Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rahulgandhi #congress #maharashtra #bjp
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @Ruchitasawalevlogs
    @Ruchitasawalevlogs Місяць тому +77

    नी डर बोलणारे लोक खूप कमी राहिले आहे आहे आत्ता भारतात बचू भाऊ तुमचा कार्याला सलाम

  • @manchakraobachate2612
    @manchakraobachate2612 Місяць тому +77

    यालाच भारतीय हुकूमशाही म्हणतात ग्राउंडवर परमिशन नसताना सभा घेणे हे कुठल्याच कायद्यात बसत नाही बच्चू कडू भाऊ तुम आगे बढो

  • @aniltompe2725
    @aniltompe2725 Місяць тому +59

    बी जे पी. ची हुकूमशाही चालू आहे .यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. 💯👍. बच्चू भाऊ

    • @laska__the__husky_
      @laska__the__husky_ Місяць тому

      Bjp chi hukum Shahi Ani Ani bakiche khup satyawan majha jaminiwar kabja kela tech Kay te dusrya party cha Manus ahe samjun ghya

  • @anandmaske4619
    @anandmaske4619 Місяць тому +106

    परवानगी दिली तर रद्द करु शकत नाही... बचु भाऊ कडु आगे बढ़ो👍

  • @omkarjuvale9233
    @omkarjuvale9233 Місяць тому +95

    1 नंबर बच्चू भाऊ. आज खऱ्या अर्थाने लोकांसाठी जगणारे लोकप्रतिनिधी बघितले सलाम 👍

  • @sopandhole388
    @sopandhole388 Місяць тому +281

    गुवाहाटी ला गेल्याची चूक आज खूपच अखरून रायली असन भाऊ तुमाले.
    आम्ही तुमच्या कडे आमचा भविष्य म्हणूण पाहत होतो.
    पण गुवाहाटी गेल्यापासून तुमच्यावर असलेला विश्वास उडाल्या सारखा झाला होता.
    आज हा राडा पुन्हा पाहून आनंद झाला
    लोकशाहीचा होणारा घातपात तुम्हीच थांबवू शकता.🎉

    • @nmmc1787
      @nmmc1787 Місяць тому +1

      जय प्रहार 🔥🚑👑💯💪🎷🔨⚒️🤚

    • @parmeshwarmadam1813
      @parmeshwarmadam1813 Місяць тому

      अरे कितीक दिवस पक्षांची चाटूगिरी करतात गद्दार नाही वाघ आहे बचू भाऊ ✌🏻✌🏻

    • @sandeepborade3682
      @sandeepborade3682 Місяць тому +1

      बचू भाऊ गुवाहाटीला गेले नसते तर हे दिवस बघायला लागले नसते
      हीच ताकत उद्धव साहेबांची तुम्ही कमी केली . आत्ता बगा काय चाललं आहे.बचू भाऊ अजून अनुभव घ्या

    • @viveksadashioraomaitrikar2561
      @viveksadashioraomaitrikar2561 Місяць тому +1

      100% right 👌👍

    • @sopankad5125
      @sopankad5125 Місяць тому

      ​@@sandeepborade3682कडुनी जे काहि मिळवलय ते स्वतः चे जिवावर तसे उद्धव ठाकरेला आयते मिळालय

  • @jayshrimadavi1975
    @jayshrimadavi1975 Місяць тому +48

    पोलिसांच्या सहनशीलतेला सलाम 🎉🎉🎉

    • @ambadasdange5511
      @ambadasdange5511 Місяць тому +8

      पोलिसांना सलाम पण सर्वसामान्य जनतेला जो वेटीस धरतात त्याचे काय एकादा ट्रक वाला या टू व्हिलर वाला ला बघा यंची भाषा

  • @sonajiborkar7315
    @sonajiborkar7315 Місяць тому +91

    सल्युट आहे त्या अधिकाऱ्याला की एवढा मोठा issue त्यांनी presence of mind आणि आपल्या Patience ने सांभाळून घेतला.!🙌🇮🇳
    *_Respect for All Honest Officers_*

    • @umeshharad5047
      @umeshharad5047 Місяць тому +1

      👍

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 Місяць тому

      नाहीतर काय उपटणार होतं शिपुरडं? समोरच्याकडे कागद आहे त्याच्यासमोर काय ऊड्या मारेल आणि तोही लोकप्रतिनिधी आहे. एवढ्या कॅमेरांसमोर जर माज केला तर कोर्ट च्याबोत बांबू घालेल आणि ऊलटा दांडा लावून ठेवेल. कायद्यापेक्षा मोठा नाही कोणी कितीही मोठा अधिकारी.

