 😃😃
    thankyou
    love u all
    ❤️

КОМЕНТАРІ • 954

  • @Omiee537
    @Omiee537 2 роки тому +37

    निव्वळ ओव्हररेटेड आणि चवीच्या बाबतीत फार तर १० पैकी ६ मार्क. सर्विस सर सर्वात वाईट यापेक्षा कित्येक भारी हॉटेल आहेत कोल्हापूरात

  • @MaheshAdhav007
    @MaheshAdhav007 2 роки тому +56

    मी पण केलंय जेवण इथे एकदम थर्ड क्लास जेवण आहे आजिबात चव नाही
    नाव मोठं लक्षण खोट तिच्या आयाला...
    ..

  • @bhaujori1342
    @bhaujori1342 2 роки тому +83

    मी माझ्या मित्रांसोबत लोणावळा ब्रांच ला गेलो होतो..
    आम्ही आमच्या मित्राने सुचवलेल्या हॉटेल ला न जाता 7/12 ला जायचं ठरवलं..
    गर्दी खूप होती..गर्दी पाहून आनंद पण झाला कारण एवढी गर्दी एखाद्या चांगल्या ठिकाणी होऊ शकते...
    जेवण करण्यासाठी अगोदर कूपन घेतल..
    आणि रांगेत उभे राहिलो..
    अर्ध्या तासाने आम्हाला जागा भेटली..
    आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटल..
    जस काही आपण एखाद्या जुन्या वाड्यामध्ये जेवण करायला बसलो आहे..
    कुडाच्या भिंती,भिंतींना लावलेला जुनी भांडी, बैलांचे घुंगरमाळ..सर्व देखावा नयनरम्य होता..
    दोघे जण आम्ही शाकाहारी खाणारे होतो तर आम्ही पनीर थाळी घेतली होती आणि मित्रांनी दोन काळा चिकन थाळी घेतली..
    अगोदर जागा भेटायला अर्धा तास गेला..आणि भेटल्यानंतर वेटर येण्यासाठी पुन्हा 15 मिनिट चा वेळ गेला..
    आमच्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार पण नव्हते.. अणि एका पण वेटर किंवा स्टाफ ने कोविड चे नियम पाळले नव्हती..मास्क चा वापर कुणीच केला नव्हता..
    शेवटी आम्ही एका वेटर ल बोलावून घेवून ऑर्डर आणायला सांगितली..
    अगोदर तर शाकाहारी थाळी आणली..
    त्यात पनीर चे फक्त 2 पिस..बाजरी ची भाकरी देण्याऐवजी एक ज्वारी आणि एक तांदळाची भाकरी दिली आणि ते पण आम्हाला काही न विचारता..
    आणि बाजरीची भाकरी हाताने कुस्करून खायची असा नियम होता..
    जर आम्हाला दिलीच नाही तर खायची कशी...
    सेम चिकन थाळी मद्ये पण..
    3 ते 4 पिस चिकन आणि गरम पाण्यामधे मसाले टाकल्या सारखा रस्सा...
    पिण्यासाठी पाणी द्यायला पण खूप वेळा बोलावून सांगायला लागत होत..
    एक्स्ट्रा भाकरी देताना त्यांनी बाजरी ची भाकरी दिली जी आम्ही पहिल्यांदा अपेक्षित करत होतो..
    शेवटी कसतरी करून थाळी संपवली..
    चांगली गोष्ट एकच होती ती म्हणजे भात..अस्सल इंद्रायणी...
    बाकी टेस्ट आणि सर्व्हिस साठी पूर्ण नाराज झालो...

    • @printeralltypes24
      @printeralltypes24 2 роки тому +3

      सेम मित्रा मला नाही आवडलं.

    • @jyotiwaghmare185
      @jyotiwaghmare185 2 роки тому +3

      Same ,js hya vidio mdhe dakhvl purn opposite vatl lonavala branch 😠pstavlyasarkh zal,as vatl paise waste gele tithe jaun ,bogus

    • @sheelawagh6544
      @sheelawagh6544 Рік тому +7

      @@jyotiwaghmare185 मी गेल्याच आठवड्यात हाँटेल सात बारा मध्ये गेले होते मटन खूप तिखट होते आणि सर्वात वाईट वाटले ते जर्मनची थाळी आणि तीही इतकी.हलकी की कैदी लोकांना देतात तशी

    • @jyotiwaghmare185
      @jyotiwaghmare185 Рік тому

      @@sheelawagh6544 agdi brobr bollat तूम्ही.quantity ,quality ekdm bhangar ,paise waste gele maze tr ,tyapeksha कितीतरी पटीने चांगले हॉटेल आहेत dusrre. हे fkt नाव मोठे n lakshan khote ha prakar ahe tithe .😂😂🤣😂🤣🤣🤣😂🤣🤣

