Sharad Pawar Pune Sabha LIVE: NCP चा खराडीत मेळावा, निशाणा कुणावर? भाषणं सुरु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o Місяць тому +23

    मा.शरद पवार साहेबाच वय झालं म्हणून कमी लेखू नका बाप तो बाप रहेगा हे येवढ्या उतार वयात सुद्धा समोरच्याला दाखवून दिले शरदचंद्र पवार साहेब पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्रासाठी देशासाठी महान व्यक्तीमत्व आहे. महाराष्ट्रातील सकल जनता तूतारी वाजवणारच जय 🚩 महाराष्ट्र

  • @rajendrakul2542
    @rajendrakul2542 Місяць тому +11

    फक्तं आणि फक्त पवार साहेब तुम्हीच ❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 Місяць тому +12

    रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी 🚩🚩

  • @NileShindePatil
    @NileShindePatil Місяць тому +11

    शरद पवार❤

  • @engg.sambhajimulik6484
    @engg.sambhajimulik6484 Місяць тому +10

    ,, पवार साहेब एक न.

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 Місяць тому +6

    Excellent

  • @navnathlavand6253
    @navnathlavand6253 Місяць тому +7

    pawar Saheb

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +8

    महाविकास आघाडीचे सरकार येणार राज्यात एकूण २२४ जागा निवडून येणार आहेत

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 Місяць тому +2

    Pawar saheb always king❤❤❤

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 Місяць тому +4

    बापुसाहेब पठारे विजयी होणार

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 Місяць тому +3

    Great Pawar Saheb❤️
    पवार साहेब विरोधकांवर टिका करतात पण त्याचबरोबर सत्ता असताना काय केले, हे सांगत असतात...

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f Місяць тому +11

    अनाजी पंतांनी आणि अमित तडीपार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात इतके गलिच्छ राजकारण केले आहे की जनता पूर्णपणे नाराज आहे, त्यांना स्टेजवर उभे राहू देतात की नाही अशी वेळ आली आहे

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 Місяць тому +10

    पवार साहेब 💪💪

  • @ramchandrapatil7935
    @ramchandrapatil7935 Місяць тому +2

    Only Sharad Pawar and TUTARI

  • @rushikhandve8921
    @rushikhandve8921 Місяць тому +2

    *यंदा हवा........बदल नवा........*
    *भावी आमदार सुनिल बबनराव खांदवे (मास्तर)* ✌️💯

  • @dadaraojavare576
    @dadaraojavare576 Місяць тому +4

    मा. बापूसाहेब पठारेच भावी आमदार

  • @DattaKhude-ui9jj
    @DattaKhude-ui9jj Місяць тому

    साहेब साहेब च

  • @DattaKhude-ui9jj
    @DattaKhude-ui9jj Місяць тому

    शरद पवार पवार पुलं

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Місяць тому +4

    टिंगरे चा THE END झाला आहे
    आम्ही wadgoan sheri वाले तुतारी वाजवून पोर्शे कार चा हॉर्न बंद पाडणार

  • @dattarypawar4582
    @dattarypawar4582 Місяць тому +3

    कमेंट्स कुणीही करा पण मा, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका करताना नीट विचार करा त्यांची राजकीय कारकीर्द आपणास माहीती करून घेणे गरजेचे आहे असा पुरोगामी विचार असलेला नेता यापुढे देशाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Місяць тому +1

    मा जगदीश मुळीक भाऊ नक्की आमदार होणार आहेत मनमिळाऊ आहे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे कोरोना काळात खूप छान कामे केली आहे

  • @sureshdeshmukh20
    @sureshdeshmukh20 Місяць тому

    Maharastrala Sharad Pawar saheba shivay paryay nahi. Pawar Saheb aage badho ham aap ke sath hai.

  • @sudhirakumarraut2191
    @sudhirakumarraut2191 Місяць тому

    Only Bapusaheb Pathare

  • @aatmajhalande4052
    @aatmajhalande4052 Місяць тому +4

    1:05:50

  • @nikhiljadhav9714
    @nikhiljadhav9714 Місяць тому

    कुठ आहे कोल्हे साहेब त्यांना दिसते का विचारा पुण्यातील ट्रोफिक

  • @PrashantTelang-m2w
    @PrashantTelang-m2w Місяць тому

    पवार साहेब जरा आमच्या परळी वर पण लक्ष्य असू द्या आमचं काय चुकलं आम्ही तुमच्या सोबत प्रामाणिक राहिलो म्हणून 25/9/24 ला चाकू तलवारीने वार करण्यात आले माझे मामा जीवन मरणाशी झुंज देत आहेत कृपया परळी इथली दहशत संपवा
    नायतर माझ्या सारखा सुशिक्षित मास्टर झालेला तरुण गुन्हेगार व्हायला वेळ नाही लागणार, त्या वाटेला आम्हाला जाऊ देऊ नका नम्र विनंती
    आम्ही

  • @TukaramKhodade-x5y
    @TukaramKhodade-x5y Місяць тому

    Pathare.patilanar.niwadin

  • @revanbhosale4120
    @revanbhosale4120 Місяць тому

    दगाबाज शरद काँग्रेसने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी उध्वस्त केला

  • @Shago782
    @Shago782 Місяць тому

    नास्तिक लोकांनी रामाचे आणि कृष्णाचे नाव कशाला घेता ...

  • @ravidrarunwal5897
    @ravidrarunwal5897 Місяць тому

    बापूसाहेबaapaa आपण nakich khuap mothe nethe hou hich matha vaishnavdevi charni prathana aapan aaj कबूल केले kimazya hathun chuak झाली vh आपणास अणेअक् sankathana aamdharkila mmukhav laghal aatha aapnas parath aamdhar होण्याची संधी milali khuap anandh

  • @TukaramKhodade-x5y
    @TukaramKhodade-x5y Місяць тому

    Amce.apaa.amhe.kalij.ahe

  • @TukaramKhodade-x5y
    @TukaramKhodade-x5y Місяць тому

    Patare.patil.miwadunanartukaram.khodade

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Місяць тому +12

    टिंगरे चा THE END झाला आहे
    आम्ही wadgoan sheri वाले तुतारी वाजवून पोर्शे कार चा हॉर्न बंद पाडणार

  • @RajendraJagade-b1k
    @RajendraJagade-b1k Місяць тому

    बापूसाहेब पठारे हे विजयी होणार