वाडीवरची शाळा भाग-३२ 😂 | टोपले मॅडम 😝 | Vadivarchi shala Part - 32 | Topale Madam |
Вставка
- Опубліковано 26 тра 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 वाडीवरची शाळा भाग 32😍टोपले मॅडम मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की शाळेतील मुलं जेव्हा शाळेला जाताना अण्णांच्या आंब्याचा झाडावर चढतात आणि आंबे पाडतात तेव्हा अण्णा तिथे येतो आणि मुलांना चोपतो त्यानंतर मुलं चिरमुरे सरांच्या घराजवळ जातात तेव्हा चिरमुरे सर कपडे धुत असतात मुलं त्यांना विचारतात सर तुम्ही कपडे धुता का?? तेव्हा सर त्यांना मारतात सरांची बायको येते आणि सरांना मारते मुलं शाळेत जातात शाळेत गेल्यानंतर चिरमुरे सरांचा तास असतो तेव्हा चिरमुरे सर मुलांची उजळणी घेतात😂 तर मग बघा पुढे काय झालं😝
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
विक्रांत गोडसे
शुभम खोत
इरफान मुलानी
अल्तमश सय्यद
साईराज शिंदे
सिद्धी साळुंखे
वृषाली लावंड
---------------------------------------------------------------------------
#vadivarchishala #vadivarchistory #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी
#marathicomedy #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo - Розваги
शाळेचे एपिसोड म्हणजे फूल एंटरटेनमेंट. फुटाणे सराची अॅक्टिंग 1 नंबर. जोडीला मापटे सर असते तर आणखी भारी.
😊😊
L
. ⁷uhuzgjjjjjhhhhhh@@BananShrigire
मापटे सर साठी एक लाईक
आता
चला हवा येऊ द्या, हास्यजत्रामधील सर्वच कॉमेडी कलाकारांना हे वाढ आहेत !! चांगली भाषा आणि मस्त लेखन, तेवढीच चांगली कामं, कौतुक करावं तेवढे कमी !! एकही पात्र fail नाही!! कमाल !!!
खूप खूप धन्यवाद🙏😊
👍फुटाणे सरांचे एक्टिंग एक नंबर 👍खुपच छान विशाल आणि वैभव दादा👍
खूप छान विशाल आणि वैभव...उत्कृष्ट सादरीकरण..हसून हसून पोट दुखले..अस वाटत एपिसोड संपू च नये
Tjlpkpk😢🎉😂up😊😮🎉
शिऱ्यानं लई ठोकला चिरमुर्याला😂😂
वैभव आणि विशाल, हा व्हिडिओ तुमच्या नावाप्रमाणे वैभवशाली आणि खूप मोठा अर्थात विशाल आहे, भावांनो !!
वैभव विशाल साठी एक लाईक भावांनो
खूप छान व्हिडीओ झाला तुमच्या व्हिडिओ ला तोडच नाही तुम्ही आम्हांला विविध माध्यमातून हसविण्याचा प्रयत्न करता विशाल दादा वैभव दादा खूप मज्जा आली ❤❤❤
Jabrdasttt.... Vishal vaibhav bhava comedy King 😂
विशाल भाऊ वैभव भाऊ अतिशय सुंदर कॉमेडी असेच पाठवत जा 👌👌
❤
पुढच्या भागांमध्ये घुबड्या हि शिवी प्रसिद्ध😂
चीर्मुरे सर आणि फुटाणे सर एक नंबर कॉमेडी किंग
व्हीडीओ छान आहे like 👍
Ek number comedy Vishal vaibhav dada 😂😂😂❤
खूप छान व्हिडिओ झाला आहे अशाच व्हिडिओ पाठवत रहा पुन्हा एकदा खूप खूप छान 👌🥰
आज खूपच हसलो लय भारी भावांनो व्हिडिओ बनवला आज
1नंबर आहे व्हिडिओ विशाल दादा आणि वैभव दादा
एक विडिओ आयपीएल वर बनवा 😊
खुप छान video होता विशाल दादा आणि वैभव दादा
शाळेतील विद्यार्थी एक नंबरचे इबलीस कार्टे वाटतात. सुपर अभिनय !👍👌👌👌👌💐💐💐💐💐😄😄😄😄😄
शिऱ्या on fire 😅
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
🤣🤣🤣🤣🤣🤣चिरमुरे सर त्या घोडशाचं कुबड मोडतानं गब बसु दे त्याला🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खुप छान भाग घेतला आहे
Vishal and vaibhav dada very nice video ❤🎉❤
Khup chan❤❤❤❤
विशाल दादा तू खूपच चांगले video बनवतो चला हवा ये द्या ह्या कार्यक्रम पेक्षा तुझे video जास्त विनोदी आणि दुखी ही असतात
Hi,vishal,& vibhav.
Tumche video kup chan astat.mi nehmi pahte.mja mulga 10 years cha ahe to tumcha 2gancha kup awdene video pahto.tyala tumhi 2ge kup awdta.
