दीपशब्दभूल - Deepshabdabhul
दीपशब्दभूल - Deepshabdabhul
  • 34
  • 10 357
भाग -18 इंदिरा संत - लावण्याची ठेव (लेखिका दिपाली दातार - शारदीय मोरपीसे - कवितांच्या जन्मकथा )
भाग -18 लावण्याची ठेव - इंदिरा संत
लेखिका दिपाली दातार - पुस्तक- शारदीय मोरपीसे - कवितांच्या जन्मकथा.
#marathi #marathisahitya #books #मराठी #इंदिरा संत #indira sant #kavita #कवयित्री #कविता#kavi
भाग -17 दिलीप प्रभावळकर
ua-cam.com/video/YLYx7mQsiiU/v-deo.htmlsi=UdokmWRIr4rryRtM
नमस्कार मंडळी.
दीपा सहस्त्रबुद्धे --केळकर.(पुणे)
(लेखिका, कवयित्री, निवेदिका अभिवाचिका.)
ही आहे दीपशब्दभूल.
( भाळणे /आवडणे या अर्थी )
तुमच्यासाठी घेऊन येत आहे बहुरंगी शब्दसूमने माझ्या दीपशब्दभूल या You Tube Channel द्वारे.
भाग आवडला तर चॅनल ला नक्कीlike,share,comment,subscribe करालच 😊
संकल्पना -- दीपा केळकर.
आभार -- -- अंजली कुंभार (तांत्रिक सहाय्य )
अनुष्का बेंद्रे
संपर्कासाठी -
deepakelkar01@gmail.com
Переглядів: 80