    • @PrithviJadhav-vm8ou
      @PrithviJadhav-vm8ou Місяць тому +1

      Honest अधिकारी नाही, मजबूर अधिकारी आहेत ते, honest असता तर परवानगी ज्याला दिली त्याचीच सभा होऊ दिली असती

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Місяць тому

      Kya sheta patience tuja kya lafda jala tar Jaa tyjya kada Tula kalan patience kya asta manun Tuja childish view jagacha.😂😂

    • @rajupathan1411
      @rajupathan1411 Місяць тому

      Bacchu Sahib jindabad

  • @avinash514
    @avinash514 Місяць тому +84

    सच्चा शेर है बच्चू भाऊ सलाम या महामानवाला

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Місяць тому +172

    ज्याला परवानगी भेटली त्याला माहिती देण्यात यावा

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 Місяць тому +31

    400 पार बीजेपी झाले तर काय होईल हे सांगता येत नाही तेव्हा विचार करून मतदान झाले पाहिजे
    🙏जय संविधान 🙏जय भारत 🙏

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq Місяць тому

      डर का मोहल है 😳😳😂😂😂😃😃

  • @bhuchal714
    @bhuchal714 Місяць тому +86

    खरचं नेता असावा तर असा. My फेवरेट लीडर बच्चू भाऊ.❤

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 Місяць тому +88

    अधिकार्‍यावर गुंन्हा दाखल करा सन्मा. बच्चु डू साहेब.❤

  • @SandeshBhau-vt5sc
    @SandeshBhau-vt5sc Місяць тому +173

    कायदा मान्य नाही या देशात..#.respect बच्चू कडू ❤

  • @ravinevhare4991
    @ravinevhare4991 Місяць тому +56

    बच्चु कडू साहेब जिंदाबाद , लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ..

  • @jagruti7573
    @jagruti7573 Місяць тому +7

    एकच् अधिकारी IAS अधिकारी मुंडे साहेव ...बदलीला घाबरत नाही

  • @yogeshgiramkar6536
    @yogeshgiramkar6536 Місяць тому +1993

    यालाच हुकूमशाही म्हणतात

    • @user-wg5bl1sq3x
      @user-wg5bl1sq3x Місяць тому +8

      Poop 😊

    • @user-ls5hn8ip4l
      @user-ls5hn8ip4l Місяць тому +66

      400पार झालं तर काय काय होईल याचा अंदाच आहे का?

    • @jagannathbuchade2250
      @jagannathbuchade2250 Місяць тому

      तडीपार मुर्दाबाद

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 Місяць тому

      Konachi hukumshahi Amit shah chi ke bachu kaduchi😅

    • @vishalmodak6137
      @vishalmodak6137 Місяць тому

      ​@@user-wg5bl1sq3x❤

  • @pradipkarale1781
    @pradipkarale1781 Місяць тому +121

    जिसकी लाठी ऊसकी भैस असे झाले आहे मनमानी सरकार आहे!.बच्चू भाऊ चे बरोबर आहे!.बच्चू भाऊ तुम आगे बढो!.

    • @pravinnigade8110
      @pravinnigade8110 Місяць тому

      बच्चू कडू आगे बढो! संघर्ष करा ! उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!!!!!!!!

    • @pravinnigade8110
      @pravinnigade8110 Місяць тому

      फडणवीस आपण कुठे आहात?

    • @pravinnigade8110
      @pravinnigade8110 Місяць тому

      लाचार नोकरदार!!!! त्यांना आमदाराला न्याय देता यैईना ! गरीब परिस्थितीमुळे गुन्हेगारी करणारांना मात्र सगळे नियम जोडून काम करतात...

    • @pravinnigade8110
      @pravinnigade8110 Місяць тому

      बच्चू कडून सारख्या शोषित पीडितांची बाजू मांडणाऱ्या आमदाराला प्रस्थापित न्याय देणार नसतील तर या देशात भाजपा मुळे नक्षलवादी तयार होतील. यापुढे भाजपाच्या सत्ता धारी सुखवस्तू मंडळींनी सावध व्हावे. अरे तुम्ही देखण्या कलावंतीन नवनीत साठी तुम्ही एवढे बदललात!!! वारे अमित शहा!!! भाजपाची उलटी गणती सुरू!!!

