अखेर बच्चू कडूंचा महायुतीला रामराम, केली परिवर्तन महाशक्तीची घोषणा | MaxMaharashtra | Bachchu Kadu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @jacks246
    @jacks246 Місяць тому +19

    3 ऱ्या आघाडीला काहीही होणार नाही... उलट BJP la फायदा होईल.... Head to head लढाई व्हायला हवी...

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Місяць тому +14

    संभाजी राजेंना राजकारण समजत नाही. त्यांनी हा नाद करू नये. धार्मिक कट्टर नको मग विशाळगडावर कशाला गेले होते.

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 Місяць тому +13

    महायुतीनेच तिसरी आघाडी काढली

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Місяць тому +8

    तिसरी आघाडी भाजपला ईव्हीएम सेटींगला फायदेशीर ठरू शकते.
    आघाडीचे नुकसान होऊ शकते.

  • @guru8368
    @guru8368 Місяць тому +11

    Hi bjp ne tayar केलेली बी team ahe. Jase lok सभेला प्रकाश आंबेडकर यांनी केले.

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Місяць тому

    अभिनंदन🎉🎊

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Місяць тому +1

    शेतकरी ला मदत करना र सरकार हव ,
    बच्चु शेतकरी विरोधी भूमिका घेऊ नये ,
    तीसरी अघाडी शेतकरी कर्जमाफी बिघाडी

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Місяць тому +6

    आता फक्त शेतकर्यांसाठी लढा द्या

  • @atik-khan375
    @atik-khan375 Місяць тому +3

    कांग्रेस चे अशोक चव्हाण भाजपात
    भाजपा चे नाना पटोले कांग्रेस मध्ये😂
    तिसरी आघाडि जिंदाबाद ❤

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ वाटला

  • @vinodmise2212
    @vinodmise2212 Місяць тому +1

    जिंदगी मधी कधी मंत्री होणार नाही अकच वक्तीने या चोख्यावर भरोसा केला तर गुवाहाटी चोखण्या साठी गेला

  • @abhaywandhare9897
    @abhaywandhare9897 Місяць тому +1

    चटप साहेब आमदार होणार 100%

  • @nitinchoudhary1683
    @nitinchoudhary1683 Місяць тому

    ते महायुतित तसे 2019 ला नव्हते. व लोकसभेच्या वेळीही नव्हते. महायुतिसोबत खुर्चित होते. आता खुर्चिच नाही.त्याची काय ताकत आहे लोकसभेत अमरावतित दिसली. आपल्या क्षेत्रातही नाही. या तथाकथित कुणाचीच ताकत आपल्याच क्षेत्रात नाही.

  • @DaMo-j2v
    @DaMo-j2v Місяць тому +1

    परिवर्तन महाशक्तीने 288 जागा लढवून ताकद दाखवून दिली पाहिजेत

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Місяць тому

    तिसरी आघाडी च उपयोग होईल अस काही वाटत नाही यांनी पवार साहेब यांचे ncp बरोबर महाविकास आघाडी मध्ये उभा राहिले पाहिजेल असे वाटते आहे

  • @sunilmetkar938
    @sunilmetkar938 Місяць тому

    यांच्या मुळे काहीही फरक पडणार नाही .

  • @DaMo-j2v
    @DaMo-j2v Місяць тому

    प्रकाश आंबेडकर येणार नाहीत

  • @prakashdahatre11
    @prakashdahatre11 Місяць тому

    भाजपाची बि टीम असेल बहुतेक

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Місяць тому

    निवडणुकीनंतर आपल्या २-३ आमदारांना कुणी विचारणार नाही.. १०-१२ जणांचा गट तयार करू,व सरकारवर अंकुश ठेवू अशी इच्छा असेल..पण तेल ही गेलं तूप ही गेलं. असे होणार.

  • @rameshgawade934
    @rameshgawade934 Місяць тому

    बचू कडू हा यांनी सांगावे की खोकी मिळाली ती कोणाला मिळाली आहे

  • @shourya1847
    @shourya1847 Місяць тому

    काही नाही मविआ आघाडीला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत हे सगळे नेते bjp च्या जवळचे आहेत

  • @avinashghadashi5284
    @avinashghadashi5284 Місяць тому

    ही सगळी महायुतीची पिलावळ आहे फक्त जनतेची फसवणूक केली जाते आहे

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +1

    ते आजपर्यंत निवडून आलेले नाहीत

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi Місяць тому

    मागचे गेटवर उभाराहुन बीजेपी ला मदत करारे

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 Місяць тому

    अहो हा माणूस नावा प्रमाणे कडू आहेत हे सर्वांना अनुभव आहे हा निवडून आल्यावर समजेल कुठे आहे तो राजीनामा कधी देणार ही कुणाची सी टीम आहे हे कळेल😊😅😢

