What an Excellent analysis on strategy by Sharad Ponkshe. His description on Amnesty is amazing. Had Veer Savarkar has rotten in jail for 50 years, we couldn't have known the merit of this great patriot. Thank God Savarkar did come to India to continew his fight against British even with limited freedom he had. Simultaneously the great son of India has suffered a lot in his life time, that much is true.
आमचं दुर्दैव असं की आम्ही इतिहासातून काही शिकत नाही! भविष्याकडे बघण्याची दूरदृष्टी नाही! आम्ही आमचे क्षात्र तेज हरवून बसलो आहे. इच्छा असेल त्याला आज अनेक माध्यमे उपलब्ध आहेत आपला इतिहास भविष्य जाणून घेण्यासाठी! पण आमची तरुणाई म्हणजे आनंदी आनंद ! (आमची तरुणाई दुबळी नाही हे येत्या 30- 31 डिसेंबर एक-दोन जानेवारीला दिसेल.) आम्हाला एका सशस्त्र संघटनेची नितांत आवश्यकता आहे! "सेक्युलर इंडियाच्या" तावडीतून "हिंदुस्थानला" आझाद/मुक्त करायचे आहे!
तुम्ही मोदींना शिव्या घातल्या बोललात. खरंच घातल्यात का एकदा तो व्हिडिओ टाकाच. सत्य समाजापर्यंत येऊ द्या. तुमचं भाषण वक्तव्य ऐकायला बरं वाटतं पण ते भाजपच्या विचारांशी मिळतं जुळतं असते
🙏🚩जय हो शरद पोंक्षे जी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
काहि गोष्टी समजावून देण्यासाठी आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी जी समय घटिका यावी लागते ती आज आली! धन्यवाद!🙏 अप्रतिम विश्लेषण 🙏
छान विश्लेषण, खरच अंदमान जाण्याची प्रखर ईच्छा आहे शुभेच्छा शरद जी 🎉
🇮🇳🙏 अप्रतिम ऊद्बोधन 🙏🇮🇳
What an Excellent analysis on strategy by Sharad Ponkshe. His description on Amnesty is amazing. Had Veer Savarkar has rotten in jail for 50 years, we couldn't have known the merit of this great patriot. Thank God Savarkar did come to India to continew his fight against British even with limited freedom he had. Simultaneously the great son of India has suffered a lot in his life time, that much is true.
अप्रतिम विवेचन
मस्तच
🙏🙏🙏
आपल्याला भेटण्यास खूप आतुर आहे मी व एकदा आपल्या सोबत अंदमान ला यायच आहे😊
कोणा महान व्यक्ती मत्वाला भेटण्याची ईछा ठीक पण तेवढीच आच पाहिजे.खुपना भेटायला मिळाले आस्ततर बरे झाले आस्तेतर.रूखरूख नसे तळमळ व प्रयत्न केला पाहिजे.
Alipur navhe, Shreepur.
आमचं दुर्दैव असं की आम्ही इतिहासातून काही शिकत नाही! भविष्याकडे बघण्याची दूरदृष्टी नाही! आम्ही आमचे क्षात्र तेज हरवून बसलो आहे.
इच्छा असेल त्याला आज अनेक माध्यमे उपलब्ध आहेत आपला इतिहास भविष्य जाणून घेण्यासाठी!
पण आमची तरुणाई म्हणजे आनंदी आनंद !
(आमची तरुणाई दुबळी नाही हे येत्या 30- 31 डिसेंबर एक-दोन जानेवारीला दिसेल.)
आम्हाला एका सशस्त्र संघटनेची नितांत आवश्यकता आहे! "सेक्युलर इंडियाच्या" तावडीतून "हिंदुस्थानला" आझाद/मुक्त करायचे आहे!
Aho sir mi kahi ashey Aai Vadil bagitaley ahet jey english madey aplya lahan mulanshi boltat ... Marathi madey bolayla laaj vatatey tyana bahutek 🤔🙏🏻🇮🇳🕉️⚔️📿🚩
Boycott ayodhya pasmanda mandir boycott bjp RSS
तुसे नाही होगा 🎇🤡
तुम्ही मोदींना शिव्या घातल्या बोललात.
खरंच घातल्यात का एकदा तो व्हिडिओ टाकाच. सत्य समाजापर्यंत येऊ द्या.
तुमचं भाषण वक्तव्य ऐकायला बरं वाटतं पण ते भाजपच्या विचारांशी मिळतं जुळतं असते