आम्ही घेऊन आलो आहोत साड्यांच जबरदस्त Collection

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 166

  • @Vrindavanita
    @Vrindavanita 3 місяці тому +1

    खुप छान साड्या, ऑल ओवर डिझाइन आहे 👍❤️.. इतर सेलर सारखे साड़ी लापवून दाखवत नाही बऱ्याच साड्या ह्या नेसत्या बाजूला प्लेन असतात साड़ी नेसल्या वर मागच्या साइड ने खुप ख़राब दिसतो प्लेन भाग .😮😃तसेच कहींची लाम्बि खुप कमी असते लुंगी सारख्या 2,3 प्लीट्स येतात 😅ते पण साड़ी चा सारा लूक ख़राब होतो..
    सायली तु खुप हुशार आहेस आणि
    सासुबाई तर अजूनच, मस्त जोड़ी तुमची अगदी छान निवडून आनल्या साड्या 👍

  • @user-zx7sh7ql5f
    @user-zx7sh7ql5f 5 місяців тому +2

    सायली काही महिलांना रोज साडी नेसावी लागते त्या साठी तुमी रोज वापरायच्या हलक्या मऊ पण चागल्या कवालिटी च्या साड्या प्लीज आन

  • @shobhakelkar6694
    @shobhakelkar6694 21 день тому +1

    खूप छान आहेत साड्या

  • @archanafase847
    @archanafase847 6 місяців тому +5

    सायली खरच साड्या खूपच सुंदर आहेत.मी पण गेल्यावेळी घेतलेली साडी खूप छान आहे.मला खूप आवडली.Thank you

  • @rashmirahirashi7281
    @rashmirahirashi7281 6 місяців тому +2

    Sadi madhe south indian pattern baghayla khup aavdel🙏🙏

  • @user-ij7jb3fm9f
    @user-ij7jb3fm9f Місяць тому +1

    चंद्रकोर आहे का

  • @tanishkagangurde
    @tanishkagangurde 5 місяців тому +2

    Hya zigzag design chya sadya khup chan ahe 😊❤

  • @user-kb8mu9ur6y
    @user-kb8mu9ur6y Місяць тому

    साड्या खूपच सुंदर आहेत

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 5 місяців тому

    खुप छान आहेत साड्या साईली ❤❤❤❤🎉🎉

  • @snehbandhmasale7703
    @snehbandhmasale7703 21 день тому

    ताई शॉप कुठे आहे

  • @goureeozarkar1775
    @goureeozarkar1775 2 дні тому

    Chan

  • @nehasarawate3499
    @nehasarawate3499 6 місяців тому +1

    खूपच सुरेख साड्या आहेत.

  • @satishdeokar9263
    @satishdeokar9263 5 місяців тому +1

    तुमचं दुकान आहे का ते कुठे आहे आम्ही तुम्हाला ओळख त आहोत

  • @Ansu866
    @Ansu866 2 місяці тому

    Price pn sangtay tumi thanks

  • @sunitaingle6752
    @sunitaingle6752 5 місяців тому

    साड्या खुप सुंदर आहेत नवीन स्टाक आलाकी सांगा नक्कीच आर्डर करेल.