    • @akshaydeshmukh6277
      @akshaydeshmukh6277 Рік тому

      @@sheelawagh6544 😂😂😂

  • @omkarpatil8262
    @omkarpatil8262 2 роки тому +81

    खरं तर .... जेवलो आहे मी तिथे... पण मटण आम्ही सोलापूर भागात पण खाल्लं आहे ... उलट तिकडे मटण खूप छान आणि चविष्ट बनवतात.... हे खाऊन कुठल्या भलत्याच राज्यात जाऊन जेवल्या गत वाटलं मला.... उलट कोल्हापूर चा तांबडा पांढरा रस्सा ह्याला 100 वेळा तोड आहे... साहेबांनी दिखावा खूप छान केलाय.... पण इथं प्रश्न चवीचे चोचले भागवून घेण्याचा... तर तशी काही एवढी आमची चवीची हौस भागलेली नाही...शेवटी एवढं सांगतो की चवीचं खाणारे कस्टमर रिपीट होत नाहीत इथे...

    • @suvarnapawar1539
      @suvarnapawar1539 2 роки тому

      अगदी खरे...

    • @surekhapatil2069
      @surekhapatil2069 2 роки тому +6

      सोलापूर भागातले मटण बकऱ्याचे असते. त्यामुळं टेस्ट वेगळी लागते. इकडे मोस्टली मेंढ्याचे असते

    • @aditiparamsnehi8415
      @aditiparamsnehi8415 2 роки тому

      Agreed

    • @sagarpisal4610
      @sagarpisal4610 2 роки тому +1

      येवडी चव नाही का जेवणाला तिथे

    • @omkarpatil8262
      @omkarpatil8262 2 роки тому +1

      @@sagarpisal4610 nahi

  • @nitinlonde5706
    @nitinlonde5706 2 роки тому +37

    शखाहरी जेवणं 330रू 15रू g s t शिवनेरी थळी मेनू 2 भाकरी 1 पापड 1वाटी प्लेन राईस 1वाटी दही 1वाटी श्रीखंड 1 वाटी वांग्याची भाजी 1वाटी पिवळी डाळ 1वाटी लाल डाळ 1ग्लास ताक ताक पेल्यावर सांगणार त्याचे वेगळे पैसे द्यावे लागणार रू 30प्रमाणे टोटल थाळी 375रू हॉटेल 7/12 फसवे गिरी थाळी कृपया जावू नये कोरा होणार 7/12 सर्व्हिस खराब आहे

    • @krish9802
      @krish9802 Рік тому +1

      500 Rs ch 1 kg Matan gheri आणून khalel bar All family jevaty 😅

  • @RahulRathod-zi9kx
    @RahulRathod-zi9kx 2 роки тому +261

    मी २ वेळा कोल्हापुर ७/१२ ला जेवण केलय पण क्वालिटी एवढी खास नाहीये फक्त त्या ठिकाणी आपुलकी वाटतेय त्या ऐवजी क्वालिटी वर भर द्यावा

  • @मयुरपवार-थ7म
    @मयुरपवार-थ7म 2 роки тому +29

    सोलापुर चा वीषय नाय... सावंत मालकांना ही माहिती कोल्हापुर च्या तांबडा पांढरा रस्सा ला तोड सोलापुर च देऊ शकतो 💪💪 सोलापुर मधे शिक कडई ही खुप फेमस आहे .. त्या साठी ही भाकरी चुरूनच खाऊ लागते... always rock solapurkar 💪

    • @Sunstar24
      @Sunstar24 2 роки тому +5

      Solapur chi sar nahi. Solapurkarana kanda phodun, vatkan, bhakri churun asle natkaa sangawa pan lagat nahi. 🤣🤣

    • @themarathimotovlog117
      @themarathimotovlog117 2 роки тому +3

      चहा पिणारे😂

    • @मयुरपवार-थ7म
      @मयुरपवार-थ7म 2 роки тому

      @@themarathimotovlog117 ?

    • @yogeshsathe4185
      @yogeshsathe4185 2 роки тому +1

      @@Sunstar24 ha ha.. Agadi barobar.. Lokana fakt chutiya banvayche dhandhe aahet.. Kanda tr sagle jan hatanech fodun khatat.. Bhakari pn khuskurun ch khatat..

    • @Sunstar24
      @Sunstar24 2 роки тому +1

      @@yogeshsathe4185 barobar, hi hawa karachi jyani hey kadhi bhagtila nahi tyanchyasathi. 😄

  • @siddeshsawant5346
    @siddeshsawant5346 2 роки тому +9

    Kolhapur is Best😍😍👌👌My all time favorite district

  • @basavarajpatil063
    @basavarajpatil063 2 роки тому +33

    इथे जेवायला जायचं तर आमचा ७/१२ विकूनच!