    • @dattraopaul526
      @dattraopaul526 Місяць тому

      बी बी बी ऊ हीबी से​@@pravinnigade8110

  • @umeshwaychol6566
    @umeshwaychol6566 Місяць тому +6

    Salute to police officer who tacle the situation

  • @user-wh2tm6iz8e
    @user-wh2tm6iz8e Місяць тому +36

    पोलीसांवर आग पाखडुन काय उपयोग वरुन आदेश आल्यावर परवानगी रद्द झाली असेल तर कडू ने परवानगी जीथुन मीळते तीथे जाउन चौकशी करुन धरणे द्यावे

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z Місяць тому +1498

    बच्चु कडु साहेब गद्दारी नंतर पहिल्यांदा आपले सकारात्मक कामा बद्दल आपले अंभिनदन

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 Місяць тому +14

      Very good

    • @tourfood3175
      @tourfood3175 Місяць тому +11

      Bhau gaddari nahi Keli apnga sathi vegl mantralay magitl hot ty badlyt Ani te Dil karun bacchu bhau ni

    • @nmmc1787
      @nmmc1787 Місяць тому

      जे शिवसेने च्या चिन्हावर निवडणूक जिंकले व पक्ष सोडून गेले ते गद्यार होत . बच्चू भाऊने स्वत:च्या पक्षाने निवडणुक जिंकली होती म्हणून त्याला गद्यारी म्हणता येणार नाही फक्त दीव्यांग मंत्रालयासाठी एखादी दुसरी ऊपाययोजना आखायला हवी होती .

    • @pratik8525
      @pratik8525 Місяць тому +5

      Bachu kadu अपक्ष aamdar ahet te कोनाचे bandhle nahit

    • @dipakwankhede9029
      @dipakwankhede9029 Місяць тому +5

      तस नाही पैसे कमी पडले मनुन... पैसे दिले असते तर यायले जरी परवानगी असती तरी त्यांना गुपचूप दिली असती ही जागा

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Місяць тому +366

    अमित शहा च्या सभेला परवानगी कोणी दिली त्याचा शोध घ्या

  • @user-te9nt5kb4w
    @user-te9nt5kb4w Місяць тому +6

    अतिऊत्तम बच्चभाऊ .

  • @amolharne5252
    @amolharne5252 Місяць тому +8

    लाज वाटली पाहीजे या प्रशासनाला

  • @meghrajsable2013
    @meghrajsable2013 Місяць тому +1601

    BJP हटाव लोकशाही बचाव

    • @fiber2156
      @fiber2156 Місяць тому

      बीजेपी हटाव हिंदू मराठा मराव

    • @sanjayugalmugale320
      @sanjayugalmugale320 Місяць тому

      गोवाहाटीचे फळ आहे हे!

    • @sanjayugalmugale320
      @sanjayugalmugale320 Місяць тому

      गोवाहतीवाल्याना प्रत्येकाला असैच फळे मिळणार आहेत ही तर सुरवात आहे

    • @sanjayugalmugale320
      @sanjayugalmugale320 Місяць тому

      हुकुमशाहीला मतदानाच्या आगोदर सुरवात !

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 Місяць тому

      भाजप हुकूमशहा 😡 भाजपा हटाव देश वाचवा

  • @rajudabhade2162
    @rajudabhade2162 Місяць тому +56

    मा. आमदार बचू कडू साहेब खूपच खरे आणि मनापासून बोलत होते. सर्व सामान्यांना इथे आता काहीच न्याय नाही, सर्व सरकरी यंत्रणा गुलाम झाली आहे असे यातून दिसत आहे. सलाम साहेब आपणास.

  • @prafullkale9665
    @prafullkale9665 Місяць тому +5

    स्वतःच्या कार्यकर्त्याला मारले 😅😅😅 विशेष तो कार्यकर्ता बेशरमा सारखा तिथेच आहे..स्वतःची काही इज्जत आहे की नाही

    • @dhammapaldamle6499
      @dhammapaldamle6499 Місяць тому +1

      अरे दादा आई मुलाला मारते आणि मुलगा पुन्हा त्याच् आईजवळ जाते यांचा अर्थ तो बेशरम आहे का... काही पण विचार करता राव... तो त्यांचा प्रेम आहे...

  • @user-gv4ev6ux5b
    @user-gv4ev6ux5b Місяць тому +11

    खरच लहान माणसाचं काही खरा नाही आमदार असावे तर बच्चू कडू सारखे

  • @bigbull9215
    @bigbull9215 Місяць тому +1098

    हुकुमशाही चालू आहे का .. BJP लं मतदान करू नका

    • @atulrathod2386
      @atulrathod2386 Місяць тому +12

      Hitter Modi sha

    • @mahadevsurvase351
      @mahadevsurvase351 Місяць тому +13

      100%

    • @user-iz5pc9uq3p
      @user-iz5pc9uq3p Місяць тому +3

      Yes

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el Місяць тому +4

      हुकूमशाही मध्ये मतदान होत नसता मंद बुद्धी

    • @sumeetwaghmare558
      @sumeetwaghmare558 Місяць тому +7

      उत्तर कोरिया मध्ये कसं काय होतं मग मतदान तिथं काय लोकशाही आहे का​@@Thegamer-zd9el