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 28 днів тому

    Khup chhan sarv sadi

  • @diptikaulgud8276
    @diptikaulgud8276 4 місяці тому

    Yellow 749 Wali sadi khupch chan

  • @KusumKudale-d4i
    @KusumKudale-d4i 28 днів тому

    खुप छान साडी आहे तू नेसलेली

  • @Sakshikolhe
    @Sakshikolhe 6 місяців тому +1

    Designer sarees ana nightwear kiva partywear Western mdhle

  • @user-kb8mu9ur6y
    @user-kb8mu9ur6y 28 днів тому

    खूप सुंदर साडी आहे

  • @dadasahebbhanvase2764
    @dadasahebbhanvase2764 26 днів тому

    khupch sadya chan ahey

  • @varshapatil9795
    @varshapatil9795 4 місяці тому

    Tai kapd konat aahe te saga

  • @diptikaulgud8276
    @diptikaulgud8276 4 місяці тому

    Order Kashi karayche

  • @nilamkute8375
    @nilamkute8375 6 місяців тому +4

    खूपच सुंदर आहे त साड्या❤

  • @sangitapatil6094
    @sangitapatil6094 5 місяців тому

    वाव छान मि तर पहिल्यादाच बघत आहे

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 5 місяців тому

    Kosa silk Sadi dhakhva

  • @vrunda6767
    @vrunda6767 6 місяців тому +4

    Wow

  • @jayusvlog8101
    @jayusvlog8101 5 місяців тому

    Order Kashi karaychi aani shipping charges aahet ka

  • @chhayakanase1673
    @chhayakanase1673 6 місяців тому

    हाय सायली खूप छान साडया आहेत लाईक केले ❤❤❤

  • @KomalJagadale-lc6eo
    @KomalJagadale-lc6eo 2 місяці тому

    खूप छान साडी आहे

  • @samarthPro27
    @samarthPro27 29 днів тому

    Khup chan aahe 👌🏻

  • @shubhangibhosale3044
    @shubhangibhosale3044 6 місяців тому

    Khup chan ahet

  • @Ansu866
    @Ansu866 2 місяці тому

    Khup chan nice

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f 3 місяці тому

    सायली तु गुलाबी साडीत खुप छान दिसत आहेस❤

  • @yogitakolhe5562
    @yogitakolhe5562 6 місяців тому +1

    Blouse pn collection aana tai

  • @veenaamarolkar8899
    @veenaamarolkar8899 6 місяців тому +6

    आमच्याकडे g पेय नाही कसे मागवायचे साडी मला खूप आवडयलेत

  • @shailaingle588
    @shailaingle588 6 місяців тому

    Saree collection is awesome..but now share blouse collection 😊😊

  • @smitapednekar4425
    @smitapednekar4425 6 місяців тому +1

    Office wear cotton sarees ahet ka.

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @user-xk6su4yu3s
    @user-xk6su4yu3s 5 місяців тому

    Khup chan

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 Місяць тому

    Khup chan ahet sadya mala 550 chi Sadi avadali

  • @nehakadam4084
    @nehakadam4084 6 місяців тому +1

    Paithani sarees ana blue and purple

  • @deepashreekoli928
    @deepashreekoli928 6 місяців тому

    Hi sayli tu wear keleli sadi aahe ka? ........ summer season yet aahe,so cotton chya sadya bghyla aavdtil

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 6 місяців тому +1

    एका पेक्षा एक सुंदर साड्या आहेत ग मस्तच👌👌👌👌👌👌

  • @nayanayelgar5276
    @nayanayelgar5276 6 місяців тому

    Khup sunder❤❤

  • @user-dk4zd8dy6t
    @user-dk4zd8dy6t 5 місяців тому

    😊खुप, छान आहे

  • @RamaGana-rz1qh
    @RamaGana-rz1qh 6 місяців тому +1

    Nice

  • @user-ql9fr8jg8l
    @user-ql9fr8jg8l 6 місяців тому

    Khup chan ahe

  • @user-nj8kt2jz9j
    @user-nj8kt2jz9j 6 місяців тому +1

    Sadi kuthun vikt gheta plz shanga

  • @mithilig4901
    @mithilig4901 6 місяців тому

    Ekch number ❤❤❤

  • @minakshipatil4250
    @minakshipatil4250 6 місяців тому

    Nice sarryes ahet

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 6 місяців тому

    Khup Chan aahet Sadya

  • @ujwalapatil5783
    @ujwalapatil5783 6 місяців тому +2

    Mam mla order kraychi ahe

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @seemapande8105
    @seemapande8105 6 місяців тому

    खूप छान❤❤

  • @saisakhi5515
    @saisakhi5515 6 місяців тому +3

    Kadi whatsapp var yenar

  • @tejasvinipatil4382
    @tejasvinipatil4382 5 місяців тому

    Mla pn pahije sarees

  • @adarshkadam5148
    @adarshkadam5148 6 місяців тому +1

    Reseller group aahe ka reseling karnyasathi

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      ajuntari reseller group tayar kela nahiye.. lawkarach karu..

