Pune News | आधी जय महाराष्ट्र की जय श्री राम? नगरसेवक मात्र ठाम | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 57

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 15 днів тому +13

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 15 днів тому

      😂😂😂

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 14 днів тому

      शिल्लक राहिलेली सेना टोमणे मारणे येवढाच उद्योग

  • @satisharivale319
    @satisharivale319 13 днів тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख जिंदाबाद

  • @kisanshinde5390
    @kisanshinde5390 16 днів тому +11

    शेवटी जाता जाता एक मात्र खर सांगुन गेलात त्या बंदल अभिनंदन शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच आपण मान्य व सर्वांना सांगुन गेलात त्या बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन

  • @SanjayGedam-l9t
    @SanjayGedam-l9t 14 днів тому +4

    धन्यवाद साहेब तुम्ही ठोस निर्णय सांगितला शिवसेना ऊधव साहेब यांची आहे

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 16 днів тому +13

    यात फक्त बाळासाहेब ओसवाल च वाईट वाटतंय.... बाकी हे वेळेचे दलबदलू आहेत.... हे 200 मतांचे पाहुणे आहेत 😂😂😂

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 16 днів тому +11

    जनतेच काम करायचा आणि खोके कमवायचे

  • @-kb8qf
    @-kb8qf 16 днів тому +22

    ज्यांनी ज्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव साहेबांची तेच लोकं निवडून येतील. बाकी सगळे पडणार 100%

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 15 днів тому +3

    काही नाही याऺचा स्वतःच्या विकास करण्यासाठी गेले हे सगळे यांची बांधकाम अनधिकृत केली आहे ती आता सरळ करण्यासाठी गेले हे सगळे

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 16 днів тому +4

    तिकीट....😂 घ्या आता .... ळ 😂

  • @sureshmane631
    @sureshmane631 16 днів тому +18

    पडणार हे सर्व येत्या निवडणुकीत

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 16 днів тому +8

    पडणार

  • @ashking9408
    @ashking9408 12 днів тому +1

    हे सर्व sawratha साठी बीजेपी मध्ये गेले . यांना विकासा पेक्षा पैसा mahat वाचा वाटतो .

  • @sd44336
    @sd44336 16 днів тому +6

    दिल्या घरी सुखी रहा

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 14 днів тому +1

    अहो त्यांनीच तुम्हाला नगरसेवकांची तिकीटे दिली आहेत

  • @realindian278
    @realindian278 16 днів тому +7

    फालतु स्पष्टीकरण.... आणि रटाळ झालेली तीच तीच कारणे....

  • @AshokHire-h5t
    @AshokHire-h5t 12 днів тому

    ताई खरं बोलले तुम्ही पण तुम्हाला मजबुरीने भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करावा लागला तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही पण पक्षाने आदेश दिल्यावर तुम्हाला एक वेळा नक्कीच बोलावं लागेल

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 16 днів тому +5

    BJP 🚩 एकनाथ शिंदे साहेब 🚩✌️

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 16 днів тому +2

    धुरकट होते तर निवडून कसे आले तुम्ही आधी

  • @AshokHire-h5t
    @AshokHire-h5t 12 днів тому

    मग तुम्हाला पक्षच वाढवायचा होता तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना का वाढवली नाही भाजपच्या दबावाखाली तुम्ही राजकारण करत आहेत

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 16 днів тому +2

    मग बदला बादली का
    रहा सुखी तिकडेच ubt

  • @DeepakChauhan-i2b6i
    @DeepakChauhan-i2b6i 16 днів тому

    Wellcome All Corporaters

  • @sumeetshete0369
    @sumeetshete0369 16 днів тому +1

    Kela ahe 😅

  • @smitamungurdekar6762
    @smitamungurdekar6762 14 днів тому

    1 Pakash madhun 2 Pakash Jata Tana tar Ghav nay ,

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 16 днів тому +2

    पैसा साठी जाता हे लोक जनतेची garj नाही

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 16 днів тому

    cm
    take care.bajarbhung kalji घ्या

  • @SaRkaR-sb2df
    @SaRkaR-sb2df 16 днів тому

    Yatle 3loka 💯 padnar ahet

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 7 днів тому

    Shivasene barobar Rahun 100koti peksha jast paisa kamavala Ata Ed Chi peeda Lagu naye manun Bjp madhe gelet enquiry require

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 16 днів тому

    तुमच्या paksht राहून काम करा ना

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 16 днів тому +2

    कोणीही जनतेचे काम करत नाही. काम फक्त स्वतः साठी आणि खुच्र्यी, प्रतिष्टा या साठीच करतात.

  • @DipakThote-s5c
    @DipakThote-s5c 16 днів тому

    Khurchi sathi gele tar tumhi he spasth zhal ahe jar aaj paryant jantech kam kel asat tar apakshhi nivadun aale asate

  • @sanjaychougule6561
    @sanjaychougule6561 16 днів тому

    काम दाखवतील तुला ते

  • @dhanajishelar9232
    @dhanajishelar9232 16 днів тому

    He aashe udya marnre padle pahijet .5 varsh nivadun dila tya veles tumhala vikas karaycha nhavta ka .aata tumhi vikasasathi udya martay

  • @jaigajanantravels8042
    @jaigajanantravels8042 16 днів тому +2

    सर्व गेले त्याच दुःख नाही पण विशाल जी तुम्ही पण

    • @-kb8qf
      @-kb8qf 16 днів тому

      @@jaigajanantravels8042चुकून निवडून आला होता.

  • @VikasMane-s7b
    @VikasMane-s7b 15 днів тому +1

    तुमच पोट भरले असेल म्हणून आता बीजेपी मदे अरे निवडून येवून धाकवा 5 ही नगरसेवक निवडून येणार नाही अशी देवास पार्थना

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 15 днів тому

      Ubhatha ha Congressi Muslim sene cha paksh aahe... tyana Hindu paksha barobar Jantech kaam karnar aahe 🚩🚩

    • @VikasMane-s7b
      @VikasMane-s7b 15 днів тому

      @mohanvanole5233 मी ही मतदान बीजेपी ला करत होता 14 आणि 19 ला केल पण हे चोरांना ही पक्षात घेता अजित पवार मलिक छगन भूजबळ यांचशी एकी केली ubt ने जर काँग्रेस शी एकी केली तर काय अडचण

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 14 днів тому

      ​@@VikasMane-s7bमी तर 30वर्षा पासुन फक्त धनुष बाण फक्त बाळासाहेबांच्या विचारावर चालणार