Eknath Shinde महायुतीतून बाहेर पडून ठाकरेंकडे जातील ? वाटाघाटीशिवाय शिंदेंकडे पर्याय काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 кві 2024
  • #BolBhidu #EknathShindeVsFadnavis #Mahayuti
    जागावाटपाच कुठं अडलय, तर शिंदेमुळे. एकनाथ शिंदेकडे असणाऱ्या जागा भाजपला हव्या आहेत. पालघर, नाशिक, कल्याण, ठाणे, रत्नागिरी सिंधदुर्ग आणि संभाजीनगर या प्रमुख जागा भाजपला लढवायच्या आहेत. एक काहीही करून एकनाथ शिंदे या जागा सोडायला तयार नाहीत. या जागा सोडल्या तर ठाकरे गटासमोर आपण बॅकफूटला फेकले जावू अशी भिती शिंदे गटाकडून व्यक्त केली जातेय. तर दूसरीकडे एकनाथ शिंदेंनी ज्या 8 जागा डिक्लेर केल्या तिथेही काही चांगल चालू आहे अस नाही. एकनाथ शिंदेंनी आपणाला विचारात न घेता परस्पर उमेदवार निश्चित केले, या उमेदवारांच्या विरोधात वातावरण असून त्याचा फटका बसू शकतो असा दावा भाजपने केला आहे,प्रमुख जागांवरचे उमेदवार बदलले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
    आत्ता उमेदवार बदलणं शिंदेंसाठी सोप्प ठरू शकत का तर नाही. स्टॅण्डिंग खासदारांची उमेदवारी कट झाल्याचं पाहून शिंदेसोबत असणारे स्टॅण्डिंग आमदार इनसिक्युअर होवू शकतात.त्यामुळे जाहीर केलेली नावं बदलणं, ती देखील भाजपच्या सांगण्यावरून बदलणं ही गोष्ट देखील शिंदेसमोर अडचण वाढणारी ठरू शकते. एकनाथ शिंदे महाशक्तीच्या ओझ्याखाली इतके अडकलेत की आत्ता त्यांच्यासमोर काहीच पर्याय असल्याचं दिसत नाही, तरिही जागावाटपात दबाव आणण्यासाठी शिंदे काय प्रयत्न करू शकतात. त्यांच्यासमोर कोणते पर्याय असू शकतात पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @hardikparab413
    @hardikparab413 Місяць тому +1244

    आता कळलं असेल सर्वांना की भाजप मित्रपक्ष कसे संपवते !

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 Місяць тому +16

      🤣🤣

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Місяць тому

      राजकीय अभ्यास नसलेला आजकालच्या शेंबड्या पोराचा कमेंट!😂
      खानग्रेस आणि करामाती काका चा इतिहास वाच, किंवा अनुभवी वरिष्ठांना विचार...

    • @chikkiwoo3296
      @chikkiwoo3296 Місяць тому +14

      😂😂

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs Місяць тому +48

      एकनाथ ला हायज्याक केलं भाजप ने 😂

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому +7

      😂😂

  • @sohailshaikh5666
    @sohailshaikh5666 Місяць тому +647

    ह्यालाच म्हणतात ना घर का ना घाट का !! 😂😂

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg Місяць тому +1

      Fawdyachi sthiti ahe hi

    • @warriortime5369
      @warriortime5369 Місяць тому

      ​@@youtuber-dm6wgगप्प रे अंध चाट्या 😂😂

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Місяць тому +1

      Kharach Usmaan wakre 😅 is new ❤

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 Місяць тому

      अंड भक्ता ​@@youtuber-dm6wg

    • @swami_smartha
      @swami_smartha Місяць тому

      ​@@deepak_shindeफेकू मोदी ला पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारले म्हणून पाकिस्तान कडून चंदा मिळाला तरी अंध भक्त सुधारणार नाही

