खरं आहे, माझ्या मुलांना गुरू शिष्य परंपरा, आधुनिक शिक्षण आणि आपला इतिहास "जसा घडला तसा" शिकवण्याची इच्छा असूनही ती त्यांना कशी देता येईल याचा मार्ग काही अजून मिळत नाही....तुमचे आणि तुमच्या सारख्या विचारवंतांचे व्हिडिओ पाहून जितकी माहिती मला मिळते तितके देण्याचा प्रयत्न करते.....
म्हणजेच वैदिक शिक्षण पध्दती लागु करावी अशी तुमची इच्छा आहे ... आहो इंग्रज होते म्हणून आमची पूर्वज शिकले ... ब्राह्मणांनी आम्हाला शिक्षण घेऊच दिले नाही ... अजून सुध्दा इंग्रज पाहिजे होते या देशात...
शरद नाव एकच, पण किती फरक दोन शरदा मध्ये, सुंदर विश्लेषण पोंक्षे जी 🙏🏻🙏🏻🪷🪷🚩🚩
Yes Sir, you are absolutely right, If Shivaji Maharaj was not born , there would have been no Hindu &SANATHAN, It is reality.
खरं आहे, माझ्या मुलांना गुरू शिष्य परंपरा, आधुनिक शिक्षण आणि आपला इतिहास "जसा घडला तसा" शिकवण्याची इच्छा असूनही ती त्यांना कशी देता येईल याचा मार्ग काही अजून मिळत नाही....तुमचे आणि तुमच्या सारख्या विचारवंतांचे व्हिडिओ पाहून जितकी माहिती मला मिळते तितके देण्याचा प्रयत्न करते.....
पुस्तक वाचा त्यांची - सह्याद्रि books आहे ऑनलाइन
🇮🇳🙏जय हिंद आणि धन्यवाद🙏🇮🇳
अगदी खरंय
Jai bhim sir
Jay bhim jay hindu rastra 🚩
Jay bhim jay hindu rastra 🚩⚔️
6 शिक्षण मंत्री काँग्रेस राजात मुस्लिम होते, त्यानी मुस्लिम बादशाह, (खाटीक ) ग्रेट होते असंच धडे शिकवले
श्री. शरद जी, आपली पुढील अंदमान यात्रा कधी असणार आहे ?
मला असं वाटतं की, या मंचावर अनिल थत्ते यांना बोलते करावं. त्यांच्यात अमुलाग्र होऊन, महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच बदलेल.
म्हणजेच वैदिक शिक्षण पध्दती लागु करावी अशी तुमची इच्छा आहे ... आहो इंग्रज होते म्हणून आमची पूर्वज शिकले ... ब्राह्मणांनी आम्हाला शिक्षण घेऊच दिले नाही ... अजून सुध्दा इंग्रज पाहिजे होते या देशात...
Uddhav rao ni veer savarkar chi hindutvavadi la tilanjali dilli.