  • @vishalkanase6850
    @vishalkanase6850 2 роки тому +77

    रोज घरी असल जेवण जेवतो आम्ही .पण हे जेवण बाहेर पैसे देऊन खातात.आणि घरी असल जेवण केल तर गावठी किंवा गरीब घरातील म्हणतात लोक

    • @akshayghanwat9303
      @akshayghanwat9303 2 роки тому +1

      ha tech na ....gharch jevan asa board lavtat ...gharch jevn asel tar paise deun kasshala kahu

    • @Sanket542
      @Sanket542 2 роки тому

      Khar bola bhau

  • @desaisagarhoc
    @desaisagarhoc 2 роки тому +90

    एवढं पण खास नाही.... कोल्हापूरकर या नात्याने सांगतोय..... कोल्हापूर मध्ये ह्या पेक्ष हॉटेल चांगले आहेत... इथे फक्त नवीन आणि बाहेर चे लोक जातात ते पण मार्केटिंग ला बळी पडून... तांबडा पांढरा हीच खरी ओळख.....

  • @rohitkamble998
    @rohitkamble998 2 роки тому +3

    मी सोलापूरचा आहे.
    सोलापुरात मटन भाजनालय आहेत.
    आपण फक्त मटन चिकन घेऊन जायचे.
    आपल्या इच्छेनुसार अर्धा एक दोन किलो बनवायला देऊ शकता.
    मटन चिकन करायचा मसाला लिंबू कांदा त्यांचा म्हणजे भाजनालय चा.
    1 किलो साठी 250/- सप्टेंबर 2022 चे रेट. मटन चिकन मासे काहीही असो रेट 250/- रू किलो. बनवणे ची मजुरी.
    कडक भाकर, चपाती 12,15 रू.
    ऑर्डर प्रमाणे सुक व पातळ म्हणजे आमटी बनवून देतात.
    सुक म्हणजे शिक आणि पातळ, आमटी म्हणजे कढई.
    1 किलो मधे 4 माणसं पोट भरून जेवतात.
    1 किलो मटन 600
    1 किलोची मजुरी 250
    20, 25 कडक भाकऱ्या 300
    3 पाणी बॉटल 60
    सगळं मिळून 1200 आसपास बिल होते. चौघासाठी.
    त्यात सुक आणि आमटी म्हणजेच शिक आणि कढई दोन्ही प्रकारे मटन चिकन चे जेवण होते.
    सोलापूरची खास कडक भाकर .
    आमटी मधे कडक भाकर चुरून खाल्ल्यावर जेवण केल्यासारखे होईल.

  • @vm573
    @vm573 2 роки тому +8

    I had visited this hotel. Not up to mark . My stomach was upset after experiencing food . Taste - 4/10

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому +1

      🙁

    • @sushantsawant4825
      @sushantsawant4825 2 роки тому +1

      @@tanveekishore5903 tula pn bad experience alay khihi mhn Dikhavyapeksha Chavila kimmat Phije..... CHAV PRATEKCHYA HATALA NSTE TYASATHI PAISHYAKD BGHUN NHI CHALAT

    • @akashthakur5241
      @akashthakur5241 2 роки тому

      फक्त तोंड chalvty चव नाही अजिबात

    • @akashthakur5241
      @akashthakur5241 2 роки тому

      पुण्यात उत आलाय ह्या पेक्षा

  • @amolwaichal6730
    @amolwaichal6730 2 роки тому +137

    काहीपण चव नाही जेवनाला त्या पेक्षा दुसरी चांगली हाँटेल आहेत आणि विदरभाची चव तीथच राहूदे तीथच चांगली लागत्या

    • @videomotionriderr2157
      @videomotionriderr2157 2 роки тому +12

      हे मॉडर्न शहरी लोक मस्त गिऱ्हाईक बनतात

    • @pravinaher6058
      @pravinaher6058 2 роки тому +2

      बरोबर

    • @sonak...2945
      @sonak...2945 2 роки тому +1

      @nikhil D 😂😂😂👍🙏🙏

    • @RK-qw6of
      @RK-qw6of 2 роки тому

      हलाला मटन खिलाता है साला
      झटका मटन यहाँ नही मिलता

    • @maulijankar6951
      @maulijankar6951 2 роки тому

      brobr

  • @फक्तआणिफक्तपैसाबोलतो

    कवान्टिटी कमी आहे, किंमत पण जास्त आहे फक्त मार्केटिंग बाकी दुसर काय नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vijays9662
    @vijays9662 2 роки тому +86

    सांगली कोल्हापूर चे लोक या 7/12 ला हेंगलत पण नाहीत .....इथ फक्त modern आणि insta.. lover ची मारली जाते 😂😂😂