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Місяць тому +197

    निडर आणि भक्कमपणाने लढणं हे फक्त उद्धवजी ठाकरेंनाचं जमतं ...जय महाराष्ट्र🚩🚩🔥🔥

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Місяць тому +2

      🤣🤣🤣🤣👎👎👎👎

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Місяць тому

      ..... टक्केवारीसाठी लढणं!
      शिंदेनी त्याचं "मातोश्री ३ " बनवण्याचं स्वप्न उध्वस्त केलं.... 🤣🤣
      कारणसरकार कोसळलं आणि उरलेल्या अडीच वर्षाचं टक्केवारी वसुल करण्याचं planning चांगलंच फिस्कटलं!😆
      म्हणून तो बायल्या पेंग्विन आणि हे उठा नावाचं बुजगावणं फार खार खातं एकनाथ शिंदेंवर!😆😆😆

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому +4

      उद्धव ठाकरे great cm

    • @II-gt3gc
      @II-gt3gc Місяць тому +2

      ​@@suryavanshi1436mg ky man halvnaryanna jamt😂

    • @techtiger2.066
      @techtiger2.066 Місяць тому +2

      Best CM ✔️

  • @ganeshkhavne9864
    @ganeshkhavne9864 Місяць тому +123

    याचं शेळीच्या शेपटा सारख झालय
    माशी हि हानता येईना आणी इज्जत हि झाकता येईना

    • @mahendrarokade2347
      @mahendrarokade2347 Місяць тому

      😂😂😂

    • @rohanmalvankar2396
      @rohanmalvankar2396 Місяць тому +1

      Mast bhai 😂😂

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 Місяць тому +3

      एवढी चागली एचाक भाषा फक्त शेतकरी च करू शकतो

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 Місяць тому

      लै भारी बोललास भावा

    • @pramodghorpade2490
      @pramodghorpade2490 Місяць тому

      त्या बोकडाच्या मागून मुळा भी घुसून टाखलाई काढता येईना आणि पळता येईना

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 Місяць тому +1042

    शिंदे माघारी फिरले तर ED आहे,😂😂😂😂

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Місяць тому

      शिंदे आणि इतर ED मुळे भाजपसोबत गेले हा अपप्रचार आहे.
      उद्धव ठाकरेने काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर हनिमून साजरा करायचं ठरवलं, त्याबदल्यात स्वतः मुख्यमंत्री झाला त्यामुळे आणि त्याच्या बालिश तरीही घमेंडखोर, दुसऱ्याला कचरा समजून त्यांच्याशी वागण्याच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी बंड केलं आणि सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी भाजपबरोबर परत युती केली,जी वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरेने तोडली. 😤👎👊

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +51

      भाजपचा एकच मित्रपक्ष आहे खरा आणि तो म्हणजे वंचित बी टीम आघाडी 😂

    • @manojghumre8077
      @manojghumre8077 Місяць тому +8

      💯

    • @swarupmane370
      @swarupmane370 Місяць тому +2

      @@Renaissance861 💯

    • @amolpatil7902
      @amolpatil7902 Місяць тому +2

      ​@@Renaissance861😮😮😢😮 😅😅😅😅😮😅😅😅😅😅😮

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Місяць тому +883

    एकच पर्याय, इकडून सुसाट सर्वांना धेऊंन गुवाहाटी ला जावं. ...😂

    • @ARJ11111
      @ARJ11111 Місяць тому +48

      Gele tari koni parat bolaavnar nahi 😂😂

    • @sunilthokal3365
      @sunilthokal3365 Місяць тому +54

      गुहाटीत जावुन सन्यास घ्यावा.

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 Місяць тому +29

      आता dhangit पाय ghalatil😂

    • @ashokgawade3254
      @ashokgawade3254 Місяць тому +10

      😂😂

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 Місяць тому +8

      😅😂😅😂

  • @pranittajane
    @pranittajane Місяць тому +63

    हार्दिक पांड्या गट आणि शिंदे गटाची अवस्था एकच आहे.

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 Місяць тому +44

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय!!😅😅

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +622

    शिंदे समोर एकच पर्याय एक राज्यसभेत पोराला आणि स्वतः साठी एक विधान परिषदेत जागा भाजपाकडून मागून घेणे . आणि बाकीच्यांना द्या वाऱ्यावर सोडून .😂😂😂

  • @userunfound_
    @userunfound_ Місяць тому +363

    तुम्ही शिंदे साहेबांना साधा सरळ माणूस समजू नका ते जातील परत रिक्षा चालवायला बसा मग राजकारण करत 🤣🤣🤣

  • @narendraswami2548
    @narendraswami2548 Місяць тому +37

    यांची परस्थिती धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी होणार आहे.

