किती कर्णमधुर गाणं आहे ,गाण्यातील शब्द नि शब्द वेचावा असे आहेत,ऐ कत रहावस वाटत जुन्या गाण्यांना तोड नाही,लिखक ,गायक,आणि संगीतकार यांना मनापासून धन्यवाद,
ह्या गाण्याची सहज मी chhedita हीच ओळ कुठे ऐकली होती. तीच कधी कधी आठवायची. पण गाणे माहीत नव्हते. बरे नुसती ही ओळ गूगल ला सापडत सुद्धा नव्हते. 2 महिन्यापुर्वी निर्धाराने आज शोधायचे या विचाराने शोधायला सुरुवात केली आणि youtube ला सापडले....
You have F- grade movies like Sairat with horrible verbiage claiming it to be real and pandering to lowest common denominator by filthy politically motivated funded movies . Songs like Kombdi Palai songs are considered and promoted now to be the only thing what can one expect now a days
हे गीत जितकं सुंदर, तितकीच त्याची स्वरावली हि सुंदर. गीतातल्या प्रेमभावना, योग्य स्वरांनी स्वरबध्द करून, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा करिष्मा, बाबूजींनी केला आहे. " धुंद " या शब्दाची छानशी मिंड, आपल्याला धुंद करते. बाबूजी आपणास शतशः प्रणाम.
हृदयाच्या तारा व संवेदना झंकारणारा आशाताईंचा सुमधुर सुस्वर तसेच सुधीरजींची तितकीच छान साथ. सहजसुंदर शब्दकळा व नादमधुर संगीत. सौंदर्याचा अॅटमबाॅम्ब किंवा मिसाईल पद्माजीसमोर विक्रम गोखले अगदीच कोवळे दिसतात. दोघांनीही हे गीत छान खुलवले आहे. धन्यवाद.
Vikram Gokhale and Padma Chavan in their golden days . Superb direction by Kamlakar Torne saheb Vikram Gokhale got lifetime achievement award this year
Midas touch of Bapuji turns every song into gold. Great composition ,melodious singing , beautiful lyrics & cute performance by actors.Due to such geniuses harmonious collaboration we termed that era as " Golden era" in Hindi as well as Marathi cinema..
स्वर्गीय बाबूजींचे संगीत ऐकणे म्हणजे स्वर्गसुखच भासते.आताच्या काळात अशी गाणी बनत नाहीत असे म्हणण्याची एक फॅशन आहे. परंतु तरुण गुणी संगितकार नीलेश मोहरीर याने स्वरबद्ध केलेल्या अल्बम मधील," सोबतीस हलके सावलीस ऊन" हे गाणं ऐकल्यावर बाबूजींच्या या गीताच्या चालीसारखीच मिळतीजुळती चाल वाटते आणि तितक्याच ताकदीने नीलेशने हे गाणे सजविले आहे. आपण सर्वांनी हे गाणे जरुर ऐका म्हणजे नवीन संगितकारांमध्ये सुध्दा talent आहे हे प्रत्कर्षाने जाणवते
किती वेळा हे गाणे ऐकले पाहीले.खूप आवडायचे सगळी भट्टी मस्त जमली .पाहताना फवत नजर तुमच्यावर असायची पद्मा चवहाण कङे लक्ष च जायचे नाही .पण आज परत सहज समोर आले तर बघताना खूप मन हळवे झाले कारण आता तुम्ही नाहीत तुमचा सुंदर सहज अभिनय पण बघायला मिळणार नाही . आज नुसते गीत ऐकले..
मी हे गाणे रेडिओ वर ऐकले आणि लगेच UA-cam ला सर्च करून download करून घेतले मला नेहमी हे गाणे खुप खुप छान वाटले मला हा पिक्चर बघायला मिळेल का मी सर्व शोधले पण नाही मिळाले
शब्द, सुरावट, वाद्यवृंद,गायन,अभिनय अतिशय सुंदर व .या सगळ्यांना शिभेलसे सुंदर लोकेशन. Look even black and white coveys the colour of love & being with that someone special who ...... No words in English for सहज तू भेटता तार झांकारली Absolute gem
बाबूजी आणि आशा ताईंची द्वंद्वगीते ऐकणे म्हणजे आनंदाची परिसीमा , सुमधूर चाली , उत्कृष्ट शब्दरचना आणि दोघांची अत्युत्तम गायकी किती सुंदर गाणी सांगावीत धुंद एकांत हा , धुंदी कळ्यांना , जे वेड मजला लागले , स्वप्नात रंगले मी एकापेक्षा एक सरस
awesome romantic song. beautiful smoothly voice my fev I love marathi song ase song punha kadhi yekala milnar old is gold my fev vikram. kiti apratim song word man bharavun jate
माझ्या गावी आजरा येथील रामतीर्थ या निसर्ग रम्य परिसरात चित्रीत करण्यात आलेले श्रवणीय गीत नेहमीच भुरळ घालत असते❤😊
I am from Uttur
tumhala kasa mahit?
