Ajit Pawar Vidhan Sabha : Eknath Shinde Chief Minister ही घोषणा झाली आणि मला शॉकच बसला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 625

  • @darshanpatil5099
    @darshanpatil5099 2 роки тому +95

    आम्हाला पण असाच शॉक बसला होता जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सकाळी 6 वाजता शपथ घेतली होती

  • @AbgTechno
    @AbgTechno 2 роки тому +425

    ते सर्व एकच आहे मूर्ख तर आपण आहो, यात शंका नसावी

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 роки тому +984

    दादा तुम्ही पहाटे उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली तेव्हा पण आम्हाला असाच शौक बसला होता😂😂😂😂😂😂

  • @omkar0071
    @omkar0071 2 роки тому +51

    शॉक बसणारच की सगळ्यांना घराणेशाही, राजेशाही ची सवय लागली आहे 👍ही लोकशाही आहे..... महाराष्ट्र लोकशाही ची मजा पाहत आहे 👍

  • @omkar7stars
    @omkar7stars 2 роки тому +52

    I missed to watch The Kapil Sharma show, thanks for this video.

  • @pralhadkamble8411
    @pralhadkamble8411 2 роки тому +2

    खूप चांगल झाल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल ते 👍🔥

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 роки тому +10

    तुम्ही त्यांची चिंता नका करू.. धन्यवाद

  • @sushantgole2766
    @sushantgole2766 2 роки тому +79

    यातून हेच स्पष्ट होते की, मुख्यमंत्री सेनेचा होता तरी सगळी पॉवर मात्र ही पावरांकडेच होती.

  • @akhandswamiseva
    @akhandswamiseva 2 роки тому +17

    I still remember your morning session...

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 роки тому +64

    👌😁😁जबरदस्त

  • @saurabhjadhav7276
    @saurabhjadhav7276 2 роки тому +10

    हे गेलेले सगळे आमदार काय उद्धवजींना कंटाळून नाही गेले हे फक्त तुम्हाला कंटाळून गेले हे फक्त तुमच्यामुळे मजबूर झाले पक्ष सोडायला 💯👍

  • @rajukharat2807
    @rajukharat2807 2 роки тому +4

    अजित दादा सारखे वकृत्व असणारे नेते आता दुर्मिळ होत आहेत, कारण स्वतः ची हार पचवून ते असं sportingly बोलून दाखवनं आणि नंतर, जिंकलेल्या लोकांचं असं कौतुक करायला ही वाघाचं काळीज लागतं , proud of ajit pawar!!

  • @Rd.funnyshort
    @Rd.funnyshort 2 роки тому +63

    Ajit dada superbb 🙏🏻🤣

  • @navshadshetty6018
    @navshadshetty6018 2 роки тому +13

    Dada ek dum mast.

  • @vidhyarathod9089
    @vidhyarathod9089 2 роки тому +12

    खरोखर एक चांगले नेते आहेत दादा

  • @nanabhaubhise7077
    @nanabhaubhise7077 2 роки тому +54

    निर-ल -ज-म -सदा सुखी 😛😛😛

  • @manojmali2365
    @manojmali2365 2 роки тому +73

    गंमतीचा भाग म्हणत म्हणत शालूतून जोडे मारले दादांनी 😂😂😂

  • @imranabbas7402
    @imranabbas7402 2 роки тому +8

    Ek number ajit dada no .1 basahn👌

  • @ravindratelavane9322
    @ravindratelavane9322 2 роки тому +31

    Dada, you are rich in speech

  • @mangaltribhuvan8502
    @mangaltribhuvan8502 2 роки тому +2

    Ek Number Dada..

  • @prafullkumarthakare9531
    @prafullkumarthakare9531 2 роки тому +51

    सगळेच घरचे मंडळी आहेत, अध्यक्ष् महोदय....... नगरसेवक -Aamdarh- सभापती- मंत्री-खासदर

    • @sangramsingh7365
      @sangramsingh7365 2 роки тому +1

      Chapati chor.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 2 роки тому +2

      Sagalech aekmekat adakalele aahet tyach gaonchya bori tyach goanvachya babhali satalot asat yanch

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 2 роки тому +103

    अहो जर मुख्यमंत्री एकनाथ ला करणार ही गोष्ट तुम्हाला कळल असतं तर तुम्ही आखा राष्ट्रवादी फोडलं असतं

  • @shailujag5785
    @shailujag5785 2 роки тому +16

    दादा ..महाराष्ट्राचे परखड प्रखर नेतृत्व 👌

  • @swapnildherange3229
    @swapnildherange3229 2 роки тому

    खर आहे

  • @hindusthani8687
    @hindusthani8687 2 роки тому +100

    आम्ही मतदार इथुन पुढे आता मत देताना बोटाला👆 चुना लाऊन मत देऊ....! असो पण दादा तुम्ही तर फडणवीस ला पहाटे पहाटे पार रडायला माणुस ठेवला नव्हता पार गोट्या डेबिट केल्या होत्या...😂😂

