विठ्ठल - बिरूदेवाच्या ओव्या, पट्टणकडोलीच्या यात्रेत याच ओव्यांनी जिंकले सर्वांचे मनं !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 89

  • @Bhau_007
    @Bhau_007 2 роки тому +24

    अप्रतिम ओवी मी तर दिवसातून दोन वेळा ऐकतो ।बोला विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 роки тому +26

    आपली संस्कृती आपला अभिमान नाद करायचा नाही धनरांचा जय बाळु मामा विठ्ठल बिरदेवाच चांगभलं

  • @amolbargal5417
    @amolbargal5417 Рік тому +5

    N 1 खूप छान ओवी गायिली मी रोज दोन वेळा ऐकतो

  • @abhimanadlinge1627
    @abhimanadlinge1627 8 місяців тому +3

    खुप खुप सुंदर अप्रतिम विठ्ठल बिरुदेवाची ओवी ऐकवली.
    विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने चांगभलं ।।।

  • @MarutiBarde-y5x
    @MarutiBarde-y5x 2 місяці тому

    🔥🔥🔥💛💛🔥🔥🔥🔥नंबर एक ओवी केली🔥🔥🔥💛💛🔥🔥🔥🔥

  • @rekhabamblade6113
    @rekhabamblade6113 Рік тому +2

    खुपछान विठ्ठल बिरदेवाचया नावाने चांगभल

  • @sagarnivruttishriram9260
    @sagarnivruttishriram9260 2 роки тому +9

    एकच नंबर वाघाच्या आवाज आहे बिरदेवाच नावान चांगभलं

  • @pariniti2498
    @pariniti2498 2 роки тому +9

    दादा कधी आरेवाडी ता. कवठेमहांकाळ जिल्हा सांगली
    आरेवाडी च्या बिरुदेवा ला येताय का

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 роки тому +15

    विठ्ठल बिरूदेव ओवीकार व कार्यकारिणी
    मंडळाचे कार्यकर्ते चे अभिनंदन 💐💐💐💐

  • @devmajabalumama8099
    @devmajabalumama8099 Рік тому +4

    ❤Vithal birudev devichya navan changbal ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @dineshghuge5032
    @dineshghuge5032 2 роки тому +6

    विठ्ठल बिरू देवाचे चांगभले

  • @lokeshbandgar3850
    @lokeshbandgar3850 2 дні тому

    विट्ठल बिरदेव प्रसन्न

  • @ravishendage2132
    @ravishendage2132 Рік тому +2

    Khup chhan Jai Malhar

  • @ashokmarkad9288
    @ashokmarkad9288 Рік тому +1

    मस्त ओवी आहे आवाज खूप छान आहे

  • @श्रीविठ्ठलबिरदेवसांप्रदायपट्टण

    श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न

  • @namdevmahanavar4163
    @namdevmahanavar4163 2 роки тому +4

    जय बिरदेव नंबर भेटलका शाहीरचा

  • @mahadevkakade8514
    @mahadevkakade8514 2 роки тому +6

    विठ्ठल बिरोबाच्या नांवाने चांग भल

  • @vinodmane3832
    @vinodmane3832 2 роки тому +3

    कडक

  • @machindranagargoje1546
    @machindranagargoje1546 3 місяці тому

    एक नंबर शाहिर

  • @mr.shrikantpatil4502
    @mr.shrikantpatil4502 2 роки тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @tanajivaykule9079
    @tanajivaykule9079 Рік тому +3

    विठ्ठल बिरूदेवाच्य नावानं चांगभलं ♥️♥️🙏

  • @dasharathchoure198
    @dasharathchoure198 2 роки тому +18

    ओविकार मंडळ कोणत्या गावच आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असेल तर नंबर पाठवा... एक नंबर ओवी केली राव त्यांनी

