कुलूप आणि चावीचे अद्भुत असे उपाय..जे १००% परीणाम देतीलच...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Created by InShot:inshotapp.page...

КОМЕНТАРІ • 661

  • @mvdhanure7259
    @mvdhanure7259 2 роки тому +7

    गुप्त शत्रु खूप त्रास देतात त्या साठी एखादा उपाय सांगा ना ताई

  • @anujasoparkar6041
    @anujasoparkar6041 3 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    खूप छान व्हिडिओ...
    संतती सुखा साठी हा उपाय कसा करावा ??

  • @swarajhiray3908
    @swarajhiray3908 3 роки тому +18

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏ताई मला व्हिडीओ खुप आवडला मला खुप आनंद झाला पण भावाच्या लग्नासाठी हा उपाय बहीण करू शकते का

  • @ramdhansonwane7225
    @ramdhansonwane7225 3 роки тому +5

    ताई तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी सारिका ताईंचे पण व्हिडिओ बघते तुमच्या दोघांचे पण व्हिडिओ खूप आवडतात

    • @dhananjaykusekar7262
      @dhananjaykusekar7262 2 місяці тому +1

      सारीका ताई ‌ने फक्त मार्केट बसवु तोवर राशी भविष्य आणि गुरूवार रेडिंग कार्ड व्हिडिओ बनवलं आत्ता फक्त वस्तू खरेदी करण्याचे व्हिडिओ टाकते म्हणजे च गोड गोड बोलून 😅.या ताईंच तसं नाही काही ज्यास्त

  • @vw7499
    @vw7499 2 роки тому

    नमस्कार ताई
    माझ्या लग्नाला अकरा वर्षे झाली
    मी जॉब करते.. थकून घरी येते..
    नवऱ्याला रात्री नकार दिल्यास तो फुगून बसतो..
    त्याला समजावायला गेल्यास तो आणखीनच ताणून धरतो..
    नवऱ्याचे वागणे खुप हेकड आहे..
    त्याला अतिशय इगो आहे...
    केवळ मुलीमुळे आणि समाजामुळे मी एकत्र राहते. त्याचे वागणे कसे बदलावे

  • @sagarahire5835
    @sagarahire5835 2 роки тому

    ताई मी जॉब शोधतोय.. कोरोना lockdown मधे माझा जॉब गेलाय..तर मी हा उपाय करू शकतो का..आणि तो कसा करू हे सांगा प्लीज 🙏

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 2 роки тому

    Maje lagn jle ahe tai mi bhinisati लग्नाचा साठी उपाय केला तर चालेल का तिचे लग्न जमावे म्हणून fkt ती माहेरी असते मी मज्या घरी
    मग डोक्याखाली ठेवता येणार nhi na kulup pls msg kra tai

  • @surekhasutar2512
    @surekhasutar2512 2 роки тому

    कुलूप आणि चावीचा उपाय कृष्ण पक्षांमध्ये केला होता आता शुक्लपक्ष मध्ये पक्षांमध्ये करू शकते का

  • @vanitabhalerao2400
    @vanitabhalerao2400 2 місяці тому

    मुलांच्या आईने केले तर चालेल का लग्न होण्यासाठी

  • @rudrakshgorakhbalak2443
    @rudrakshgorakhbalak2443 Місяць тому

    SRI Shivay namstubham.
    Sri Swami Samarth.
    Har har mahadev.❤

  • @madhuscakeandmilkshakegall7746

    ताई कुलूप हे शुक्ल पक्षाच्या शुक्रवारीच आणलं पाहिजे असं काही आहे का जर आपण कधीही आणून ठेवले नवीन तर ते चालणार नाही का

  • @pratikshawarule120
    @pratikshawarule120 3 роки тому +1

    मुलांच्या लग्नासाठीचा उपाय आईने केला तर चालेल का कुलुप चावी चा

  • @rachnapatil4947
    @rachnapatil4947 2 роки тому +2

    श्री स्वामीसमर्थाय 🌷 ताई नोकरीसाठी हा उपाय कोणत्या वारी करायचा? प्लीज सांगा

  • @pallavibarhanpurkar2823
    @pallavibarhanpurkar2823 Рік тому

    मुलाचा नौकरी करता पन lock key che उपयोग कसे करावे

  • @rajendrayeole5607
    @rajendrayeole5607 3 роки тому +15

    ताई एकाचवेळी दोन मुली साठी हा उपाय करु शकतो का कूलप दोन आणुन ताई सांगा मला तुमचे विडिओ खुप आवडतात,

    • @nilambhosale8075
      @nilambhosale8075 2 роки тому

      Gharatil gold milat nasey tar kay karavy haravaly aahy kanatil

    • @nilambhosale8075
      @nilambhosale8075 2 роки тому

      Tai tumhi sangitalyal upayamuly mala job lagala thanks

  • @shankarsabale854
    @shankarsabale854 2 роки тому +1

    ताई नोकरीसाठी हा ऊपाय करु शकतो का.