किती कर्णमधुर गाणं आहे ,गाण्यातील शब्द नि शब्द वेचावा असे आहेत,ऐ कत रहावस वाटत जुन्या गाण्यांना तोड नाही,लिखक ,गायक,आणि संगीतकार यांना मनापासून धन्यवाद,
माझं आवडतं गाणं... खुप सुंदर गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार यांनी काम केलं आहे... लव्ह यू सुधीर फडके
तरुण पणीचे विक्रम गोखले आणि पद्मा चव्हाण.....खूप छान....सुंदर गीतरचना आवाज सुंदर
ह्या गाण्याची सहज मी chhedita हीच ओळ कुठे ऐकली होती. तीच कधी कधी आठवायची. पण गाणे माहीत नव्हते. बरे नुसती ही ओळ गूगल ला सापडत सुद्धा नव्हते. 2 महिन्यापुर्वी निर्धाराने आज शोधायचे या विचाराने शोधायला सुरुवात केली आणि youtube ला सापडले....
Aapn brech divas elhad gaan shidht asu aani te jewa aaplyala sapdt tr tewa mnapsun aanand hoto
Please ha movie mala baghayacha ahe
बाबूजीं चा आवाज मनाला मोहून टाकणारा
अ प्रतिमा अवाज आणि हे गाणं
Me ter fan zali hya doghanchi he my life part song zale.
टजजजजझझ
जुनी गाणी ही मनाला स्पर्श करून जाणारी आहे 😍😍, आताची गाणी ही डोक्यात जातात 😠
जुनी गाणी मनात
आत्ताची गाणी डोक्यात
You have F- grade movies like Sairat with horrible verbiage claiming it to be real and pandering to lowest common denominator by filthy politically motivated funded movies . Songs like Kombdi Palai songs are considered and promoted now to be the only thing what can one expect now a days
✔️😀
Kharach
आत्ताच्या गाण्यांचा तिटकारा आहे .
हळुवार प्रणय बहरणारं एकसदाबहार प्रणय गीत❤
खरंच आहे ज्यांना कळत नाही त्यांनी ही गणी ऐकू नयेत
हे गीत जितकं सुंदर, तितकीच त्याची स्वरावली हि सुंदर. गीतातल्या प्रेमभावना, योग्य स्वरांनी स्वरबध्द करून, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा करिष्मा, बाबूजींनी केला आहे. " धुंद " या शब्दाची छानशी मिंड, आपल्याला धुंद करते. बाबूजी आपणास शतशः प्रणाम.
kgarokhar sundar aani manala mantramugdh karnare gane
kharech sundar gane.
अमर आणि अप्रतिम आणि अवीट गाणं! माझ खूप आवडतं. गोडवा कमी नाही होत आजही...
गोड संवेदना.....
खूप सुंदर गाणं. आमच्या बालपणी शाळेत जाण्याची तयारी आणि विविध भारती वर ही गाणी लागायची. त्यात हे गाणं असायचा च.
Mine too
रम्य आठवणी.🤗
Me too remember that song.
Same here shalet jatana hi gani aikyla bhetychi radio var kay divas hote te
आजरा येथील हिरन्यकेशी नदीवरील रामतीर्थ धबधबा आहे. फार सुंदर आहे.
धन्यवाद
My favourite song so sweet... Hatsoff asha ji and sudhir ji...
२५२ लोकांनी हे सुंदर गाणे डिस्लाईक केले आहे.मी म्हणतो ज्यांना गाण्यातले काही कळत नाही त्यांनी गाणे का म्हणून ऐकावे?