  • @gameplays5536
    @gameplays5536 Місяць тому +16

    मस्त खूप खरे विश्लेषण करत आहे कर्म तैसे फळ मिळते नियती कोणालाही सोडत नाही

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Місяць тому +269

    आत्ता यांना कळलं असेल ठाकरे BJP ला शिव्या का देत होते.... भाजप मित्रपक्षांना संपवतो

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor4723 Місяць тому +594

    शिंदेंची पक्की गोची झाली आहे ना घरका ना घटका अस झालाय

    • @latashanbhag7922
      @latashanbhag7922 Місяць тому

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Місяць тому +3

      मुख्यमंत्री झले इतिहासात नोंद होईल आणखी काय पाहिजे.

    • @pandharkawdaustavyavatmal6951
      @pandharkawdaustavyavatmal6951 Місяць тому +4

      ​@@Graysharkerराहुल खान दुर्योधन व उद्धव ठाकरे कर्ण ....😅😅😂😂

    • @ganeshkumbhor4723
      @ganeshkumbhor4723 Місяць тому +5

      @@indukumarnirbadkar2899 नक्कीच मुख्यमंत्री झाले याचा अभिमानच आहे पण मागच्या दारन नाय पाहिजे होत ,तुम्ही बाळासाहेबांचे शिव सैनिक म्हणता आणी पळून जाता हे कोणाला शोभत ,जे काय करायचं ते उघड उघड करायचंना मागच्या दारन भाजप च्या दबावामुळे केल हे चुकीचं आहे

    • @pandharkawdaustavyavatmal6951
      @pandharkawdaustavyavatmal6951 Місяць тому +1

      @@Graysharker मग नरेंद्र मोदी साहेब हिंदू आहे गरज नाही त्यांना शरद पवार साहेब उध्व ठाकरे साहेब व राहुल जी गांधी यांना सिध्द करावे लागते की हिंदू आहे म्हणून....खरं नाही का ......🤔🤔🤔🧐🧐

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Місяць тому +26

    आता शेवटचा पर्याय गावाला जाऊन शेती करणे आणि ती पण स्ट्रॉबेरी चि कारण गुजरात लॉबी ला स्ट्रॉबेरी आवडते म्हणुन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Gsyyehehsh
    @Gsyyehehsh Місяць тому +20

    गाडी क्रमांक-1552 मुंबई-ठाणे-मुंबई❌मुंबई-ठाणे-गुवाहाटी✅काय ती झाडी काय ते डोंगर😂 आतां कस वाटतय🤣

    • @Chortachhagan
      @Chortachhagan 15 днів тому +1

      😂😂😂 nivadnukanantar gar gar vatan.....😂😂😂
      Ajit pavar dharnacha chaupativar gar gar sarbat viktil aani eknathya rkishavar customer ghevun yeil.....😂😂😂

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 Місяць тому +395

    राहिलेल्या 25,जागा उबाटा शरद पवार टाकरे गट यांच्या निवडुन आणायच्या मग कळेल भाजपला,गावा गावात जाऊन पहा भाजप विरुद्ध लाट उसळली आहे

    • @advancemania6403
      @advancemania6403 Місяць тому +13

      💯

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Місяць тому +7

      😂😂

    • @amitwaykar9694
      @amitwaykar9694 Місяць тому +8

      खरं आहे

    • @kapilingale7461
      @kapilingale7461 Місяць тому +4

      Br mg pm kon hoil te sang??? Ani kaa ? 😂😂

    • @sah1372
      @sah1372 Місяць тому +21

      @@kapilingale7461 opposition ch government aal kay aani nahi kay te mahtwach nahi pn bhajap la sampurn bahumatach sarkar banavu dyayach nahi he mahtwach aahe, tarach lokshahi wachel!
      mi bhajapa virodhi nahi pn tyani ji hukumshahi lavali aahe tyachya virodhat aahe.
      jar he thambawayach asel tar sampurn bahumatach sarkar banu devu naye!

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +376

    भाजप न मागता आपल्याला एवढं सगळं का देतंय याचा शिंदेंनी कधी विचारच केला नाही, त्यांच्या अंताला तेच कारणीभूत आहेत.