    • @yogeshkamble7362
      @yogeshkamble7362 2 роки тому

      😂😂😂😂

    • @saavi7346
      @saavi7346 2 роки тому +4

      Ithe janay peksha. Ghari kiti tari chan banun khau shakto. Aamhi kolapur kar 😅

    • @kriti8906
      @kriti8906 2 роки тому

      खरंय 🤣

    • @dipeshkadam5866
      @dipeshkadam5866 2 роки тому

      😆😆😆

    • @vijaypatil8846
      @vijaypatil8846 Рік тому

      खर बोललास भावा

  • @anilnaturespace
    @anilnaturespace 2 роки тому +125

    ya peksha kolhapur madhe barech ase hotels ahet..tyanchi chav pan bagha ani quantity pan...ulat kolhapurche loka 7/12 la jaat nahit...personal experience ne sangto ahe

    • @abhishinde3238
      @abhishinde3238 2 роки тому +15

      Hoy bhau mi kolhapurcha ahe tri mla te 7/12 kuth ahe te pn nai ajun 😂😁

    • @VinitWanderer
      @VinitWanderer 2 роки тому +12

      Ho barobar ahe food chi quality vary poor and price is also high

    • @themarathimotovlog117
      @themarathimotovlog117 2 роки тому +12

      😂😂 बरोबर
      भाऊ भाकरी खाणार आपण आणि कुचकरून देणार ते 😂 मला वाटतं आपल्याला ४ पाय आहेत 😂

    • @nakshprasade8694
      @nakshprasade8694 2 роки тому +4

      Barobar nusta ekdach gelo parat😂😂

    • @nigave95951
      @nigave95951 2 роки тому +9

      हो आणि ह्यो म्हणतोय... तांबडा पांढरा गल्ली बोळात म्हण ...याला बनवायला जमलं नाही ते नाय सांगत

  • @snehalshinde8782
    @snehalshinde8782 Рік тому

    Ami kolhapurla gelto 7/12 LA on ASA spicy vagere Kay nvata yewd chan navta jeven

  • @chetanhole9668
    @chetanhole9668 2 роки тому +178

    Saswad branch madhe try kela ...kahi avadala nahi....450 rs chi thali...special 7/12 thali....waste of money

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 2 роки тому +2

    नाद खुला सोलापूर आणि सोलापुरी शीख कढई

  • @Patil6176
    @Patil6176 2 роки тому +7

    आपुलकी फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे..

  • @ajaykumarrao4875
    @ajaykumarrao4875 2 роки тому +1

    Me apki video dekhke marathi, sikh, gya jay Maharashtra

  • @d.k.pkingpattya3035
    @d.k.pkingpattya3035 2 роки тому +7

    जगात भारी , आम्ही कोल्हापुरी👑✌️🔥

  • @satyajitlavate9467
    @satyajitlavate9467 2 роки тому +30

    मी कोल्हापूरचा आहे. ह्या हाॅटेल मध्ये जेवणाला चव नाही.

  • @Kish0109
    @Kish0109 2 роки тому +5

    सगळ व्यवस्थित आहे. फक्त ताट अणि तांब्या भांडी पितळीची पाहिजेत. ही आपली आयुर्वेदीय संस्कृती आहे. खुप छान. मस्त वाटलं.

  • @vinodpawase6392
    @vinodpawase6392 2 роки тому +3

    तुम्ही चव घेतली पण आमच्या तोंडाला पाणी आलं ना ईकडे😋😋 खूपच छान हॉटेल

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 роки тому +65

    जरमल चा ताटा पेक्षा पितळी ताट छान वाटली आसती... जरमल चा ताटात कोण नाय जेवत.... जुनी पितळी ताट.... बाकी छानच आहे....

    • @40436
      @40436 2 роки тому +1

      Mazhe pan coment wacha warche mi pan hech bolalo

  • @sudhirpatil7097
    @sudhirpatil7097 Рік тому

    Starting che music lavalay te kay kolhapur adivasi area ahe kye.

  • @6047rakesh
    @6047rakesh 2 роки тому +41

    Visited this place last week.
    Food was of average quality and management also was of very poor quality.
    Went in the afternoon.
    First they made us to sit. After 1/2 hour they told us to go get the coupons.
    Also wait staff had no idea what they were doing.

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 Рік тому

    @tanvee तुम्ही कोणत्या पण हॉटेल च प्रोमोशन करताय, जेवणाची टेस्ट नसतानाही

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 2 роки тому +8

    तन्वी तु दिसतेस पण छान आणि बोलतेस पण खूपच सुंदर

  • @aloklad3046
    @aloklad3046 7 місяців тому

    Starting la music African ka lavla aahie??

  • @preetamnerlekar1690
    @preetamnerlekar1690 2 роки тому +16

    Sorry pn jail madhe jevlyasarkha vatat.. 🤣 🤣
    Aluminum nako😞

  • @psp7799
    @psp7799 Рік тому +1

    कोल्हापुरात पेठेतल्या खानावळीत जेवणाचा नाद करायचा नाय..‘विषय हार्ड’ मटण, मऊ लुसलुशीत मोठ्या चपात्या किंवा भाकऱ्या, चविष्ट अन् पाहिजे तेवढा तांबडा पांढरा, बिर्याणी पेक्षा भारी मसाले भात, दही कांदा अन् लिंबू... जेवल्यानंतर पान..❤ अग्गायायायाया.. सगळं कसं.. इंग्लिश..!!

