भाग -13 बालोपासना (balopasna )आरास मनाची बालोपासनेची. (श्रीगणपते, ओवाळू आरती, जय जय कृष्णनाथा )
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- परमपूज्य श्रीकलावती आई यांनी लिहिलेली बालोपासना.
मुलांना हातात mobile नाही तर बालोपासना दया.
नमस्कार. दीपा केळकर (पुणे )
भाग -13 बालोपासना ( balopasna) आरास मनाची बालोपासनेची. ( श्रीगणपते, ओवाळू आरती, जय जय कृष्णनाथा )
जास्तीत जास्त share करा 😊
#marathi #marathisahitya #kalavti aai #balopasna #Balopasna ##श्रीगणपते #ओवाळू आरती #जय जय कृष्णनाथा #प्रार्थना #prayer #कलावती आई
भाग -12 कथा -कर्त्या सवरत्या बोलक्या बाहुल्या
• भाग -12 शब्दझुला - कथा...
Short - home decorations - घरगुती देखावे
• Ganpati home decoratio...
नमस्कार मंडळी.
दीपा सहस्त्रबुद्धे --केळकर.(पुणे)
ही आहे दीपशब्दभूल.
( भाळणे /आवडणे या अर्थी )
तुमच्यासाठी घेऊन येत आहे बहुरंगी शब्दसूमने माझ्या दीपशब्दभूल या You Tube Channel द्वारे.
भाग आवडला तर चॅनल ला नक्कीlike,share,comment,subscribe करालच 😊
संकल्पना -- दीपा केळकर.
आभार -- -- अंजली कुंभार (तांत्रिक सहाय्य )
अनुष्का बेंद्रे
संपर्कासाठी -
deepakelkar01@gmail.com
खूप खूप आभार ताई... आपण बाल उपासना बद्दल दिलेल्या माहिती बद्दल.
मी लहान असताना बाल उपासना करत असे. आता ही माहिती बघून छान वाटले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