    • @Indian56724
      @Indian56724 Місяць тому +9

      Ntr mantri pad HI nasnar

    • @Indian56724
      @Indian56724 Місяць тому +6

      CNg aale tr hyanch kay khar nahi jail madhech sarv

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Місяць тому

      Fukat kaam ho hote aadhi.. Nuste paise khayla mirayche .. Atta tomne chalu 😂

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 Місяць тому

      विचार करण्याचा पर्यायच नव्हता कदाचित... ईडी, तुरुंगवास याला सगळेच घाबरतात

  • @skadam124
    @skadam124 Місяць тому +28

    जागावाटपात मिळाल्या तरी दगाफटका भाजप करनारच

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. Місяць тому +17

    राजकीय निवृत्ती घेणं आणि गावाकड शेती करायला जायचं

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +242

    शिंदे फार हवेत होते, भाजपनं पॅराशूट मधून फेकलं खाली 😂

    • @Rns45454
      @Rns45454 Місяць тому +1

      Lai ghan

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @deepak_shinde
      @deepak_shinde Місяць тому +1

      Khup hawa zhali .. Thakre ne pan asech kele ata phirtat muslim ☪️️ geyla 😢

    • @SinghmP24
      @SinghmP24 Місяць тому +1

      ​@@deepak_shindeमेहबूबा आतीला जाऊन भेटून ये...

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 Місяць тому

      ​@@deepak_shindete nahi janar

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +320

    ठाकरेंचा हात डोक्यावरून हटला आणि अगदी दोन वर्षांत सगळं होत्याचं नव्हतं झालं !

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 Місяць тому +10

      ठाकरे कडे काय आहे, तो स्वतः सांगतोय माझ्याकडे देण्यासारखे काही नाही 😂

    • @VijayKharde-oi8gd
      @VijayKharde-oi8gd Місяць тому +5

      Are election cha result tar yevu de😂😂

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 Місяць тому +7

      ​@@santoshsalvi3423 आणि शिंदेकडे सगळं असून Standing खासदाराना तिकिट देता येईना... (मुलासहित)😅😅😅

    • @chavannamdev1959
      @chavannamdev1959 Місяць тому +3

      ED का खेल हैं सब😂

    • @Liverpool_supporter
      @Liverpool_supporter Місяць тому +5

      ​@@santoshsalvi3423kalel Tula election hou dett.....😂😂😂

  • @Renaissance861
    @Renaissance861 Місяць тому +12

    भाजपचा एकच मित्रपक्ष आहे खरा आणि तो म्हणजे वंचित बी टीम आघाडी 😂

  • @user-eq3hb8ey4z
    @user-eq3hb8ey4z Місяць тому +5

    नगरसेवक- आमदार -मंत्री -विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्री असा यांचा सर्वोच्च स्थानापर्यंत उन्नती चा प्रवास आत्तापर्यंत झाला..
    येथून पुढे मुख्यमंत्री- ते आमदार ते बहुदा शेतकरी... असा अधोगती प्रवास असेल

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +206

    उद्धवसाहेब ज्या जिद्दीने मैदानात उतरले, अगदी त्याच झपाट्याने शिंदे नामशेष होत आहेत!

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Місяць тому +124

    एकाच थाळीत खाऊन छेद करणारा.. पन्नास खोके एकदम ओके

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 Місяць тому +12

    शिंदे कींवा भाजप दहा पक्ष एकत्रित लढले तरी निवडून येणार नाहीत, भाजपला शिंदे गुट संपवायचा आहे, नंतर उध्दव ठाकरेंच्या पाया पडून एकत्र येऊ.हे राजकारण

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Місяць тому +8

    Social मीडिया tv वर कितीही bjp ने खोट आव आणू द्या...पण ग्रामीण भागात bjp वर लोक प्रचंड नाराज आहेत...
    काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना(original)- २८-३३ seat निवडून आणतील.....