  • @shilpabhosale-nq7ww
    @shilpabhosale-nq7ww 6 місяців тому +2

    Return exchange policy available aahe

  • @jyotisable9633
    @jyotisable9633 6 місяців тому

    मी धाराशिव जिल्ह्यातून भूम तालुक्यात एक छोटे खेडेगाव आहे तिथून साडीचा पार्सल आमच्या गावात येईल का माझे पण एक छोटे साड्याचे शॉप आहे मी जर ऑर्डर टाकली तर माझ्याकडे पोहोचेल का

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      हो येईल पोस्टाने.

  • @shahinsayyad5149
    @shahinsayyad5149 6 місяців тому

    Koopch chan ahet all sarees

  • @nalinikirsan4353
    @nalinikirsan4353 5 місяців тому

  • @mayurialve5426
    @mayurialve5426 6 місяців тому

    Mast aahet saree

  • @poojashah4138
    @poojashah4138 6 місяців тому

    Mast saree aahet

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 6 місяців тому

    Brasso mdhe pn aanA.

  • @thoratsuraj
    @thoratsuraj 6 місяців тому

    छान आहे

  • @ujwalaingole1428
    @ujwalaingole1428 6 місяців тому

    White saree ch collection gheun ya na

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 6 місяців тому +1

    Pls cash on delevery theva.
    Sadya sundar ahet pn cash

  • @archanajamdar9800
    @archanajamdar9800 3 місяці тому

    Sayali di ne ghatleli saree hi price ky ahe

  • @manishapalekar4560
    @manishapalekar4560 5 місяців тому

    How to order

    • @HelloSayali
      @HelloSayali  5 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 6 місяців тому

    Aap kha rahte ho , aap konsi city mei rahte ho

  • @PoojaGhanekar-oo1qj
    @PoojaGhanekar-oo1qj 5 місяців тому

    साडी कशी पाठवणार

    • @PoojaGhanekar-oo1qj
      @PoojaGhanekar-oo1qj 5 місяців тому

      मला pink कलर ची साडी पाहिजे

  • @mandakinisinalkar4252
    @mandakinisinalkar4252 6 місяців тому

    Order kase karayche

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @dr.deepanjalijadhav9459
    @dr.deepanjalijadhav9459 6 місяців тому

    Sayali tai tumcha address milel ka
    Prtyksh yeun sadi bghyala jast aavdel

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      Thank you for your response. actully amhi fakt online selling karto.

  • @ganeshjankar2853
    @ganeshjankar2853 6 місяців тому

    Kas order kraych

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @nalinishinde3242
    @nalinishinde3242 6 місяців тому

    Order sati call no kai aahe, kase order karavy 15:18

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @vaishnavipankar7661
    @vaishnavipankar7661 6 місяців тому

    Partyweare saree phje

  • @sangitatote5940
    @sangitatote5940 6 місяців тому +1

    Tai ya saree che photos

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @jyotipatil7764
    @jyotipatil7764 6 місяців тому

    Return ahe ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      १००% Return आणि Replacement सुविधा आहे.

  • @shraddhap9659
    @shraddhap9659 6 місяців тому

    Tumhi kithe rahata

  • @sunildarade4350
    @sunildarade4350 6 місяців тому +1

    Return hota ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому +1

      १००% Return आणि Replacement सुविधा आहे.

