शाळा खुप छान आहे.🌄🤣🤣😂😉😀😀🪣
Wish you success sir,
Please make वाडीवरचा गावठी.🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ऐकदम जबरदस्त विडीवो....
एक नम्बर होता विडीओ 😄😄🥰👍
भावांनो एक नंबर व्हिडिओ असतात तुमचे अभी रोकडे सोबत केलेला व्हिडिओ देखील फार मस्त आहे तुमचा लय भारी एक नंबर सुट्टी नाही लगे रहो खूप भारी काम करताय तुम्ही जय महाराष्ट्र 🚩🙏
Ak no bhawa farsane madam😂😂🤣🤣🤣😅😅 Aaila saikal cha tayarch kadla😂😂😂😂😂😂🤣🤣🤣😄😄😆😆😆😆
खूप छान वाटले
मला तुमचे वाडीवरची शाला खुप आवडते तुम्ही जस्तित जास्त ह्याच्या vr विडियो काढ़त जा... खुप छान एपिसोड होता.. 🤣🤣🤣🤣🤣
Very nice video & vaibhav chi hindi ekdam jabardast hoti 🤣🤣🤣
Mafti sir great acting khup Chan
Sarve kalakar
वैभव ठोंबरे खूप छान नाटक करतात 😂😂😂😂😅😅
,एक नंबर व्हिडिओ झाला आहे आणि कॉमेडी पण लय आहे लय हसलो राव 🤣😂🤣😂🤣😂🤣
Khup chan video.😂😂
Gold Play button kava yaych ✌🏻✌🏻✌🏻✨✨ vadivarchi story cha 🔝
Tumche video nehamich chan astats. Ani sakali sakali hasun diwas changla jato. 😂😂😂
Khup mast aahe 😅😂
1M. हाद्रिक शुभेच्छा वैभ्या आणि विशल्या
Vishlya...Khamkar future actor ahe.🙂🙂
First view
खुप च छान विडिओ बनवता राव तुम्ही 👌👌😊😊👍👏👏
Nice ❤️ ❤️🔥
Nice video 😂
वैभव भावा मस्त
Khup must astat video sagle ravivar aala ki pahila tumcha video bghayla baste😘❤️❤️🤣🤣😂😂😂
फुडल्या बारीला असे सर आणा की भेळ तयार झाली पाहिजे
बाकी Video मस्त झाला खूप हसलो 🎉🎉🎉❤️❤️❤️👍👍😂😀😂
खुप मस्त होता हा एपिसोड 😂😂🤣🤣❤️❤️.. love you all team वाडीवरची स्टोरी 🙌🙌💫💫
Kdk brother video khup Chan hota,
न.1 व्हिडिओ असता भाऊ तुमचे, वैभव चे कॉमेडी भारी असते, शिंदे पण भारी करतो. माप्ते सर एकंदरीत सगळे पार्ट छान आता खळखळून हसते माझी मुलगी व्हिडिओ पाहून,. तसे आम्ही संभाजी नगरचे पण सोलापूर ल नौकरी निमित्त राहिल्या मुले तिथल्या भाषेचा लला लागला... एक न. काम...