  • @appasahebmalusare7983
    @appasahebmalusare7983 Місяць тому +2

    ईमानदार नेता बचचु कडुसाहेब यांच्या तिसर्या आघाडी ला भरभरून यश येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना कन्नड

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Місяць тому +2

    कडू साहेब तुम्ही नक्की नक्की पंतप्रधान होणार

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md Місяць тому

      Nahi re baba😂 kadu Amerikecha president honar aahe😊😅

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकरांचे नातू नातू आहेत ना जनतेला न्याय देण्यासाठी

  • @asmitabarbieplay6696
    @asmitabarbieplay6696 Місяць тому

    काहीच भले होणार नहीं फ़क्त बच्चू कडु येणाच फायदा होईल

  • @vikasvaidya5039
    @vikasvaidya5039 Місяць тому

    वंचित झालेल्या BJP ची मत विभाजनाची नवीन चाल

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 Місяць тому +1

    Bacchu kadu vikavu 50khoke

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 Місяць тому +1

    कडू लई कडू आहे कडू

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge Місяць тому

    भावि. मुख्यमंत्री

  • @nitinjivarag4592
    @nitinjivarag4592 Місяць тому +1

    आता फक्त एकच नेता संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा निर्णय अंतिम राहील बाकि आम्हाला माहीत नाहीत.

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi Місяць тому

    इलेक्सन झाल्यावर जाणार नाही मग सांगा येइल अखेर राम राम

  • @commonman1354
    @commonman1354 Місяць тому

    सोबत aimim ला का घेत नाहीत?

  • @nileshtayade1890
    @nileshtayade1890 Місяць тому

    तिसरी आघाडी म्हणजे bjp ची B टीम

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Місяць тому

    अमेरिका पाठिंबा मागणार

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому

    b j p ची c टीम

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 Місяць тому

    Itke diwas hote na Yutimadhye ,? pure aahe!

  • @radhakisanubale9920
    @radhakisanubale9920 Місяць тому +2

    बच्चु भाऊ योग्य निर्णय...
    आतामाघार नाही.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Місяць тому

    Shevti Kadu teh kaduch.
    Sarvani Goad manun ghyave.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому

    कडु तर खोके वाला

  • @PrmodPatil-nj1ne
    @PrmodPatil-nj1ne Місяць тому

    Ramram. Nahi. Tar... Bjpla. Madat

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 Місяць тому

    B team of b.j.p.

  • @Jagankakade
    @Jagankakade Місяць тому +1

    आम्ही बच्चू भाऊ कडू यांच्या सोबत..

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 Місяць тому

    Tisari aaghadi pan vel aali ki mahayuti sobatch janar tya mule tyanchavar koni viswas thevnar nahi

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 Місяць тому +1

    योग्य निर्णय

  • @hemantshah6021
    @hemantshah6021 Місяць тому

    Game plan of bjp to divert attention ...
    Maharashtra will teach these dalals of rss.
    Even Balasaheb Ambedkar, Raju shetty are good example

  • @salmanshaikh6220
    @salmanshaikh6220 Місяць тому +1

    BJP ch b team

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому

    बच्चु.कडु.तुतारीकडे.जावा

  • @vineetkarhadkar821
    @vineetkarhadkar821 28 днів тому

    Lam lam grapes are sour

  • @Jagankakade
    @Jagankakade Місяць тому

    आता आघाडी नको आणि युती नको.... फक्त महाशक्ती....

  • @balasopatil7606
    @balasopatil7606 Місяць тому

    बीजेपीची सी टीम

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 Місяць тому

    Bare zale ekdache

  • @ravirudrakar2488
    @ravirudrakar2488 Місяць тому

    B k tel

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому

    अण्णा पाटलांचा

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 Місяць тому

    VBA chi bhumika OBC tun maratha arakshanala virodh tuamule yanahi bhumika spashta karne avshyak,
    OBC matanmadhe futichi shyakyata tyamule BJP cha nuksan

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 Місяць тому

    आंधळा,बहिरा, मुका,

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому +1

    योग्य पाऊल भाऊसाहेब

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Місяць тому

    Bacchus kadu team BJP supporting team

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 Місяць тому

    BJP NE. YANA. KHOKE. DEUN. UBHE. KELE. AHI KANHI. FARK. PADNAR. NAHI

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md Місяць тому

    He sagle bjp la madat karnar😮😮😮

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Місяць тому

      तू पण बीजेपीला मदत कर त्याच्या मताने बीजेपी आन

  • @atik-khan375
    @atik-khan375 Місяць тому +1

    महायुती आनी महाविकास आघाडि एकच आहे घराणे शाही जपनारे
    महाराष्ट्राला तिसर्या आघाडिची गरज आहे

  • @akilpatel6838
    @akilpatel6838 Місяць тому +1

    Only 3rd farant mim bhut deya hay vote hraamkhoro ko ab Nahi only mim

  • @Ravi-qk8qp
    @Ravi-qk8qp Місяць тому

    Bacchu hai tu 😂