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 Місяць тому +125

    शाब्बास बचु भाऊ मानलं तुम्हाला यांना कोणी तरी सबक शिकवणारा बाप भेटला

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 Місяць тому +2

    सत्यमेव जयते

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 Місяць тому +1

    बच्चू कडू साहेब, तुम्ही अगदी खरे बोलता, तुमच्या मागे संपूर्ण भारत उभा राहील, 👌🏻👌🏻👌🏻

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Місяць тому +68

    आता कळलेका बच्चूभाऊ तुमी कशाला सुरतला गेलात म्हणून ही वेळ आली🎉

  • @sandipharal4837
    @sandipharal4837 Місяць тому +51

    यालाच खरी हुकुमशाही म्हणयचे काय आम्ही , खरंच कायदा राहीला नाही असे वाटत आहे .
    सर्व कायदे आपण पायी तुडवडत आहे असे बच्चु भाऊ बोलत आहेत ते खरे आहे

  • @jayapundkar4110
    @jayapundkar4110 Місяць тому +18

    पोलीस अधिकारी यांना मनापासून सलाम किती शांतते ने ते बोलत होते,पण मनमानी बिजेपी सरकार करत आहे पोलीस नाही पोलीस हे कोणत्या पक्षाचे नसतात ते फक्त आपले कर्तव्य करतात

  • @murlidharburte6617
    @murlidharburte6617 Місяць тому +6

    निवडणूक जाहीर करण्यात आल्यावर कोण त्या हीपदाचा?अधिकार राहातच नाहीत परतुशासकिय,कामगाज.चालते परतुन लाचारपणे नाही

  • @user-sv7wk8qw1d
    @user-sv7wk8qw1d Місяць тому +1506

    कडूने अनुभवले उद्धवजी आणि bjp मधला फरक

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Місяць тому +1

      त्या शुट्टू उध्दव ठाकरे बद्दल तर बोलूच नको...भाजपच्या 4 नेत्यांना घरातून पोलिसांनी उचलून जेल मध्ये टाकण्याची प्रकार पाहिला आहे... देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर...याची फक्तं परवानगी फेटाळली आहे...🙏🚩

    • @KrushnaBade-qo7zq
      @KrushnaBade-qo7zq Місяць тому +38

      उद्धवजीची सत्ता असती तर इतक्या वेळ बाचाबाची न होता बच्चू कडू साहेब आत टाकले असते 🤣

    • @commonsense5032
      @commonsense5032 Місяць тому +26

      Yede re yede​@@KrushnaBade-qo7zq

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Місяць тому

      अंध भक्ता तुमच्या बुडाखाली मिरची का लागली सत्तेचा हा माज कान ऊघडून निट ऐकट​@@KrushnaBade-qo7zq

    • @35858
      @35858 Місяць тому +25

      ​@@KrushnaBade-qo7zq ते बाच्चू ला कळाले,तुझा पण एक दिवस number येइल मग तू ही असच आरडशील हा ही फडणवीस आणि शिंदे च वाजवत होता.

  • @janardansawant2261
    @janardansawant2261 Місяць тому +110

    मस्तच बच्चू कडू साहेब....कायद्याच्या चौकडीत राहून गोड बोलून भाजपा आणि पोलीस यंत्रणेची अब्रूची लक्तरे काढली.

  • @user-wi3pf5ex8k
    @user-wi3pf5ex8k Місяць тому +3

    1 no. Keep it up.
    Salute bachu Kade sahebana...

  • @rasikashelke6209
    @rasikashelke6209 Місяць тому +2

    Police sahanshilta la salam 🎉

  • @sachinbhitadebhosale2739
    @sachinbhitadebhosale2739 Місяць тому +374

    जर कडू साहेबाला परवानगी दिली असेल तर त्यांची सभा तिथे व्हायला पाहिजे

    • @aditimavalkardiv-c1137
      @aditimavalkardiv-c1137 Місяць тому +5

      मी करमाळा तालुक्यातील सोलापूर चा.. गेली 30वर्ष राहतो पुण्यात.. एकच आमदार बचु कडू मनात

    • @aditimavalkardiv-c1137
      @aditimavalkardiv-c1137 Місяць тому +1

      साहेब आमदरकीला पुण्यातून येणारं तुमच्या प्रचाराला

    • @sachinadegs7544
      @sachinadegs7544 Місяць тому +1

      खोके दिले होते

    • @user-nr9fs2kv7c
      @user-nr9fs2kv7c Місяць тому +1

      Correct aahe bacchu bhau che

    • @amrutkhaire3952
      @amrutkhaire3952 Місяць тому

      Bhrashtachari neta murdabad

  • @adityaelectronicselectrica6466
    @adityaelectronicselectrica6466 Місяць тому +61

    एक च नं काम आहे बच्चू भाऊ ,मागे हटू नका, जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @user-cj7gu5io7t
    @user-cj7gu5io7t Місяць тому +4

    स्वतः च्या कार्यकर्त्यांला येव्हडं झोडपून काढणे बच्चु कडुला शोभते काय.