  • @dasharathchoure198
    @dasharathchoure198 2 роки тому +12

    धाराशिव जिल्ह्यात येतील का ते ओवी करायला...🙏💛

    • @suhaspatil3235
      @suhaspatil3235 2 роки тому

      येतिल की

    • @tatyasahebshendage4448
      @tatyasahebshendage4448 2 роки тому

      धाराशिव मध्ये कुठ मि धाराशिव चं आहे

    • @dasharathchoure198
      @dasharathchoure198 2 роки тому

      @@tatyasahebshendage4448 घटांग्री चे आहेत का तुम्ही

    • @dasharathchoure198
      @dasharathchoure198 2 роки тому

      @@tatyasahebshendage4448 raghuchiwadi

    • @tatyasahebshendage4448
      @tatyasahebshendage4448 2 роки тому

      @@dasharathchoure198 मि शेडंगे ची उपळाई ता कळंब चि धाराशिव

  • @dadasahebirakar6003
    @dadasahebirakar6003 2 роки тому +8

    जामखेडला येतील का बाळूमामाच्या मंदिरात ओव्या म्हणण्यासाठी ओळखा मंडळाचे खूप चांगलं काम चाललंय विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलं येण्यासाठी

  • @prakashpowar2066
    @prakashpowar2066 Рік тому

    Vithal birdev chya navan chang bhal 🙏 ♥️

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 роки тому +3

    Chan 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @rameshkharbas5642
    @rameshkharbas5642 Рік тому +1

    आपल्या महाराष्ट्राची शान असलेली अशा लोककला संस्कृती परंपरा टिकायला हवी...या पिढीनंतर पुढची पिढी या लोककलांत येईल का हि शक्यता कमीच आहे

  • @birudevumap3717
    @birudevumap3717 2 роки тому +4

    शिराळा गावचे ढोले एकच नंबर

    • @tatyasahebshendage4448
      @tatyasahebshendage4448 2 роки тому

      ढोल्या फक्त उपळाई गावाचे शेडंगे हारीभाऊ एक नबंर ता कळंब जि उस्मानाबाद

    • @sangitawaykule9424
      @sangitawaykule9424 2 роки тому

      🙏🙏

  • @dattaghodake7488
    @dattaghodake7488 2 роки тому +4

    Kdkkk🔥🔥

  • @jivanmane79
    @jivanmane79 3 місяці тому +5

    आरे मी बाळू मामाचे दर्शन घेतले..एक वर्ष झाले दोन वर्षे पूर्ण झाली. पण बाळू मामाचे जे भाकीत हे खोटे आहे. मी जे यादवराव mane .भरोसा नाही यावरील नमस्कार

    • @KallappaDhulaj
      @KallappaDhulaj Місяць тому +1

      जेव्हा विश्वावास बसेल तेव्हा मेटक्यात जाऊन दर्शन घे जय बाळूमामा

  • @malharikare5484
    @malharikare5484 2 роки тому +5

    Jay malhar

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 11 місяців тому +1

    कै वाशी शाहीर शिदगोंडा दुधाळ ओवीकर मंडळ खवे. तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक स्वागत👌👌🌹🌹🌹🌹👌

  • @teknicalguru5371
    @teknicalguru5371 2 роки тому +5

    परजे चे व्हिडिओ सोडा सर

  • @SamadhanSarak-j5t
    @SamadhanSarak-j5t Місяць тому

    देवा तुम्ही जे माणसाला खाली बसवलं आहे त्याच माणसाचा मी मुलगा मुलगा आहे समाधान पैशाच्या पुढे प्रत्येकाचा अपमान करू नका

  • @pariniti2498
    @pariniti2498 2 роки тому +5

    विठ्ठल बिरुदेव चांगभलं

  • @narutechaitanya5811
    @narutechaitanya5811 Рік тому +2

    सुंबरान खेळ

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 2 роки тому +5

    खूपच छान ,जेजुरीच्या खंडेरायचे जागरण कार्यक्रम करतात काय

  • @vikasbarde5739
    @vikasbarde5739 2 роки тому +3

    जय,बिरोबा

  • @motebirudev5888
    @motebirudev5888 2 роки тому +4

    Mast

  • @SamadhanSarak-j5t
    @SamadhanSarak-j5t Місяць тому

    देवा तुमचा संग कुठला आणि कुठला असता

  • @birmalmasal3458
    @birmalmasal3458 2 місяці тому

    No.1 madne deva ❤❤❤

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 2 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dineshhake3959
    @dineshhake3959 2 роки тому +4