  • @progamer-fw4qk
    @progamer-fw4qk 2 роки тому

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही फक्त कुलुप बोलता चावी चे काय ताई

  • @swatifattepure6030
    @swatifattepure6030 3 роки тому +1

    भावा चा लग्ना साठी बहिण करू शकते का

  • @kalyanigawade3913
    @kalyanigawade3913 Рік тому

    ताई कलशावरील फुल देवाच्या डावीकडे पडल्यास काय अर्थ असतो

  • @roshanlimbhore7826
    @roshanlimbhore7826 8 місяців тому

    ताई मी कुलपाचा उपाय केले आहे वर्ष झाले तरी अजून काही नाही

  • @aartisathe3123
    @aartisathe3123 2 роки тому

    शुक्ल पक्षातील शुक्रवार म्हणजे काय ताई प्लीज सांगा ना

  • @kavitajadhav4015
    @kavitajadhav4015 2 роки тому

    ताई माझं लग्न जमत नाही ओ काय करू सांगना…plz tai sang na..

  • @santoshkhedekar9512
    @santoshkhedekar9512 2 роки тому

    tai hirwa kapd velchi bdisof bhumshani kapur hirva dira ha upay ....aaj kela tr ..aani hirva kpda khan nacha asel tr chalel ka plzz replay

  • @nilamkulkarni7327
    @nilamkulkarni7327 2 роки тому

    उपया आईने का mula-मुलीने करायचं?

  • @shreyashkolewad6738
    @shreyashkolewad6738 3 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏 🌺🌺🌹🌹🌼🌼

  • @prasannaogale830
    @prasannaogale830 2 роки тому

    मुलीच्या विवाहासाठी आई किंवा वडिलांनी केला तर चलेल का

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 роки тому

    Kulup kiti sizeche ghyache.ani he vadilani thevle tar chalte ki swatach thevave lagte

  • @kantataware2241
    @kantataware2241 3 роки тому +5

    मजेत आहोत ताई नमस्कार 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 💐

  • @prasad940
    @prasad940 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🚩 ताई जाब साठी हा उपाय करू शकतो का🤔

  • @yogitashinde6330
    @yogitashinde6330 3 роки тому +5

    Shree Swami Samarth jay jay swami Samarth 🙏🏿🌹🌹🌹

  • @ashishkamble7419
    @ashishkamble7419 2 роки тому

    Lock box madhe aasel tar box madhu kadun Teva cha ki box pack tevacha

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 2 роки тому

    मी माझ्या करता एकदा आणि मुला करता एकदा असे करून चालेल का?

  • @seemasapkal7694
    @seemasapkal7694 2 роки тому

    Tai aple gharche kulup la gharat Kasa thevacha band karun ka chalu karun lock ka unlock plz reply nakki deya

  • @asmitalekami3697
    @asmitalekami3697 3 роки тому +8

    Shree Swami Samarth 🙏

  • @priyankaambavane9524
    @priyankaambavane9524 2 роки тому

    Pan mala sakalchya timala nahi jata yet bhare gharatale problem aslayamule

  • @shankarshinde276
    @shankarshinde276 2 роки тому +1

    नोकरी साठी केले तर चालेल काय कुलपाचा उपाय

  • @vidhyatarange1046
    @vidhyatarange1046 2 роки тому +1

    Tai Ghar navarati hot nahi .tyasasati upay kela chalel ka.guruwari karu ka

  • @nirmalakamble4912
    @nirmalakamble4912 2 роки тому

    Kulup dattache mandira thevle tr chalel ka vihini

  • @pratibhavikey3517
    @pratibhavikey3517 3 роки тому +1

    ताई मला असा काही खुप प्रभावी उपाय सागा
    की माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे पण वहीनी आमच्या कडे येऊ देत नाही बाबा कडे पन येऊ देत नाही तर तो आला पाहीजे

  • @hemantkulkarni5171
    @hemantkulkarni5171 Рік тому

    Shree Swami Samartha

  • @sunilsonawane2592
    @sunilsonawane2592 2 роки тому

    Mr.na job milnyasathi kadhi karaycha

  • @medhakulkarni4148
    @medhakulkarni4148 2 роки тому

    मुलाच्या लग्नासाठी मी ऊपाय केलातर चालेल का?