  • @TD-et4jq
    @TD-et4jq 2 роки тому

    जबरदस्त दादा

  • @aryakilife501
    @aryakilife501 2 роки тому +19

    AJIT DADA THE POWER KING

  • @infohubiostore947
    @infohubiostore947 2 роки тому +1

    Dada Ek Number 👌👌👌

  • @buildyourdream1171
    @buildyourdream1171 2 роки тому +3

    आग लावयची काम करतात 👏👏👏👏👏👏👏👌👌

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 роки тому +8

    दादा तुम्ही फार छान भाषणात सांगितले,
    राजकारणात खूप गोंधळ उडाला,
    आता जनतेच्या मनात काय विचार करा,
    शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार ॽ
    धन्यवाद,
    राम कृष्ण हरी.जयजयराम.

  • @rajeshsolanke6134
    @rajeshsolanke6134 2 роки тому +14

    अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कायम असायला हवे कारण त्यांचे मार्गदर्शन त्यांचं सहकार्य प्रत्येक पक्षाला गरजेचा आहे.

    • @mubenalim3076
      @mubenalim3076 2 роки тому +2

      भ्रष्टाचार कसा कायचा ते शिकवतात

  • @ddt4921
    @ddt4921 2 роки тому +32

    काहीही असो ,पुर्णपणे परिस्थीतीच भान राखुन , मर्यादा ठेउन; संसदेपासुन गावच्या राजकारणापर्यत वावरणारे ,बोलणारे एकच नेते "अजितदादा" 🙏😌🙏

    • @amark5735
      @amark5735 2 роки тому

      Are you sure?

    • @Kuwachefather
      @Kuwachefather 2 роки тому +2

      Je dharant mutatat ani Pani detat tumhala 😂😂

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 роки тому +1

      @@Kuwachefather tula kay pakistam mdhun yet ka pani..tu pan tar mut pito

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 2 роки тому +4

    दादा तुम्हाला माहिती असती तर राष्ट्रवादीच बाहेर पडली असती आणि पुन्हा एकदा उपुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर शपथ घेतली असती.

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 2 роки тому +41

    तुम्ही होतात तेव्हा काय कामाचे दिवे लावले ते पण सांगा टिका टिपणी करण्यापेक्षा जनतेची राहीलेली कामे करा

  • @fatimaummeammara5098
    @fatimaummeammara5098 2 роки тому

    Awesome humer

  • @ashutoshrajadhyax5701
    @ashutoshrajadhyax5701 2 роки тому +43

    Mr. Ajit Pawar already confirmed in his speech that if Mr. Eknathji Shinde would have tell him then he would have tell Mr. Uddhav Thakre to leave his position Do he mean to say that our former cheif minister obeying from Rasthrawadi and also asking Adtya Thakre for confirmation. Frankly this is a big insult of Former chief minister that he use to listen him and obey him. This may be the reason of this rebel..

  • @ajaylokhande89
    @ajaylokhande89 2 роки тому +1

    Nice dada 🙏🙏❣️🌹🌹❣️👍👍🖐️🖐️

  • @azharuddinmulla8113
    @azharuddinmulla8113 2 роки тому +19

    भाऊ ने चांगला मोहल बनवला

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 2 роки тому +2

    👍👍👍👍👍👍👍

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 2 роки тому

    Mast....

  • @aksharagamare8495
    @aksharagamare8495 2 роки тому +4

    पण आम्हाला पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे.

  • @jayhind3889
    @jayhind3889 2 роки тому +2

    Nice speech sir

  • @khansarfarazkalimkhan5665
    @khansarfarazkalimkhan5665 2 роки тому +39

    Ajit dada best ahe
    Jay Maharashtra 😎

    • @jogi414
      @jogi414 2 роки тому +2

      Ghe Udvun

  • @imrannadaf8753
    @imrannadaf8753 2 роки тому

    Ajit dada 👍👍👍👌👌

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 2 роки тому +228

    Ek Number Ajit dada ,Proud of you and love you👏👏👏❤

    • @vti4561
      @vti4561 2 роки тому +1

      This is your intellectual property

    • @allinone_videos9744
      @allinone_videos9744 2 роки тому +2

      @@vti4561 This is Independent India, This is democratic Country.
      You have Freedom of Speech

    • @vti4561
      @vti4561 2 роки тому

      @@allinone_videos9744 alone you will have to live

    • @allinone_videos9744
      @allinone_videos9744 2 роки тому

      @@vti4561 yedya bhoka cha ahes ka joshi tuh

  • @sharadkadbhane3746
    @sharadkadbhane3746 2 роки тому +7

    खरंच खरंच अजित दादा तुम्ही ग्रेटआहात

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 роки тому +3

    महाराष्ट्राची शान अजित पवार साहेब

  • @dipankarbhojne1684
    @dipankarbhojne1684 2 роки тому +6

    Dada rocks ❤️

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Місяць тому +1

    मागचे 5 वर्ष महाराष्ट्रात चित्त थरारक् राजकीय प्रवास होता.