  • @Swapnil9090
    @Swapnil9090 Місяць тому +3

    पोलिस अधिकारी यांच्या संयमाला सलाम...त्या अधिकारी यांची काय चुकी...त्यांनी त्यांच्या कामात कुसूर केली नाही...ज्यांची सत्ता आहेत त्यांना त्यांचे आदेश पाळावे लागतात...बच्चू भाऊ पोलिसांना दोष देऊ नका

  • @sujitthorat3517
    @sujitthorat3517 Місяць тому +55

    बस आता एवढच राहील होता बचचु कडु लढत रहा....❤

  • @kirankadam273
    @kirankadam273 Місяць тому +121

    बच्चू कडू साहेब बरोबर बोलताय कायदा सर्वांसाठी समान आहे.

    • @sunilindurkar4351
      @sunilindurkar4351 Місяць тому

      गदारांना कायदा वेगळा असतो

  • @girishdhiver6772
    @girishdhiver6772 Місяць тому +1

    बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-ml4pj4xw7w
    @user-ml4pj4xw7w Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय सरदार पटेल एक मराठा कोटी मराठा मनोज दादा पाटिल आगे बढ़ो पुरे भारत के कुर्मी समाज आप कें साथ है उतर प्रदेश अयोध्या

  • @ShravaniMore6634
    @ShravaniMore6634 Місяць тому +1101

    बच्चू कडू साहेब एकदम सुपर धुलाई केली

  • @trekkingandnature5173
    @trekkingandnature5173 Місяць тому +586

    तो अमित शहा त्या मैदानात आला नाही पाहिजे हे अमरावती कराणी लक्षात ठेवा तिथे बचू कडूनचीच सभा झाली पाहिजे महाराष्ट्रात हे चाळे बंद करा

    • @yashbb3981
      @yashbb3981 Місяць тому +10

      Kona cha baap pan thambvu dhakat nahi

    • @fakttimepass2368
      @fakttimepass2368 Місяць тому

      ​@@yashbb3981shah tuzhya aaicha thokya ahe he jahir pane kabul keles tya baddal abhinandan

    • @rameshwarhagre4087
      @rameshwarhagre4087 Місяць тому +12

      BJP ची हुकुमशाही आहे.

    • @lazytoons007
      @lazytoons007 Місяць тому +6

      मित्रा केंद्रीय गृहमंत्री आहे अमित शहा त्याला नका येऊ देऊ हे कुणी नाही म्हणू शकत

    • @arundhande7281
      @arundhande7281 Місяць тому

      तो संज्या भांडुपचा पोपट तुमच्या अमरावती ला येऊन एका महिलेचा अश्लील भाषेत शिवीगाळ करून निघून जातो.
      आणि आपण टाळ्या वाजवतो.
      व्वा आपली किती मर्दानगी आहे
      तेथील नेत्यांनी तेथे जाऊन असा बोलला असता तर परत आला नसता.
      हि त्यांची ऐकता आहे

  • @virendrakhadatare8757
    @virendrakhadatare8757 Місяць тому +1

    सभेच्या अडून कोणताही दगाफटका होऊ शकतो हे माननीय कडू साहेबांनी मान्य केले पाहिजे व आपला समजूतदारपणा दाखवला पाहिजे कडू साहेब हे जर धडाडीचे नेतृत्व करणारे नेते असतील तर त्यामध्ये त्यांनी शंका करू नये कारण महाराष्ट्राची जनता ही जो कार्यवाह नेता आहे त्याच्याच पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे

  • @loknetadattajadhav8784
    @loknetadattajadhav8784 Місяць тому +2

    लय भारी काम ह...

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Місяць тому +215

    गुवाहाटीला गेला तेव्हाच सगळं संपलं.
    बच्चुभाऊ आपलं खूप वाईट वाटते.
    ताकद वाया जात आहे. बच्चुभाऊ शांत व्हा. एवढी हुकुमशाही. भाजप नक्कीच देशात हूकुमशाही आणेल.

    • @parmeshwarmadam1813
      @parmeshwarmadam1813 Місяць тому

      अरे कितीक दिवस पक्षांची चाटूगिरी करतात गद्दार नाही वाघ आहे बचू भाऊ ✌🏻✌🏻

    • @ananddeshmukh6124
      @ananddeshmukh6124 Місяць тому +1

      गुवाहाटी ला जाण्या अगोदर भाऊ विषयी फार आदर होता

    • @AjiWagg
      @AjiWagg Місяць тому

      😃😄😁😆😆😅

    • @parsusonmali7136
      @parsusonmali7136 Місяць тому

      गुवाहाटीला गेलता तेव्हा असे नाटकी क नाही केले

    • @amoljadhav6862
      @amoljadhav6862 Місяць тому

      मा.बच्छू कडू हुकुमशाही सरकारपुडे झुका आत्ता लोटांगण घ्या ..bjp ला साथ देत होते...