😊😊 जुना च एपिसोड करत आहेत काहीच नवीन नाही 😂😂😂
मस्त👌👌👌 😃😅😂🤣😇नेहमी प्रमाणेच फुल्ल टु धम्माल👌👌👌, पाहताना लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात.
खरंच जोडीला मापटे सर असते तर एकदम मजा आली असती
आतापर्यंतच्या सर्वात मोठा विडिओ जबरदस्त आहे असेच नवनवीन प्रयोग करा
Comedy king Vv Thombare ❤😂😂😂😂
खूप मस्त होता video....पाहताना फार मजा आली.....👌👌👌👌👌
शिऱ्या भावा 1 no ha ..... खूप हसवतोस 😂
भारी video 😂😊
कांगणे सर ची शिवी झाकणझुल्या 😂
Nice Video Vishal And Vaibhav Dada😂😂😂😂😂😂
खुप छान आहे हा व्हिडिओ 😂😂😂
विशाल भाऊ वैभव भाऊ एक नंबर कॉमेडी विडिओ तुमचं असतात 😍
कशाला आणली ही पोरगी पहिली चांगली होती
Nice video 😂😂
👌👌😃😊
9:45 lolll😂😂😂❤
Vadivarchi shala juni shala madhe video ka shoot karat nhi
June master(casting) juni shala(location)❤
वाडीवरची स्टोरी चा विजय असो
पहिल्या सारखा रस राहिला नाही जुनी टीम पाहिजे होती 😢
दो लैंगिक औ
बरोबर
@@ravipatil8419 काय
Yes
💯💯💯💯💯
Ek video वाडीवरची ipl फायनल वर बनवा 😊
गोडशे शिर्या पेक्षा भारी आहे😂
एकच नंबर व्हिडिओ
खुप छान आहे हा विडिओ❤❤😂😂
एक नंबर भाग घेतला आहे
Nice
मी सुध्दा अमरावतीचा आहोत
झाकण झुल्या 😂😂😂😂😂
Thank you for hya video sati
Shinde is very funy boy 😄😄😁
शिरिया हर व्हिडिओ मदे खूप कॉमेडी आहे एक नंबर भावा ❤❤❤❤
मी तुमचा सर्व एपिसोड पहातो😊😊😊😊
खूप मस्त विडिओ आहे... 🤣🤣
Khup Chan ahe video 💖👍👍💫💫✨✨😇😇
Very nice video Vishal and Vaibhav Dada 😂😂😂
मस्त.धमाल.कॉमेडी
Kaddkk 😁😁😁😁😂😂
Good morning 😊
Shirya ani manya very comdy 😂
Mapte sir ghya episode mdhe.. best comedy aasti mapte siranchi 😂😂😂😂😂
🤣श्रेयशची एक्टिंग मस्त होती🤣
Shreyash शिंदे 1No.
जसे वाडीवरचा Pk केला तसेच् काही 3 इडियट किंवा वाडीवरचे 3 वेडे किंवा क्रेझी 4 वाडीवरचे 4 मूर्ख असे काही सिनेमा वाडीवरच्या स्टोरी मध्ये होताय का बघा
Dyq
😅
हसून हसून पोट दुखायला लागलं राव
🔝😍😍😍😄❣️
❤❤
Khup mast bhau 👌👌👌😆😆😃😃🤣😅
Your funny😀😂😂vishal Dada vaibhav Dada khup funny aahat😀👌😃❤😂
Por shock nana is rock😆🤣🤣🤣 ak no video bhawa shaletla video ak no bhawa😊😊😊😂🤣🤣🤣🤣
🎉🎉😂😂😂😂😂
😂😂 so funny😝😜
लय भारी वैभव विशाल दादा
एकच नंबर होता 🤣🤣🤣👌👌👌👌❣️
Ek number asch video kadat raha
❤❤😂😂
Vaibhav kay acting karto yaarr hasun hasuhasun pot dukht❤😊
Ek no 🤣🤣
एपिसोड खूप छान आहे
Nice video ❤️
10 vi results video banva❤❤
Sri Lai Sangli comedy kar do
Kadakkkk Comedy bhavano..🤩
चीरमुरे सर लय भारी 😆😄😄😄
1 video vadivarcha FIR Hera Feri 1 video plzzz 🤟
Ek Number Bhava
Khup chan comedy aahe 😂
खूप छान आहे व्हिडिओ😂
खुप छान व्हिडिओ आहे ❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏नानांनी आंब्यें खाऊन द्यायला पाहिजे होते पोरांचं हेच वय असतंय मज्जा करायचंय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विशालवैभवछान
Madam Chi acting khup chaan aahe
खूपछान
Anna bahu sahte hench ghar dkhv 💛💛💛😘👑
कडक
चिरमुरे सर आणी फुटाणे सर 😂😂😂😂 खूप भारी विडयो