Chutuye te
Vede ahet te sarv
bf
मला वाटतं अशा लोकांना कुत्र्यांची भुंकलेली गाणी आवडत असतील पण कोकिळेच सुमधुर स्वर आवडत नसेल 😡😡😡
बरोबर बोललात
खूप छान गाणे. Old is gold 👌👌
माझ तर फार आवडत गाणं आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही
आजही हे गाणे ऐकून व ही चित्रफीत बघून खूप छान वाटते.तरतरी येते.
अति सुंदर गाणे ह्या गान्या न सारखी गाणी होऊच शकत नाही अर्थपूर्ण, लोभस, आहे आयुष्यभर ओठवर येणारी तशी आज काल चि गाणी तिसऱ्या दिवशी लक्षात राहत नाहीत
अनोळखी चित्रपटातिल सुंदर गीताचा व्हिडिओ पहायला मिळाला .❤
हे जे आहे ना अप्रतिम ज्यांना कळेल त्यांनाच कळेल बावळट लोकांना काय कळेल
मराठी इतकी मधुर भाषा या भू लोकी शोधून सापडणार नाही .
Ryt abhiman ahe mala marathcha
Asi gani aavdtat pn aata asi gani bnt ny ani eikayla hi milt ny mnun khed vatto
a trick : watch movies on Flixzone. I've been using them for watching lots of of movies lately.
@Sebastian Ryder Yup, I have been watching on flixzone} for since december myself =)
@Sebastian Ryder Yea, I've been watching on Flixzone} for since november myself :D
सुधीर फडके नी या गितात कलेले ऊचार अप्रतिम.परत ती गोडी आज कालात होईल,येईल हे फक्त कल्पनेतच. स्वपनातच.
बागेश्रीचे हळूवार स्वर खरचं धूंद करून टाकतात.बाबूजींचे मुलायम आणि आशाजींचा मदमस्त आवाज,मग काय धुंदी तर येणारचं!👌👍
वाह बापुजिंचा कोवळा गोड आवाज व आशाताईंचा मधाळ मस्तिभरा आवाज जरी विरोधाभास असला तरी खूप छान कॉम्बिनेशन.
या गाण्याचे सर्व चित्रीकरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या आजरा तालुक्यातील रामतीर्थ या ठिकाणी झाले होते....!
हा सिनेमा सुद्धा मनाला खूप भावला होता.
हृदयाच्या तारा व संवेदना झंकारणारा आशाताईंचा सुमधुर सुस्वर तसेच सुधीरजींची तितकीच छान साथ. सहजसुंदर शब्दकळा व नादमधुर संगीत. सौंदर्याचा अॅटमबाॅम्ब किंवा मिसाईल पद्माजीसमोर विक्रम गोखले अगदीच कोवळे दिसतात. दोघांनीही हे गीत छान खुलवले आहे. धन्यवाद.
❤️❤️❤️💕👍👍👍
खुप छान कमेंट आहे. जी मला व्यक्त करता आली नाही.
@@sudhirmalgundkar1742 मालगुंड व तुमचा काही संबंध आहे का?
Khupch chaan...
ह्या चित्रपटाचे कथानक व गीते अतिशय सुंदर आहेत, विक्रम गोखले व पद्मा चव्हाण उत्तम अभिनय !!!
Marathi song is all time hit
Ka mahit he song hrudyala touch karun jate ekek line manala romachit karun jate kiti divas shodat hote he youtube la milale great sweet asha ji
Vikram Gokhale and Padma Chavan in their golden days . Superb direction by Kamlakar Torne saheb Vikram Gokhale got lifetime achievement award this year
जुन्या मराठी चित्रपटातील गाणी सुंदर आणि छान आहेत. ही गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हा दोघांना, विक्रम गोखलेना लोणावळ्यात पेट्रोल पम्पवर अचानक भेटलो होतो, दिलखुलास व्यक्तिमत्व होतं,
खुप सुंदर मधुर गाणं आहे शुभेच्छा धन्यवाद
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रामतीर्थ या निसर्गरम्य धबधब्याच्या परिसरातील हे सर्व चित्रीकरण आहे
Midas touch of Bapuji turns every song into gold. Great composition ,melodious singing , beautiful lyrics & cute performance by actors.Due to such geniuses harmonious collaboration we termed that era as " Golden era" in Hindi as well as Marathi cinema..