  • @abhisheksuryawanshi9401
    @abhisheksuryawanshi9401 Місяць тому +76

    बच्चू भाऊचा वागणं सत्याच्या मार्गाने बच्चुभाऊ विजयी भव आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत राहतील

    • @amolthakar3789
      @amolthakar3789 Місяць тому +1

      बच्चू भाव ऐवढे सत्याच्या मार्गाने चालणारे होते तर गुवाहाटी गद्दार लोकांना बरोबर कशी गाठली ना शिंदेनीं मंत्री केल ना गटात राहून मिळाल मिळत होत ते बंद झाल म्हणुन जनतेला पुळका यावा म्हणून त्यांना सोडल.काय बच्चू भाव ऐवढे कळले नाही तुम्हाला जे स्थानिक पक्ष आहेत त्यांची BJPने वाट लावली आहे आता करा प्रहार स्वतावर मनगटाला चूना लावा आणी बसा बोंबलत.
      आता केलेल्या पापातुन मोक्ष पाहिजे असेल तर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा दया आणी शिवसेनेत आपला पक्ष विलीन करा हा एकच पर्याय आहे.जय भवानी जय शिवाजी

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 Місяць тому +19

    अहो कडू साहेब, काय ह्यांचा हातात..वरून आदेश येतो हे लोकसेवक..वरिष्ठचे आदेश पाळणार ह्यांना बोलून काय फायदा..

    • @AllIn-df2ck
      @AllIn-df2ck Місяць тому

      Pan apalya hatat vote aahe. 2024 laa yanna Kalapanyachi shiksha honar 😂😂😂 modi hatao desh bachao

  • @Satyendra28767
    @Satyendra28767 Місяць тому +4

    कडूचा कडवटपणा त्यालाच भोवणार 😂

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Місяць тому +168

    भाजप च्या पाया खालची वाळू सरकायरली आहे तेव्हा आशी प्रकार सुरू झाले आहेत धीकार आसो हया भाजपचा बच्चू भाऊ जिंदाबाद

    • @user-hq1rf1vl1t
      @user-hq1rf1vl1t Місяць тому

      काही असो पण बच्चू भाऊ कडू खूप हुशार माणूस आहे आणि खरंच मला लाज वाटते या वर्दीची हरामखोरांनी किती किती गुलामी पत्करून घेतलेली आहे वर्धा जिल्ह्यात जाणीव ठेवा भडकावून सगळं विकलं रे तुम्ही सगळं डिपार्टमेंट मध्ये सगळेना नग्न टिचून काढलं पाहिजे लोकांनी

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 Місяць тому +204

    येणे अंतरवाली सराटी सुद्धा असंच केलेला आहे हे पोलीस भाजपाचे कार्यकर्ते आहेत

  • @anandramteke7467
    @anandramteke7467 Місяць тому

    बचू कडू भाऊ...
    Super आहे तूम्ही..
    तुमचं काम आम्हाला खुप खुप आवडलं
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
    निवडणूकी त तुम्ही विजयी... मिळवून
    संसदेत जाणार..

  • @sandeepparthe4227
    @sandeepparthe4227 Місяць тому +7

    Bahu 1 नंबर ओरिजिनल आहात तुम्ही जनते साठी ❤❤❤

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Місяць тому +1008

    भाजपला कोणीच मतदान करू नका

    • @arundhande7281
      @arundhande7281 Місяць тому

      तुला करणार

    • @munjapimple8769
      @munjapimple8769 Місяць тому +3

      कांटला आलय

    • @Sdjadhav1517
      @Sdjadhav1517 Місяць тому +6

      बीजेपी गेलं ना सर्वांची ..... करावे लागेल

    • @user-iz5pc9uq3p
      @user-iz5pc9uq3p Місяць тому +6

      अजिबात नाही

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 Місяць тому +12

      आताच हुकूमशाही चालू आहेत तर 400 पार झाले तर काय होईल....