  • @dinesharbuj3848
    @dinesharbuj3848 2 роки тому +2

    Dada ✨❤️

  • @aksharagamare8495
    @aksharagamare8495 2 роки тому

    Lay bhari 👌

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 2 роки тому +71

    Dada point vrr point 😂😁😀

  • @sanjayjagdale8852
    @sanjayjagdale8852 2 роки тому

    Sagle 1 ✔

  • @dipakrajput3749
    @dipakrajput3749 2 роки тому +4

    🙏🙏🙏🙏

  • @atulkalsait2593
    @atulkalsait2593 2 роки тому

    दादा ek Damdar दादा

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 2 роки тому +44

    अजित पवारां शिंदे मुख्यमंत्री होताच पटकन कोरोना गेला

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 2 роки тому +13

    तुम्ही पहाटे काय केले त्या बद्दल पण सांगितले असते तर बरे असते.

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 роки тому +101

    टोमणे मारून काय होते सरकार गेले आता 😂😂😂

    • @sureshpawar2831
      @sureshpawar2831 2 роки тому +6

      दादा जास्त काळजित शरद पवार सुप्रीया ताईं आस्तील 😁😁😜

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 роки тому +1

      खटाकलं काय

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 2 роки тому

      Sarkar aapo ap gele nahi zol kela bhartiya gobar partine

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 2 роки тому +3

      @@kishorvelhal3772 burnol lava

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 2 роки тому +1

      @@djadhav2340 burnol lava 🔥

  • @rahuljejurkar3117
    @rahuljejurkar3117 2 роки тому +6

    अध्यक्ष निवडताना ज्यांनी पक्ष विरोधात मतदान केले हे पाहण्याचा अधिकार पीठासीन उपाध्यक्ष यांना असेल. ज्यांची निवड होते त्यांना नसेल. कारण त्यांचीच निवड होतं होती,त्या वेळी ते उमेदवार होते.अध्यक्ष नव्हते. निवडून आल्यावर त्यांच्याच निवडी बाबत निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार नसेल.

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 роки тому +1

    दादा एक नबंर
    आपण फडणवीस साहेंबाना मानतात म्हणून च सकाळी फडणवीस बरोबर गेलेत
    तुमची शिवसेना कधी झाली

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 роки тому +1

    छान हसत खेळत भाषण

  • @mr.gauravsuryavanshi398
    @mr.gauravsuryavanshi398 2 роки тому

    #आरोग्यं_विभाग_भरती

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 роки тому +2

    तुम्ही खोटी शपथ घेऊन पळाले तेव्हापण धक्का बसला होता मतदार जनतेला

  • @sadashivkadam4296
    @sadashivkadam4296 2 роки тому

    Excellent

  • @prasadborude4284
    @prasadborude4284 2 роки тому +1

    कृपया BBC मराठी नि याची दाखल घ्यावी...

  • @sudhirirkar5116
    @sudhirirkar5116 2 роки тому +1

    संडासला जायच्या वेळेत अजित दादा तुम्ही मुख्यमंत्री बनुन आलता आम्हाला शॉक लागून भोके पडलं ना

  • @tejasthorat3703
    @tejasthorat3703 2 роки тому

    दादा एकचं नंबर

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 2 роки тому +110

    दादा म्हणजे जोक नाही😂

    • @Ashishpimple94
      @Ashishpimple94 2 роки тому +9

      Dada Joke mhi mutre aahet

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 2 роки тому +6

      @@Ashishpimple94 duzya gharat mutla ka?

    • @devyanik9157
      @devyanik9157 2 роки тому +10

      @@uttamshinde5195 nahi dharnat mutle asa aiklay.. tech pani yet ka tumchya ghari??

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 2 роки тому +2

      @@devyanik9157 आइकल आता जवळ जाऊन बग तोच आहे की दुसरा tuza कोणी बाप आहे.