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  Рік тому

      english? ?

    • @psp7799
      @psp7799 Рік тому

      @@tanveekishore5903वर जे वर्णन केले आहे, ते खास कोल्हापुरी बाजात असेच ऐकायला मिळेल. एक नवीनच शब्द प्रचलित झाला आहे कोल्हापुरात, कोणतीही गोष्ट ‘top quality’ अशी संबोधायची असेल तर ‘इंग्लिश’ असं म्हणतात. विशेष कोल्हापुरी शब्दकोशात नवनवीन शब्दांची भर पडत जाते.😀

  • @urmilachemate5655
    @urmilachemate5655 2 роки тому +16

    खूप छान ताई पण जेवणासाठी वापरलेली अल्यूमिअमची भांडयाऐवजी पिताळाची कलई केलेली वापरली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरेल. ऐवढ त्यांना सजेस्ट करा.त्यात सर्वाचाच फायदा होईल.

  • @maheshgaygol6839
    @maheshgaygol6839 10 місяців тому

    Aaj Panvel branch la visit dili karan mazya friend ne suggest kela hota. Special chiken thali magavi tyat 4 peace chiken , 2 bowl madhe kala rasa an pivla rassa.
    First time I disappointed with the food quality and taste. Rassa madhe nusta pani an masala hota extra gravy sathi extra charges pay karave lagle, kasatari sampavla jevan
    Nav moth an lakshan khota 7/12.
    Vidarbhat ya kadhi tari
    Tumhala khara chiken chi chav milel.

  • @nainarane6332
    @nainarane6332 2 роки тому +5

    जेवणाचे कौतुक होतय म्हणजे जेवण छान असाव
    भाऊ, एक सांगावं वाटत की जर्मनच्या ताटात नका वाढू ,
    या काळाला शोभत नाही, जेल सारख वाटत

  • @pailwansaddammulani2164
    @pailwansaddammulani2164 2 роки тому +2

    मस्त वाटला सोलापुर पॅटर्न राबवल्यामुळे

  • @chetanraut9714
    @chetanraut9714 2 роки тому +6

    ही कोल्हापुरी चव नाही... खरी कोल्हापुरी चव चाखायची असेल तर कोल्हापूरातील पेठांमध्ये फिरा एक पेक्षा एक चांगली हॉटेल्स आणि खानावळी आहेत जिथे तुम्हाला ओथेन्टिक कोल्हापुरी चव आणि आदरातिथ्य मिळेल...

  • @rohitrangatesfood5867
    @rohitrangatesfood5867 2 роки тому

    खूप वाईट अनुभव ....क्वालिटी खूप वाईट ..आमच्या घरी ये जेवायला तुला क्वालिटी काय ते कळेल .

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 2 роки тому +4

    खूप छान कोल्हापूर मध्ये हॉटेल आहे यांच्यापेक्षा त्यांच्याकडे जा

  • @dapoliplotsatparnakutir1166

    आम्ही पण कोल्हापूर च्या 7*12ला जेवलो मटन थाळी पण टेस्ट नव्हती.सावंत साहेबांचा उद्देश खूप चांगला आहे व्यवसाय करण्याचा पण वाटणाची चव त्यांना सुधरावीच लागेल. मसाले टेस्टी नाहीत.पण ambeince अत्यंत चांगला आहे, सर्व्हिस छान आहे. तांब्या फुलपात्र मध्ये पाणी देतात, वा,मस्त

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 2 роки тому +4

    Khup chan vlog. Good commentary .

  • @tosushil
    @tosushil 2 роки тому +2

    khoop masta tanvi, MAZA AALI

  • @gopalpande253
    @gopalpande253 2 роки тому +14

    Recently मी गेलो होतो,पण vegetarian असल्यामुळे विशेष अशी चव नाही आपल्याकडे .
    मालकांना विनंती आहे की vegetarian लोकांसाठी थाळी व्यतिरिक्त इतरही पर्याय ठेवा.
    बाकी हॉटेलचं वातावरण खुप छान आहे.

  • @sachinbhise1558
    @sachinbhise1558 2 роки тому

    Bajrichi bhakri bhetate ka

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 роки тому +6

    Khup chaan 👌
    Juni parampara japali 😍🥰❤❤❤

    • @sunilkshirsagar2855
      @sunilkshirsagar2855 2 роки тому

      सगळ्या नालायक आहे हॉटेल मालक कोल्हापूर ची पाक वाट लावालाय

  • @detective4122
    @detective4122 2 роки тому +1

    ७/१२ लिहायला होता काय ? लुटायला ?