Babuji
धुंद या शब्दाने हे गाणे ऐकताना आपण सुद्धा धुंद होउन जातो.
सुंदर चित्रीकरण, अती गोड व मधुर आवाज, प्रेमाने ओथंबलेले शब्द, सगळं कसं छान जुळून आल्यामुळे हे युगल गीत अजरामर झाले आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
Beautiful ❤️ emotional song
स्वर्गीय बाबूजींचे संगीत ऐकणे म्हणजे स्वर्गसुखच भासते.आताच्या काळात अशी गाणी बनत नाहीत असे म्हणण्याची एक फॅशन आहे. परंतु तरुण गुणी संगितकार नीलेश मोहरीर याने स्वरबद्ध केलेल्या अल्बम मधील," सोबतीस हलके सावलीस ऊन" हे गाणं ऐकल्यावर बाबूजींच्या या गीताच्या चालीसारखीच मिळतीजुळती चाल वाटते आणि तितक्याच ताकदीने नीलेशने हे गाणे सजविले आहे. आपण सर्वांनी हे गाणे जरुर ऐका म्हणजे नवीन संगितकारांमध्ये सुध्दा talent आहे हे प्रत्कर्षाने जाणवते
गाणे ऐकताना कानाला अतिशय गोड वाटते. जिभेवर मध टाकल्याप्रमाणे मधुर वाटते.
किती वेळा हे गाणे ऐकले पाहीले.खूप आवडायचे सगळी भट्टी मस्त जमली .पाहताना फवत नजर तुमच्यावर असायची पद्मा चवहाण कङे लक्ष च जायचे नाही .पण आज परत सहज समोर आले तर बघताना खूप मन हळवे झाले कारण आता तुम्ही नाहीत तुमचा सुंदर सहज अभिनय पण बघायला मिळणार नाही . आज नुसते गीत ऐकले..
❤ *KOLHAPUR (AJRA) YA THIKANCHYA RAMTIRTH DHABDHABYACHE AN PARISARACHE DOLYACHE PARNE FEDNARE❤🙏🌹APRITAM CHIITRIKAN,KHUP CHAN* 🙏🙏🙏
अविट गाणे,जुन्या गाण्याना तोड नाही😊😊
हे गाणं मी माझ्या बालपणी रेडिओ वर ऐकायचं आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली आजही हे गाणं ऐकताना बालपणी चे सुंदर दिवस आठवतात
Gane khup sunder ahe pan display full pahije
Great song lyrics 🙏 great Marathi Film industry 🙏
मी हे गाणे रेडिओ वर ऐकले आणि लगेच UA-cam ला सर्च करून download करून घेतले मला नेहमी हे गाणे खुप खुप छान वाटले मला हा पिक्चर बघायला मिळेल का मी सर्व शोधले पण नाही मिळाले
मला पण हा चित्रपट पाहायचा आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सुरेख
जुनी सर्व गाणी छानच आहेत.. त्यातीलच हे एक मला फार आवडते.🎉🎉
हे चित्रिकरण आजऱ्यातील रामतिर्थवरील आहे.
अप्रतिम, अवीट गोडी असलेले गाणं. ऐकताच सर्व तणाव नाहीसा होतो. मन तरुण होते,असे वाटते की हे गाणं आपल्या सहचारिणीबरोबर गावे,तिच्यासोबत हे गाणे जगावे.
YOUNG VIKRAM GOKHLE & PADMA CHAWHAN GOOD CHEMISTRY
Shabbir Padghaw ala you
Bismillah hai rahman bhai, 🙏🙏🙏🙏
गोड़ संवेदना तार झंकारली। छान गीत
Wa wa wa अप्रतिम. किती सुरेख छान .कितीही वेळा ऐका .. अवीट गोडी ..,,👌👌👌👌
Absolutely beautiful..wow..so natural..so simple..love u guys..u made our life so rich..
अप्रतिम विना संगीत साथ
Gane apartim ahe....ha movie anolakhi pl.upload karava hi vinanti..
शब्द, सुरावट, वाद्यवृंद,गायन,अभिनय अतिशय सुंदर व .या सगळ्यांना शिभेलसे सुंदर लोकेशन. Look even black and white coveys the colour of love & being with that someone special who ......