    • @devyanik9157
      @devyanik9157 2 роки тому +9

      @@uttamshinde5195 maza nahi.. tu itka boltoy mala tar vattay.. ajit pawar tuza baap distoy.. aai la vichar.. ajit dada aalele ka kadhi ghari 😜

  • @nanasahebmaharnwar7354
    @nanasahebmaharnwar7354 2 роки тому +11

    दिलखुलास व्यक्तिमत्व

  • @akshaynehatrao4950
    @akshaynehatrao4950 2 роки тому +2

    काका मला वाचवा😂😂😂😂😂😂

  • @rajurahangdale2857
    @rajurahangdale2857 2 роки тому

    Good coment

  • @kameshsharma7047
    @kameshsharma7047 10 місяців тому +2

    अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर कोण कोण आलंय हजेरी लावा

  • @karanshinde7135
    @karanshinde7135 2 роки тому +1

    ❤️

  • @sumitpingle9308
    @sumitpingle9308 2 роки тому +2

    ♥️

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 2 роки тому +2

    दादा तुमचे भाषण खुप छान आहे लय हासलो राव

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 2 роки тому

    सगळ्यात आधी भावा अडीच वर्षा आधी तुझी जळली होती शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून तर उध्वव झाला मुख्यमंत्री.

  • @santoshlondhe3064
    @santoshlondhe3064 2 роки тому +63

    जिव्हारी लागलेलं लपवू शकले नाही फक्त रडायचंच राहिलं होतं 😂😂😂

    • @sp3815
      @sp3815 2 роки тому

      tuzha turbuz radtoy 😅

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 2 роки тому +10

    हे राज्य सरंजाम शाहितून निघालेच नाही
    हे दादाच्या भाषणातून समजून येते हा देश कधी ह्या सरंजामशाहीतून सुटेल का नाही कळत नाही

  • @sureshdevre5873
    @sureshdevre5873 2 роки тому +1

    Kharach ahe....

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 2 роки тому +1

    बोलण्या बाबतीत दादाचा नादच खुळा.

  • @garvsebhartiy4569
    @garvsebhartiy4569 2 роки тому +6

    राष्ट्रवादी ने बीजेपी पासून शिवसेना फोडली आणि सत्ता स्थापन केली , आता बीजेपी ने राष्ट्रवादी पासून शिवसेना फोडली आणि सत्ता स्थापन केली । म्हणजे जशास तसे घडले । तुम्ही त्यांची युती फोडला नंतर त्यांनी तुमची युती फोडली । 🤣🤣🤣🤣

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 роки тому +71

    बीन पाण्याची तासली!😁😁😁😁

  • @rjgroup1137
    @rjgroup1137 2 роки тому

    👌👌👍👍🥰

  • @rajeshshinde1621
    @rajeshshinde1621 2 роки тому

    तुम्ही पण असाच धक्का दिलाए एकदा

  • @WolfNeverAct
    @WolfNeverAct 2 роки тому

    Dada! 🔥

  • @sagarkarve...3415
    @sagarkarve...3415 2 роки тому +7

    देशाचे नवीन मुख्यमंत्रींना... राष्ट्रगीताला नीट हुब राहता येत नाही

    • @abhaybhalerao1373
      @abhaybhalerao1373 2 роки тому

      Are tumala kahi Kam dhanda nahi ka satat konala tari troll karat rahta nigha ithun 🤙🤙

  • @vipcars211
    @vipcars211 2 роки тому +1

    Ajit dada 🙏🙏🙏

  • @varhaditales
    @varhaditales 2 роки тому +27

    स्वतःची गाण फाटली हे नाही सांगणार

  • @satyawanchavan1198
    @satyawanchavan1198 2 роки тому

    Dada..👍

  • @nishantthorat3427
    @nishantthorat3427 2 роки тому

    Dada🚨👑

  • @Hire9696
    @Hire9696 2 роки тому

    एकच दादा अजित दादा

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 2 роки тому

    Shok

  • @Mayasworld243
    @Mayasworld243 2 роки тому

    🥲🥲🥲मराठी विरू्दध मराठी

  • @nandupatil9159
    @nandupatil9159 2 роки тому

    दादा खरं बोलत होते

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 2 роки тому

    शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून तुम्ही शॉक झालात तर तुमच्या राष्ट्रवादीत स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याला मुख्यमंत्री करण्याची तुमची ऐपत नाही असं वाटतं

  • @vijaynagre753
    @vijaynagre753 2 роки тому

    Ajit dada 1 nos.

  • @jagdishgadge7399
    @jagdishgadge7399 2 роки тому

    👌👌👌👌👌👌

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 2 роки тому +6

    ऐ अभी भी जनता को ऐडा समझते है,
    अरे ऐ पब्लिक है और सब जानती है !

  • @abhishekkhandekar9947
    @abhishekkhandekar9947 2 роки тому +8

    अजित पवार एवढं प्रामाणिक नेता कोणाचं नाही

    • @SohamSMore
      @SohamSMore 2 роки тому

      Dharnaat mutu ka he shabda visarlat

  • @Mahesrow524
    @Mahesrow524 2 роки тому

    Ek हाती सत्ता येऊद्या अजित पवार ed तुमची वाट बघत आहे