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 2 роки тому +6

    आम्ही खेड्यात राहणारे..
    रोज आसंच जेवतो घरी, झनझनीत कालवन आसतंय. बाजरीच्या भाकरी आसतात.. गावाकडं प्रत्येक घरात भाकरी आणि मटण कंपलसरी चुलीवरच बनवलं जातं. हे आसले शहरात कोंडलेल्या माणसांसाठी कौतुकाचा विषय आहे... आमच्या सारख्या गावठी लोकांना कसलं आलय याचं कौतुक? हि घरगुती चव आमच्या घरात रोजच खातोय आम्ही. घरच्यापेक्षा काहितरी वेगळी चव मिळावी म्हणून बाहेर जेवत आसतो आम्ही..

  • @bbhffhyytgfdtgghykkjbvc6577
    @bbhffhyytgfdtgghykkjbvc6577 2 роки тому +1

    Chan cover kela video 👍👌

  • @anayaayurveda3117
    @anayaayurveda3117 2 роки тому +16

    Lal piwala nila as mutton nasat tyala alani mutton boltat.. 👍

  • @girishghatwade2753
    @girishghatwade2753 Рік тому

    Parakh is all time best and there are many in kolhapur

  • @gaurichandanshive6163
    @gaurichandanshive6163 2 роки тому +29

    भाकरी थापायला स्टीलच्या पराती पेक्षा लाकडी काटवटी वापरा भाकरी आजुन चव लागेल.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 роки тому

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️नाद करायचा नाय कोल्हापुरचा

    • @haridaspawar2912
      @haridaspawar2912 2 роки тому

      जाऊ या काय मग या डिशची prize किती

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale 2 роки тому

      @@haridaspawar2912 ho

  • @shubhampatil290
    @shubhampatil290 2 роки тому +47

    I had worst experience there....i went there after so many reviews but food was not stands for my expectations...that was not a authentic food its just a hype...but i love your vlogs

    • @videomotionriderr2157
      @videomotionriderr2157 2 роки тому +3

      ज्यांना चवीची अक्कल नाही त्यांनाच लय आवडतं अशा ठिकाणी हादडायला

    • @nehavernekar3314
      @nehavernekar3314 2 роки тому

      True

    • @Shamalis-world
      @Shamalis-world 2 роки тому

      I had also worst experience. It's not worth the money we spend. Your videos are good but you should give genuine review for any hotel.

    • @mr.all-rounder9003
      @mr.all-rounder9003 2 роки тому

      True 💯

  • @Aradhy350
    @Aradhy350 Рік тому

    Ekde veg options nhit ka

  • @rajeshsalunkhe1986
    @rajeshsalunkhe1986 2 роки тому +3

    Ek number dada..bolas..ढेकर 💞 जय महाराष्ट्र 🚩

  • @motomadtwostrokearoma4640
    @motomadtwostrokearoma4640 2 роки тому +1

    सोलापुर च बैठे सावजी आणि शिक् कढ़ाई ट्राय करा हे फेल आहे त्या समोर

  • @pppvlogs77777
    @pppvlogs77777 2 роки тому +15

    Nice vlog...authentic food & ambience

  • @MSBTE_TechKnow
    @MSBTE_TechKnow Рік тому

    Same sasvad peksha changli thali Hadapsar la mess var milte Rs 80 made..sasvad la 450 chi pancht khalyavr punha konhi satbara la janar nahi....pancht mal ahe tikde

  • @avinashchaugule8607
    @avinashchaugule8607 2 роки тому +3

    Is there veg available

  • @chandakatkhde6253
    @chandakatkhde6253 Рік тому +1

    तुम्हाला माझा सलाम आहे

  • @narendradayama7215
    @narendradayama7215 2 роки тому +3

    My favourite hotel whenever I visit Kolhapur

  • @kale537
    @kale537 2 роки тому +1

    मराठी संस्कृती तुम्ही जपुन ठेवली👍👍👍👍

  • @chetanchoudhari7182
    @chetanchoudhari7182 2 роки тому +9

    Try Hotel Nilesh in Kolhapur. Awesome.

  • @abhijitbarge9955
    @abhijitbarge9955 2 роки тому

    1 number bhangar

  • @amolgudekar1719
    @amolgudekar1719 2 роки тому +3

    मानवीय आहार, शाकाहार!
    आजच शाकाहारी बना!

  • @kishorthigale8651
    @kishorthigale8651 2 роки тому

    Taste cha utaara ahe ki PaanUtaraa ahe?

  • @abhishekpalkar6229
    @abhishekpalkar6229 Рік тому +3

    Love from Boston, Tanvee!! I’ma tell my family to visit this place! Great find.
    Love,
    Abhi

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  Рік тому +1

      Hehe so glad your family liked it :)

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  Рік тому +1

      Thankyou for the love 😀

    • @abhishekpalkar6229
      @abhishekpalkar6229 Рік тому

      @@tanveekishore5903 wish to meet you when I visit India next time!!!