विशाल
तुमचे सर्व video खूप छान असतात short time मध्ये best video असतात.मी एक टीचर आहे पण video पाहून थकवा दूर होतो शिवाय हसायला ही येते. 🥰👍👌👌👌
Nice video ❤️🔥❤️❤️
Ek नंबर भावा नू खरचं तुमच्या सर्व टीम च अभिनंदन...मी पण एक शिक्षक आहे आणि तेही हिंदी..आणि भूगोल विषयाचा...आणि आजचा हिंदी आणि भूगोल चा तास पाहून वेगळाच अनुभव आला..मॅडम खूप छान
Very nice video
खूप छान comedy 😂
Nice
एकदम झकास व्हिडिओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣
वाडीवरच्या शाळेच्या मुलांची कॉमेडी खरंच छान असते
Ha video khup Chan zala ahe mala khup aavdala and nice ❤️❤️😘😘😊😊 tumchi team Chan ahe all actors 🅰️ Chan aahet mala vadivarchi videos khup khup avadtat ❤️😘😘💯💖💖
Nice 🙂👍
अगदी छान एपिसोड... thanks for you and your team
खुप मनोरंजन व्हीडिओ आहे
मी पण हवा सोडतो मापटेच्या गाडीतली 😄😄😄😄मस्त dialogue
Khup chan ahe video ek noo..... comedy
असेच video बनवतजा या भागावर आधारित
खुप छान
हिंदी भाषा एक नंबर 🤣🤣😂
hii vibhav dada
👌👌👌
😜😂😂😂Aaj vaibhav shala bhaag madhe ala mastch vatle
Eakach no. Acting keli vaibhav bhava video khup bhari hota 🔥🔥
खुप छान विडीओ केला वैभव विशल भावांनो आम्ही कोकणकर रत्नागिरी
एकदम भारी होता विडीओ 😍🥳👌
ये दाडी वाल्या ये पुढं...😁 शाळेची आठवण आली मी पण एकटाच होतो वर्गात मोठा ....😇🤪
Vishal ekach no comedy karto 😅😅😅😅😄😄😅😅😅😅😅😅😅😅😅
मस्त
वैभव भावा अजून एक पालक मिटींग बनव.
खूप खूप छान विडीओ आहे 🤩😍😂🤣🤣
Pamchar video solid🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
5:11 सेम टू यु भावा सेम तुझ्यागत हिंदी मला अशीच जमती👆✌😀😀
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एक नंबर एपीसोड होता खूप हसलो 😂😂😂😂😂😂👌👍
एकदम झकास एपिसोड दादा 🥰🥰🥰👌👌👌
1m complete झाल्याबद्दल तुमचे आणि वाडीवरच्या स्टोरी चे सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 👍अशेच लवकर 2 m complete होऊ दे ही सदिच्छा 👍
भावा आज शाळेला सुट्टी असते 😂😂 तरी पण व्हिडिओ ला खुप हसलो 😂😂
Big fan vadivechi story
Lay bahari episode 😍
Nice👍👏
💓💓👌👌
विशाल आणि वैभव एकदम चांगले आणि विनोदी व्हिडीओ आहेत तुमचे सगळे व्हिडीओ प्रशंसनीय आहेत
Keep it up
All the best 💐
Awesome & so laughter 😀😀
👍👍👍
Eknabr comedy video 📷📸😂😂😂😂
एक नंबर 🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
शेवट भावा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Fhutane sir 1no comedy
खांबकर छान accting करतो व वैभव विशाल खुपच छान accting करता आम्ही तुमचे पुर्ण video family सोबत बघतो आज तर खुप हसलो
Full comedy ☺️😂😂 party 25
Amazing😍🤩
फारसाने मॅडम फुटाणे sir चुरमुरे sir एक नंबर combenation 😂🤣
एकच नंबर एपिसोड आहे
My first like___❤️
Mapte sirasni khup divasatun bghitle mapte suranchi comedy pn khup chan ani tumha sarvanchi comedy pn akch no
नेहमीप्रमाणे खूपच विनोदी हा भाग होता हसून हसून वाट लागली ह..😂
Nehmi sarkha khupch bhari 😍😍mi tar adi like krte video mag baghte khupch mast astat mla. Shreyash khup avdto mast mulich acting karto
वाडी वरच्या शाळेचा मापटे सरांचा रोल खूपच छान असतो
Keep it up vaibhav so cute 🥰
Sir Big fan Love you ❤️❤️❤️❤️
Kdk video bhavano
विशाल दादा तु लय भारी कॉमेडी करतो. तु ओळखू पण येत नाही फुटाणे सर म्हणून तुमच्या लय भारी जोक आणि व्हिडिओ .
Sundar mulila Kay manta I love you 🤣🤣😂
Nagpanchamii 😃😃😃😄😄nalayaka bus khali mast dailog
Awesome video bhaiyya 😀😂🤗 keep it up 😊🙌👍
😁😁😁😁
Vaibhav besssst aahe😂
Kdk zalay ❤️❤️❤️❤️🤩🤩
कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा -तुमचाच विशाल ठोंबरे 🙏🏻🥰❤️
Kdkkk
एक नंबर वाटला 🙏🌹👌🔥
भारी आहे 🌹🌹👌👌
Khup Chan 😂😇
30 min cha video banva