Відео

भाग -17 दिलीप प्रभावळकर
Переглядів 13814 днів тому
भाग 17 दिलीप प्रभावळकर #marathi #marathisahitya #दिलीप प्रभावळकर #Dilip Prabhavlkar #मराठी #मराठी चित्रपट #लेखक #abhineta #अभिनय भाग 13 बालोपासना ( आरास मनाची ) ua-cam.com/video/dkD1eaMKLl4/v-deo.htmlsi=W7ocNBsmYal3aObF भाग 16 टेसी थॉमस -मिसाईल वूमन (अग्नीपुत्री ) ua-cam.com/video/YRDcTqOAhuw/v-deo.htmlsi=5_4SfGJcoEGC9fgO नमस्कार मंडळी. दीपा सहस्त्रबुद्धे केळकर.(पुणे) (लेखिका, कवयित्री, निवेदिक...
भाग -16 टेसी थॉमस -मिसाईल वूमन (अग्निपुत्री )जागर संशोधनाचा. चांद्रयान 3 मधेही सहभाग.
Переглядів 37Місяць тому
भाग -16 टेसी थॉमस - मिसाईल वूमन - अग्नीपुत्री जागर संशोधनाचा. चांद्रयान 3 मधेही सहभाग. #history #marathi #marathisahitya #nvratrispecial #navratri # Tessy Thomas #विज्ञान #misail #नवदुर्गा #नवरात्र भाग -15 झालकरीबाई - जागर कर्तृत्वाचा ua-cam.com/video/gZ_FvZCfSws/v-deo.htmlsi=lgb3iwWgGd5TJlXg भाग -14 जागर कवित्वाचा ua-cam.com/video/mlVf61EdX7o/v-deo.htmlsi=AZvjucN1Q5iMtd63 नमस्कार मंडळी. दीपा स...
भाग -15 झालकरीबाई (दुर्गारुपी )पराक्रमी महिला क्रांतिकारी. मी स्वयंपूर्णा - जागर ती च्या कर्तृत्वाचा
Переглядів 472 місяці тому
नवरात्रोत्सव विशेष - मी स्वयंपूर्णा भाग -15 झालकरीबाई ( दुर्गारूपी ) पराक्रमी महिला क्रांतिकारी. जागर ती च्या कर्तृत्वाचा. पुस्तक - महिला क्रांतिकारकांच्या कथा लेखक -मनोशी सिन्हा - रावल, योगादित्य सिन्हा रावल अनुवादक - निर्मिती कोलते, डॉ. मोहिनी पाठक #marathi #marathisahitya #मराठी कथा # marathi story # क्रांतिकारक कथा #नवदुर्गा # नवरात्र भाग -14 जागर ती च्या कवित्वाचा - नवरात्रोत्सव विशेष ua-c...
भाग -14 मी स्वयंपूर्णा - जागर ती च्या कवित्वाचा ( श्रवणावली - नवरात्रोत्सव विशेष )
Переглядів 472 місяці тому
शारदीय नवरात्रोत्सव विशेष भाग 14 मी स्वयंपूर्णा - जागर ती च्या कवित्वाचा (श्रवणावली ) #marathi #marathikavita #marathipoem #marathisahitya #जागर #नवरात्र # ती #devi #shrvan नमस्कार मंडळी. दीपा सहस्त्रबुद्धे केळकर.(पुणे) (लेखिका, कवयित्री, निवेदिका अभिवाचिका.) ही आहे दीपशब्दभूल. ( भाळणे /आवडणे या अर्थी ) तुमच्यासाठी घेऊन येत आहे बहुरंगी शब्दसूमने माझ्या दीपशब्दभूल या You Tube Channel द्वारे. भाग...
भाग -13 बालोपासना (balopasna )आरास मनाची बालोपासनेची. (श्रीगणपते, ओवाळू आरती, जय जय कृष्णनाथा )
Переглядів 5 тис.2 місяці тому
परमपूज्य श्रीकलावती आई यांनी लिहिलेली बालोपासना. मुलांना हातात mobile नाही तर बालोपासना दया. नमस्कार. दीपा केळकर (पुणे ) भाग -13 बालोपासना ( balopasna) आरास मनाची बालोपासनेची. ( श्रीगणपते, ओवाळू आरती, जय जय कृष्णनाथा ) जास्तीत जास्त share करा 😊 #marathi #marathisahitya #kalavti aai #balopasna #Balopasna श्रीगणपते #ओवाळू आरती #जय जय कृष्णनाथा #प्रार्थना #prayer #कलावती आई भाग -12 कथा -कर्त्या सव...
भाग -12 शब्दझुला - कथा - कर्त्या सवरत्या बोलक्या बाहुल्या - दीपशब्दभूल
Переглядів 543 місяці тому
भाग 12 शब्दझुला - कथा - कर्त्या सवरत्या बोलक्या बाहुल्या भाग -11 श्रवणीय श्रावणझडी ( काव्यगंध ) ua-cam.com/video/xijf08MzMNo/v-deo.htmlsi=TqxYf6wy22नॉयबूज #motivation #marathi katha # मराठी कथा #marathi sahitya #best marathi katha #nilima bhat नमस्कार मंडळी. दीपा सहस्त्रबुद्धे केळकर.(पुणे) ही आहे दीपशब्दभूल. ( भाळणे /आवडणे या अर्थी ) तुमच्यासाठी घेऊन येत आहे बहुरंगी शब्दसूमने माझ्या दीपशब्दभूल ...
अभिवादन रॅली - इतिहास जपण्याची अभिमानाची दीपशब्दभूल
Переглядів 903 місяці тому
अभिवादन रॅली - इतिहास जपण्याची अभिमानाची दीपशब्दभूल #motivation #marathikavita #marathisahitya #bestmarathipoem #bajiraopeshwa भाग 11 श्रवणीय श्रावण ua-cam.com/video/xijf08MzMNo/v-deo.htmlsi=TqxYf6wy22नॉयबूज नमस्कार मंडळी. दीपा सहस्त्रबुद्धे केळकर.(पुणे) ही आहे दीपशब्दभूल. ( भाळणे /आवडणे या अर्थी ) तुमच्यासाठी घेऊन येत आहे बहुरंगी शब्दसूमने माझ्या दीपशब्दभूल या You Tube Channel द्वारे. भाग आवडल...
