सहजसुंदर शब्दकळेला अप्रतिम स्वरसाज. गीतातून दिपावलीचा व एकूणच आनंदी माहौल नजरेसमोर येतो. अनुपमाबाईंचे दिपकळीसम सुंदर तेजस्वी रूप पैठणीला खुलवते. अनुपमाबाईं आता अमेरिकेत असतात. इथले चित्रपटकर्ते कसे काय विसरले त्यांना? जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावती आहेत अनुपमाजी. धन्यवाद.

अतिशय सुंदर गाणे
TRIBUTE TO P SAVALARAM, LYRICIST.HRIDAYNATH MANGESHKAR.AND TRIBUTE TO ANUPAMAJI.FOR MOVIE DE KANTH KOKILE MALA.
Great song
Good composition. Thanks.
anupama looks very beautiful. asha bhosaleji too good as usual
अशीच खजिना शोधून मराठी रसिकांना आस्वाद मिळाला.पूर्वी ही गाणी आकाशवाणी वरून ऐकवली जात होता.
सुंदर गाणे,जूने ते सोने
नंदलाला पण खूप छान आहे गाणं
Nice n beautiful singing of asha bhosle beautiful anupama name of film pls actress replicates sadhana.
khoop sunder Gane aahe
कवी व संगीतकारांचे नाव द्यावे .म्हणजे त्यांना श्रेय देता येईल .
please upload the movie
कवी कोण आहे? गाणे फार गोड आहे!
पी सावळाराम यांनी हे गीत लिहिले आहे.
सिनेमा कोणता आहे?
Film: Dhatmakanya
Dharmakanya
मानसकनया