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Місяць тому +226

    लाईकी शिंदे ची 🤣🤣

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ Місяць тому +230

    सध्याच्या परिस्थिती नुसार विधानसभेला 288 पैकी 40 सुद्धा मिळणार नाहीत असं वाटतंय 😢

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Місяць тому +9

    जैशी करणी वैशी भरणी

  • @pravingare5126
    @pravingare5126 Місяць тому +15

    यावरून ठाकरे युतीत कशा जागा काढत होते ते विचार करा...

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Місяць тому +323

    आलेत ना...गोविंदा, मुरली देवरा एवढे चांगले नट आलेत तिथे..नटांचा अपमान करायचा नसतो😉😂

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +243

    दाऊद ची मदत घेतलेला गोविंदा निवडून आणायचा हा पर्याय 😂😂

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Місяць тому +22

    Bjp मध्ये विलीन होणे हीच पर्यार आहे स्वतः लडू शकतं नाही 😂

  • @vishuspeaks_
    @vishuspeaks_ Місяць тому +7

    वा मिंधे चे आज हे ऐकून आणि बघून खूप बरं वाटतंय ! जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +153

    शिंदेरूपी पॅराशूट हवेतल्या हवेत गायब होणार 😂😂😂

  • @Somethiinglike
    @Somethiinglike Місяць тому +213

    चांगलाच अडकित्त्यात सापडला राव हा माणूस. चांगलं मराठी माणसासाठी लढणारी शिवसेना फोडली अणि आता ही BJP गिळंकृत करेन शिवसेनेला हे आता निश्चित.... मराठी माणसाचा कैवारी कोण आता..? 🙁

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Місяць тому

      मराठी माणसाला रडत बसण्याशिवाय दुसरं येतं काय?
      स्वतःला करता येण्यासारखं बरंच काही असूनही काहीही करायचं नाही, नुसती राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडायची, बस्स!
      ह्यासाठीच म्हणजे भाजप शिरजोर होऊ नये म्हणून शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार निवडून द्यायचे, मग झक्कत भाजपला शिवसेनेच्या पाया पडावेच लागेल.
      पण मराठी माणसांत एकजूट नाही, तो एकत्र येतं नाही, अगदी स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा! हे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी जाणले आहे, शिवाय भाजपचे महाराष्ट्रातील मराठी नेते त्यांचीच लाचारी आणि चापलुसी करणारे म्हटल्यावर सामान्य मराठी माणसांनीच काही करायला नको कां?
      ह्या गोष्टीचा सर्वसामान्य मराठी माणसांनी विचार करून शिंदेंच्या शिवसेनेमागे एकजुटीने उभे रहायला हवे, 🚩जय महाराष्ट्र!🚩

    • @MMJotkar
      @MMJotkar Місяць тому +9

      ठाकरे शिवसेना 🚩

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Місяць тому +3

      गेल्या २० वर्षांपासून कोणीच नाही.

    • @akshaykumre3680
      @akshaykumre3680 Місяць тому +3

      अगदी बरोबर आहे...ज्या महाराष्ट्रात मराठी माणूस ताठ मानेने जगत होता...तिथे परप्रांतीय राज्य करतील..😢

    • @nageshwaghmode5427
      @nageshwaghmode5427 Місяць тому +1

      मराठी माणसासाठी राज ठाकरे यांच्या नंतर शिवसेना कधी लढली उलट उत्तरा भारतीय लोकांसाठी पायघड्या घालते. मराठी माणूस आणि भाषेसाठी फक्त एकच महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @shashikantlad9993
    @shashikantlad9993 Місяць тому +25

    शिंदे साहेब आता गाठोडं बांधायला सुरुवात करा आणि निघा आता एसटीने सातार्याला.

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 Місяць тому +6

    शिंदेंनी जोडीला आणखीन एक बैल घ्यावा आणि शेती करायला गावी यावं.

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +126

    2 वर्षाचा फायदा पण आजन्म गद्दारीचा टिळा, सौदा घाट्याचा होता, पण आता वेळ गेलीय!