भाग -11 श्रवणीय श्रावणझडी (काव्यगंध )- दीपशब्दभूल
Переглядів 564 місяці тому
भाग -11 श्रवणीय श्रावणझडी ( काव्यगंध )- दीपशब्दभूल गाणारी चिमणी पाखरं - प्रार्थना ua-cam.com/video/PwUFhZOXJGU/v-deo.htmlsi=OwHW6ilKqk1xiBtT माझी माय माझी शाळा - short ua-cam.com/users/shortsQRgGU4Tpkm0?si=-aENELV2smUP_aEo #marathikavita #marathi #marathipoem #books #kavitamarathi #marathisahitya #shravan #श्रावण नमस्कार मंडळी. दीपा सहस्त्रबुद्धे केळकर.(पुणे) ही आहे दीपशब्दभूल. ( भाळणे /आवडणे य...
सर्वात्मका शिवसुंदरा - चिमण्या पाखरांनी गायलेली सुंदर ( प्रार्थना ) दीपशब्दभूल
Переглядів 614 місяці тому
सर्वात्मका शिवसुंदरा - चिमण्या पाखरांनी गायलेली सुंदर ( प्रार्थना ) पहिला video - दीपशब्दभूल नमस्कार मंडळी, एक गोड आठवण 😊 तीन वर्षांपूर्वी माझ्या शाळेतील मैत्रिणी मिळून आम्ही आमच्या मुलांच्या गाण्याचा video केला होता. अगदी परदेशातीलही चिमणी पाखरं सहभागी झाली.त्यातील पहिली प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचवते. नक्की आवडेल. भाग -10 वपु. काळे लिखित - भालचंद्र पेंढारकर कथित नाट्यमुसाफिरी ua-cam.com/video...
भाग - 10 वपु. काळे लिखित - भालचंद्र पेंढारकर कथित जपून टाक पाऊल - स्फूर्तीदायक नाट्यमुसाफिरी 😊
Переглядів 1244 місяці тому
दीपशब्दभूल - भाग 10 वपु. काळे लिखित - भालचंद्र पेंढारकर कथित - जपून टाक पाऊल - स्फूर्तीदायक नाट्यमुसाफिरी. भाग - 9 शब्द ua-cam.com/video/PpbnAUZBrfs/v-deo.htmlsi=L6-Jnx0उलवेकफदरच रंग वेदनेचे short ua-cam.com/users/shortsDq-WZXAaHxg?si=Oiafa5oFNzoO14यक्स #bestmarathipoem #books #marathikavita #motivation #marathisahitya #marathi #वपु. काळे # भालचंद्र पेंढारकर #नाटक #natak #natakvideos #natakhary...
भाग - 9 शब्द - कविता दीपशब्दभूल (दीपा केळकर )
Переглядів 1064 місяці тому
भाग - 9 शब्द - कविता दीपशब्दभूल (दीपा केळकर )
भाग - 8 पाऊस मनातला -साहित्यवैभव (स्वलिखित लेख )
Переглядів 1375 місяців тому
भाग - 8 पाऊस मनातला -साहित्यवैभव (स्वलिखित ले )
भाग -7 अभिवाचन : तेजस्विनी येसूवहिनी सावरकर दीपशब्दभूल
Переглядів 1525 місяців тому
भाग -7 अभिवाचन : तेजस्विनी येसूवहिनी सावरकर दीपशब्दभूल
मोगरा काव्यसंग्रह कविता आस्वाद दोन कविता - *ओंजळ *जीवन एक वळण
Переглядів 846 місяців тому
मोगरा काव्यसंग्रह कविता आस्वाद दोन कविता - *ओंजळ *जीवन एक वळण
भाग -- 6 मोगरा काव्यसंग्रह आस्वाद कविता - निसर्ग- वेगळ्या चालीत 😊
Переглядів 556 місяців тому
भाग 6 मोगरा काव्यसंग्रह आस्वाद कविता - निसर्ग- वेगळ्या चालीत 😊
स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनदर्शन रांगोळी प्रदर्शन मे 2023 ---एक रोमहर्षक अनुभव🙏🏼
Переглядів 816 місяців тому
स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनदर्शन रांगोळी प्रदर्शन मे 2023 एक रोमहर्षक अनुभव🙏🏼
मोगरा काव्यसंग्रह आस्वाद दुसरी कविता -- नवी ओळख
Переглядів 836 місяців тому
मोगरा काव्यसंग्रह आस्वाद दुसरी कविता नवी ओळख
भाग -5 मोगरा काव्यसंग्रह आस्वाद कविता नियती
Переглядів 1087 місяців тому
भाग -5 मोगरा काव्यसंग्रह आस्वाद कविता नियती
मोगरा काव्यसंग्रह सोहळा - झलक(माझा पहिला काव्यसंग्रह प्रातिनिधिक )
Переглядів 917 місяців тому
मोगरा काव्यसंग्रह सोहळा - झलक(माझा पहिला काव्यसंग्रह प्रातिनिधिक )
ABBM IDOL -- 2 स्पर्धा सूत्रसंचालन -दीपा केळकर दीपशब्दभूल
Переглядів 1667 місяців тому
ABBM IDOL 2 स्पर्धा सूत्रसंचालन -दीपा केळकर दीपशब्दभूल
भाग -4 वेबसाईट शॉपिंग (लेख )
Переглядів 987 місяців тому
भाग -4 वेबसाईट शॉपिंग (ले )
भाग -3 गुलमोहर दीपशब्दभूल
Переглядів 2507 місяців тому
भाग -3 गुलमोहर दीपशब्दभूल
भाग -2 गझलकार सुरेश भट कविता, गप्पा
Переглядів 2128 місяців тому
भाग -2 गझलकार सुरेश भट कविता, गप्पा
दीपशब्दभूल भाग -1 अक्षरपुष्प,कवयित्री वृंदा लिमये कविता, माझी ओळख 😊
Переглядів 4268 місяців тому
दीपशब्दभूल भाग -1 अक्षरपुष्प,कवयित्री वृंदा लिमये कविता, माझी ओळ 😊