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Місяць тому +277

    जाहीर निषेध हुकुमशाहीचा

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 9 днів тому

    बच्चू कडू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sohel.shaikhofficial
    @sohel.shaikhofficial Місяць тому +8

    देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

  • @laxmanharibhau2414
    @laxmanharibhau2414 Місяць тому +44

    ऐका आमदाराला जर ही वेवस्था असे वागणूक देत असलं तर सामान्य माणसाचे काय हाल होत असतील, प्रशास कीय अधिकारी अन राज्य करते काय थराला जाऊ शकतील याचा विचार न केलेला बरा....... 🙏🏻🙏🏻

  • @sureshrampurkar1590
    @sureshrampurkar1590 Місяць тому +138

    निवडणुकीच्या काळात कोणीही मंत्री किंवा खासदार नसते सर्व सारखे असते.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      जणतेचकहीचलतनाहीवाटत.जणतेचजीवारनीवडुनयेवूनजणतेलत्रासदेवनेयेवाटत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      खरं आहेबचूभाऊचवाटतसत्यवागणजणताकयकरतय

  • @chiragpisole5784
    @chiragpisole5784 Місяць тому +8

    पोलीस अधिकाऱ्याची इज्जत काढून राहिले साहेब तुम्ही गृह मंत्रिशी बोलावं त्यात sp साहेबांची काय चुकी ?

  • @anandmaske4619
    @anandmaske4619 Місяць тому +2

    साड़ी देउन ह्या कायदा तोडणाऱ्या पोलिसांचा सत्कार करावा...

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Місяць тому +51

    देश स्वतंत्र केला कोणी आणि ह्या देशांमध्ये चाललंय काय सत्तेचा माज आला असेल भारतातील जनता हा माज उतरवणार 100%

  • @gajananjadhav8007
    @gajananjadhav8007 Місяць тому +59

    अपना भिडू बच्चू कडू . दमदार नेता. असा नेता होणार नाही.❤❤

  • @sonalidhage4073
    @sonalidhage4073 Місяць тому +1

    पोलिसांना salute

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому

    जनता हे सरकार आहे

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Місяць тому +98

    बसं
    यापेक्षाही
    वेगळं बघायला मिळणार आहे
    जा आणखी त्यांच्यासोबत 😂😂
    परवानगी असुन ही सभा मैदान नाकारले
    काय कायदा, काय व्यवस्था

  • @pawantree7229
    @pawantree7229 Місяць тому +89

    जबरदस्त बचू कडू साहेब
    महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.

  • @SNShankarNale
    @SNShankarNale Місяць тому +11

    प्रत्येकाच्या मनामनात
    प्रत्येकाच्या हृदयात
    फक्त आणि फक्त
    धैर्यशील दादाचं खासदार

  • @pushpapise5342
    @pushpapise5342 Місяць тому +1

    तेथे अमित शहाची सुद्धा सभा झाली पाहिजे नाही 👍👍👍

  • @sushilkhode3533
    @sushilkhode3533 Місяць тому +204

    भाजप हटाव देश बचाव

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 Місяць тому +55

    देशात हुकूमशाही चालू आहे, लोकांनो आता तरी जागे व्हा.

    • @machhindramali7166
      @machhindramali7166 Місяць тому

      तरी पण काही मतदार Bjp लाच मतदान करतील

  • @user-tv8td7px8k
    @user-tv8td7px8k Місяць тому +1

    भाजप आणि पोलिस अधीक्षक यांचा जाहीर निषेध 💪💪💪💪

  • @sephanshaikh9769
    @sephanshaikh9769 Місяць тому

    बच्चू बाईला फुल सपोर्ट

  • @arunkadam383
    @arunkadam383 Місяць тому +44

    पोलीस पण यांचेच, सुप्रीम कोर्ट पण यांचेच , ई डी पण यांचीच लोकांनी कुठं जायचं...
    या गुजरात्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका..

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Місяць тому

      लोकांनी मूसलमान धर्म स्वीकारला पाहिजे.😂

  • @sushilmunde3738
    @sushilmunde3738 Місяць тому +204

    गुहाहाटिला जाऊन इज्जत घालवली बचू भाऊ तुम्ही, नाहीतर काय हावा होती या माणसाची

    • @tourfood3175
      @tourfood3175 Місяць тому +3

      Bhau samja jara shinde sobt apngana mantralay daych tharl hot mhnun samrthan dile ahe .....Ani te karun ghtle bhau ni