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 Місяць тому

      गद्दार तर अहंकारी भ्रष्टाचारी उध्दट ठाकरे आहे मोदीच्या फोटो वर 18खासदार निवडून आणले व सोनिया पवार पुढे लोटांगण .... मला मुख्यमंत्री करा माझ्या पोराला नगर विकास खातं द्या

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 Місяць тому +87

    अरे हे तर बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत ना🤡,
    करा मग आता तेवढं सहन हिंदुत्वासाठी😭😭😭

    • @prashantjadhav3082
      @prashantjadhav3082 Місяць тому +4

      नाही तो तडजोडीचा वारसदार आहे 😂

    • @karan-w
      @karan-w Місяць тому

      हिंदुत्व 💯🤣😂😁😁😁 natki kutle

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 Місяць тому

      ​@@prashantjadhav3082sampelela ahe

  • @user-eh1jf6pg9z
    @user-eh1jf6pg9z Місяць тому +7

    अगदी बरोबर आहे

  • @part1gaming368
    @part1gaming368 Місяць тому +4

    लोक शिवसेनेला मत देतात ते ठाकरे नावामुळे, शिंदे नावामुळे नाही ह्या साद्या गोष्टी ह्या रिक्षावाल्याला कळत नाही का?

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +92

    शिंदेंच्या निर्णयाचा अंत असाच होणार हे त्यांनादेखील माहीत असावं पण तो एवढ्या लवकर होणार असं स्वप्नातही वाटलं नसावं

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u Місяць тому +134

    देवेंद्र बरोबर जाऊन दालिंद्री केली एकनाथ नि 😂😂😂😂😂

  • @bhaishere5241
    @bhaishere5241 Місяць тому +21

    धोबीका कुत्ता ना घरका
    ना घाटका अशी स्थिती
    मिंधे ची व त्याच्या टोळीची झाली आहे.😢😅😅😂😢

  • @sangramgaikwad9779
    @sangramgaikwad9779 Місяць тому +7

    2.5 वर्षाची सत्ता संपली... आता आयुषभराचा वनवास चालू

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 Місяць тому +74

    ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

  • @avaaj_MH
    @avaaj_MH Місяць тому +67

    पक्ष चालवणे म्हणजे काय पिक्चर काढणे एवढं सोपं आहे काय😂😂😂😂😂

  • @sanjaybodke205
    @sanjaybodke205 Місяць тому +7

    राजकीय आत्महत्या यापूर्वीच केली आहे.आता अंत्यसंस्कारच बाकी आहे.

  • @MK-pt7kp
    @MK-pt7kp Місяць тому +3

    पाहिले शिवसेना म्हटलं की तो वाघ आठवायचा आता यांच्याकडे बागितल की मांजरीचा बोचा आठवतो 😂😂

  • @balukale8889
    @balukale8889 Місяць тому +167

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा विषय संपलेला आहे शिंदे साहेब तुम्ही झिरो झाले आहेत आता करो या मरो बीजेपीसी लढा व बीजेपी चे जास्त सीट😂😂😂 पाडा तुम्ही किंवा स्वतः हार माना व साताऱ्याला निघून जा

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 Місяць тому

      सातारकर तोंडात देतील त्यांच्या… कंदी पेढा हो😂

    • @Marathibana842
      @Marathibana842 Місяць тому +6

      मग परत पर्याय आहे ना चला मामा पटकन बसा कल्याण फक्त वीस रुपये😅😅😅

    • @shwanutayde6771
      @shwanutayde6771 Місяць тому

      या वेळी आम्ही जनता वर्गणी पैसे दिऊ गुवाहाटीला जाण्या साठी 😂

    • @AbCd-xk9up
      @AbCd-xk9up Місяць тому

      आता एकच पर्याय ठाणे तलावात उडी मारा. जशी गोहाती ला गेले तशी.

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 Місяць тому +1

      Uddhav thakare tr minus madhe gelet tyach bagha😂😂

  • @vaibhavbagkar7995
    @vaibhavbagkar7995 Місяць тому +54

    पर्याय 1. तीर्थ यात्रा
    पर्याय 2. अष्टविनायक
    पर्याय 3. चारधाम यात्रा

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Місяць тому +8

      पर्याय ४- चंपाला घेऊन हिमालयात जाणे

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Місяць тому +3

      😂😂😂😂

    • @SHUBHAMPATIL-mr2sh
      @SHUBHAMPATIL-mr2sh Місяць тому +5

      पर्याय 5 . राम मंदिर आवार

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Місяць тому +3

      Option 6 guhavati la javun redya chya jagevar swatacha bali dene

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 Місяць тому +7

      पर्याय सात, परत रिक्षा 😂

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Місяць тому +4

    एक मोठा १२ टायर च ट्रक विकत घ्या आणि ड्रायव्हर क्लिनर दोनी बनून ट्रक चालून आपली उपजीविका करा