    • @tanmay_6363
      @tanmay_6363 Рік тому

      @@tanveekishore5903 ❤💕💕💫🧚🏼‍♀️😻🐾🐾🐇👌🏻

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 2 роки тому +1

    Very nice and tempting video, Vattkan काय असतं @

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 2 роки тому +5

    बेटा... आमचा सेवानिवृत्त शिक्षकांचा ग्रूप आहे.... आम्हालाही फिरायला आवडते..... एक विनंती आहे कृपया सोबत गुगल मॅप देत जावे.....

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому +1

      Hello Shripadji 😀
      The address is in description box 🙂
      Here again :)
      Gadmudshingi Road, Uchagaon Kolhapur, Kolhapur - 416005 (Opposite Chetan Motors)
      Do let me know about your experience once u visit :)

    • @shripadjoshi8740
      @shripadjoshi8740 2 роки тому +1

      @@tanveekishore5903 धन्यवाद

  • @SapnaKharat-m5h
    @SapnaKharat-m5h 4 місяці тому +1

    Kolhapur park Hotel only

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 роки тому +8

    व्हिडिओ मध्ये दाखवलं इतकं चांगल नाय हे हॉटेल

  • @vaibhavi8738
    @vaibhavi8738 2 роки тому

    He lonavla ithe ahe.mast ahe real juni gavchi style and feel yeto

  • @sabikanest
    @sabikanest 2 роки тому +4

    Ekdum kadak vlog Tanvee 👍👍👍
    Kya baat hai

  • @pravinrane441
    @pravinrane441 Місяць тому

    पहिलं ह्या भामटी यू ट्यूबरला जोड्यानं हाणा ह्या हाॅटेल मधलं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 2 роки тому +10

    काही खास नाही,नावाला फक्त ,चव काही नाही, त्यापेक्षा घरीच खाल्लेल उत्तम,बाहेर जाऊन हा चुरवून देणार खुसकुरून, ज्याला चुरवून खायचं नसत त्याच वांदच की,चव बदलली पाहिजे, सुरवातीला उघडलं त्यावेळी जी चव होती ती आता नाही,योग्य बदल करावा

  • @MangeshK100
    @MangeshK100 Рік тому

    Beautiful vlog. Beautiful Vlogger

  • @dheerajacharya7842
    @dheerajacharya7842 2 роки тому +3

    My group will be visiting this place soon.

    • @manjifera
      @manjifera 2 роки тому

      कोल्हापुरात जात आहे तर कोल्हापुरी हॉटेल पकडा. सोलापुरी थाळी कुठे खाता.

    • @budpetalblossom7746
      @budpetalblossom7746 2 роки тому

      Bakwas aahe

  • @ramharichormaley
    @ramharichormaley 2 роки тому

    Ambejogai che poosgaon che wang khaun paha

  • @Reddylion
    @Reddylion 2 роки тому +4

    Nice !

  • @suhasinijadhav8891
    @suhasinijadhav8891 Рік тому

    Me pune madhe jevole pan mutton thali madhe navalach mutton hote 1100 bil Zale pan Kasich jevan changle aahe
    Muddam jevanasathi alo hoto kale mutton madhe peace Nason fakth hadech hote khoopch vait anubhav aala aahe

  • @toobusy6702
    @toobusy6702 2 роки тому +7

    Kolhapur-Solapur
    🔥🔥🔥🔥🔥

  • @prasadsoman
    @prasadsoman 2 роки тому

    Dhekar kuthe dili ??

  • @deeprajpatil3768
    @deeprajpatil3768 2 роки тому +9

    I know very well the level of spicy food. Majha gaav aahe Kolhapur. Thank will visit this place in my goa ride it's on the way.....Theme avadli mala ...ekdm kadak !! 😂

    • @rohitdevkar3644
      @rohitdevkar3644 2 роки тому

      Kolhapur

    • @musicloversanu4612
      @musicloversanu4612 2 роки тому

      More than Kolhapur. In Vidhrabh all people eat very spicy food in Maharashtra....Becoz Vidharbhkar is best ❤️🔥

    • @swami6873
      @swami6873 2 роки тому +1

      Kolhapur chi speciality ch aahe tambda aani phandhra rassa , aani food quality pan chaan aahe Kolhapur chi

    • @themarathimotovlog117
      @themarathimotovlog117 2 роки тому +1

      @@musicloversanu4612 फक्तं तिखट खाऊन काय उपयोग नाही ना खर 😂 त्याला चव पण पाहिजे आणि ती फक्त कोल्हापूर मध्येच मिळणार 😂