  • @ShailaShawan-it7mn
    @ShailaShawan-it7mn 5 місяців тому

    Wow collection ❤❤❤❤❤

  • @jyotigaikwad6695
    @jyotigaikwad6695 6 місяців тому +23

    Return aahe ka

  • @govindmitkare7535
    @govindmitkare7535 6 місяців тому

    Tai organza sadi ahe Ka an return cha pn ahe Ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      १००% Return आणि Replacement सुविधा आहे.

  • @karishmakangane2022
    @karishmakangane2022 6 місяців тому

    Masted yellow price

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @user-lx5xe6gs5y
    @user-lx5xe6gs5y 6 місяців тому +1

    Fancy made sadya ana na

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 6 місяців тому

      सर्व साड्या फॅन्सी आहेत तुम्ही अपडेट नाही आहात

  • @kanchanpingle1508
    @kanchanpingle1508 6 місяців тому

    From where you buy मंदिर?

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    Khupch chhan aahet.

  • @user-fj7mw6nf3h
    @user-fj7mw6nf3h 6 місяців тому

    घरपोच का

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      आमच्याकडे Cash on Delivery ही सुविधा नाही. संपूर्ण भारतामध्ये Free Shipping Delivery म्हणजेच मोफत घरपोच delivery आहे...साडी बुक करण्यासाठी अगोदर G-pay, phone pay किंवा Bank tranfer ने payment करून screenshot दाखवावा लागतो, तेव्हाच तुमची ऑर्डर Confirm होते. १०० % Return आणि Replacement सुविधा आहे.

  • @swapnaliawate774
    @swapnaliawate774 6 місяців тому

    COD available aahe ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому +2

      आमच्याकडे Cash on Delivery ही सुविधा नाही. संपूर्ण भारतामध्ये Free Shipping Delivery म्हणजेच मोफत घरपोच delivery आहे...साडी बुक करण्यासाठी अगोदर G-pay, phone pay किंवा Bank tranfer ने payment करून screenshot दाखवावा लागतो, तेव्हाच तुमची ऑर्डर Confirm होते. १०० % Return आणि Replacement सुविधा आहे.

  • @ankitakillekar6624
    @ankitakillekar6624 6 місяців тому

    Designer organiza milti ka

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @seemaborse9625
    @seemaborse9625 6 місяців тому

    Party wear pn aana saree

  • @vaishnavisarode2369
    @vaishnavisarode2369 6 місяців тому +1

    घड्याळ पण आणा

  • @PriyaDeore-sp1gy
    @PriyaDeore-sp1gy 6 місяців тому

    🎉

  • @reshmasutar6987
    @reshmasutar6987 6 місяців тому

    👌👌

  • @madhuraraorane230
    @madhuraraorane230 6 місяців тому

    खूप सुंदर आहेत साड्या,पण मागवल्या आणि एखादी परत करियची असेल तर कशी करायची

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      १००% Return आणि Replacement सुविधा आहे.

    • @amrutasamant1054
      @amrutasamant1054 6 місяців тому

      Delivery kiti divas

  • @guddijamdar5260
    @guddijamdar5260 4 місяці тому

    Hi sayli mala daily use sathi sadi ghyaychiye

  • @seemashinde9583
    @seemashinde9583 6 місяців тому

    कुठून बोलता तुम्ही

  • @user-ql4jf3qd9r
    @user-ql4jf3qd9r 6 місяців тому

    399 chi red clr chi sadi order kraychi ahe

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @bhartinankar975
    @bhartinankar975 6 місяців тому

    ऑर्डर कशी द्यायची

    • @HelloSayali
      @HelloSayali  6 місяців тому

      9010050020 हा आमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Save करा त्यानंतर What's App मध्ये जाऊन आम्हाला *Hi* मेसेज करा. त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्याकडून एक मेसेज येईल, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @Chiu0316
    @Chiu0316 6 місяців тому

    Zimmy choo saree aana na

    • @aarti106
      @aarti106 6 місяців тому

      Jimmy choo

  • @ashakatarpawar3718
    @ashakatarpawar3718 6 місяців тому

    He dukan