КОМЕНТАРІ

  • @vrushalilele3474
    @vrushalilele3474 4 дні тому

    सुंदर 👌🏻👌🏻

  • @makarandghanekar3403
    @makarandghanekar3403 4 дні тому

    खूप सुंदर सादरीकरण

  • @ShubhangiSutar-fi3lx
    @ShubhangiSutar-fi3lx 18 днів тому

    Kharach bahuguni kalakar hote....Pradeep prabhawalkar

  • @chhayasawant2173
    @chhayasawant2173 2 місяці тому

    दिपा, आपण झाशीच्या राणीच्या अद्भूत पराक्रमाची गाथा ऐकत मोठे झालो. आज आपण राणीच्या सान्निध्यात असलेल्या एका अलौकिक परंतु दुर्लक्षित अशा वीरांगणेची महती ओघवत्या भाषेत कथन केली. त्याबद्दल आपले मनापासून आभार!🎉

  • @सनातन_Surya
    @सनातन_Surya 2 місяці тому

    खूप खूप आभार ताई... आपण बाल उपासना बद्दल दिलेल्या माहिती बद्दल. मी लहान असताना बाल उपासना करत असे. आता ही माहिती बघून छान वाटले. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Pgspees
    @Pgspees 3 місяці тому

    Mast

  • @mandarrede1498
    @mandarrede1498 3 місяці тому

    Wonderful coverage and presentation 👍

  • @Pgspees
    @Pgspees 4 місяці тому

    Chan

  • @Pgspees
    @Pgspees 4 місяці тому

    Chan

  • @Pgspees
    @Pgspees 4 місяці тому

    मस्त, प्रमोद

  • @tanviparalkarparalkar934
    @tanviparalkarparalkar934 5 місяців тому

    😊🎉

  • @Pgspees
    @Pgspees 5 місяців тому

    Mast ,PRAMOD

  • @ShubhangiSutar-fi3lx
    @ShubhangiSutar-fi3lx 5 місяців тому

    Mastach deepa🎉

  • @makarandghanekar3403
    @makarandghanekar3403 5 місяців тому

    खूप छान

  • @amitkelkar6
    @amitkelkar6 5 місяців тому

    भारीच..... मस्त

  • @anjalibhave5245
    @anjalibhave5245 5 місяців тому

    खूप छान. नवी माहिती मिळाली.

  • @gaurijoshikansara
    @gaurijoshikansara 5 місяців тому

    खूप छान!💐👏🏻

  • @कवी.शिवहारजाधव

    खुप छान 👌

  • @smitamodak5202
    @smitamodak5202 6 місяців тому

    Khup sunder

  • @madhurighatpande4983
    @madhurighatpande4983 6 місяців тому

    खूप छान व्यक्त झालाय कवितेतून स्वत्वाची जाणीव होणं खूप महत्त्वाचे आहे. खूप खूप अभिनंदन

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 6 місяців тому

      धन्यवाद 😘🤗😊☺️

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 6 місяців тому

      धन्यवाद 😘☺️🤗😊प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🏼🙂

  • @Pgspees
    @Pgspees 6 місяців тому

    Very good

  • @manjushakale1658
    @manjushakale1658 6 місяців тому

    ❤खूप छान सादरीकरण

  • @madhurijoshi3236
    @madhurijoshi3236 6 місяців тому

    कवितेचा मस्त आस्वाद घेतला.

  • @ShubhangiSutar-fi3lx
    @ShubhangiSutar-fi3lx 7 місяців тому

    👍👌

  • @akinasniru
    @akinasniru 7 місяців тому

    खूप छान दीपा.. मस्त 👌🏼👌🏼

  • @Pgspees
    @Pgspees 7 місяців тому

    Chan

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 7 місяців тому

    खूप छान दीपा.👌👍

  • @deepshabdbhulbyDeepaKelkar
    @deepshabdbhulbyDeepaKelkar 7 місяців тому

    दीपा खूप छान!👏👏 उमा जोशी

  • @deepshabdbhulbyDeepaKelkar
    @deepshabdbhulbyDeepaKelkar 7 місяців тому

    Wa wa क्या बात है दीपा 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹 मोना जोशी

  • @deepshabdbhulbyDeepaKelkar
    @deepshabdbhulbyDeepaKelkar 7 місяців тому

    Wa wa👏🏻👏🏻 माणिक फाटक

  • @deepshabdbhulbyDeepaKelkar
    @deepshabdbhulbyDeepaKelkar 7 місяців тому

    दीपा, तू अत्यंत नेमक्या शब्दात कविता लिहली आहेस, व ती अगदी समर्पक आहे, छान 👌👌 मधुराणी तुळपुळे

  • @mandarrede1498
    @mandarrede1498 7 місяців тому

    वाह.. उत्तम कार्यक्रम व सुंदर निवेदन 👏👏

  • @ShubhangiSutar-fi3lx
    @ShubhangiSutar-fi3lx 7 місяців тому

    Khup chan Deepa .....for aai❤

  • @smitamodak5202
    @smitamodak5202 7 місяців тому

    Khup sunder Deepa Smita-Modak

  • @mugdhakurlekar1422
    @mugdhakurlekar1422 7 місяців тому

    छान ❤

  • @manjushakale1658
    @manjushakale1658 7 місяців тому

    ❤❤

  • @madhurijoshi3236
    @madhurijoshi3236 7 місяців тому

    शब्दभूल पडली आणि हृदयी दीप प्रज्वलित झाले.

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 7 місяців тому

      ❤️😄🙏🏼☺️💃🏼

  • @paragsahasrabudhe9614
    @paragsahasrabudhe9614 7 місяців тому

    Khup chaan... Keep it up....

  • @Pgspees
    @Pgspees 7 місяців тому

    Very good

  • @manjushakale1658
    @manjushakale1658 8 місяців тому

    मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीस

  • @smitamodak5202
    @smitamodak5202 8 місяців тому

    Khup chan

  • @madhurisane1248
    @madhurisane1248 8 місяців тому

    As always Deepa khup khup chhan g. All the best wishes to you😊

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 8 місяців тому

      ❤धन्यवाद 🙂🤗

  • @rashmijoshi6768
    @rashmijoshi6768 8 місяців тому

    अहाहा!!! सुरेश भटांची कविता आणि तुझे सादरीकरण... असं वाटलं की हे संपूच नये, असच ऐकत राहावं...तुला खूप खूप शुभेच्छा ❤

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 8 місяців тому

      ☺️अगदी खरं. एकेक शब्द किती साजेसा 🤗धन्यवाद 🙏🏼🤗असाच लोभ असू दया 🙂

  • @mugdhakelkar9083
    @mugdhakelkar9083 8 місяців тому

    Khupach chan ga deepa❤

  • @funtimewithsamruddhi3075
    @funtimewithsamruddhi3075 8 місяців тому

    छान आहे ग कविता 👌👌तुझ्या गोड अवजात ऐकायला छान वाटले👌

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 8 місяців тому

      ❤तितकी गोड तुझी comment 🙏🏼🤗

  • @amrutagadre5511
    @amrutagadre5511 8 місяців тому

    Congratulations!!! 😊 Chan sankalpana 👌

  • @MadhuriPanshikar
    @MadhuriPanshikar 8 місяців тому

    छान👌

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 8 місяців тому

      धन्यवाद 😍🤗

  • @rushilamane3377
    @rushilamane3377 8 місяців тому

    Mastch❤️😃

  • @chetanketkar6162
    @chetanketkar6162 8 місяців тому

    Bharich

  • @funtimewithsamruddhi3075
    @funtimewithsamruddhi3075 8 місяців тому

    दिपा, खूप छान कविता आणि सादरीकरण👌

    • @deepakelkar35
      @deepakelkar35 8 місяців тому

      ❤धन्यवाद ग 🎉