    🙏🙏👍

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 8 місяців тому

    अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात चंपाषष्ठी च्या दिवशी येणार का

  • @PrashantMane-ce2pc
    @PrashantMane-ce2pc Рік тому

    Khup chan

  • @prakashgurkhe736
    @prakashgurkhe736 6 місяців тому

    खुप छान येनार्‍या पीढीने पन ही संस्र्कुती जपली पाहीजे

  • @DagaduGhule-o8f
    @DagaduGhule-o8f 3 місяці тому

    खुपच छान अभिनंदन

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 роки тому +6

    छान गायन वादन छान पण ढोल चामड्या चा असता तर खूप रस भरीत वाटले असते.

    • @goreprakash76
      @goreprakash76 2 роки тому

      गजा नाचताना वापरताना जो ढोल असतो तो हवा होता खूप छान नांद आली असती

  • @sunilhonmane4752
    @sunilhonmane4752 2 роки тому +3

    विठृठलबिरदेव च्या नावानं चांगभलं

  • @GaneshLakde-gx6of
    @GaneshLakde-gx6of День тому

    🙏🙏🙏🙏🙏🥀🌹🥀🌹💐💐💐

  • @panditpawar2471
    @panditpawar2471 2 роки тому +3

    🌹🌷🙏

  • @krushnadarade6543
    @krushnadarade6543 2 роки тому +2

    Nice

  • @gw1726
    @gw1726 Місяць тому

    🙏🌺

  • @kallapavalki9383
    @kallapavalki9383 2 роки тому +3

    🙏👌

  • @bharatdakwale6610
    @bharatdakwale6610 2 роки тому +1

    छान

  • @govindghodke3455
    @govindghodke3455 2 роки тому +3

    Cangle aahe gayan

  • @ramchandrarupnur
    @ramchandrarupnur 5 місяців тому

    नाद छंद अप्रतिम

  • @DashrathDolare
    @DashrathDolare 3 місяці тому

    खुप छान

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 Рік тому +2

  • @17sujalsuryawanshi49
    @17sujalsuryawanshi49 Рік тому

    Vittal birudev madalche abhinadan

  • @hanmantjadhav585
    @hanmantjadhav585 7 місяців тому

    Nambar patava

  • @vitthalbawdhane5697
    @vitthalbawdhane5697 Рік тому +2

    No send me

  • @rajabhaubhondave2828
    @rajabhaubhondave2828 6 місяців тому

    🎉🎉

  • @siddheshwargadhave8323
    @siddheshwargadhave8323 2 роки тому +3

    भाकणूक व्हिडिओ टाका

  • @VaijnathNarwate
    @VaijnathNarwate 8 місяців тому

    विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं

  • @rameshkharbas5642
    @rameshkharbas5642 Рік тому +2

    आपल्या महाराष्ट्राची शान असलेली अशा लोककला संस्कृती परंपरा टिकायला हवी...या पिढीनंतर पुढची पिढी या लोककलांत येईल का हि शक्यता कमीच आहे

  • @RahulBandgar-s9q
    @RahulBandgar-s9q 4 місяці тому

    विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांगभलं

  • @arvindkolekar7955
    @arvindkolekar7955 2 роки тому +1

    Nice

    • @vijayshrikawle9536
      @vijayshrikawle9536 2 роки тому

      छान ऒव्या ऐकायला मिळाले मन भरून आले कारण 25 वर्षानंतर ऐकून छान वाटले 🙏🙏

  • @ravishendage2132
    @ravishendage2132 Рік тому +1

    Nice