Donald Trump Shot : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा Thomas Mathew Crooks कोण होता?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #bbcmarathi #donaldtrumpnews #trump #thomasmathewcrooks #Trumpshot
    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख तपास यंत्रणांनी जाहीर केली आहे. थॉमस मॅथ्यू क्रूक्स कोण होता? त्याच्याविषयी कुठली माहिती समोर आली आहे? जाणून घ्या.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 3

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 Місяць тому +7

    राजकीय विरोध हा मतदान पेटी मार्फत झाला पाहिजे. हिंसाचार हा विरोध दर्शविण्यासाठी उपाय होवू शकत नाही. विचारांचा विरोध विचारानीच केला पाहिजे अन्यथा देशात अनागोंदी माजेल.

  • @rahulg2915
    @rahulg2915 Місяць тому +2

    हल्ला करनारा भारतात असता तर त्याचा पाहुन केल असत येथिल न्यायालयने

  • @Aamchishetiaamchimanas
    @Aamchishetiaamchimanas Місяць тому +2

    जो हल्ला झाला त्यात आतंकवादी,विरोधी पक्ष,किंवा हा राजकीय स्टंट असू शकतो...