मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish #HomeStayInAlibaug #HomestayInNagaon #BarbequeChikenRecipe #sforsatish
    मित्रांसोबत आम्ही अलिबाग आणि नागाव या ठिकाणी गेलो होतो. नागावमधील साई कृपा होमस्टे याठिकाणी आम्ही थांबलो होतो. मित्र रोहित हा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करतो तर तो हि प्रॉपर्टी हाताळतो. सर्व बुकिंग आणि आजूबाजूला काय फिरण्यासाठी आहे त्याची तो माहिती देतो. आम्ही आज एक दिवस या ठिकाणी राहण्यासाठी आलो होतो. आम्ही असे काही महिन्यातून भेटत असतो. आम्ही नागाव बीच, चौल मधील मंदिरे पाहिली. मित्रांसोबत दोन दिवस छान घालवले. दुसऱ्या दिवशी मित्र समरेश अलिबाग मध्ये भेटला. आपली हक्काची प्रेमळ माणसे खास वेळात वेळ काढून भेटत असतात त्याचे अप्रूप वाटत. खूप सारी अशी माणसे आमच्या आयुष्यात आली त्यामुळे जीवनात आनंद झाला. तुम्हाला आम्ही भेट दिलेल्या ठिकाणाला राहायला जायचं असेल तर बुकिंग साठी नंबर देत आहे, तुम्ही संपर्क करून जाऊ शकता. 7506075151 - Sai Krupa home stay
    आजचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिकीर्या कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 68

  • @dipeshshigwan5523
    @dipeshshigwan5523 3 місяці тому +8

    Dada friest comment plz pin kara 💓 tumcha gaavwla 😊

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 2 місяці тому

    सुंदर destination होते...रात्रीचे वातावरण जबरदस्त होते..मजा आली...बघून

  • @rasikahaate
    @rasikahaate 3 місяці тому +1

    असेच तुम्ही सगळे मित्र एकत्र रहा . सगळ्यांची सुख दुःख वाटून घेता हे बरे वाटते.❤

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 місяці тому +1

    2 वर्षांनी भेट अविस्मरणीय❣️ आपली माणसं❤

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 місяці тому +1

      🙏❤️❤️🥰

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 місяці тому

    एक नंबर ब्लॉग, अत्यंत रम्य व सुंदर वातावरण, होम स्टे एक नंबर, तेवढे सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक, समरेश ला भेटून आनंद झाला 👌👌

  • @divyakavale6628
    @divyakavale6628 3 місяці тому +1

    मी पण नागाव ला राहते nice vlog ❤

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 місяці тому +4

    खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤निखिल दादा ची कॉमेडी 1 च नंबर 😂😂😂😂

  • @RakeshPatil-qq7fq
    @RakeshPatil-qq7fq 3 місяці тому

    ek no video....tumhi alibag madhe alat...aamhi alibag la rahto

  • @vinayakkorane4495
    @vinayakkorane4495 3 місяці тому +1

    एक नंबर सतीश दा..योगा योग म्हणजे आमच्या पण गावाचं नाव नागाव आहे..पण कोल्हापूर मधील....

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 3 місяці тому

    छान व्हिडिओ
    आम्ही तिथे असल्याचा फील आला.

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 3 місяці тому +2

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 3 місяці тому

    वा खुप छान मस्त अलिबाग एक नंबर आवडला देव बरे करो👌👌❤❤

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 3 місяці тому

    👌 खूपच छान ⛳👏

  • @oforomi
    @oforomi 3 місяці тому

    खुपच छान व्हिडिओ 😍😍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 місяці тому

    लय भारी वाटलं तिघांना बघून एकत्र येऊन मजा आली 👌👍 youtub कर 👍 अलिबाग ना गावं लय भारी वाटलं , आणि रूम पण खुप छान होतें पण तुम्हीं एक दिवसाचं भाड नाहीं सांगितले तर paykej घेतल किती असेल ते आम्हाला सांगा 👍 बाकी तुमचा विडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 3 місяці тому

    खुप छान आमचं नागाव

  • @rinkukini5635
    @rinkukini5635 3 місяці тому

    Khup mast information dele dada tumhi

  • @nustafir
    @nustafir 3 місяці тому +1

    khup Majja aali 😇

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 3 місяці тому

    👌👌

  • @TanujaPatil-e9b
    @TanujaPatil-e9b 3 місяці тому

    Khup Chaan video Dada ❤❤😂😂😂

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 3 місяці тому

    खूपच छान व्हिडिओ १ नंबर. 👌👌

  • @nishanagvekar9232
    @nishanagvekar9232 3 місяці тому

    Tumcha video masat asata ❤

  • @sushmasankhe7239
    @sushmasankhe7239 3 місяці тому +1

    Video Very Nice

  • @PiyushaSakhle
    @PiyushaSakhle 3 місяці тому +1

    Dada Khup chan🎉

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 3 місяці тому

    डिस्काउंट किती मिळेल

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 3 місяці тому +2

    सर्वात शांत संयमी श्री सतीश भाऊ. सर्वणi गोड शुभेच्छा.🙏

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 3 місяці тому

    कोकणी निखिल 😂 जाम भारी कॉमेडी 😂😂

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 місяці тому

    खूप छान व्हिडिओ 😊

  • @nileshmhatre6042
    @nileshmhatre6042 3 місяці тому

    Khup majja aali..

  • @SunilChavan-z2x
    @SunilChavan-z2x 3 місяці тому

    धन्यवाद दादा माहिती दिली

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 3 місяці тому

    खुप छान विडियो

  • @bhikajishinde4287
    @bhikajishinde4287 2 місяці тому

    Nice ❤

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 3 місяці тому

    Khup chan Vlog!❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 місяці тому

    Chan hota video

  • @MeghaPatil-sp6cu
    @MeghaPatil-sp6cu 3 місяці тому

    दादा नांगाव मधे आलेलात, आम्ही पण नांगाव मधे च रहातो

  • @Sneha_Kadam16
    @Sneha_Kadam16 3 місяці тому

    आम्ही गेल्यावर्षी जाऊन आलो तिथे छान आहे होम स्टे.

  • @asmitasood652
    @asmitasood652 3 місяці тому

    अविनाश दादांनीसुद्धा स्वतः जागा घेताना पनवेल येथेच घ्यावी

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 3 місяці тому

    Happy journey dear bro❤❤

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 3 місяці тому

    Very Nice Bruther

  • @sudhirnaik2238
    @sudhirnaik2238 3 місяці тому

    Mala watat hot ki tumhi ekatra bhetla pahijet to paryant blog padlach.
    Ekda kokanche and mumbai che tubers che meetup ghya.

  • @vikasshelar9197
    @vikasshelar9197 3 місяці тому

    Bhari

  • @anghamane3507
    @anghamane3507 3 місяці тому

    सतीश भाऊ मी पण native place ALIBAG madhe aahe

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 3 місяці тому

    👌👌👌😊

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 3 місяці тому

    bhari 📷👌👌👌👌

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 3 місяці тому

    Nice vlog ❤

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 3 місяці тому +1

    फक्त परिवार बाकी नकोत.....

  • @Swapnil_7777
    @Swapnil_7777 3 місяці тому

    Drinks shivay majaa nahi pan

  • @vishalgadhave9506
    @vishalgadhave9506 3 місяці тому

    Nusta kallllllllllllla

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 2 місяці тому

    Rent address number

  • @pravinkambli2468
    @pravinkambli2468 3 місяці тому

    Dada keva tari aamchya talkokant pan yena sawantwadila

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 місяці тому

      jarur yeu ❤️❤️