  • @aniketnaik4395
    @aniketnaik4395 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ताई मला विचाराचे आहे .की मी ऐक कुलूप अगोदरच्या गुरुवारी आणले होत. परंतु ते कुलुप मला काही कार नसतो शुक्रवारी सकाळी देवळात न्हायला भेटले नाही.तर ते कुलुप मी माझ्या उशीखाली ठेवले आहे.तर ते कुलुप मी ह्या शुक्रवारी देवळात घेऊन गेलो तर चालेल का...ताई प्लीज लवकर सांगा .

  • @bhatumaali3834
    @bhatumaali3834 2 роки тому

    Tai mi jaun kavdi lashmi mandirat tehun aali pn mi pujari jav

  • @priyankaambavane9524
    @priyankaambavane9524 2 роки тому

    Tai pan tumhi sakali karyache bolta

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 3 роки тому +3

    Sunetra,khupach changle upay sangitle aahes g.god bless u.
    🌷Shree Swami Samarth 🌷

  • @rajendracalse1243
    @rajendracalse1243 2 роки тому

    ताई खुप वाटले कुलुपाचा दुसर्यांदा केला तर चालेल का

  • @manishakhandve329
    @manishakhandve329 2 роки тому

    Sri swami samerth tae

  • @vaijayantipatil5193
    @vaijayantipatil5193 2 роки тому

    Kulup jar kuni Anu n dila tar chalel ka ki swatai nech jaun anaycha ahe.

  • @saitake5824
    @saitake5824 2 роки тому +1

    🙏 श्री स्वामी समर्थ. ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पन माझा एक प्रश्न आहे. घर शेजारी गणपति मंदिर आहे. है उपाय केला तर चालेल का है. रिप्लाई ताई

  • @mohanpatil2951
    @mohanpatil2951 2 роки тому

    Thanks tai pan mala ek sanga ki ha upay ahe to Shukla paksha madhe karayacha ka

  • @komalchorghe1919
    @komalchorghe1919 Рік тому

    कृष्ण, पशात, केला, तरचालेलका

  • @ratnaprabhagore8412
    @ratnaprabhagore8412 2 роки тому +2

    हा उपाय मी माझ्या भावाच्या लग्न साठी केला तर चालेल का, 🙏🙏

  • @manishasuryawanshi8618
    @manishasuryawanshi8618 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @shardagidde5950
    @shardagidde5950 2 роки тому

    ताई मी तीन ते तेहतीस हाउपाय केला अजून तरी काही फरक नाही

  • @prashantdolas3215
    @prashantdolas3215 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @roshanidoifode5701
    @roshanidoifode5701 2 роки тому

    Tai sarkari naukrisati kru shakate ka ha upay ...

  • @rajashreemane2487
    @rajashreemane2487 2 роки тому

    ताई तुमचा नंबर पाठवा plz

  • @priyankaambavane9524
    @priyankaambavane9524 2 роки тому

    Please mala reply kara

  • @subhashbhalekar6042
    @subhashbhalekar6042 2 роки тому

    ताई तुमचा number द्या ना

  • @vidyasakat6762
    @vidyasakat6762 2 роки тому

    Kulup 8 vajata thevale tar nahi chalnar ka

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 2 роки тому

    हा उपाय मुला मुलींनी करायचा का पालकांनी

  • @prafullnarvekar8235
    @prafullnarvekar8235 2 роки тому +2

    Shree swami samartha🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sonalideshmukh2780
    @sonalideshmukh2780 3 роки тому +1

    ताई मिस्टरांच्या प्रगतीसाठी दारूचे व्यसन सोडण्यासाठी हा उपाय चालेल का किंवा दुसरा काही असता तर सांगाल का प्लीज

  • @surekhakolekar7934
    @surekhakolekar7934 2 роки тому

    कुलुप ठेवताना चावी पण ठेवायची का

  • @priyankabhosale956
    @priyankabhosale956 2 роки тому

    कुलुप उघडले च नाहि तर

  • @ujwalapatil3038
    @ujwalapatil3038 3 роки тому +3

    Khup Chan upay aahe Tai 👌👌 thanks for sharing 🙏🙏🙏🙏👌

  • @atharvmhaske3554
    @atharvmhaske3554 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏ताई सगळे उपाय छान आहेत

  • @priyankaambolkar7132
    @priyankaambolkar7132 2 роки тому

    I believe you

  • @rekhalotlikar9217
    @rekhalotlikar9217 2 роки тому

    Chavkat theva manje kuthe tai

  • @maltikokatay6577
    @maltikokatay6577 3 роки тому +2

    Khup chan mahete tysoomach shree Swami Samarth jai jai Swami Samarth 👌👌👍🙏

  • @sulochanashinde6521
    @sulochanashinde6521 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj 2 роки тому

    Adhi anun thevale tar chalte ka

  • @priyankadange7695
    @priyankadange7695 2 роки тому

    Thanks u tai

  • @progamer-fw4qk
    @progamer-fw4qk 2 роки тому

    कुलुपाला चावी लावायची का ताई

  • @arunaghanwat4313
    @arunaghanwat4313 2 роки тому

    मुली साठी मी हा ऊपाय करताना कुलुप मी माझ्या ऊशी खालि ठेवाय च का औषधा साठी कराय च आहे

  • @amrutakarade4726
    @amrutakarade4726 3 роки тому +1

    भावाच्या लग्नासाठी बहिणीने हा उपाय केला तर चालेल का याचे उत्तर द्या ताई प्लीज लग्न खूप दमवत आहे

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 2 роки тому

    कुणाचं काही चुकल तर काय करायचं?