No words in English for
सहज तू भेटता तार झांकारली
Absolute gem
My mother tongue is Tamil; l wish this song deserves to reach every home.Thanks,Sir
Babujinchi gaani..mhnje
Tumhi harvun jaata..
Ashajinchi marathitli gaani khoop गोड aahet
याला म्हणतात गीताचे दिग्दर्शन, ज्यातून शब्दांचे खरे सौंदर्य व्यक्त होते.
I used to hear this beautiful melodious song in my school days way back in 1974
Wow ❤️
Khup sunder gane; heart touching song; sudhir fadkencha aavaj khup madhur aahe; aasha bhoslencha asvaj pan khup god
my most fvt duet in Marathi..
Been looking for it all over ....
Thanks for uploading !!!!!
ashish
Gele te Divas . Rahilya fakt ani fakt Aathvani.
The
Babuji Ani Ashaji ❤ .. .. kiti toh godva ani ladivaal pana ya ganyaat 😊
मन अगदी dhund करनारी गीते ahet अता ashi गीते बनने अषक्या
Hona gele te divas my tineger pasun che ata prayat hi hech fev song ahe man bharuvn jate
Nice location for this perfect song, such a peaceful place.
खुप छान गाणे आहे. मनाला आनंद देणारं संगीत सुरावट आणि सुधीर जींचा मधाळ आणि आशा जींचा मधुर स्वर.
आशाताई आणि बाबूजी... awesome 🙏
बाबूजी आणि आशा ताईंची द्वंद्वगीते ऐकणे म्हणजे आनंदाची परिसीमा , सुमधूर चाली , उत्कृष्ट शब्दरचना आणि दोघांची अत्युत्तम गायकी
किती सुंदर गाणी सांगावीत
धुंद एकांत हा , धुंदी कळ्यांना , जे वेड मजला लागले , स्वप्नात रंगले मी एकापेक्षा एक सरस
Suresh wadkarji your voice is absolutely so devine and pure. It gives always ultimate happiness ❤️
कसलं रोमँटिक आणि स्टायलिश.
अतिशय सुंदर काव्य . आणि अभिनय सुध्दा..
अप्रतिम गाणे
सुंदर location
दमदार अभिनेता आणि अभिनेत्री
Such an amazing romantic song. Rare music that is fresh always
awesome romantic song. beautiful smoothly voice my fev I love marathi song ase song punha kadhi yekala milnar old is gold my fev vikram. kiti apratim song word man bharavun jate
खुपच छान गीत.
विक्रम गोखले व पद्मा चव्हान काय सुन्दर दिसतात.
Man kiti sukhavun jate hey gane aiklyavar. Superb composition. Everything is so perfect.
Nice
अप्रतिम अभिनय आणि बाबुजीचं आवाज
काय गाणं आहे. तोड नाही ह्या गाण्याला 👍👍👌👌👌👌👌
Khoop Chaan Sunder..... missing those days....🙏🙏🙏
जबरदस्त ... थ्री हँटस बाबूजी ... आशाजी
खूपच सुमधूर गाणे, reverse करून 10 ते 15 veles ऐकले, कान तृप्त झाले
छान 👍🌹
जुन्या गाण्यांच्या स्वरांनी आजही मन भरून येते,असे स्वर पुन्हा येणे नाही💐
जुन ऐकणे आणि पाहणे एक सुंदर अनुभव असतो
सुंदर गाणं, अवीट गोडीचं 🙏👌😍
Padmaji Chavan.... One of the Assal Marathi Beauty👌🏻
सतत ऐकत राहावे असे वाटणार सुंदर गाणे खरोखर धुंद करते
बापूजी ग्रेट होता आणि आहात. देशा साठी तुमचे योगदान कधी विसरू शकत नाही. कै. विक्रम गोखले एक राजबिंडा देखणा नट, असा न व्हावा...
Speechless!
अप्रतिम मनाला स्पर्शून जाते
Evergreen Marathi song 👌Vikram gokhle sir very handsome actor in marathi film industry
माझं सगळ्यात आवडत गाण.... मंत्रमुग्ध...
Kiti sundar song aahe💕💕
So many years go i forget this song yesterday I try what is movie na me thank u got it super song
हळू वार भाव व्यक्त केले. मस्त गाणं.
Apratim hrudysparshi 🥀🌸🕯