एवढ्या चांगल्या पारंपारिक धनगरी ओव्या चालल्या असून कडेेला ते बुजगावणे कशाला दाखवलय. त्याच्या पायात बूट घातलेले असून कडेने ते कस वेड्यासारख नाचतय ते बरोबर दिसत नाही.
ओवीकार मंडळी आपली ओळख नाव गांव संपूर्ण पत्ता गायनातूनच सांगत चला कथा सादरीकरण व मांडणी खूपच सुंदर आहे साथीदाराचे नाच छान आहे तुमची दूसरी ओवी ऐकण्यासाठी यु ट्यूब वरील नांव सांगायला विसरताय का ? ओवीकार चे नाव व मो. नंबर कळवावे
आरेवाडी लिखित पुस्तके नाहीत हे आत्ताची ओविकार हे वाचून ग्रंथाच्या आधारे ओवी म्हणतात अरे वाडीतली ओविकार धर्माचे गाणे म्हणतात आरेवाडी बिरोबा चा फोटो काढायला परवानगी नाही पुस्तकी कसे असतील
एक नंबर ओवी आहे मस्त आवाज
खूपच छान व्हिडिओ आपल्या चॅनल वरही खूप व्हिडिओ आहेत🙏🏻💛
लय भारी चेतन शाहीर चालू द्या सर तुमचा कार्यक्रम
🙏🙏
खुप छान.जय मल्हार 🙏🙏
छान गोड ; शाहीर व साथीदार चे अभिनंदन 👌👌💐💐
बाबा.तुमचा.आवाज.खुप.छान.आहे
लय भारी ओवी दादा असाच आवाज ठेवा विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं
जय मल्हार यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार गायण कर्यत्याला माझा कोटी कोटी प्रणाम ❤😊😊
गायकांचा आवाज छान आहे
बिरोबाच्या नावानं चांगभलं
सिनेमा गाणी वर कोणपण नाचेल पण हा ओव्यावर पण नाचला : पट्टया - छान कार्यक्रम झाला
धनगरी ओव्या छान
🙏🙏🚩🌹🌻धनगरीओवीचा नादच खुळा.🙏🙏 ❤बोला❤ 🙏🚩🌹🌻🙏🙏विठ्ठल बिरूदेवाच चांगभलं.🌻🌹🚩🙏🙏
खरच आसे ओवीकार फार कमी प्रमाणात 1 नंबर लय भारी👌👌👌🙏🙏🙏💐💐
लय भारी शाहीर
आसा रांगडा आवाज आता नाही कुणाचा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान
साहेब आपली ओवी चालू असताना अश्या माणसाला कशाला चांगल्या कार्याला समाज प्रबोधन चालू आहे इथून पुढे असे प्रकार देवू नका.
Very nice👍👍
समाज प्रबोधन चांगल आहे बिरोबाच्या नावान चांगभले
सगळ्यात भारी कलाकार कडेला आहे
साईट कलाकार मस्त आहे वा रे पाठ्य्या
जय मल्हार नाद खुळा
खुपच छान सुंदर
लयभारी ओव्या
एक नंबर नाद खुळा
❤️🔥
कोणत्या गावचे आहे ओविकार मंडळ
🚩🙏valkot velkot jay malhar
👌👌🙏🏻🙏🏻👈
Great ovi Jay Maharashtra🏹
मस्तच
शाहीर ओवीकर् यांचा आवाज खुप छान आहे साथीदार पण चांगला अस्सल धनगर आहे .असा आवाज फार कमी आहे. ओवी थोडी आगळी वेगळीच आहे .कृपया आपला पता ही कळवा.
जय मल्हार
यांचा संपर्क असेल तर पाठवा
एवढ्या चांगल्या पारंपारिक धनगरी ओव्या चालल्या असून कडेेला ते बुजगावणे कशाला दाखवलय. त्याच्या पायात बूट घातलेले असून कडेने ते कस वेड्यासारख नाचतय ते बरोबर दिसत नाही.
ओवी एक नंबर
खुप छान मदने देवा
ओवीकार मंडळी आपली ओळख नाव गांव संपूर्ण पत्ता गायनातूनच सांगत चला कथा सादरीकरण व मांडणी खूपच सुंदर आहे साथीदाराचे नाच छान आहे तुमची दूसरी ओवी ऐकण्यासाठी यु ट्यूब वरील नांव सांगायला विसरताय का ? ओवीकार चे नाव व मो. नंबर कळवावे
महाराज साईटला जे जी व्यक्ती डान्स करते तो नको आहे. ओवीकारा चा सर्वांचा आवाज छान आहे
नंबर पाठवा तुमचा छान ओवी आहे भंडारवाटी द्यायची आहे गाव कोनते
असे कलाकार आता नविन होने नाही
देवा ववि 1नंबर झालि आवाज किलर पाहिजे विठ्ठल बिरु देवाच चांगले
शाहीर कुठल्या गावचे आहेत
ते मळेगाव तालुका बार्शी चे आहेत
आरेवाडी त धनगरी ओव्या ची पुस्तके भेटतील का
नाही.... लिखित एक-दोन पुस्तके (तेही आऊट ऑफ प्रिंट) सोडली तर धनगरी ओव्यांचं डाक्युमेंटेशन झालं नाही.....
धनगरी ओवी लिखित सांभाळून ठेवा
समृद्ध ठेवा जतन करा
आरेवाडी लिखित पुस्तके नाहीत हे आत्ताची ओविकार हे वाचून ग्रंथाच्या आधारे ओवी म्हणतात अरे वाडीतली ओविकार धर्माचे गाणे म्हणतात आरेवाडी बिरोबा चा फोटो काढायला परवानगी नाही पुस्तकी कसे असतील
देवाला पुस्तक चालत नाहीत देवाचं कुठलं कॅसेट नाही आरेवाडी च्या
Khandoba chi ovi aahe ka
शहर तुम्हाला अगोदर पण सांगितलं पैशाच्या पाठीमागे
👌👌👌👌👌
😊
संपूर्ण ओव्या पाठवा
🎉🎉आपला पत्ता व मोबाईल नंबर कळवावा....
😅😅😅😊
पैशाच्या पाठीमागे जाऊ नका
😅
❤
माऊली माढा सोलापूर not मराठवाडा
ज्गछछ
👌👌👌👌👌