  • @yogeshkadam1377
    @yogeshkadam1377 Місяць тому +13

    खरं तर महाराष्ट्रातील जनतेने bjp च्या सर्व सीट पाडल्या पाहिजे फक्त गडकरींना सोडून,मग त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला ठाकरेंची खरी गरज कळेल

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +80

    आता एकच पर्याय, खादी चे कपडे घालून स्ट्राॅबेरी ची शेती😂

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 Місяць тому +142

    घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शिंदे ची

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 Місяць тому +3

    माघे फिरले तर ED, CBI सोबतच राहिले तर राजकारण संपले..परफेक्ट कार्यक्रम दिसतोय

  • @panoti400par
    @panoti400par Місяць тому +11

    अजून तर काहीच गोची नहीं .. चिन्ह बाबत अजून निर्णय येऊ द्या

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 Місяць тому +73

    मातोश्री.....🙏🚩
    आपल्या मुलाच तिकीट जो ठरवु शकत नाही तो इतरांच काय करणार....

  • @tanajiraomane663
    @tanajiraomane663 Місяць тому +60

    हिच ती वेळ बाहेर मानाने पडन्याची हाच तो फरक आपला मानुस आणि भ्र.ज.पा.

  • @rahulbalak
    @rahulbalak Місяць тому +3

    म्हणून म्हणतो माजू नका रे😅😅😅😅

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 Місяць тому +3

    राजकीय विसर्जन.

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Місяць тому +102

    कीतीही उमेदवार बदलले तरीही शिवसेना उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे यांचेच उमेदवार निवडून येतील लोकांच्या‌ मनात गद्दाराच्या विषयी प्रचंड संतापाची लाट उसळली असून ती मतदानातून सिध्द होईल

  • @DPP5899
    @DPP5899 Місяць тому +76

    विधानसभेत मोठ मोठया बाता मारत होते आता काय झाले एक जागा गेली तर शेती करणार म्हणणारे आता गाशा गुंडाळून शेती करणार काय

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 Місяць тому

      करणार का म्हणजे काय ? नक्कीच करणार 😂

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +4

    Shivs उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वन संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vg9576
    @vg9576 Місяць тому

    The great information. Who is the editor of all this analysis. I am really impressed

  • @janmanas555
    @janmanas555 Місяць тому +44

    कर्म तसे फळ

  • @theman8988
    @theman8988 Місяць тому +49

    Mindhe🤡

  • @rahulkhandare2781
    @rahulkhandare2781 Місяць тому +6

    काही पर्याय नाही गुलामी स्वीकारली आहे

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Місяць тому +2

    आयुष्यात अशा चुका कधी करु नये ज्या दुरूस्त करता येणार नाही......

  • @arunkumarkalkhair5540
    @arunkumarkalkhair5540 Місяць тому +75

    फासावर लटकून घ्या. हौस पूर्ण झाली असेल.

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Місяць тому +73

    बोल भिडू अगदी बरोबर बोलत आहेत 👍🏻👍🏻

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 Місяць тому +3

    आरती मस्त पैकी टेबल खुर्ची लावुन शांतपणे विस्लेक्षण केल्यास अधिक प्रभावी होईल.....तस तुम्ही सगळेच चांगले विस्लेक्षण करतात....

  • @prravindrass
    @prravindrass Місяць тому +3

    तुम्ही शिंदे साहेबांना साधा सरळ माणूस समजू नका ते जातील परत रिक्षा चालवायला बसा मग राजकारण करत

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +63

    थोडक्यात इतकच की एकनाथ शिंदे संपला 😂😂😂

    • @pradip546
      @pradip546 Місяць тому +11

      Ek tr maharashtrala eknath kon aahe hech mahit nvt......gaddari kelyapasunach mahiti jhal ki ha kon aahe

