श्री प्रमोद केणे काका यांचे गिरनार पर्वतावर आलेले दत्त साक्षात्काराचे स्वानुभव... कच्छी जैन भवन, राम मंदिर जवळ, सांगली. दि 4 फेब्रुवारी 2024 वार :- रविवार
जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी केले महाराज आपल्यामुळे दत्तात्रेय यांचे दर्शन झाले तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम गिरनारी महाराजांच्या चरणी कोटी कोटी म्हणजे गिरनारी जय गिरनारी जय
मी में 2023 ते मार्च 3024 या बारा महिने बारा गुरुचरित्र पारायण पुर्ण झाले. आता जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 अखेर पिठापुरम येथे महाराज यांचे दर्शन करायचे आहे. एकनाथ ढोरकुले, शेवगाव जिल्हा अहमदनगर
आम्ही 15नोव्हेबर 2023 गिरनार वारी केलीआहे पण माझे मन इथे लागत नाहीपुन्हा जायचे आहे पण मला गुढगे दुखत आहेत मी घरी नीट चालू शकत नाही गिरनार वारी,कशी करु मला परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन घ्यायचे आहे
आम्ही ही गेलो होतो तेव्हा दर्शन छान झाले आहे 🙏🙏
जय गिरनार काका
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सांगली 🎉
दिंगबरा दिंगबरा मला खूप मनापासून इच्छा आहे ,गिरनार वारी ची देवा लवकर पूर्ण होऊ दे.
जय गिरनारी.
श्री गुरुदेव दत्ता
मला सिढा पुन्हा एकदा गिरणार वारी भरावयाची आहे.
Shri swami samartha
👏जय गिरनारी काका 🌹🌹🙇♀️
मला अजूनही योग आला नाही, पण इच्छा खूप आहे.
मी 18जुलै 2024 ला गिरनार ला जाऊन दशॆन घेतले खूप सुंदर वातावरण सुंदर दर्शन झाले 🙏
पाऊसात गेलं होतं?...❤
Ho ka
मला sir cha संपर्क साधून हवा.आहे... गिरनार ल जायचं आहे
आता गिरनार परिक्रमा करा... दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात असते... मी सलग ३ परिक्रमा पुर्ण केल्या आहेत... आता कायम जाणार आहे...
जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी केले महाराज आपल्यामुळे दत्तात्रेय यांचे दर्शन झाले तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम गिरनारी महाराजांच्या चरणी कोटी कोटी म्हणजे गिरनारी जय गिरनारी जय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त माझी गिरनार ची वारी लवकर पूर्ण करा हीच प्रार्थना 🙏🙏
गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻
दत्ता गुरु महाराज मला पण गिरनार वारी करायची आहे.. दत्ता महाराज एकदा बोलवा तुमचा दर्शनाला.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. 🙏🙏🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
जय श्री गुरुदेव दत्त 🙏 🌹
Jay girnari jay gurudev dat Thanks from Bhosale
बोरीवली येते हा कायँकम आयोजित करवा. नमविन॔ती
Mala sudha Girnar Vari karaychi aahe kshi jau Girnarla ❤
Om namo bhagvate dattatrayay 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤
Jay girnari 🙏🙏
Jai Girnari 🌹🙏🚩
मी में 2023 ते मार्च 3024 या बारा महिने बारा गुरुचरित्र पारायण पुर्ण झाले. आता जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 अखेर पिठापुरम येथे महाराज यांचे दर्शन करायचे आहे. एकनाथ ढोरकुले, शेवगाव जिल्हा अहमदनगर
Jay Girnari 🙏🙏♥️♥️
Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Gurudev
जय गिरणार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🎉🎉
Far sunder
Jay Sadgruu🙏🏻🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय गिरनारी
Jay girnari
श्री गुरुदेव दत्त
Jai girnari ❤❤❤
❤ श्री गुरुदेव दत्त
दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌹🙏जय गिरनारी 🙏🌹
जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
।।जय गिरणारी।।
Shree gurudev datta
जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
Jay Girnar ❤
Digambara digambara shreepad vallabh digambara🎉🎉
Shri Guru Dev Datta
जय गिरनारी .🙏🙏
जय श्री गुरूदेव महाराज की जय
🙏 जय गिरनारी 🙏🌹🌹.
Shri gurudev Datt
आम्ही 15नोव्हेबर 2023 गिरनार वारी केलीआहे पण माझे मन इथे लागत नाहीपुन्हा जायचे आहे पण मला गुढगे दुखत आहेत मी घरी नीट चालू शकत नाही गिरनार वारी,कशी करु मला परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन घ्यायचे आहे
मला हि जायची खुप ईच्छा आहे मला काकांचा नंबर मिळेल का
ताई मला पण जायची प्रचंड इच्छा आहे मला पण काकांचा नंबर पाहिजे आहे
Kiti charge kararat pramod ji karykram ache
आपला मो.न.द्या जय गिरनारी
मला गिरनार ला जायचं आहे. खुप इच्छा आहे.
मला काका चा फोन नं. हवा आहे तर मिळेल का. 🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय गिरनारी
जय गिरनारी
जय गिरनारी