    • @bajiraoshisave1272
      @bajiraoshisave1272 Місяць тому +2

      वा डायरेक्ट सिक्सर मारला भावु तुम्ही

    • @swapnilthitethite1004
      @swapnilthitethite1004 Місяць тому +1

      उद्धव ठाकरे यांची अशीच गोड बोलून वाट लावली

    • @pritammore3224
      @pritammore3224 Місяць тому +1

      Tujhya gharch bgh tu nko shikavu amhala

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 Місяць тому +1

    बच्चू कडू यांचं बरोबर असताना प्रशासन असं वागू शकते

  • @viveksadashioraomaitrikar2561
    @viveksadashioraomaitrikar2561 Місяць тому

    Salute to bachhubhau 🙏🙏🙏

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 Місяць тому +70

    आता समजले बाच्चू भाऊ गुवाहतीला जाण्याचा परिणाम

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 Місяць тому +275

    आता तर नवनीत राणा १००% पडणार 😡😡

    • @arundhande7281
      @arundhande7281 Місяць тому +1

      तु जिंकणार

    • @satampady675
      @satampady675 Місяць тому +14

      बनावट जात प्रमाणपत्र वाली नटी

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 Місяць тому +4

      @@arundhande7281 tuz bagh

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 Місяць тому

      रंडी बाई नवनीत राणा पूचीत किरीट सोमया बूल्ला

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 Місяць тому +2

      नाही पडणार तर जिंकून दाखवेल

  • @sheetalmanojkaharkarhar4527
    @sheetalmanojkaharkarhar4527 Місяць тому

    ❤❤

  • @nitinbele6505
    @nitinbele6505 Місяць тому +1

    मान्य आहे परवानगी आहे पण जेव्हा शासनाचा आदेश येतो तेव्हा पोलीस हा आपले कर्तव्य बजावतो देशाचे गृहमंत्री येत आहेत त्या कारणास्तव सुरक्षा उपाययोजना हे पोलिसाना करावीच लागणार जे भारतीय पोलीस सेवेतील ipsअधिकारी येवढ शांतपणे समजावून सांगत आहेत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो भाऊ भाऊ करतोय राजकारणी लोक त्यांच्याशी गैरवर्तन करतात कारण शासन आणि राजकारण याच्यात वाद असतो पोलीस बिचारे तयानच कर्तव्य बजावतात हे लोक जे मनात येत ते बोलतात पोलिसाना काहीच स्वातंत्र्य नसत ते आपली जबाबदारी पार पाडतात Salut आहे शिंदे साहेबाना शांत पणे तयानच कर्तव्य पार पाडले

  • @ganeshkharpas4700
    @ganeshkharpas4700 Місяць тому +138

    पोलीस वाले पण abp वाले नि पण भाजप चे झेंडे कार्यलयावर लावून घेतले पाहिजे

  • @job9173
    @job9173 Місяць тому +154

    हुकुमशाही आहे पण तुम्ही ही सरकार मध्येच आहेत न.. गुवाहटी via सुरत .. 😂 कोण गेलं होत

    • @anantshinde5617
      @anantshinde5617 Місяць тому

      तूमच्या भाजप पक्षाच्या विरोधात प्रहारचा उमेदवार दिला म्हणून, बच्च्ऊभाऊनी प्रशासनाची परवानगी घेवून सूध्दा त्यांना मैदान सभेसाठी ताब्यात घेऊ दिल्या जात नाही, म्हणजे तो तडीपार अमित शहा लोकशाहीचे रूपांतर हूकूमशाही मध्ये करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून मतदारानो भाजप हटाव इंडिया बचाव.

  • @kalidasphadtare1576
    @kalidasphadtare1576 Місяць тому

    हुकुमशाही चालू आहे जय महाराष्ट्र

  • @vivekbiradar7484
    @vivekbiradar7484 Місяць тому

    फक्त आणि फक्त भाऊ

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Місяць тому +218

    पोलिसांनी भाजपचा झेंडा घेवू नये

  • @prakashkadam9054
    @prakashkadam9054 Місяць тому +56

    वा भावा बच्चू कडू खूप भिडलात 👍👍💪💪

  • @vijaychavan9056
    @vijaychavan9056 Місяць тому +1

    शिंदे साहेब बद्दली करून घ्या... 😂😂😂

  • @BabluJadhav-jt6cs
    @BabluJadhav-jt6cs Місяць тому

    बच्चुभाऊ जय महाराष्ट्र

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 Місяць тому +31

    भारताचा लोकांजवळ ही शेवटची वेळ आहे लोकशाही वाचवण्याची.अन्यथा वेळ निघून जाईल

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Місяць тому +315

    कायद्याने नवनीत रानात जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं होतं

    • @arundhande7281
      @arundhande7281 Місяць тому

      तुझे खरे डोक्यावर घेऊन नाच

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 Місяць тому

      आता त्याच कायद्याने खरे ठरवले

    • @user-fm7ul6ox4g
      @user-fm7ul6ox4g Місяць тому

  • @milindchaudhari-jb8ir
    @milindchaudhari-jb8ir 5 днів тому

    👌🏻

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 Місяць тому +49

    लोकसभा निवडणूक लागल्यावर आचारसंहिता काळात केंद्रीय गृहमंत्री हे पद राहत नाहीं..

    • @arundhande7281
      @arundhande7281 Місяць тому

      विधी न्यायाधीश आहे