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 Місяць тому

      ​@@pradip546ajun checkmate jhala nahiye thamba

  • @balughavate604
    @balughavate604 Місяць тому +46

    माघारी फिरू शकत नाहीत गप्प बसून रहावे लागेल अन्यथा ४० जणांना ईडी सांभाळत बसेल

  • @rajanpatil4506
    @rajanpatil4506 Місяць тому +2

    Khup chhan vishleshan. Eknath Shindenkade khup kami paryay urle aahet. Vidhan Sabha nivadnukiveli tyanchi purna vatahat zaleli disel. Sobat gelelyana Bhajapcha dav evhana lakshat nakkich aala asnar. Mag paryay tar shodhavach lagnar.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Місяць тому +3

    शेती करणार आहे ना!!
    स्वताच् बोलला होता 😂😂😂

  • @SameerKamble121
    @SameerKamble121 Місяць тому +43

    आपल्यासोबत दुसऱ्यांची पण काशी केली

  • @kaustubh3944
    @kaustubh3944 Місяць тому +48

    लोकसभेला यांची ही अवस्था केली आहे...विधान सभेला मज्जा येणार आहे...
    बरोबर आलेल्या ५० जणांना तर जागा मिळते का नाही काय माहीत 😂😂

  • @pradeepraut6848
    @pradeepraut6848 Місяць тому +1

    100%खर विश्लेषण

  • @balirammore7948
    @balirammore7948 Місяць тому +163

    शिंदे साहेब यांनी 48 जागी उमेदवार दयावे तेव्हाच बीजेपी ला कळेल

    • @sunilvaidyassv2119
      @sunilvaidyassv2119 Місяць тому +46

      गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करताच एका तासाने ईडीची नोटीस बजावली...
      मग शिंदे इतका मोठा निर्णय घेऊ शकेल अस वाटत का तुला... 😂?

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Місяць тому +13

      Ed chi notis aali tar sahebachi fatel hathbar aani mhane 48 jaga ladhva

    • @jeetendrabhatade2535
      @jeetendrabhatade2535 Місяць тому +6

      अस केळे तर शिंदे आणि त्याच्या आमदार ना जेल मध्ये जवळ लागलं

    • @swapnil2249
      @swapnil2249 Місяць тому

      ED च्या भीतीनेच तर भाजपात आले होते🫢🫢

    • @adityakasbekar6903
      @adityakasbekar6903 Місяць тому

      रिक्षाच्या मीटर मध्ये घोटाळा केल्याच्या आरोपाखाली शिंदेची ईडी चौकशी होईल असं केलं तर…
      चंदामामा विरोधकांना कोणत्याही आरोपात अडकविल

  • @nahushpatil7339
    @nahushpatil7339 Місяць тому +42

    Shinde shock Thakre Rock 😂

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Місяць тому +1

    Good information madam 👍

  • @bidaristanely5826
    @bidaristanely5826 Місяць тому +5

    शिंदे कडे एक पर्याय आहे घरी जाऊन रिक्षा चालवणं😢😅😂

  • @marotinarwade9903
    @marotinarwade9903 Місяць тому +39

    आता फक्त दाडी करा.....

  • @RSD1011
    @RSD1011 Місяць тому +71

    ना घरका... ना घटका 😂

  • @prash516
    @prash516 Місяць тому +1

    आता एकच पर्याय...
    राजकीय संन्यास !

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Місяць тому +33

    ठाकरे कडे मागे जाण्यासाठी vie ED CBI जावे लागेल

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad5157 Місяць тому +49

    आता जाय शेती करायला

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 Місяць тому +3

    एकाच पर्याय आहे,साताऱ्याला जाऊन उपटत बसणे, शेतातील गवत

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 9 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Місяць тому +26

    गद्यार गद्यार गद्यार गद्यार गद्यार

  • @balasahebnimbhore3596
    @balasahebnimbhore3596 Місяць тому +22

    पाच पन्नास एकर शेती घे आणि बस,,,,,

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Місяць тому

    Really appreciable well said

  • @pradip546
    @pradip546 Місяць тому +4

    Sadhya ch rajkaran 20 vs 20 IPL WATAT AAHE

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Місяць тому +17

    चेक - मेट

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Місяць тому +39

    कोना कोनाला वाटते modyambo आघाड़ी वर india आघाड़ी भारी पेडल।
    ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉😂