Indrajeet Ghorpade News Channels विरुद्ध तक्रार घेऊन का गेले? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 бер 2024
  • #BBCMarathi
    इंद्रजीत घोरपडे या पुणेकर तरुणाने तीन वृत्तवाहिन्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या वार्तांकनातील शब्दांमुळे लोकांमध्ये विशिष्ट समुदायाबद्दल पूर्वग्रह निर्माण होण्याचा धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या वाहिन्यांना दंडही झाला. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 409

  • @chinmaydabhade07

    ह्याला खरा देशभक्त म्हणतात!

  • @qasimalisayyed7903

    इंद्रजित घोडपडे आपल्या कार्याची नोंद इतिहास नक्की घेईल!

  • @kedarsawant7838

    TRP compitition साठी हपापलेल्या न्यूज चॅनेल ना जबाबदारीच्या भानावर आणण्याचा उत्तम उपाय.

  • @ks7153
    @ks7153  +84

    समाजात अनेक इंद्र्जीत तयार व्हायला हवेत .! Great efforts keep going...all the best

  • @MR-ke5rz

    खरचं खुप अभिनंदन. एक जबाबदार नागरिक आपले कर्तव्य पार पडले आहे.❤

  • @simple-living-high-thinking99

    वाह इंद्रजीत भाऊ 👏👏👏अपन दाखुन दिल की जाट धर्म या पेक्षा मोठी गोष्ट माणुसकी आणि ईमानदारी असते 👏👏👌आपल्या सारखे आणखी तरुण आपल्या ला हवे आहेत. तेव्हाया आपला भारत हैं खरा विकसित होईल 👍👍.

  • @juberahamed3341

    Hats off to you Indrajit... Every educated individual needs to be cautious and vigilant like you.

  • @riyajjamadar7361

    जागरुक् नागरिक कसा असावा ...याचे उत्तम उदाहरण..म्हणजे घोरपडे दादा.. चॅनेल नी authentic माहिती दिली पाहिजे... भविष्यवानी करू नये..

  • @anilpatil-fl7fj

    Wow घोरपडे साहेब तुमच्या या कार्य ला सलाम👍🙏 भारताचा जागरूक नागरिक कसा असावा फक्त फक्त तुमचा सारखा

  • @rajendraparab1556

    शाब्बास इंद्रजीत घोरपडे!👍

  • @abdulhamidshaikh6437

    INDERJIT BHAI salam hai aapko hamara, dil jeet liya BHAI.

  • @saddamshaikh4676

    I sincerely request to BBC to make this video in all languages specially Hindi so the civil society will take initiative in future against fake and hateful news

  • @sarapharajsande

    जागरुक नागरिक म्हणजे काय याच सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रजित भाऊ❤❤❤

  • @Patilvikas

    Congratulations Indrajit 💐💐💐

  • @amirjamadar7094

    अशा प्रकारची बातमी दाखवणारे चॅनल्स ला मानाचा मुजरा....

  • @vishnusable841

    Thanks BBC news.

  • @mohammadyasinsaudagar5979

    खरोखरची समाजसेवा ! उत्कृष्ट काम .👍💐💐💐 मनापासून आभारी आहे .

  • @geetamanjrekar4188

    उत्तम काम करताय तुम्ही! कौतुकास्पद!

  • @riyajjamadar7361

    मला पण करायची आहे तक्रार... काही फालतू चॅनेल काय पण दाखवतात.. तुमच्यामुळे प्रोसेस समजली.. धन्यवाद

  • @sandeepsalve5016

    खूप खूप अभिनंदन.आणि. धाडसाला खूप सलाम