    • @themarathimotovlog117
      @themarathimotovlog117 2 роки тому +1

      Dada khar ७/१२ pekshya Hotel Chavdi ekda visit kr 🙌

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 Рік тому

    आपल्या मराठी माणसाचं हाँटेल आहे पैसा च्या मानानं ऐकनबर

  • @theancient9487
    @theancient9487 2 роки тому +6

    Review खूप छान होता, विडिओ बघितलं तसस तिथे जेववस वाटलं. Google ne marathi shabdanchi vaat laun takli ashe. क्षमस्व.👍👍👍👍👍

    • @sunilkshirsagar2855
      @sunilkshirsagar2855 2 роки тому +2

      अगदी बरोबर होपलेस हॉटेल व मालक पण तसाच आहे

  • @atozmovie2263
    @atozmovie2263 2 роки тому +1

    शाखा मिळेल का

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 2 роки тому +7

    आणि ह्या वेळेस तू, मराठीतली नूरा फाथेही वाटतेस जवळपास, इन शॉर्ट यू आर देलाईट to आईज. प्रेक्षकांना त्यांच्या मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन ला खिळवून ठेवणारी तुझा ऑरा ऑन a next level ahe, उनिक आणि सुंदर keep up the enhance your charm by every passing video

    • @tanveekishore5903
      @tanveekishore5903  2 роки тому

      Thabkyou so very muchh😇😇🙏

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 2 роки тому

      नूरा, फाथेही, देलाईट, ठेवणारी तुझा, keep up the enhance, उनिक! कमेंट भारी आहे भावा!

    • @ResidentIndia-yr8do
      @ResidentIndia-yr8do 2 роки тому +1

      @@sagarghatge6704 जय शिवराय, मराठी भाषा आणि संस्कृती ला प्रोत्साहन

    • @themarathimotovlog117
      @themarathimotovlog117 2 роки тому

      @@tanveekishore5903 ताई कोल्हापूर मध्ये अजून एक चांगलं आहे हॉटेल चावडी 🙌 एकदा नक्की visit कर पारंपरिक पद्धतीचा तांबडा पांढरा खायला मिळेल 🙌🙏

  • @tahirshaikhofficial6060
    @tahirshaikhofficial6060 2 роки тому +2

    The lallantop channel mul khup famous zal ahe he hotel

  • @preetamayare219
    @preetamayare219 2 роки тому +12

    The best food vlog ever..ek number tanvee..keep it up. 👍

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому +1

    सर भांडी तांबे ,पितळ,मातीची वापरा aluminium ची भांडी चांगली नसतात

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 роки тому +4

    मटण कशाचे असते त्याची जरा माहिती करून घ्या

  • @suvarnachoudhari5226
    @suvarnachoudhari5226 2 роки тому +2

    Please you must try misal in Kolhapur from Shiv misal center, Dasara Chowk, Kolhapur. Tumhala nakki avdhel.

  • @Classic_Boss
    @Classic_Boss 2 роки тому +7

    Kay upyog nahi bhai.. Dusre khup hotel ahet jithe 500 la 2 thalya bhetil te pn best quality.. Hite 500 la ek thali ghetli ani asa vatu lagla chuk keli bhau 😣

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 роки тому

      Experience चे पैसे घेतात भाऊ...तुला फक्त जेवण करायचे आहे तर जाव जिथे swast मिळत..

    • @Classic_Boss
      @Classic_Boss 2 роки тому

      @@AyyoGamer ghante ka experience 😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 роки тому

      @@Classic_Boss अरे सगळे लोक फक्त ढोसायला जात नाही ना...तिथले जेवण नसते तेवढे चविष्ट परंतु संपूर्ण अनुभव तेवढा छान येतो. आता फक्त ढोसायला जायचं तर आमचा नागपूर चा ढाबे सर्वात चांगले आमच्यासाठी. परंतु एवढ्या दूर फिरायला गेल्यावर फक्त जेवण करून येण्यापेक्षा एखाद्या अशा ठिकाणी जातात लोक फिरता फिरता.नवीन काहीतरी मिळते म्हणून..आता जे स्थानिक लोक असतात ते कदाचित नसतील जात. परंतु फक्त चव बघून लोक जाणार नाही...reality आहे ही..

    • @Classic_Boss
      @Classic_Boss 2 роки тому

      @@AyyoGamer ha amhi pn aikla hot khup mhnun gelo.. Tr lutayche dhande sagle 😅.... Garibala kas jhepnar.. Baher 500 madhe 2 thalya miltat ani hite 1😂

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 2 роки тому

    खूप छान तोंडाला पाणी सुटले।।।।

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 2 роки тому +5

    You presentation is good because you yourself enjoying this event.... All the best for your future vedioes

  • @suhaslagare4369
    @suhaslagare4369 2 роки тому

    Lapashi means

  • @kshitijajondhalekar6886
    @kshitijajondhalekar6886 2 роки тому +13

    Recently we visited this place. Extremely spicy ,tasteless awful food. It's not kolhapuri mutton.

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 2 роки тому

    Khup mahagd ahhe te.