  • @anushreerangoliarts.2089
    @anushreerangoliarts.2089 2 роки тому

    जश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    जर घरात कोणाला प्रॉब्लेम असेल तर हा उपाय करू शकतो का?

  • @jyotikannade9496
    @jyotikannade9496 2 роки тому +2

    Shri Swami Samrth🙏🌸🌺🙏🌺🌺

  • @sunitathakre8550
    @sunitathakre8550 2 роки тому

    Force

  • @sonalipatil3192
    @sonalipatil3192 Рік тому

    ताई मी हा उपाय केलेला होता

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌺💐🌸🌷🌸🌷💐🌺🌹🙏

  • @kokilaannadate2933
    @kokilaannadate2933 2 роки тому

    मुलाचे जमत नाही आईनं कोणत्याही वारी हा उपाय केला तर चालेल कां

    • @kokilaannadate2933
      @kokilaannadate2933 2 роки тому

      मुलाचे लग्न जमत नाही करिता वरील उपाय विचारलं आहे

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 Рік тому +1

    Shree Swami samarath🙏

  • @kavitakamble6320
    @kavitakamble6320 3 роки тому

    Ts

  • @baravkarvijay317
    @baravkarvijay317 2 роки тому

    Tai.jar.mulacha.aivaji.vadilani.kehla.tar.chale.ka

  • @gajananchaudhari9279
    @gajananchaudhari9279 3 роки тому +1

    🌹🔱आदेश🔱🌹
    दिगंबरा! दिगंबरा !!श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!
    जय श्री गुरूदेव दत्त.
    ओम चैतन्य श्री नवनाथाय नमो नमः

  • @archanadhuri7297
    @archanadhuri7297 3 роки тому +4

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @priyapatil2946
    @priyapatil2946 3 роки тому +1

    Tai hey kulpache upay maheri kel tr chalel ka Ani Ganpat mandirat kutlya divashi thevave Ani box madhech tasch ratrbhar thevle tr chalel ka

  • @ashishkamble7419
    @ashishkamble7419 2 роки тому

    Lock box madhe aasel tar box madhu kadun Teva cha ki box pack tevacha

  • @ranidandge190
    @ranidandge190 2 роки тому

    Shri swami samarth..tai.....
    Ml ek que. Ahe..tumi mntl ki ha upay lagn jyanch jamt tyniich guruvari kraych ahe ..k....bhaki dusra probl asl tr kdihi .. k ....???

  • @pratibhapharande2637
    @pratibhapharande2637 3 роки тому +1

    ताई खूप छान माहिती दिलीत
    ताई मी नऊ गुरुवार केले शेवटचा गुरुवार घट बसले त्या दिवशी होता तर आता उ द्यापान नवरात्र मूळ करता आले नाही तर आता येईल ते गुरुवारी केले तर चलेलेल का आणि नारळ पाण्यात सोडून देऊ का का उ द्यपण झाल्यावर सोडू ताई प्लीज सागा

  • @mohoniingale1888
    @mohoniingale1888 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप खूप ‌‌‌छान उपाय सांगितले आहे ताई तूम्ही 👌👌👌

  • @anushkapalve2038
    @anushkapalve2038 3 роки тому +1

    Tai kulup marotichay mandirat thevle tar cha le la ka

  • @dhanashrikondye2562
    @dhanashrikondye2562 2 роки тому +1

    Ghar vikanysati kay hupay chagala

  • @anuradhasawant8110
    @anuradhasawant8110 3 роки тому +3

    Thanks so much Tai kulup and chavi

  • @harshumbarkar6888
    @harshumbarkar6888 3 роки тому +1

    ताई बिजनस चागल झाला पाहिजे तयाचा उपाय सांगा ताई

  • @sanchitadhure737
    @sanchitadhure737 2 роки тому

    तुमच नाव

  • @shobhadabhade559
    @shobhadabhade559 2 роки тому +1

    हर हर महादेव 🙏🏻महाराज तुम्ही कोणत्या पुरानातील हे उपाय तोडगे सांगता ते सांगा👏🏿🌼